सोयाबिन सोंगनी 1 || Episode 1229 || Comedy video 😂 😂||
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 1 ต.ค. 2024
- Subscribe - Teacher Taka Tak TH-cam
Channel For More Comedy videos 🤣🤣🤣
आणखी अश्याच व्हीडिओ साठी नक्कीच सब्सक्राईब करा.
If you like the video then don't forget to like and share .
#varhadicomedy
#vidarbhacomedy
#teachertakatak
#sureshraut
#shantabai
#comedy
For Contact- rautsuresh5280@gmail.com
Second Channel-
/ @cartoondhamal00
Facebook-
fb.openinapp.c...
Instagram-
appopener.com/...
Disclaimer -
Copyright Disclaimer under Section 107 of the copyright act 1976, allowance is made for fair use for purposes such as criticism, comment, news reporting, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favour of fair use.
जय माँ संतोषी
शेतकरी म्हणजे कष्टाने माळरानात धान्य पिकवून जमिनीतून सोनं पिकवणारा जादूगार… मात्र त्याची व्यथा आणि त्याचे कष्ट शेतकऱ्याच्या घरी जन्माला आल्याशिवाय समजत नाहीत.❤💪🏻
गुंफामावशी 😅😅बायकांकडून कामे पूर्ण करून घेतात 😂😂
बुलढाणा जिल्हा MH 28 लावा ताकद ❤❤
खूब छान माहिती दिलीत त्याबद्दल, धन्यवाद 🙏🏻👍👍👌👍👍🙏🏻
शांताराम भाऊ साठी मजूर लागत असेल तर आपल्याकडे कोरकू आले आहे 😂😂😂❤
@@gopalraut2149 shantaram le batti pahije
शिवलाल ले बत्ती रामपूर ले मुक्ती 😂😅😂😅
कंदील आबाजी & गुंफा बुडी च बाताच पेटतय😂😂😂😂😂
राउत दादा मारुती चा लग्नात टीचर टकाटक मधील सर्वकिरदारान्ना एकत्र कर्जा हो
"काशा ले बत्ती शांताराम ले मुक्ती " 😂😂😂
बरोबर सोयाबीन सोगणीच्या गडबडी वर विनोदी शैलीत शेतकऱ्याची चिंता दर्शवली धन्यवाद गुरुजी❤❤
आज महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन "जय जवान जय किसान"❤❤
गुरुजी लट्टू मूत्तया चा दाखवा पंखा थांबवून आशीर्वाद देताना शिवलाल वर बनवा.... सध्या खूप ट्रेंड मध्ये आहे तो व्हिडीओ
आप
😂😂😂😂
2आक्टोंबर गुणवंत महाराज पुण्यतिथी लाखणवाडी ता.चांदुर बाज़ार 🙏🌹
पहिली कॉमेंट हजर गुरुजी राऊत गुरुजी तुमच्या क्षेत्रात वाघ आला हो यवतमाळ दारव्हा रोड जांभवांडी परिक्षेत्रात वाघाचा धुमाकूळ आहे बघा बावा जपून
बर बर
काष्या बबन पुरा रामपूर ले घुमोते... एकादा वावर पूर्ण करजा मना बा😂😂
झाली सोयाबीन सोगनि सुरु 😊😊😊
Shantaram le batti dya guruji 😅😂
Gumfa baech Tunga ek number Aahe superb video Raut sir
काश्या बत्ती शांताराम मुक्ति 😂😂
गुंफाबाई खूप हुशार मुकरदंम आहे, गुंफाबई आली म्हणजे खूप भाग्यवान आहे रामपूर ❤❤😂
महात्मा गांधी जयंती निमित्त सर्वाना हार्दिक शुभेच्छा सीताराम भाऊ
खूप छान महीती दिली 😊🎉
उपड पयाटी |||||
पेर गाऊ,||||||
हे मन व्हिडिओ मध्ये टाका सर तुम्ही प्लीज.....😮😢😢😮😮😅
महात्मा गांधी जयंती निमित्त सर्व टीचर टकाटक यांना सर्वांना खूप खूप शुभेच्छा
शांता राम भाऊ महा chatur. आपली कामे झाले. पाहिजे म्हणुन खुप गोड गोड bolatat. कंदील आबाजी महा चालाक. पाहिले आपली कामे to झाले पाहिजे म्हणुन rajkaran करतात. सर खुप चांगला शेतकरी वर्ग यांचा विषय घेतला.
पहिली like आणि comment करायला 😢 आलो होतो sir, pn लोक 4.59 la येऊन बसून असतात बुवा चॅनल च्या वर 😂😅🤧🤣
🌸 श्री. राऊत सर यांना राम राम, राम कृष्ण हरी ! पांडुरंग हरी !! माऊली !!! शेतकऱ्याची वास्तविकविता व्हिडीओ द्वारे सादरीकरण उत्तम ..... लोही ता दारव्हा.. 🙏🌹...
मला एक नाही समजले....जवळ जवळ सगळेच रामपूरवाल्याकडे आणि बाहेर गाववाल्याकडे कडे शेती आहे....शाळेच्या मुख्याध्यापकाकडे शेती आहे....मग राऊत सरांकडे शेती का नाही .....आणि असेल तर राऊत सरांच्या शेतीचा वीडियो आला पाहिजे.. सोयाबीनच्या सोगंणीचा....😊😊😊😊
गुफांबाई चा व कंदिल बुडयाचा छस्तीस चा आकडा आहे.😂😂
शिवल्या च थोबाड पाहिलं की मूड ऑफ होते गुरुजी
✨एकच लाल ✨शिवलाल 🔥भावी आमदार 🔥
आज सर्वात सगळी पहीला कमेंट आली
महात्मा गांधी जयंती निमित्त विनम्र अभिनंदन
कोणाचं काय अन् कोणाचं काय बबन्या आणि काश्या चांगल्या माणसांना लंब करते सोयाबीन सोंगणीत.आता मधातच शिवलाल भाऊ भावी आमदार ह्यांचे भेटीगाठी चे ,सत्कार समारंभाचे कार्यक्रम 😅
गँग भेटणं का हो लोही ले पाहिजे होती....
🌹🌹राम राम सर जी 🌹🌹
Shivlaal ko aamdar bana do 😂😂😂😂
याले म्हणतात शेतकरी संघटना गेला कंदील बुड्ढा असे लोक शेतकऱ्यांनीच असे केल्यावर मजुरांनी काय करावे शेतकरी बोंबलतो मजुराच्या नावान
Amazing video ...🙏🙏🙏🙏
Ram Ram Ho Guruji
स्वच्छता अभियान या विषयावर एपिसोड येणे गरजेचे आहे मला माहिती आहे या अगोदरही तो एपिसोड आला होता पण आज पुन्हा एकदा तो एपिसोड येणं गरजेचं आहे नव्या रुपात😊 करण कसा आहे आजूबाजूची कचरा कोणी साफ करत नाही सध्या घरातला कचरा साफ करतात पण आजूबाजूच्या परिसराचा काय 10:17
Video khup mast ahe ajach sheti veshe mast ahe
शांताराम भाऊ, शिवलाल ल एकदा आमदारकीला निवडून आना रामपूरचा विकास होईल 💐💐💐💐
❤❤❤
❤
Very nice video sir 🎉🎉🎉🎉🎉
गूफा आजी च काम नबर आहे
गुफा भूधी आणि कंदील आबाजी डबल एकदा झमकानार आहे .... कंदील आणि गुफा बुढी च कधीच जमणार नाही
❤❤
shantaram shi panga nhi😂😂
शेतकरयाची सत्य परसती दाखवली सर 😅😅😅😅😂😂😂❤❤❤❤❤
चाणक्य शांताराम भावले खूप दिवसांनी टोपी कंदील बुडा जुनं खोळ आहे ते हा सर्व कार्यक्रम शिवलाल चार आहे
Jay,Shri,ram
विडियो संपतानि उदया भेटुया पाच वाजता असे मनत जा हो गुरुजी 😊❤😊 पाच वाजले कि आजिमाय मनते टिचर टका टक ऐकु आले पाहिजे रेडियो कार्यक्रम गुरुजीचा विडियो लाव हिंगोलीकर सवड 🙏🙏🙏
MH 30 अकोला
Shupar video ❤
He Ram❤
Jay bhoi raj
भावी आमदार शिवलाल भाऊ टोयगोटे यांना प्रचंड बहू मतांनी विषयी करा 😂😂😂
0 लट्टू मुक्ताने अवतार येई पंख्यात हात घालताना व्हिडिओ दाखवा शिवलाल चा हॉटेल लेले मुक्ती शिवलेले बत्ती
Mast kandil 😅😅gunfa bai asch chala dya bhandan guruji 😅😅
❤
MH 27 Amravati Maharashtra ❤❤
❤❤❤
❤❤❤
❤❤❤❤😂😂😂
❤
❤
❤❤😂
❤
❤
❤❤
❤❤❤🎉🎉🎉
कंदिल बुडा आणि गुंफा बुडिच भांडण कोणा कोणाला आवडते 😂😂😂
❤❤
सर देविदास भाऊ ले पाटून दया यवतमाळ मध्ये भाजी पाला घेऊन पाटवा यवतमाळ मध्ये भाजी पाला बंद आहे
शांताराम भाऊ सावधान मजूर चाट देणार हाय
अकरपक?आमच्याकडं मराठवाड्यात सर्वपित्री अमावास्या म्हणतात बोवा...
😂😂
😊
नमस्कार हो गुरुजी ❤️😅😊
👌❤❤❤👍😂😂😂👍❤❤❤👌
1st like Mahakal
Amravati
Maharashtra
सर्व शेतकऱ्यांना येणाऱ्या 5 तारीख ले .पी एम किसान .आणि नमो शेतकरी योजनेचा हफ्ता असे एकूण 4000 रू येणार आहेत.वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी येते पंतप्रधान यांचा कार्यक्रम आहे
🎉🎉🎉🎉🎉
महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन...💐💐
Mast video ❤
Sir tumhala bhet achi khup echya ahe ❤❤❤
आमच्या गावात गडचिरोली ता चामोर्शी येथील मजुर आले पाहिजे असेल तर घेवून जा
मजुरी लय कमीय राव तिकडे.
आमच्या इकडे सर्रास 4500हजार रुपये प्रती बैग आहे सोयाबीन ची.
जालना, परभणी.
MH32
सर आपण शिवलाल च्या माध्यमातून राजकारणी कसे राजकारण करून लोकांना फसवतात हे आम्हाला व्हिडिओ मार्फत दाखवत आहात
Ram Krishna hri sir ji ❤
शांताराम घनघनेचा हिसका 😅😅😂😂😂😂😂😂😂😂😂
झालं सिझन चालु
बबन न शिवलाल चा दिमाख घेतला आता
मारोती भाऊ शिवलालचा चा खुलासा काळा पयश्याचा
Mast 😀😊
🙏🙏 रामकृष्ण हरी सर 🙏🙏
Ram Ram sar kandil buda tunga folte wate kashiramca Ajay khanpure borgaon manju
नमस्कार सर. खुप छान viedio.
yewadhyashya Mhatma Gandhi Jayanti Aani Lal Bahadur Shastri jayanti chya ya महा manwache
चरणी कोटी कोटी नमस्कार.
नवरात्री उत्सव नाही का या वर्षी ❤