सोयाबीन व तुरीच्या जाती, त्यांचे खत व्यवस्थापन, तण नियंत्रण व आंतरमशागत

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 7 ก.ค. 2024
  • व्हाईटगोल्ड ट्रस्ट युट्युब चॅनेल मध्ये सर्व शेतकरी मित्रांचे सहर्ष स्वागत ..!!
    आजच्या ह्या विडिओ मध्ये आपण या विडिओ मध्ये सरांनी सोयाबीन व तुरीच्या जाती, त्यांचे खत व्यवस्थापन, तण नियंत्रण व आंतरमशागत या बाबी अतिशय विस्तृत आणि सोप्या भाषेत सांगितले आहे. हे बघणार आहात.
    व्हाईटगोल्ड ट्रस्ट अँप डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा -
    bit.ly/2X1K3yh 👈
    व्हाईटगोल्ड ट्रस्ट टेलिग्राम ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा -
    t.me/whitegoldtrust 👈
    व्हाईटगोल्ड ट्रस्ट फेसबूक पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा -
    / whitegoldtrust 👈
    व्हाईटगोल्ड ट्रस्ट इंस्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा -
    / whitegoldtrust 👈
    -- TIMESTAMPS -
    00:00 सुरवात
    00:36 प्रस्तावना
    01:08 सोयाबीनच्या जाती
    03:09 बुस्टर चे सोयाबीन बियाणे
    04:03 तुरीच्या जाती
    05:30 बूस्टर तुरीच्या जाती
    09:09 सोयाबीन आणि तूर खत वयवस्थापन
    12:16 तणव्यवस्थापन /तणनाशके
    15:14 आंतरमशागत
    कृषी विषयक खालील महत्वाचे व्हिडीओज सुद्धा जरूर पहा ---
    १) जमिनीचे प्रकार व जमिनीनुसार पिकाची निवड
    • जमिनीचे प्रकार व पिकान...
    २) जमिनीची सुपीकता
    • जमिनीची सुपीकता // Jam...
    ३)श्री गजानन जाधव यांचा व त्यांचा शेतकऱ्यांसाठीच्या कार्याचा परिचय
    • श्री गजानन जाधव यांचा ...
    ४)सोयाबीन व तुरीच्या जाती, त्यांचे खत व्यवस्थापन, तण नियंत्रण व आंतरमशागत
    • सोयाबीन व तुरीच्या जात...
    ५)बियाणे बीज प्रक्रिया
    • बियाणे/बीज प्रक्रिया /...
    ६) हळद अद्रक संपूर्ण व्यवस्थापन
    • हळद- अद्रक संपूर्ण व्य...
    ७)मिरची अन्नद्रव्ये व्यवस्थापन --भाग -१
    • मिरची अन्नद्रव्ये व्यव...
    ८) मिरची संपूर्ण रोग व कीड व्यवस्थापन--- भाग --२
    • मिरची संपूर्ण कीड व रो...
    ९)व्हाईटगोल्ड पॅटर्न तूर लागवड पद्धत व शेंडे खुडणे
    • व्हाईट गोल्ड पॅटर्न तू...
    १०) कापूस,सोयाबीन, मका या पिकांमध्ये तणनाशकांचा योग्य वापर
    • कापूस,सोयाबीन, मका या ...
    ११)सोयाबीन,तूर, उडीद, मूग बीज प्रक्रिया महत्व व त्याचे फायदे
    • सोयाबीन,तूर, उडीद, मूग...
    १२) "हुमणी अळी" माहिती, व्यवस्थापन व नियोजन, २०१९
    • Video
    १३)कमी खर्चाची व जास्त फायदेशीर बुस्टर व परीस ची कृषी उत्पादने
    • कमी खर्चाची व जास्त फा...
    १४)व्हाईटगोल्ड ट्रस्ट, मार्फत शेतकऱ्यांसाठी उपक्रम
    • व्हाईटगोल्ड ट्रस्ट, मा...
    १५)"तूर" व्यवस्थापन आणि नियोजन - खरिफ, २०१९
    • "तूर" व्यवस्थापन आणि न...
    १६)"सोयाबिन" व्यवस्थापन व नियोजन- खरिफ 2019
    • "सोयाबिन" व्यवस्थापन व...
    १७)शेतकऱ्यांना मार्गदर्शन/शेतकरी प्रोत्साहन /शेतकरी प्रबोधन
    • Motivation to Farmers/...
    १८)कापूस व्यवस्थापन आणि नियोजन, खरीफ हंगाम २०१९
    • कापूस व्यवस्थापन आणि न...
    १९)गुलाबी बोन्ड अळी नियंत्रण करण्यासाठी लाईट ट्रॅपचा वापर
    • गुलाबी बोन्ड अळी नियंत...
    २०)कीटकनाशके फावरतांना किंवा विषबाधा झाल्यास घ्यावयाची काळजी
    • कीटकनाशके फावरतांना कि...
    २१)अमावस्या कीड व फवारणीचा काय संबंध व काय फवारावे.
    • अमावस्या कीड व फवारणीच...
    #whitegoldtrust #farming #farmingtips #forfarmers #sheti #shetivishayakmahiti
    #farmers #shetkari #agriculture #agriinfo #krushi #shetimahiti #किताब #पुस्तक #शेती #किसान #खेती #किताब #गाइड #agriculture#book #गजाननजाधव #व्हाइटगोल्डट्रस्ट #औरंगाबाद #शेतीमार्गदर्शन #माहिती #पुस्तिका #सोयाबीन #तूर #कापुस #उडीद #मूग #हरभरा #भुईमूग #व्यवस्थापन #शेतीविषयकमाहिती #शेतीचेप्रकार #महत्व #शेतीचेअवजारे #शेतीचेवैशिष्टय #शेतीव्यवसाय #शेतीजुगाड #शेतविमाप्रकार #शेतीप्रकार #भारतीयकिसान #हवामानअंदाज #gajananjadhao #jadhav #havamanandaj#sheti #tur #udid #moog #soyabeen #kapus #cotton

ความคิดเห็น • 371

  • @prakashdahatre2515
    @prakashdahatre2515 4 ปีที่แล้ว +1

    खूपच उपयुक्त माहिती दिली धन्यवाद

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 4 ปีที่แล้ว

      आभारी आहोत अधिकाधिक माहिती घेण्यासाठी आमचे शेतीविषयक नवनवीन विडियो बघत रहा चॅनल ला सब्स्कराईब करा .धन्यवाद

  • @laxmandhadve3308
    @laxmandhadve3308 4 ปีที่แล้ว +1

    खूप छान माहिती दिली सर

  • @dattakumarvaidhya7011
    @dattakumarvaidhya7011 4 ปีที่แล้ว +1

    धनयवाद साहेब खूप चांगली माहिती दिली

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 4 ปีที่แล้ว

      आभारी आहोत अधिकाधिक माहिती घेण्यासाठी आमचे शेतीविषयक नवनवीन विडियो बघत रहा चॅनल ला सब्स्कराईब करा .धन्यवाद

  • @sheikhnabisheikhgaibuddin7508
    @sheikhnabisheikhgaibuddin7508 4 ปีที่แล้ว

    Atyant upyukt mahiti dilyabaddal dhhanyawad Sir.

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 4 ปีที่แล้ว

      आभारी आहोत अधिकाधिक माहिती घेण्यासाठी आमचे शेतीविषयक नवनवीन विडियो बघत रहा चॅनल ला सब्स्कराईब करा .धन्यवाद

  • @prakashawatade5729
    @prakashawatade5729 4 ปีที่แล้ว

    अतिशय उपयुक्त माहिती .thanks.

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 4 ปีที่แล้ว

      आभारी आहोत अधिकाधिक माहिती घेण्यासाठी आमचे शेतीविषयक नवनवीन विडियो बघत रहा चॅनल ला सब्स्कराईब करा .धन्यवाद

  • @sunilborse8308
    @sunilborse8308 4 ปีที่แล้ว +2

    सर आपण खूप छान माहिती दिली ,धन्यवाद.

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 4 ปีที่แล้ว

      आभारी आहोत अधिकाधिक माहिती घेण्यासाठी आमचे शेतीविषयक नवनवीन विडियो बघत रहा चॅनल ला सब्स्कराईब करा .धन्यवाद

  • @sanjayzate1765
    @sanjayzate1765 4 ปีที่แล้ว

    धन्यवाद sir

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 4 ปีที่แล้ว

      आभारी आहोत अधिकाधिक माहिती घेण्यासाठी आमचे शेतीविषयक नवनवीन विडियो बघत रहा चॅनल ला सब्स्कराईब करा .धन्यवाद

  • @sanjayzate1765
    @sanjayzate1765 4 ปีที่แล้ว

    Sir tumhi shetkaryana changali information det aahat thanks sir

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 4 ปีที่แล้ว

      आभारी आहोत अधिकाधिक माहिती घेण्यासाठी आमचे शेतीविषयक नवनवीन विडियो बघत रहा चॅनल ला सब्स्कराईब करा .धन्यवाद

  • @babasahebshejul2001
    @babasahebshejul2001 4 ปีที่แล้ว

    धन्यवाद सर खुप छान मार्गदर्शन

  • @hanumanharkal5831
    @hanumanharkal5831 4 ปีที่แล้ว

    खुप चांगली माहिती

  • @nikhilkardekar3840
    @nikhilkardekar3840 4 ปีที่แล้ว

    खूप छान माहिती मिळाली त्याबद्दल धन्यवाद सर

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 4 ปีที่แล้ว

      आभारी आहोत अधिकाधिक माहिती घेण्यासाठी आमचे शेतीविषयक नवनवीन विडियो बघत रहा चॅनल ला सब्स्कराईब करा .धन्यवाद

  • @balasahebpotdar159
    @balasahebpotdar159 3 ปีที่แล้ว +1

    Atyant upyukt v changali mahiti thanks sir.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 ปีที่แล้ว

      धन्यवाद भाऊ 🙏🙏🙏

  • @santoshsonune5817
    @santoshsonune5817 4 ปีที่แล้ว

    उपयोगी माहीती दिली

  • @vinayakjadhao420
    @vinayakjadhao420 4 ปีที่แล้ว

    साहेब रामराम 🙏अमुल्य माहिती.... !!!!!!!

  • @meghrajbajaj72
    @meghrajbajaj72 4 ปีที่แล้ว +5

    माहिती किती छान यासाठी शब्द च नाहीत सर धन्यवाद

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 4 ปีที่แล้ว

      आभारी आहोत अधिकाधिक माहिती घेण्यासाठी आमचे शेतीविषयक नवनवीन विडियो बघत रहा चॅनल ला सब्स्कराईब करा .धन्यवाद

  • @afsarshah2081
    @afsarshah2081 3 ปีที่แล้ว

    Very nice information.. Sir

  • @hanmantbhandare2861
    @hanmantbhandare2861 4 ปีที่แล้ว

    khup chan mahiti dili tumhi sir

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 4 ปีที่แล้ว

      आभारी आहोत अधिकाधिक माहिती घेण्यासाठी आमचे शेतीविषयक नवनवीन विडियो बघत रहा चॅनल ला सब्स्कराईब करा .धन्यवाद

  • @annakulkarni7095
    @annakulkarni7095 4 ปีที่แล้ว +1

    किती उपयुक्त माहिती पाठवता

  • @prabhakryadav5815
    @prabhakryadav5815 4 ปีที่แล้ว

    Very nice nowledge

  • @agricossfarmingsystem4615
    @agricossfarmingsystem4615 3 ปีที่แล้ว +2

    Preemergence herbicide like atrazin can we spray before germination

  • @loyal6978
    @loyal6978 4 ปีที่แล้ว

    Very nice video

  • @ganeshandelwar1353
    @ganeshandelwar1353 3 ปีที่แล้ว

    Chan mahiti

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 ปีที่แล้ว

      धन्यवाद गणेश भाऊ 🙏

  • @ShankarShinde-wj3ey
    @ShankarShinde-wj3ey 4 ปีที่แล้ว

    Sir apan mahiti changli dili

  • @DDKate-qr6ti
    @DDKate-qr6ti 4 ปีที่แล้ว

    🙏👌 खूप छान माहिती दिली सर बागाईत पराटिचि माईते टाकिवि

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 ปีที่แล้ว

      संपूर्ण कपाशी माहिती व्हिडिओ youtube वर प्रकाशित करणार आहोत धन्यवाद

  • @maheshvaidya8471
    @maheshvaidya8471 3 ปีที่แล้ว +1

    Sir mi booster Bdn 716 jat ghetali pn tyat kahi pramanat 711 che bij disat hote apan quality chi tr comprises nahi kart aho na

  • @ujwalmaan6286
    @ujwalmaan6286 3 ปีที่แล้ว

    सर खूपच छान माहिती देत असता आपण,,,,,,

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 ปีที่แล้ว

      धन्यवाद भाऊ असेच प्रेम राहू द्या

  • @sarangkalaskar4728
    @sarangkalaskar4728 3 ปีที่แล้ว +1

    sur kpashichi van mahiti dyan sar

  • @Ganeshpatil-wm4dv
    @Ganeshpatil-wm4dv 4 ปีที่แล้ว

    Super

  • @kavitavibhute1899
    @kavitavibhute1899 4 ปีที่แล้ว

    Good

  • @maheshpatil5238
    @maheshpatil5238 3 ปีที่แล้ว +1

    ग्रेट

  • @suryakantbhange3003
    @suryakantbhange3003 4 ปีที่แล้ว +1

    धन्यवाद सर खुप चांगली माहिती दिली
    बूस्टर चे बियाणे 9305 महागाव ला मिळेल का ?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 ปีที่แล้ว

      महागाव - रितेश कृषी केंद्र 9423432743

  • @r..5228
    @r..5228 4 ปีที่แล้ว +1

    Very nice guidance,sirji

  • @sanikarahate6895
    @sanikarahate6895 4 ปีที่แล้ว +1

    तुर पिकाबद्दल आपन चांगली माहिती दिली त्या बद्दल आपले अभिनंदन

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 4 ปีที่แล้ว

      आभारी आहोत अधिकाधिक माहिती घेण्यासाठी आमचे शेतीविषयक नवनवीन विडियो बघत रहा चॅनल ला सब्स्कराईब करा .धन्यवाद

  • @pralhadkhawshi6164
    @pralhadkhawshi6164 4 ปีที่แล้ว

    Khup chaan mahiti.
    Karanja( ghadge) yethe aaple products bhetel kay?
    Rihansh seed treatment kelyane humni control hote kay? Kiti divas?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 ปีที่แล้ว

      आपला जिल्हा व तालुका आणि आजूबाजूचे तालुके जिथे जाऊन रिहांश घेऊ शकता असे ठिकाण सांगा.
      हुमणी ८ मिहिन्यापर्यत control मध्ये राहते

  • @akashtale8772
    @akashtale8772 4 ปีที่แล้ว +1

    Sir soyabean la 2 bag per acre sobat potash kiti lagel

  • @sheikhnabisheikhgaibuddin7508
    @sheikhnabisheikhgaibuddin7508 4 ปีที่แล้ว +2

    Soyabean aani tur mishra pika sathi yogya tan nashakachi mahiti dyavi.

  • @pravinwanjari7599
    @pravinwanjari7599 4 ปีที่แล้ว

    छान माहिती दिली आहे सर जी पण वर्धा जिल्हा मध्ये बुस्टर चे बियाणे कोठे मिळते, सांगा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 ปีที่แล้ว

      वर्धा मध्ये अरुण सीड्स & पेस्तीसाईड वर्धा

  • @kalpnagohokar6774
    @kalpnagohokar6774 4 ปีที่แล้ว +1

    Sir 158 kontya camaniche

  • @shadakshariswami9715
    @shadakshariswami9715 4 ปีที่แล้ว

    🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @nileshyamgawali8567
    @nileshyamgawali8567 4 ปีที่แล้ว +1

    Kaddu sathi ahe ka sir tan nashak

  • @licinsuranceadvisordhananj3367
    @licinsuranceadvisordhananj3367 3 ปีที่แล้ว +1

    धन्यवाद सर उपयुक्त माहिती

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 ปีที่แล้ว +1

      धन्यवाद दादा

  • @govindmore2805
    @govindmore2805 4 ปีที่แล้ว +1

    Nanded madhe kothe milel

  • @vishwamobimurud
    @vishwamobimurud 4 ปีที่แล้ว

    👌👌👌

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 4 ปีที่แล้ว

      धन्यवाद

    • @Subhashnarkhede4
      @Subhashnarkhede4 3 ปีที่แล้ว

      Booster taracha kalavdhi/shenge madhe dane shengecha type I e bunch or single pod

  • @bramha4793
    @bramha4793 4 ปีที่แล้ว

    Sir MAUS 612, phule agrani ya paiki konti changli aahe....

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 ปีที่แล้ว

      सर या संशोधित जाती आहेत आमचे यावर अभ्ब्यास झाला नाही आहे म्हणून याबाबत काही सांगता येणार नाही धन्यवाद

  • @himanshunerkar1071
    @himanshunerkar1071 4 ปีที่แล้ว

    Sir santra .mrug bahar khat fawarni niyojan yavr video bnva

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 ปีที่แล้ว +2

      हो सर आपली सूचना आम्ही नक्की लक्षात घेऊ धन्यवाद

  • @ankittalele9996
    @ankittalele9996 9 หลายเดือนก่อน

    Sir aapn tur madhe tan nashak 2 vela vapru shakto ka ... Shaked , pursuit, etc.
    Please sanga sir mazya shetat khut tan hote

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  9 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , आता परशूट किंवा शाकेद फवारून जमणार नाही , तुरीच्या झाडावर उडू न देता ग्रोमोक्झोन ५० मिली फवारा

  • @bhujangraoruikar4348
    @bhujangraoruikar4348 4 ปีที่แล้ว

    ATI. Uttm

  • @hulkmaniamania9799
    @hulkmaniamania9799 3 ปีที่แล้ว

    Sir strongarm herbicide soya bean var phavarlya var soyabean la kahi shock lagta ka

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 ปีที่แล้ว

      भाऊ strongarm ह्या तणनाशकामुळे सोयाबीन ला काही शॉक लागत नाही धन्यवाद

  • @prasadlondhe8598
    @prasadlondhe8598 3 ปีที่แล้ว

    Sir soybean madhe strongarm favarlya nantar 10-15 divsane turiche token karu shakto ka?
    Tasa kelyane turila kahi zatka nahi na basnar?
    Krupaya margadarshan karave...

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 ปีที่แล้ว

      नमस्कार सर, सोयाबीन व तूर लागवड सोबत केली तरी चालते, स्ट्रॉंगआर्म तणनाशक फवारताना लागवडीच्या पहिल्या दिवसापासून ते तिसऱ्या दिवस पर्यंत ४ फवारू शकता,
      स्ट्रॉंगआर्म १२.४ ग्रॅम हे १० ग्लास पाण्यामध्ये मिसळून सव्वा एकर मध्ये फवारावे.

  • @bharatchavan5973
    @bharatchavan5973 4 ปีที่แล้ว +1

    Nice sir (soyabeen+tur tan nashak jar marle tar tur marnar nahi ka marte plz rply

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 ปีที่แล้ว

      सर तणनाशक विषयी आमच्या कृषी प्रतिनिधींना बोल्याण्यासाठी कृपया ८८८८१६७८८८ वर कॉल करा धन्यवाद

  • @nikhilpatil8666
    @nikhilpatil8666 4 ปีที่แล้ว

    Sir Nandurbar mdhe bhetel ka booster soyabin biyane

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 ปีที่แล้ว

      6
      सर अधिक माहिती साठी कृपया आपला मोबाईल नं तालुका जिल्हा सांगा
      तसेच आपण आमच्या शेतकरी सहायता नं ८८८८१६७८८८ वर कॉल करू शकता धन्यवाद

  • @Subhashnarkhede4
    @Subhashnarkhede4 3 ปีที่แล้ว

    Sir mahit chaan aahe pan ek shanka aahe Armstrong tannashak12.4gram par 10liter ki per eker

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 ปีที่แล้ว

      भाऊ strongarm हे तणनाशक १२.४ ग्रॅम प्रति एकर साठी आहे धन्यवाद भाऊ

  • @Subhashnarkhede4
    @Subhashnarkhede4 3 ปีที่แล้ว

    Sir booster tara cha kalavdhi kiti /eka shengemadhe b kiti aani Sheng hi ekch aste ki bunch asto

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 ปีที่แล้ว +1

      नमस्कार सर, बूस्टर तारा हि लाल तुरीची जात आहे, हीचा कालावधी मध्यम असून एका शेंगांमध्ये ३-४ दाणे असून व एका गुच्छा मध्ये २-३ शेंगा असतात . धन्यवाद

  • @nileshdeshmukh4506
    @nileshdeshmukh4506 4 ปีที่แล้ว +1

    Saheb.khate.konti.daychi.tesaga

  • @kailashsahadeo352
    @kailashsahadeo352 3 ปีที่แล้ว

    Sar 716 halka jamini made chalte ka

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 ปีที่แล้ว

      नमस्कार भाऊ, हो चालते

  • @akashghode7937
    @akashghode7937 4 หลายเดือนก่อน

    ❤❤❤❤❤

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 หลายเดือนก่อน

      धन्यवाद 🙏🙏

  • @manojlodam3777
    @manojlodam3777 3 ปีที่แล้ว +1

    White gold

  • @shubhujadhao79
    @shubhujadhao79 4 ปีที่แล้ว +1

    ssp sobt Potash takav lagel ka sir

  • @nishikantdeshmukh4465
    @nishikantdeshmukh4465 4 ปีที่แล้ว

    छान माहीती जळगाव जिल्ह्यात booster चे डिलर कोण आहे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 ปีที่แล้ว

      जळगाव - महाराष्ट्र कृषी केंद्र 9822299995
      जळगाव - पोरवाल ऍग्रो 9921001846
      मुंब्रावाद - आदिनाथ कृषी केंद्र 9922774728
      सिरसोळी - गायत्री कृषी मंदिर 9421520939

  • @satishbhaudarekar3862
    @satishbhaudarekar3862 4 ปีที่แล้ว

    ओक

  • @sushilsawalakhe5080
    @sushilsawalakhe5080 4 ปีที่แล้ว

    खूप सुंदर माहिती सर ,वर्धा जिल्ह्यात बुस्टर कुठे मिळू शकेल ?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 ปีที่แล้ว

      वर्धा मध्ये अरुण सीड्स & पेस्तीसाईड वर्धा

    • @sushilsawalakhe5080
      @sushilsawalakhe5080 4 ปีที่แล้ว

      @@whitegoldtrust धन्यवाद सर

  • @sumitdakhane8986
    @sumitdakhane8986 4 ปีที่แล้ว +1

    मध्यम जमिनीत ठिबक सिंचन वर कुठली जात लागवड करावी?

  • @bhaveshingle2451
    @bhaveshingle2451 4 ปีที่แล้ว

    Strongarm chi fvarni kapus pikat krta yete ka

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 ปีที่แล้ว

      कृपया कापूस तण व्यवस्थापन हा विडिओ पहा धन्यवाद

  • @netajichandankar1864
    @netajichandankar1864 4 ปีที่แล้ว

    Kapus pikasathi favarniche niyojan kase karayche konti kitknashk marayche yachi mahiti sanga

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 ปีที่แล้ว

      सर याबद्दल चा विडिओ पुढील महिन्यात प्रकाशित होणार आहे धन्यवाद

  • @chandupardhi3450
    @chandupardhi3450 4 ปีที่แล้ว +1

    Sir .soyabean pertain khat akri kiti bag perav

  • @shrikanthirode9668
    @shrikanthirode9668 4 ปีที่แล้ว

    सर strongarm पेरणीच्या अगोदर मारले तर चालेल ka

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 ปีที่แล้ว +1

      सर अधिक माहिती साठी कृपया आपला मोबाईल नं तालुका जिल्हा सांगा
      तसेच आपण आमच्या शेतकरी सहायता नं ८८८८१६७८८८ वर कॉल करू शकता धन्यवाद

  • @poonamwadafale771
    @poonamwadafale771 4 ปีที่แล้ว

    Sir buster 335 buster soyabin hinganghat la kuthe miyel

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 ปีที่แล้ว

      हिंगणघाट - (पराग भाऊ कोचर यांचे) कोचर बियाणे 9822222780
      हिंगणघाट - जयलक्ष्मी ट्रेडर्स वडनेर 8698141451

  • @shaileshdurugkar7156
    @shaileshdurugkar7156 4 ปีที่แล้ว

    सर, आपण चॅनलला नाव भारी दिलं आहे...👌👏🙏

  • @shrikanthirode9668
    @shrikanthirode9668 4 ปีที่แล้ว

    Sir amaravti made milel ka
    storngaarm

  • @apekshathorat7577
    @apekshathorat7577 4 ปีที่แล้ว +1

    Akola madhye booster milel ka ?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 ปีที่แล้ว +2

      अकोला - प्रकाश ट्रेडिंग कंपनी 9011138408
      अकोला - संजय कृषी सेवा केंद्र 9422160355
      अकोला - राहुल ऍग्रो एजन्सी
      खडकी - कमल कृषी सेवा केंद्र 9011577131

  • @sunilborse8308
    @sunilborse8308 4 ปีที่แล้ว

    Sir buster che biyane krushi kendra var milte ka..buldhana mhadhe biyane kuth bhetel

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 ปีที่แล้ว

      बुलढाणा जयस्तंभ चौक
      धरतीधन कृषी केंद्र

  • @nileshubarhande2107
    @nileshubarhande2107 4 ปีที่แล้ว +1

    सर युट्यूब वरती काही शेतकरयांनी विडिओ टाकले आहे नैसर्गिक/रासायनिक शेती करून सोयाबीनचे एकरी 18/28 क्विंटल उत्पादन घेतले हे खरे आहे का

  • @annasahebchalak552
    @annasahebchalak552 3 ปีที่แล้ว

    सायाबीन च्या नविन सुधारीत व संशोधित जाते . फुले संगम , फुले किमया . फुले अग्रणी . फुले कल्याणी या जाती बाबत मार्गदर्शन करावे .

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 ปีที่แล้ว

      नमस्कार सर, सोयाबीनच्या जाती आपण एक live कार्यक्रम घेणार आहे, त्या मध्ये माहिती देऊ धन्यवाद

  • @awcallput3621
    @awcallput3621 2 ปีที่แล้ว

    Sir tumhi booster la ka support karta?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 ปีที่แล้ว

      नमस्कार दादा , उत्पादनांची गुणवत्ता चांगली आहे

  • @kanbaraohodbe1430
    @kanbaraohodbe1430 3 ปีที่แล้ว +1

    बूस्टर सोया सेनगाव किंवा जिंतुरला कुठ मिळेल

  • @sanjayheda6662
    @sanjayheda6662 4 ปีที่แล้ว +2

    Washim madhye booster seed milel ka?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 ปีที่แล้ว

      हो सर मिळेल ...वाशीम --बाहेती कृषी सेवा केंद्र

    • @sachinsonone1823
      @sachinsonone1823 4 ปีที่แล้ว

      Tumahala milale ki mala sanga booster soyabean maza no 8888277767

  • @ujwalmaan6286
    @ujwalmaan6286 3 ปีที่แล้ว +1

    सर तुरिच्या खोडा जवळ रोटावेटर केले तर चालेल ???

  • @dilipsawale4149
    @dilipsawale4149 4 ปีที่แล้ว

    Buster aicha dana

  • @amolgawande2231
    @amolgawande2231 4 ปีที่แล้ว

    Sir bustar vipula tur kashi ahe tyabaddal mahiti sagal ka?

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 4 ปีที่แล้ว

      बूस्टर विपुला ही माध्यम कालावधी ची तुरी ची जात आहे . योग्य असे उत्पादन देणारी जात आहे

  • @rameshwarmisal
    @rameshwarmisal 3 ปีที่แล้ว

    Jalna district madhe booster diler kon ahes...

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 ปีที่แล้ว

      नमस्कार सर , जुना मोंढा - लक्ष्मी सीड्स पेस्टीसाईड्स 9422928082
      जालना - आनंद ऍग्रो एजन्सीस 9423457779

  • @samadhanmanwar9933
    @samadhanmanwar9933 3 ปีที่แล้ว

    Buster cha harbara biyane Pusad. Dist Yavatmal milel ka?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 ปีที่แล้ว

      समाधान भाऊ राजदीप कृषी केंद्र पुसद येथे मिळेल
      धन्यवाद 🙏🙏

  • @deepaksewatkar8665
    @deepaksewatkar8665 4 ปีที่แล้ว

    Nagpur madhe buster seed kuthe milel ..Sir

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 ปีที่แล้ว

      नागपूर - आशीर्वाद ऍग्रो 8275044081
      बुट्टीबोरी - कापसे सिड्स अँड फर्टीलायझर
      महलगाव - दत्तकृपा कृषी सेवा केंद्र 9922411067
      पाचगाव - येळणे कृषी केंद्र

  • @dk1861
    @dk1861 2 หลายเดือนก่อน

    सर तूर लावणी झाल्यानंतर 3 दिवसाचे आत strong arm वापरता येईल काय,तसेच पेरणीनंतर तुरीत persuit मध्ये shockup वापरता येते काय

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा, तूर लागवडी नंतर ७२ तासाच्या आत जमीनीत ओलावा असताना स्ट्रॉंग आर्म वापरू शकता किंवा तूर उगवण नंतर परशूट वापरू शकता.

  • @gopalshende1902
    @gopalshende1902 4 ปีที่แล้ว

    सर, नागपूर ला बुस्टर बियाणे कुठे उपलब्ध आहे.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 ปีที่แล้ว

      नागपूर - आशीर्वाद ऍग्रो 8275044081

  • @sudhircharhate2090
    @sudhircharhate2090 4 ปีที่แล้ว

    Achalpur aani chandurbajar taluka milel ka

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 4 ปีที่แล้ว

      परतवाडा - भूमी ऍग्रो एजन्सी अमरावती - गायत्री कृषी केंद्र
      अमरावती - शुभम अग्रोटेक

  • @nileshubarhande2107
    @nileshubarhande2107 4 ปีที่แล้ว

    सर सोयाबीन तुर हरबरा या पिकांच्या नैसर्गिक शेती बद्दल माहिती मिळेल का

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 4 ปีที่แล้ว

      नक्कीच , मिळेल चॅनल वर नवनवीन विडियो येत राहतील नक्की बघा सब्स्कराईब करा व अधिकाधिक माहिती घ्या

  • @chetanrajput2111
    @chetanrajput2111 3 ปีที่แล้ว +2

    Number lagat nahi sir.

  • @dharamthakur6270
    @dharamthakur6270 4 ปีที่แล้ว

    Ghatanji

  • @umeshwandale7651
    @umeshwandale7651 4 ปีที่แล้ว

    सर बुलडाणा जिल्हयातील जळगाव जामोद तालुक्यात कुठे मिळेल ?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 ปีที่แล้ว

      श्रीराम कृषी केंद्र 9822936828
      साई कृषी केंद्र 7588520656
      संताजी कृषी केंद्र 9422945374

  • @DNYANESHVAR77
    @DNYANESHVAR77 4 ปีที่แล้ว +1

    सर पुसद तालुक्यात बियाने , तणनाशक औषध कोणत्या ठिकाणी मिळेल

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 ปีที่แล้ว +1

      राजदिप कृषी केंद्र पुसद

  • @vilaskotgirwar7453
    @vilaskotgirwar7453 4 ปีที่แล้ว

    जाधव साहेब सोयाबीन आणि तुर पिकातील दविदल तनाचा बीमोड करण्यासाठी तणनाशक सांगा.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 ปีที่แล้ว

      सर अधिक माहिती साठी कृपया आपला मोबाईल नं तालुका जिल्हा सांगा
      तसेच आपण आमच्या शेतकरी सहायता नं ८८८८१६७८८८ वर कॉल करू शकता धन्यवाद

  • @ujwalmaan6286
    @ujwalmaan6286 3 ปีที่แล้ว

    सर हरबरा मध्ये उगवनिपर्वी किंवा उगवनिनंतर तननाशक आहे का???

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 ปีที่แล้ว

      भाऊ आम्ही हरभऱ्यात तणनाशक शिफारस करत नाही धन्यवाद

  • @shalikaramrokade2585
    @shalikaramrokade2585 4 ปีที่แล้ว +2

    सोयाबीन व तुर या आंतर पीकामध्ये पेरणीच्या वेळेस ताबडतोब तणनाशक फवारणी करुन तण नियंत्रण करता येते काय आणि कोणती तणनाशक आहेत कृपया माहिती द्यावी ही विनंती

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 ปีที่แล้ว

      सर अधिक माहिती साठी कृपया आपला मोबाईल नं तालुका जिल्हा सांगा
      तसेच आपण आमच्या शेतकरी सहायता नं ८८८८१६७८८८ वर कॉल करू शकता धन्यवाद

  • @dayanadchautmal4342
    @dayanadchautmal4342 4 ปีที่แล้ว

    सर हदगाव मध्ये बूसटर सोयाबीन बिय ३३५,९३०५,आणिऔषध आणि खत कोठे मिळेल

    • @satishbhaudarekar3862
      @satishbhaudarekar3862 4 ปีที่แล้ว

      हदगाव मध्ये कोठे राहता.

  • @goodboy278
    @goodboy278 4 ปีที่แล้ว

    Sir babhulgaon madhe milel ka booster biyane yavatmal jilhyat ahe

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 ปีที่แล้ว

      बाभुळगाव - आशीर्वाद ऍग्रो एजन्सीज 8055477999

    • @goodboy278
      @goodboy278 4 ปีที่แล้ว

      Thank you

  • @akashkhule4634
    @akashkhule4634 2 ปีที่แล้ว

    Sir, आंतरपीक सोयाबीन+तुर मधे कोणते तणनाशक मारावे व किती दिवसाच्या आत???

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 ปีที่แล้ว +1

      नमस्कार दादा , परशूट , शकेद, ओडिसी या पैकी एक , एकरी १२ पंप फवारावे

  • @ganeshnagre594
    @ganeshnagre594 4 ปีที่แล้ว

    Buldhana jilha sindhkedraja talukyamadhe kuthe मिळेल तुरिचे बियाणे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 ปีที่แล้ว

      सिंदखेड राजा - श्रीराम कृषी केंद्र 9970383785

  • @sachinsonone1823
    @sachinsonone1823 4 ปีที่แล้ว

    Rihansh washim madhe kothe milate te sanga

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 ปีที่แล้ว

      वाशीम - बाहेती कृषी सेवा केंद्र 9423374650

  • @rohitnavandar6922
    @rohitnavandar6922 4 ปีที่แล้ว

    Tananashak turi madhe soyabin asel tar chalel ka

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 ปีที่แล้ว

      सर अधिक माहिती साठी कृपया आपला मोबाईल नं तालुका जिल्हा सांगा
      तसेच आपण आमच्या शेतकरी सहायता नं ८८८८१६७८८८ वर कॉल करू शकता धन्यवाद

  • @abhijeetlondhe2710
    @abhijeetlondhe2710 4 ปีที่แล้ว

    सर,आपण जे Strongarm तणनाशक पेरणी च्या तिन दिवसांच्या आत फवारणार आहे , त्या सोबत Shock-ab वापरायची गरज आहे का नाही
    व लातुर जिल्ह्यात booster चे बियाणे कोठे मिळतील ?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 ปีที่แล้ว +1

      शॉक अब पीक उगवण नंतर लागणाऱ्या शॉक/झटका या साठी आहे, उगवणीपूर्व गरज नाही
      अहमदपूर पवन कृषी सेवा केंद्र 9960608704
      हाडोलती राजेश्वर कृषी केंद्र 8888667366

    • @abhijeetlondhe2710
      @abhijeetlondhe2710 4 ปีที่แล้ว

      @@whitegoldtrust thanks sir