अत्यंत उत्कृष्ट माहिती व मार्गदर्शन साध्या व सोप्या , सहज समजेल असे भाषेत मिळाली , आम्ही आपले मन्पुर्वक आभार मानतो , धन्यवाद ,अशीच माहिती पुढेही मिळावी ही विनंती . आपले सादरीकरण उत्तम दर्जाचे आहे.
नम🙏कार पाटील सर सर मि दतक पुऋ आहे आणी सात बारया वर माझया मोठ्या वडिलांचा नाव आहे आणी जे शाळेतील डाकुमेंनसवर लहान वडिलांचा नाव आहे ं तर यांवर काय करावा लागेल सर काहीतरी. उपाय सांगा सर प्लीज सर
Khup chan information dili. Mala ase vicharyache mala 2000sqft agricultural plot sale karayache aahe tar govt mojani karayachi kaa , is it must. Ani kiti kharch yeto approximately.
नमस्कार माझं नाव दिपक श्रीरंग सपकाळ.. मी युट्युब वर तुमचा हा व्हिडिओ बघितला..... तुम्ही सांगितलेली माहिती मला आवडली तुम्ही अगदी सविस्तर आणि छान पद्धतीने माहिती समजावलेली आहे. मला याबाबत सविस्तर बोलायचं आहे.. तुमच्याकडे वेळ असेल तर मला सहकार्य करावे. ही विनंती... सर कृपया तुमचा ईमेल आयडी असेल तर द्यावा मी तुम्हाला एक मेसेज आणि काही फोटोज ई-मेल द्वारे पाठवले आसते...
साहेब, आपण चांगली माहिती दिली आहे. त्या बद्दल धन्यवाद! परंतु, स्तंभ १ मध्ये नमूद केलेल्या अनुक्रमे, तरी, वरकस आणि इतर यांचं वाचन केले नसल्याचे आढळून आले. कृपया, या बद्दल सुध्दा माहिती द्यावी. धन्यवाद!
Nanskar sir, Khup chan mahiti sangitalit tyabadal danyavad 🙏🏻, ekhadya ७/१२ var varasancya uproksha dusarya isamane labadi karun nav chadhavale asel ani actual owner maran pavala asel tar varil isamace nav grahya dharatat ka? Apan tyavar harakat gheu shakato ka ani kiti divasat? Plz reply
Mala khadavali ithe farm house chi jaga vikat gyaychi aahe 4lakh prati guntha to bolto Mazi 7_12chi swamalki aahe mi tyakade Kay paper magu and ha rate barober aahe ka krupaya margdarshan karave
खूप चांगली माहिती दिली धन्यवाद सर माझा एक प्रश्न होता माझ्याकडे जे डॉक्युमेंट्स आहे खाते क्रमांक डॉक्युमेंट आहे पण त्यांनी काय माहिती मिळत नाही तुम्ही या डॉक्युमेंट्स काय स्पष्टीकरण देऊ शकता काय माहिती मिळू शकते प्लीज तुमचा मोबाईल नंबर मिळेल
पाटील साहेब छत्रपती शिवाजी महाराज , संत शिरोमणी तुकाराम महाराज यांना अभिवादन केलात तसेच सोबत छत्रपती संभजी महाराज महाराज यांचं पण नावं घ्यावे ही विनंती
Sir 7 12 var majha papa che naav ahe 1 तुकडा म्हणून aani इतर अधिकार मध्ये 1 लिहिलं आहे majhe chulat kaka 3 ahe tyachya madhye bakiche jamin chi naav ahe ani majh papa cha naav vegal aahe khali amchya kade ek pavati hoti jyavar kiti jamin guntha nava var ahe te hot pan ata ti bhetat nah ahe tar ti pavati konti asel mahiti dya sir plz Ata kaka bolat ahe ki vadil parjit jamin nahi aamhi vikat ghetali ahe tumhala me rahayala deu pan vikata yenar nahi tumhala jamin Sheti cha kaam to cha baghto aamhi mumbai la asto jast tar kay upay aahe hya var
खूप मस्त समजावून सांगितलंत सर... ह्यात फक्त जमीन कशी मोजली जाते म्हणजेच 7/12 मध्ये हेक्टरी प्रमाणे मोजनी ,म्हणजे गुंठा किती एकर किती ... ह्याची माहिती हवी आहे..
१ हेक्टर = १०००० चौ. मी . १ एकर = ४० गुंठे १ गुंठा = [३३ फुट x ३३ फुट ] = १०८९ चौ फुट १ हेक्टर= २.४७ एकर = २.४७ x ४० = ९८.८ गुंठे १ आर = १ गुंठा १ हेक्टर = १०० आर १ एकर = ४० गुंठे x [३३ x ३३] = ४३५६० चौ फुट १ चौ. मी . = १०.७६ चौ फुट
अक्षरी सर्वे नंबर / गट नंबर or pardi number nakki kaay aste aani jar pardi number war city survey number aasla ke manjhe doosre cha ghar cha kabjaa asla tar te kasa sodave
सुरवात चांगली झाली असून छत्रपती शिवरायांच्या चरणी नतमस्तक होत असल्याचे दिसून आले, तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा.
🙏🏻💐🙏🏻👌👏🤝खुप छान पद्धतीने सातबारा वाचन.धन्यवाद
Khup Chan mahiti dili Saheb...ekhadya vyaktiche Kalyan hoil ..asech kaam Kara..
अत्यंत उत्कृष्ट माहिती व मार्गदर्शन साध्या व सोप्या , सहज समजेल असे भाषेत मिळाली , आम्ही आपले मन्पुर्वक आभार मानतो , धन्यवाद ,अशीच माहिती पुढेही मिळावी ही विनंती .
आपले सादरीकरण उत्तम दर्जाचे आहे.
खूप आवश्यक माहिती आपण दिली सर, धन्यवाद.अशीच आवश्यक माहिती महसूल खात्यातील आपण देत चला.विषेशत: महसूल विभाग मधील.
सर आपण दिलेली माहिती आमच्या सर्वांच्या खुप उपयोगी आहे .
नम🙏कार पाटील सर सर मि दतक पुऋ
आहे आणी सात बारया वर माझया मोठ्या वडिलांचा नाव आहे आणी जे शाळेतील डाकुमेंनसवर लहान वडिलांचा नाव आहे ं
तर यांवर काय करावा लागेल सर काहीतरी. उपाय सांगा सर प्लीज सर
अप्रतिम साहेब , आपल्या या मार्गदर्शनामुळे नक्कीच चाकरमानी कोकणवासीयांना याचा नक्कीच फायदा घेता येईल
समजावून सांगण्याची पद्धत छान आहे.
Khup chan .mla khup kahi shikayla midale aaj thank you sir
अत्यंत महत्वपूर्ण माहिती आपण दिली आहे. धन्यवाद Advocate अजय पाटील सर !
भारतात वक्फ बोर्ड आणि अल्पसंख्याक बोर्ड ची आवश्यकता कशाला पाहिजे,,,,🏰🤑😡😡😡
TH-cam varil saglyat best info…!💐
🙏 खूप सुंदर माहिती दिली तुम्ही एवढा वेळ काढला त्याबद्दल तुम्हाला 🙏
❤️
@@advocateajaypatil7957धरणग्रस्त दाखला कसा काढावा
खूपच छान, सुंदर माहिती
Ek no. Explain kele sir tumhi sopya bhashet
अप्रतिम ,मुद्देसूद व सुलभ माहितीपूर्ण
धन्यवाद अतिशय चांगली माहीत मोलालो
खुप चांगल्या पद्धतीने समजुन सांगितल्या बद्दल आभारी आहे 🙏🙏
दादा तुला पण हार्दिक शुभेच्छा 💐💐💐💐👌👌👌👌
खूप छान माहिती दिली सर धन्यवाद पण माझा एक विषय आहे माझ्या सातबारा ला गाव नकाशा मध्ये नोंद नाही . दुसरे काही ऑप्शन आहे का असल्यास सांगावे.
Thank you. Stay blessed 🙏
Thank you so much for this valuable information Sir, keep it up.
712 के बारे मे अति सुंदर जानकारी देने के लिए आपको कोटि-कोटि धन्यवाद
वक्फ बोर्ड ची माहिती आहे का,,,,?
भारतात मुस्लिम समुदाय करिता वक्फ बोर्ड ची आवश्यकता कशाला पाहिजे,,,,,? 🏰🤑😡😡😡
Thank you for this very informative video.
जय शिवराय Sir, अनोंदनी फेरफार मंजे काय?
Sir wonderful ❤️ Information
Khup chan information dili. Mala ase vicharyache mala 2000sqft agricultural plot sale karayache aahe tar govt mojani karayachi kaa , is it must. Ani kiti kharch yeto approximately.
Sir mazya aaji che shet purn 86 aar ahe TR typaiki amchya hissyvr 41 aar shet ale court chya aadeshanusar tr amhala amche sheet vikri krayche ahe on sathbara ektra ahe pn kshetrafal vegle zale ahe TR shet vikri hoil k?? Plz mhiti dya sir?
Sir khup Chan mahiti dili tumhi sir 0.18.70 hector sq metre kiti gunta asel plz sanga plz reply dya .
सर तुम्ही अतिशय सुंदर माहिती दिली धन्यवाद... हे. आर. चौ मि. यांची माहिती दिली नाही
Sundar aani shant pane dileli mahiti sir khup chan❤️🤩😍
Good Info......Great Saheb
नमस्कार माझं नाव दिपक श्रीरंग सपकाळ..
मी युट्युब वर तुमचा हा व्हिडिओ बघितला.....
तुम्ही सांगितलेली माहिती मला आवडली तुम्ही अगदी सविस्तर आणि छान पद्धतीने माहिती समजावलेली आहे.
मला याबाबत सविस्तर बोलायचं आहे..
तुमच्याकडे वेळ असेल तर मला सहकार्य करावे. ही विनंती...
सर कृपया तुमचा ईमेल आयडी असेल तर द्यावा
मी तुम्हाला एक मेसेज आणि काही फोटोज ई-मेल द्वारे पाठवले आसते...
khup changlya prakare samjavale sir tumhi
खूप छान 👌 माहीती दिली साहेब
छान माहिती दिली.
हे.आर.चौ.मीटर चे एकर व गुंठा चे गणित सांगा
साहेब, आपण चांगली माहिती दिली आहे. त्या बद्दल धन्यवाद!
परंतु, स्तंभ १ मध्ये नमूद केलेल्या अनुक्रमे, तरी, वरकस आणि इतर यांचं वाचन केले नसल्याचे आढळून आले.
कृपया, या बद्दल सुध्दा माहिती द्यावी.
धन्यवाद!
अजय जी सुंदर माहिती, जी आज प्रत्येकाच्या गरजेची आहे.
👍
खूप छान माहीती सांगितली आहे
Ajay sir, important information.
Sir very useful video.. thanks sir.
Nanskar sir,
Khup chan mahiti sangitalit tyabadal danyavad 🙏🏻, ekhadya ७/१२ var varasancya uproksha dusarya isamane labadi karun nav chadhavale asel ani actual owner maran pavala asel tar varil isamace nav grahya dharatat ka? Apan tyavar harakat gheu shakato ka ani kiti divasat? Plz reply
खुप सुंदर माहीती दिली ध न्य
Mala khadavali ithe farm house chi jaga vikat gyaychi aahe 4lakh prati guntha to bolto Mazi 7_12chi swamalki aahe mi tyakade Kay paper magu and ha rate barober aahe ka krupaya margdarshan karave
Khup chan mahiti hoti sir🔥❤️
उत्कृष्ठ विश्लेषण साहेब
Sir,you have given very nice and studious information. Thanks
कृपया आपला संपर्क क्रमांक ❗️
7/12 madhe jamin क्षेत्रफळ -हे. आर. चौ. मी. असे लिहिले असेल् तर् ती जमीनNA plot असते का?
खूप छान माहिती दिली साहेब......
अर्धवट माहिती दिली सर तुम्ही 🙏 पूर्ण माहिती सांगा
Sir sheti cha sale rate kasa check karayacha.zGovt & Market rate
खूप चांगली माहिती दिली धन्यवाद सर माझा एक प्रश्न होता माझ्याकडे जे डॉक्युमेंट्स आहे खाते क्रमांक डॉक्युमेंट आहे पण त्यांनी काय माहिती मिळत नाही तुम्ही या डॉक्युमेंट्स काय स्पष्टीकरण देऊ शकता काय माहिती मिळू शकते प्लीज तुमचा मोबाईल नंबर मिळेल
Dhanaywadsir
Sir Land kadun plot buy krne safe ahka NA Title claer collector plot ah suggestions dya...?
👍patil sir khup chhan mahiti dilit
आपण दिलेल्या प्रतिक्रीयासाठी आम्ही आभारी आहोत
खूप छान माहीती दिली त्याबद्दल धन्यवाद
Kul kadta yete ka sir kadlyavar kulache kahi chalte ka
Khup chaan mahiti Advocate sir.
सविस्तर माहिती मिळाली. धन्यवाद 🙏
अत्यंत उद्बोधक माहिती...
1.53.10. + 0.28.00. Mhanje total kiti acre??
Patil saheb superb
Thanku sir
Sir.. amhachya kade kuthalehi 7/12 utara nahi..pan aaple ek gavakade ghar have ase vatate..tyasathi jamin kharedi kartana 7/12 utara legate. Tar please sanga 7/12 officially kasa milavata yenar. Pls advise 🙏
👌👌
Sir zamin madhe varas dhar nave kiti Divas lagtat
Very nice information.
पाटील साहेब छत्रपती शिवाजी महाराज , संत शिरोमणी तुकाराम महाराज यांना अभिवादन केलात तसेच सोबत छत्रपती संभजी महाराज महाराज यांचं पण नावं घ्यावे ही विनंती
छत्रपती संभाजी महाराज
Sir 7/12aap ne bhot ache se smjhaya.7/12 zameen pe chawl bana ke log room bech rahe hai.is par b samjhaye sir.thank u
Hello sir,
7/12 vr vihir nond zali ahe,he kase samjate( kuthe mention kelele aste)
माहिती अतिशय चागली दिली सर
गावसंबधी मुफत म्हणजे काय
Online jamini ch katbhod karta yet ka
Sir 7 12 var majha papa che naav ahe 1 तुकडा म्हणून aani इतर अधिकार मध्ये 1 लिहिलं आहे majhe chulat kaka 3 ahe tyachya madhye bakiche jamin chi naav ahe ani majh papa cha naav vegal aahe khali amchya kade ek pavati hoti jyavar kiti jamin guntha nava var ahe te hot pan ata ti bhetat nah ahe tar ti pavati konti asel mahiti dya sir plz
Ata kaka bolat ahe ki vadil parjit jamin nahi aamhi vikat ghetali ahe tumhala me rahayala deu pan vikata yenar nahi tumhala jamin
Sheti cha kaam to cha baghto aamhi mumbai la asto jast tar kay upay aahe hya var
Sir ragistrpower of attorney pe lege to chalega keya
Sir ek guntha jaga navavr hote ka?
maza jage vishai tumcha salla hava aahe
सर नमस्ते माझा भोगवटा माझी जमीन भोगवटा क्रं १ आहे पण … ७/१२ वर ५०% रक्कम भरणे आहे असे नमूद केले आहे .. यावर कृपया आपले मार्गदर्शन करावे
गाववर्दळ म्हणजे काय
Very nice Information 💐👍
khup chan mahiti dilit, parntu warkas khestra chi mahiti dili nahit, warkas he kay aste, krupya mahiti sanga
वरकस जमीन म्हणजे भात शेती लागवडी, राब खताच्या प्रयोजनार्थ उपयोगात आणली जाणारी जमीन
Nicely explain thanks sir
गाववर्दळ/ गावसंबधी मुफत या जमिनीचा वापर कोणता , नागरिक तिचा वापर कशासाठी करु शकतात , कृपया कळवावे सर
खूप छान माहिती !
Saat bars babatchi up yuokt maahitee dilyabaabat dhanyawad.
Maahitee faarach sopya paddhatit samajaun saangitee. Aapale aabhar.
Sir, जमिनीचे व्यक्तीगत खाते मंजे काय,
वडिलोपार्जित जमिनीवर वडिलांचे फक्त नाव , मग काकाची मुले हक्क मागू शकतात का,
Saheb mazhe gaon hirdoshi taluka bhor district Pune poshindyachi jamin ahe
Best
Thank you so much sir 🙏🏻
माहिती खूप छान आहे सर,
उताऱ्यावर क्षेत्र 0.00.47 येवढं आहे म्हणजे किती फूट झाला सर मला सांगू शकता का
Farch chhan mahitee deta sir tumi thank you
7/12 मध्ये रीत काय प्रकार आहे
Khup sundar mahiti dili sir ❤
Nice,information
Khup bhari
Potkharaba jaga 0260 aahe tar Ti jamin kiti aahe
Khup changli mahiti dilit 🙏🙏
dhanyvad
Hi , me eka company kadun land vikat ghetla ahe , tyache 7/12 che paise mala dyave lagnar ki tya company la? Me already 7/12 online download kela ahe.
खूप मस्त समजावून सांगितलंत सर... ह्यात फक्त जमीन कशी मोजली जाते म्हणजेच 7/12 मध्ये हेक्टरी प्रमाणे मोजनी ,म्हणजे गुंठा किती एकर किती ... ह्याची माहिती हवी आहे..
१ हेक्टर = १०००० चौ. मी .
१ एकर = ४० गुंठे
१ गुंठा = [३३ फुट x ३३ फुट ] = १०८९ चौ फुट
१ हेक्टर= २.४७ एकर = २.४७ x ४० = ९८.८ गुंठे
१ आर = १ गुंठा
१ हेक्टर = १०० आर
१ एकर = ४० गुंठे x [३३ x ३३] = ४३५६० चौ फुट
१ चौ. मी . = १०.७६ चौ फुट
@@advocateajaypatil7957खूप आभार सर..🙏
खूपच छान सर...👍👍👍👍
अक्षरी सर्वे नंबर / गट नंबर or pardi number nakki kaay aste aani jar pardi number war city survey number aasla ke manjhe doosre cha ghar cha kabjaa asla tar te kasa sodave
नमस्कार सर urgent circulation civil म्हणजे काय
खूप छान आहे माहिती