कशी घ्यावी डोळ्यांची काळजी?| Eye care routine| Dr. Smita Bora
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 30 ก.ย. 2024
- कशी घ्यावी डोळ्यांची काळजी?| Eye care routine| Dr. Smita Bora
----------------------------------------------------------------------------------------------------------------------
----------------------------------------------------------------------------------------------------------------------
Arham Ayurved All video
• Arham Ayurved All video
----------------------------------------------------------------------------------------------------------------------
रोजच्या जीवनात आयुर्वेद प्रॅक्टिकली कसा वापरता येईल हे जाणून घेण्यासाठी या चॅनलला नक्की सब्स्क्राइब करा.
डॉ स्मिता बोरा, आयुर्वेद वाचस्पती, गेल्या २१ वर्षांपासून शुध्द आयुर्वेदिक प्रॅक्टिस करत आहेत.
प्रत्येक बुधवार व शनिवार विडीओ येतील .
----------------------------------------------------------------------------------------------------------------------
Arham Ayurved All video
• Arham Ayurved All video
follow us -
Facebook : dr.smitabora
Instagram : arham_ayurved
----------------------------------------------------------------------------------------------------------------------
For Arham ayurved Products Whatsapp @ 9852509032
For online consultation Whatsapp on 9852509032
Note : Incomming call on this number is not Avilable
या नंबर वर इनकमिंग कॉल सुविधा उपलब्ध नाही. कृपया कॉल करू नये फक्त व्हाट्सअप मेसेज करावा.
----------------------------------------------------------------------------------------------------------------------
#ayurveda #health #drsmitabora #eyecare #eyes
खुप छान माहिती दिली 👌👌👌
मला पण मोबाईल मुळे डोळे आणि डोकं दुखण्याचा खुप त्रास होतोय... म्हणून मोबाईल जरा कमी केला आहे... आता तुमच्या सूचना लक्षात ठेवणार... धन्यवाद.. 🙏
मैडम धना पावडर राञी भीजवुण घतली तर चालेल का
Lekin aap bhi chashma to lagati hain. Kya in rule ko follow Karne se chashma nahi niklta
डोळ्याचे महत्त्व किती छान शब्दात सांगितले मॕम,धन्यवाद
Good evening madam. My sister is 68yrs old . Dr said she has High eye pressure . Any medications . Please suggest. Thankyou
you need to consult , online consultation and medication is available with dr. smita bora, contact on 9852509032 for an appointment- team ARHAM
खूप छान माहिती देत आहात... धन्यवाद 🙏 जेष्ठ नागरिक फलटण
डोळे हे सौंदर्याचा आरसा आहे
डोळ्यांसम्बधीचे काही वाक्प्रचार व म्हणी दृष्टी आडच्या सृष्टीत ,नेत्र आहेत तोपर्यंतच जत्रा,डोळे सत्य बोलतात,डोळ्यात व कानात चार बोटांचे अंतर,जे न देखे रवी ते देखे कवी,डोळ्यात वाच माझ्या तु गीत भावनांचे,न्यया
खुप छान - team ARHAM
डोळ्यांसाठी आहार चांगला सांगितल्याबद्दल थँक्यू मॅडम
डोळ्याला चिकट पाणी येते त्यावर उपाय काय
you can consult dr.smita bora, online consultation and medication is available,contact on 9852509032 for an appointment- team ARHAM
डोळे खूप कोरडे पडतात उपाय सांगा.
तुम्ही डॉ. स्मिता बोरा यांचा सल्ला घेऊ शकता. ऑनलाइन सल्लामसलत आणि औषधी उपचार उपलब्ध आहे. अपॉइंटमेंट घेण्यासाठी 9852509032 वर कॉल करा- team ARHAM
इतकी छान माहिती दिल्याबद्दल खूप खूप मनःपूर्वक धन्यवाद स्मिताताई
Iaasū7
खूप छान व सुंदर माहिती दिली डोळ्याबद्दल खूप खूप धन्यवाद
दुसऱ्याच्या डोळ्यातील कुसळ दिसते पण, स्वतःच्या डोळ्यातील मुसळ दिसत नाही.
Madam r u following all above rules?
you can join our live session and ask your questions directly to dr.smita bora, we will give an update about it, keep watching- team ARHAM
डोळ्यात काळे डाग म्हणजे floaters असले तर काय उपाय आहे
Nice information
तुम्ही डॉ. स्मिता बोरा यांचा सल्ला घेऊ शकता. ऑनलाइन सल्लामसलत आणि औषधी उपचार उपलब्ध आहे. आमचा व्हॉट्सॲप नंबर 9852509032 आहे.
आम्ही लवकरच आमच्या पोस्टमध्ये live sessions start करू जेणेकरून तुम्ही तुमचे प्रश्न थेट डॉ स्मिता बोरा यांना विचारू शकता. So keep watching - Team ARHAM
Homeopathy @@arhamayurvedmarathi
सुंदर डोळ्यांत बंदल माहिती पण हल्ली
माणसे जेवढा चेहेरा सुंदर दिसावा म्हणून.महागडे कासमेटीक वापरतात
तेवढे डोळ्यांकडे लक्ष देत नाहीत.
धन्यवाद.
छान उपयुक्त माहिती आहे धन्यवाद
खूपच सुंदर उपयुक्त माहिती दिलीत डॉ मॅडम.. खूप खूप आभार धन्यवाद 👌🌹🙏
खूप छान माहिती दिलीत , thankyou so much 🙏
अत्यंत उपयुक्त माहिती
नमस्कार खूपच सुंदर माहिती मिळाली! धन्यवाद 🎉🎉
फारच छान व उपयुक्त माहिती दिल्याबद्दल धन्यवाद डॉक्टर
Good afternoon mam.please make video on thyroid.
yes, we will make video on thyroid, keep watching- team ARHAM
मी रामचंद्र कुलकर्णी वय 85 मुंबई तुमचा हा विडीओ लक्षपूर्वक पाहिला. मला रेटिनाचा 15 वर्ष त्रास आहे. त्यावर आयुर्वेदिक ईलाज करता येईल का असे विचारायचे आहे, असल्यास कृपया विडीओद्वारे कळवावे.
तुम्ही डॉ. स्मिता बोरा यांचा सल्ला घेऊ शकता. ऑनलाइन सल्लामसलत आणि औषधी उपचार उपलब्ध आहे. आमचा व्हॉट्सॲप नंबर 9852509032 आहे- team ARHAM
खूप छान माहिती मिळाली मॅडम. धन्यवाद!🙏🙏
Dr smitatai you are great.
खूप खूप छान माहिती दिली धन्यवाद
खूप सुंदर माहिती दिली धन्यवाद
१.*डोळा लागणे* (झोप लागणे)
२.*डोळा मारणे* (इशारा करणे)
३.*डोळा चुकवणे* (गुपचूप जाणे)
४.*डोळे येणे* (नेत्रविकार होणे)
५.*डोळे जाणे* (दृष्टी गमावणे)
६.*डोळे उघडणे* (सत्य उलगडणे)
७.*डोळे मिटणे* (मृत्यू पावणे)
८.*डोळे खिळणे* (एकटक पाहणे)
९.*डोळे फिरणे* (बुद्धी भ्रष्ट होणे)
१० *डोळे दिपणे* (थक्क होणे)
११.*डोळे वटारणे* (नजरेने धाक दाखवणे)
१२.*डोळे विस्फारणे* (आश्चर्याने पाहणे)
१३.*डोळे पांढरे होणे* (भयभीत होणे)
१४.*डोळे भरून येणे* (रडू येणे)
१५.*डोळे भरून पाहणे* (समाधान होईपर्यंत पाहणे)
१६.*डोळे फाडून पाहणे* (आश्चर्याने निरखून पाहणे)
१७.*डोळे लावून बसणे* (वाट पाहात राहणे)
१८.*डोळेझाक करणे* (दुर्लक्ष करणे)
१९.*डोळ्यांचे पारणे फिटणे* (पूर्ण समाधान होणे)
२०.*डोळ्यात प्राण आणणे* (आतुरतेने वाट पाहणे)
२१.*डोळ्यात धूळ फेकणे* (फसवणूक करणे)
२२.*डोळ्यात तेल घालून बघणे* (लक्षपूर्वक पाहणे)
२३.*डोळ्यात डोळे घालून पाहणे* (एकमेकांकडे प्रेमाने बघणे)
२४.*डोळ्यात सलणे/खुपणे* (दुसऱ्याचं चांगलं न बघवणे)
२५.*डोळ्यात अंजन घालणे* (दुसऱ्याला परखडपणे त्याची चूक दाखवून देणे)
२६.*डोळ्यांवर कातडे ओढणे* (जाणूनबुजून दुर्लक्ष करणे)
२७.*डोळ्याला डोळा नसणे* (काळजीमुळे झोप न लागणे)
२८.*डोळ्याला डोळा भिडवणे* (नजरेतून राग व्यक्त करणे)
२९.*डोळ्याला डोळा न देणे* (अपराधी भावनेपोटी एखाद्याच्या नजरेस नजर न मिळवणे)
३०. *दुसऱ्याच्या डोळ्यातलं कुसळ दिसणे ; पण स्वतःच्या डोळ्यातलं मुसळ न दिसणे* (दुसऱ्याची छोटीशी चूक दिसणे ; पण स्वतःची मोठी चूक न दिसणे)
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏♥️♥️♥️♥️♥️
खूप छान माहिती धन्यवाद
अतिशय सुंदर माहितीपूर्ण विडिओ, मोतीबिंदू असेल तर आपण सांगितलेले उपाय केले तर चालतील का?
आम्ही लवकरच आमच्या पोस्टमध्ये live sessions start करू जेणेकरून तुम्ही तुमचे प्रश्न थेट डॉ स्मिता बोरा यांना विचारू शकता. So keep watching - Team ARHAM
खुप उपयुक्त माहिती. धन्यवाद
तुमची प्राॅडक्टस् पुण्यामधे कुठे कुठे मिळतील?
products are available online, to order products online you can contact on 9852509032
Thank you ❤Taai😊..mla tumche videos faar aavdtaat.
खूप सुंदर माहिती आहे आमच्याकडे माझा नवरा व मुलगा ग्लयकोमाचा त्रास आहे.उपाय जरुर सांगा.❤😊
तुम्ही डॉ. स्मिता बोरा यांचा सल्ला घेऊ शकता. ऑनलाइन सल्लामसलत आणि औषधी उपचार उपलब्ध आहे. आमचा व्हॉट्सॲप नंबर 9852509032 आहे- team ARHAM
अत्यंत उत्तम माहिती डाॅ.मॅडम .. थॅंक्यु.
छान आहे माहिती दिली मॅडम धन्यवाद
धन्यवाद, खूप छान माहिती.
Kulthi cha soup ks bnvaychà te dakhva
खुपच सुंदर माहिती दिली 🙏🙏🙏🙏
मॅडम संधीवात मुळे डोळे पूर्ण कोरडे झालेत काही उपाय सांगा
तुम्ही डॉ. स्मिता बोरा यांचा सल्ला घेऊ शकता. ऑनलाइन सल्लामसलत आणि औषधी उपचार उपलब्ध आहे. आमचा व्हॉट्सॲप नंबर 9852509032 आहे.
Ranjanvadisati kay karave
Bora Madam, Tumhi kharokhar upyukta ani chhan mahiti det Aahat. Dhanyawad.
thank you, keep watching and share this useful video- team ARHAM
Khupch sunder aani upyuktt mahiti sangitli
Awesome information Thanks
Eye care routine - very useful information
❤उपयुक्त माहाती.🎉
Sundar shabdakan.mast sangitale
खूप छान माहिती दिली ताई.
खूपच छान माहिती दिलीत
अतीशय सुंदर माहिती।
धन्यवाद मॅडम
👍🏼
वारंवार खोकला होने जास्त दिवस राहणे याबद्दल माहिती सांगा
आम्ही लवकरच आमच्या पोस्टमध्ये live sessions start करू जेणेकरून तुम्ही तुमचे प्रश्न थेट डॉ स्मिता बोरा यांना विचारू शकता. So keep watching - Team ARHAM
Khup chhan mahiti 👍 Thanks
👌👌
Khupch sunder
Happy Maharastra Day 🙏
Chamkil sathi upay sangava baki khup chan mahiti aapan sangta Dhynyavad
तुम्ही आमच्या पुढील थेट सत्रात dr.smita bora सह सामील होऊ शकता जिथे तुम्ही तुमचे प्रश्न विचारू शकता, आम्ही तुम्हाला आमच्या ऑनलाइन सत्राबद्दल अपडेट देऊ, keep watching- team ARHAM
Khupch chan mahiti.
खूप छान माहिती
Thanks mam 🙏
Khup Khup Thanks
🙏💐🙏
Thanks
Ma'am dental care baddal video banva please
ok,we will make video on this, keep watching- team ARHAM
डॉ आमवाता विषयावर उपाय सांगा. 🙏🙏
आम्ही लवकरच आमच्या पोस्टमध्ये live sessions start करू जेणेकरून तुम्ही तुमचे प्रश्न थेट डॉ स्मिता बोरा यांना विचारू शकता. So keep watching - Team ARHAM
Khup chan sangitle mam🙏👌
thank you, keep watching and share this useful video- team ARHAM
धन्यवाद डॉ
Khupch mast
Madam kanache sawsth var mahit dyavi
OK, keep watching- team ARHAM
thanks mam 🙏
Thnx
त्रिफळा चूर्ण कसे घ्याचे
th-cam.com/video/9pPrr3Q0kf8/w-d-xo.html
त्रिफळा चूर्णावरील व्हिडिओची ही लिंक आहे, कृपया पहा,
also, आम्ही लवकरच आमच्या पोस्टमध्ये live sessions start करू जेणेकरून तुम्ही तुमचे प्रश्न थेट डॉ स्मिता बोरा यांना विचारू शकता. So keep watching - Team ARHAM
नमस्कार मॅडम. या आमच्या नागपूरला.
होय, तुम्ही डॉ स्मिता बोरा यांनातुमच्या शहरात व्याख्यान किंवा चर्चासत्रासाठी आमंत्रित करू शकता, अशा आमंत्रणासाठी तुम्ही 9852509032 वर कॉल करू शकता- टीम ARHAM
एखादा video vitiligo वर कराल का
yes, we will make video on same topic, keep watching- team ARHAM
Thanku mam you're very grateful ❤❤❤
welcome, keep watching and share this useful video
@@arhamayurvedmarathiआपलं क्लिनिक कुठे आहे ? मला प्रत्यक्ष येऊन भेटायचे आहे. तसेच आपण स्वतः भेटता का ते सांगा प्लिज.
कारण बरेचदा अपॉइंटमेंट मिळते पण ते डॉक्टर स्वतः उपलब्ध नसतात प्रत्यक्षात क्लिनिक सांभाळणारे दुसरेच जुनिअर डॉक्टर उपलब्ध असतात. 2-3 ठिकाणी मला हाच अनुभव आला. आणि मुंबई ते पुणे फुकट दमछाक झाली. वेळ, पैसा फुकट गेले आणि शारीरिक दगदग झाली ती वेगळीच.
Dont worry, you will get proper treatment, dr.smita bora, herself, attend her patients always , address-बोरा हॉस्पिटल, सरदार पेठ, शिरूर,पुण्याजवळ, take an appointment on 9852509032- team ARHAM
You are great dr.
thank you- team ARHAM
वेखंड या विषयी माहिती ऐकायला आवडेल.
sure, keep watching- team ARHAM