संपूर्ण सोयाबीन फवारणी व्यवस्थापन

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 5 ต.ค. 2024
  • नमस्कार शेतकरी बांधवांनो दिनांक ०८ जुलै २०२४ रोजी श्री गजानन जाधव सर आपल्याशी "संपूर्ण सोयाबीन फवारणी व्यवस्थापन" या अत्यंत महत्वाच्या विषयावर सायंकाळी ठीक ७ वाजता Live येत आहे. तरी आवर्जून हजर राहा हि विनंती व आपले काही प्रश्न असल्यास कॉमेंट बॉक्स मध्ये जरूर नोंदवावे... धन्यवाद.

ความคิดเห็น • 348

  • @shriramchavan3542
    @shriramchavan3542 2 หลายเดือนก่อน +22

    तुम्ही सांगितलेली औषधि आमच्या नांदेड़ मधे मिळत नाहीत त्या मुळे कंटेन सांगत् जा सर 🙏🏻

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน +4

      नमस्कार दादा , नांदेड - उत्तम कृषी सेवा केंद्र 9422189679
      नांदेड - श्री ओम बीज भंडार 9764514411

    • @madhavvishwas676
      @madhavvishwas676 2 หลายเดือนก่อน +7

      उत्तम कृषी सेवा केंद्र इतर दुकानदारांच्या तुलनेत दुप्पट भाव वाढून देतोय

    • @madhavvishwas676
      @madhavvishwas676 2 หลายเดือนก่อน +1

      तालुका स्तरावर कमी किमतीत देतात

    • @rameshwaghmare8913
      @rameshwaghmare8913 2 หลายเดือนก่อน +1

      अंबाजोगाई येथे तुमि सांगितले आहे ते औषध मिळत नाही

    • @umeshkadam7539
      @umeshkadam7539 2 หลายเดือนก่อน

      अगदी योग्य ​@@madhavvishwas676

  • @madhavmahabudhe4255
    @madhavmahabudhe4255 2 หลายเดือนก่อน +6

    अप्रतिम माहिती दिली सर 👍....

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน

      धन्यवाद दादा

  • @sambhajigaikwad6854
    @sambhajigaikwad6854 2 หลายเดือนก่อน +2

    सोयाबीन ४० दिवसाची असून वाढ कमी आहे तर आता फवारणीने सोयाबीन वाढ होईल का?होत असेल तर कोणते टॉनिक फवारावे कृपया मार्गदर्शन करावे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , टॉप अप ४० मिली + १९-१९-१९ १०० ग्रॅम प्रति पंप प्रमाण

  • @nanabhaushirsat4601
    @nanabhaushirsat4601 2 หลายเดือนก่อน +5

    अत्यंत महत्त्वाचे व योग्य मार्गदर्शन.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน

      धन्यवाद दादा

  • @matividarbhachi8188
    @matividarbhachi8188 2 หลายเดือนก่อน +2

    Sir vidarbha bhandara gadchiroli jilhyat dar 2 -3 divsa ad sadharn paus padto ahe..tumche andaj khup parfect astat👌👌graet job sir💐💐 fakt samadhan kark paus n zalyane bhat lavni thambleli ahe karn bhat lavnila khup pausachi avshyakta ahe..

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , आपले धन्यवाद

  • @shivdarshanhangarge8795
    @shivdarshanhangarge8795 2 หลายเดือนก่อน +1

    तुमच्या माहिती मूळ नक्कीच शेतकऱ्याच उत्पन्न वाढ होण्यास मदत होईल.🙏

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน

      धन्यवाद दादा

  • @vijaybhosle3625
    @vijaybhosle3625 2 หลายเดือนก่อน

    जाधव सर खूप छान माहिती दिलीत. 🙏🏽🙏🏽👌🏽👌🏽

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน

      धन्यवाद दादा

  • @sandipc3528
    @sandipc3528 2 หลายเดือนก่อน

    Prati a re 150ML recommendation aahe pan shop var 250ml chi bottle aahe , 2 acre sathi 300ml kiva 1 acre sathi 150ml ... means per acre pramane pocket banva nahitar aushad urate kiva kami padte 😊

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน

      ठीक आहे दादा

  • @govindkakade9813
    @govindkakade9813 2 หลายเดือนก่อน

    Very very nice jadhav saheb

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน

      धन्यवाद दादा

  • @MangeshDharpawar
    @MangeshDharpawar 2 หลายเดือนก่อน +3

    नमस्कार सर तूमी जशी सोयाबीन बदल पूर्ण फवारणी माहिती दिली तशीच माहिती कपाशी चि‌ पूर्ण फवारणी विडियो टाका धन्यवाद

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , हो कापूस फवारणी संपूर्ण व्यवस्थापन बद्दल सुद्धा माहिती देऊ

  • @PayalChavhan-xu9zy
    @PayalChavhan-xu9zy 2 หลายเดือนก่อน +2

    Buldhana mehkar taluka madhe bhetel ka

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน +1

      नमस्कार दादा,मेहकर - अंजिठा कृषी केंद्र 9423144049
      जानेफळ - यश ऍग्रो 9423519470
      सुलतानपूर - मंत्री ट्रेडर्स 9850262634

  • @PranayBhende
    @PranayBhende 2 หลายเดือนก่อน

    Thankyou sir for important information...

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน

      धन्यवाद दादा

  • @anitashrivastav2139
    @anitashrivastav2139 2 หลายเดือนก่อน +2

    सोयाबीन व उडीद.मुग.भुईमुग यांच्यावर एकत्र फवारणी पहिली फवारणी सरेंडर व19/19/19 ची फवारणी घेतली आहे पण ऊडदावर खुपच अळी आहे उपाय सांगावा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , रावडी १५ मिली प्रति पंप फवारा

    • @anitashrivastav2139
      @anitashrivastav2139 2 หลายเดือนก่อน

      @@whitegoldtrust धन्यवाद सर

  • @गजाननचव्हाण-म7ध
    @गजाननचव्हाण-म7ध 2 หลายเดือนก่อน +2

    ऐकर तुमचि 612सोयाबीन24किलो,खत दाणेदार 4पोते टाकले आहे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , चालेल MAUS ६१२ फांद्या करते शेती विषयी माहितीसाठी ८८८८१६७८८८ या नंबर वर संपर्क करावा. धन्यवाद

  • @nileshverulkar1772
    @nileshverulkar1772 2 หลายเดือนก่อน

    धन्यवाद साहेब. नवीन. ओषध. बाजारात. आणली

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน

      धन्यवाद दादा

  • @rohitpawar578
    @rohitpawar578 2 หลายเดือนก่อน +3

    lambda cyhalothrin 5 ec हे कीटकनाशक कपाशी मध्ये सुरवातीच्या 2 ते 3 फवारणी मध्ये घेण्यास मनाई करतात काही जाणकार लोक आणि सर तुम्ही सुरवातीला च lambda cyhalothrin 5 ec घटक असलेले कीटक नाशक वापरायला सांगतात,सर मग करायचं काय?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , आम्ही सुद्धा कापसातील पहिल्या फवारणीमध्ये lambda cyhalothrin शिफारस करत नाही, पहिल्या फवारणीमध्ये रिहांश + रिफ्रेश +१९-१९-१९ हा फवारा घ्यावा

    • @surajkhedekar2920
      @surajkhedekar2920 2 หลายเดือนก่อน

      Lambda fawarlyas kay nuksan honar sir

    • @rohitpawar578
      @rohitpawar578 2 หลายเดือนก่อน

      @@surajkhedekar2920 रसशोषक कीड वाढते

    • @dnyaneshwarhajare3928
      @dnyaneshwarhajare3928 2 หลายเดือนก่อน

      सोयाबीन मध्ये चालत का मग

  • @pritamthool3818
    @pritamthool3818 3 หลายเดือนก่อน +2

    नमस्कार सर कापसाला नुसत npk बूस्ट dx ची द्रिंचींग केली तर चालेल का सर मी कन्फिडोर 19:19:19 ची फवारणी केली आहे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , चालेल

  • @lakhandada4355
    @lakhandada4355 3 หลายเดือนก่อน +3

    सर मी 3500 ड्रीप गाळ टाकलेला आहे मी त्या गाळावर कापूस लागवड केला आहे सर तो कापूस जळत आहे या प्रश्नाचे उत्तर दिलेलं नाही सर तुम्ही आपल्या फोटो टाका म्हटले होते मी फोटो सुद्धा टाकले सर पण मला उत्तर मिळालेले नाही

    • @RameshwarSonne
      @RameshwarSonne 2 หลายเดือนก่อน

      भाऊ आम्ही पण गाळ टाकला आहे खूप बेजार आहे राव

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , आपण अधिक माहितीसाठी ८८८८१६७८८८ या नंबर वर संपर्क करा

  • @tayadebirbal9085
    @tayadebirbal9085 2 หลายเดือนก่อน +1

    सर तूम्ही सांगीतल्या प्रमाने भी रेंज 15मी व top up 40 मी 19.19परिस 100gm best sticker 5ml घेतले तर रिजल्ट किती दिवसांनी दिसेल

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा ,४-५ दिवसात फरक जाणवते

    • @tayadebirbal9085
      @tayadebirbal9085 2 หลายเดือนก่อน

      @@whitegoldtrust सर कापुस आता 25दिवसाचा झाला तर फवारनी कधी करायची आणी कोनती

  • @avinashmeshram515
    @avinashmeshram515 2 หลายเดือนก่อน

    कीटकनाशक च्या पाहिल्या फवारणी मध्ये तण असल्यास तणनाशक वापरु शकतो का.... Fluthiacet-Methyl 10.3% w/w EC)...? सोयाबीन +तूर मध्ये

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , हो फवारणी शकता

  • @AbhiDalvi-f1p
    @AbhiDalvi-f1p 2 หลายเดือนก่อน +2

    सोयाबीन पातळ पण आहे आणि वाढ पण कमी आहे काय करावं

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , टॉप अप ४० मिली + १९-१९-१९ ७५ ग्रॅम प्रति पंप प्रमाण

  • @dk1861
    @dk1861 2 หลายเดือนก่อน

    सर,सोयाबीन 35 दिवसाचे झाले आहे,15 दिवसांनी saket फवारणी केली होती पण तन मेले नाही आणि आता भरपूर 12 दिवस पावसामुळे तन खूप वाढले, मजूर मिळत नाही, तर आता immazithyper 70% फवारणी करता येईल काय किंवा कोणते तन नाशक मारावे,तसेच त्यानंतर झटका बसल्यामुळे सोयाबीन वरची फवारणी कोणती करावी

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , सोयाबीन मध्ये ३५ दिवसांनी फुलांची सुरुवात होते त्यामुळं आता तणनाशक वापरायला जमणार नाही

  • @kishorsitrepatil6044
    @kishorsitrepatil6044 2 หลายเดือนก่อน

    सर मी दहा june booster फुले किमया सोयाबीन पेरणी केली आहे... पण काही भागात soyabean पिवळे पाने होत आहेत.. चार एकर क्षेत्रावर काही मोचके झाड yellow mosaic viras झाड दिसले.. तसेच पाने wrinkle झाली आहेत कमी प्रमाणत. त्या वर मी टाटा manik, saaf, crystal nutrozen,porfex super फवारणी केली आहे. प्लॉट चांगलं बसला आहे.. जमीन भारी आहे... soyabean वाढ चांगली आहे.एकरी दोन bag ssp टाकले आहे तरी तुम्ही काही मार्गदर्शन करावे thank you

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , आमच्या ८८८८१६७८८८ या नंबरच्या व्हाटस अप वर पिवळी झालेल्या झाडांची फोटो पाठवा, फोटो तपासून काय अडचण आहे ते कळवू .

  • @ajitkadu5293
    @ajitkadu5293 3 หลายเดือนก่อน +2

    सर,
    कापसाला लागवडी बरोबर पहिला डोज एकरी १ बँग १२:३२:१६ दिला आहे
    आता दुसरा डोज एकरी अर्धी बँग युरिया व अर्धी बँग १०:२६:२६ दिले तर चालेल का

    • @ajitkadu5293
      @ajitkadu5293 2 หลายเดือนก่อน

      आणि दोन किलो सल्फर

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , एक बॅग युरिया + १०-२६-२६ + सल्फर वापरा

    • @ajitkadu5293
      @ajitkadu5293 2 หลายเดือนก่อน

      ​@@whitegoldtrust एकरी प्रमाण द्यायचं का

  • @mukundraj1865
    @mukundraj1865 2 หลายเดือนก่อน

    नमस्कार सर, यावर्षी KDS 726 बियाणे चांगले नाही. बरीच बारीक उगवण झाली. आम्ही भरवशावर बियाणे खरेदी करत आहोत पण या वर्षी पहिल्यांदाच खराब झालेले बियाणे मिळाले मी माझ्या शेतात गेल्या 8 वर्षांपासून बुस्टर बियाणे वापरत आहे.

    • @gajananjadhao5823
      @gajananjadhao5823 2 หลายเดือนก่อน

      दादा बियाण आपल्या कडून पाठवताना चांगलेच पाठवल्या जाते, मात्र एखाद्या वेळी साठवणूक किंवा वाहतुकीत हाताळणी चांगली झाली नाही तर अशी अडचण येवू शकते

  • @satishshetgar2423
    @satishshetgar2423 2 หลายเดือนก่อน

    खूप छान माहिती सर❤

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน

      धन्यवाद दादा

    • @vinodbodkhe510
      @vinodbodkhe510 2 หลายเดือนก่อน

      वाशिम जिल्ह्यात कोणते दुकानावर मिळते औषाड​@@whitegoldtrust

  • @samgameshwarsakhare9310
    @samgameshwarsakhare9310 2 หลายเดือนก่อน +1

    सर काळी जमीनमध्ये तुरीचे शेंडे पिवळे झालेत त्या साठी उपाय सांगावे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน +1

      नमस्कार दादा , रिफ्रेश ४० मिली + १९-१९-१९ ७५ ग्रॅम प्रति पंप फवारणी घ्या

  • @narendrajamdar2323
    @narendrajamdar2323 2 หลายเดือนก่อน

    Amoni.tan.nask.khub.chan.ahe.sir

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน

      हो दादा , त्याचे खूप छान रिझल्ट मिळत आहे 🙏🙏

  • @UmeshTonde-z1s
    @UmeshTonde-z1s หลายเดือนก่อน

    Turila driching sathi nano urea , nano dap waprawa ka? Aani tya barobar aankhi kay waprawa.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा, हे फवारणीसाठी शिफारशीत आहे , वाढ कमी असेल तरट्रायकोबूस्ट + NPK बूस्ट + रायझर + १९;१९;१९ ची ड्रेंचिंग करू शकता

  • @Anilbhakare-ix5oe
    @Anilbhakare-ix5oe 2 หลายเดือนก่อน

    ३ जुलै पेरणी केली.तुरीचे काही लाहान झाडे मरत आहेत. त्यावर आज दिनांक १२/७/२४ रोजी आपल्या कंपनीचे ट्रायको बूस्टDX ,NPK आणि रायझर याची.डिचींग केली . पुढील मार्गदर्शन करावे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , ट्रायकोबूस्टची ड्रेंचिंग केली आहे, तर मररोग कमी होईल

  • @sudarshanpawar855
    @sudarshanpawar855 3 หลายเดือนก่อน +2

    सर 335 व त्रंबक या पिशवी मध्ये मला लकी ड्रॉ ची कुपन निघाले नाही कारण सांगा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , आपण अधिक माहितीसाठी ७८८८०३०००७ या नंबर वर संपर्क करा

  • @amolkale2587
    @amolkale2587 2 หลายเดือนก่อน

    सर निचरा प्रणाली वर विडिओ बनवा pls

  • @ajiinkyazalte8956
    @ajiinkyazalte8956 2 หลายเดือนก่อน

    सर दुकानदार ने परशुट हे तणनाशक प्रति पंप 50ml सांगितलंय आहे. आणि तूर + सोयाबीन आहे तर योग्य माप किती आहे. आणि तूर ला किती माप घ्यायायचं. आणि कशी फवारणी करावी कुपया सांगा 🙏🏻

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , प्रति पंप ३० मिली वापरा सोयाबीन तूर अंतर पीक असल्यास एकरी १२ पंप फवारा

  • @Royalshetiwadi.
    @Royalshetiwadi. 2 หลายเดือนก่อน +1

    गेल्या वर्षी च उलाला औषध आहे कपासीवर फवर्ण्यासाठी आनले होते पन काही कारनने ते फवारू शकलो नाही, तर ते उलाला औषध या वर्षी सोयाबीन किंव्वा तूरी ला फवारू शक्तो का . या वर्षी कपासी लागवड केलेली नाही 🙏🙏

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा, चालेल वापरू शकता

  • @nandkishorshinde8839
    @nandkishorshinde8839 2 หลายเดือนก่อน +1

    Namaskar sir

  • @prasad_51
    @prasad_51 2 หลายเดือนก่อน +1

    Targa super + pursuit + alika हा डोस चालेल का सोयाबीन ला..

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน +1

      नमस्कार दादा , चालेल

  • @GajananRathod-d1e
    @GajananRathod-d1e 2 หลายเดือนก่อน

    Dhanyavaad sir

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน

      धन्यवाद दादा

  • @lokeshthakre4303
    @lokeshthakre4303 2 หลายเดือนก่อน

    सोयाबीन मध्ये तन नाशक फावरल्यावर किती दिवसाने टॉनिक फवरावे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , तणनाशक फवारले नंतर दुसऱ्या दिवसा पासून कधी फवारू शकता.

  • @rahulghode3438
    @rahulghode3438 หลายเดือนก่อน

    Namskar sir majhi soyabean 40 divsachi ahe.2phawarani zalya.5 divasa adhi ch dusri phawarni keli tyat mi rawdi,12/61/00,sarendar,zep phawarl yat fungicide takle nahi.soyabean khup wadhali ahe tar tyat charcoal rot yeu naye mhnun tricoderma dx, fungicide cha spray petrol pump ne karu shakto ky.ya adhi tya jagewar gahu,wangi ghetli hoti.soyabean chi wadh rukawi mhnun ankhi ky karu shakto.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , चारकोल रॉट येऊ नये यासाठी ट्रायकोबूस्ट रेतीत मातीत शेणखतात मिसळून फेकून द्यावे. वाढ थांबण्यासाठी झेप + १२:६१:० चा प्रति पंप डोज दीडपट करून फवारावे.

    • @rahulghode3438
      @rahulghode3438 หลายเดือนก่อน

      Tricoderma retit mix karun pheku shakat nahi.soyabean wadhli ahe.petrol pump ni chalu pawsat (paus chalu Astana)budat spray karu shakto ky.ravadi,sarendor,zep,12/61/00cha spray 3august lach dila.

  • @SahilChikte-sf6xw
    @SahilChikte-sf6xw 2 หลายเดือนก่อน +1

    Sir सोयाबीन मधे खूप केना गवत झालं आहे त्यासाठी कोणत तणनाशक मारू

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा, केना तण कोणत्याच तणनाशकाने पूर्ण जळत नाही

  • @sandipkale4488
    @sandipkale4488 2 หลายเดือนก่อน

    Trichoboost DX, npkboost dx, rate काय आणि available kase ani kurhe होईल amravati district मध्ये ते सांगा sir

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , अमरावती - गायत्री कृषी केंद्र 9860091263
      अमरावती - शुभम अग्रोटेक 9422190088
      बडनेरा - आनंद कृषी सेवा केंद्र 9423791684
      नांदगाव पेठ - योगेश ऍग्रो 9766540025
      वलगाव - गुरुमाऊली सीड्स 9665770426

  • @gajananshete1704
    @gajananshete1704 2 หลายเดือนก่อน +2

    नमस्कार सर

  • @SahilChikte-sf6xw
    @SahilChikte-sf6xw 2 หลายเดือนก่อน

    सर आत्ता माझी सोयाबीन फुलावर येत आहे पण आत्ता फार थोडेच झाडाला फुल आल पण बाकी झाडांना फुल यायचं आहे तर झेप 12..61..00 व कीटकनाशक फवारा आत्ता घेतला तर चालेल का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน

      ~ सोयाबीन फुलोरा अवस्थेतील फवारणी
      रावडी /झेनॉप- 15 मिलि / सिंजो 7 मिलि
      + सरेंडर 30 मिलि
      +झेप 15 मिलि
      + 12:61:00- 100 ग्रॅम
      प्रती पंप प्रमाण

  • @Indianfarming0007
    @Indianfarming0007 2 หลายเดือนก่อน

    सर कापूस ची गळ फांदी कापणे विषयी व्हिडिओ बनवा खूप मदत होईल

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , गळ फांदी कट करण्याचा हा व्हिडीओ पहा - th-cam.com/users/shortsrkguH-ywHJI?si=KCQjojx7DsUq_43W

  • @sambhajigaikwad3873
    @sambhajigaikwad3873 2 หลายเดือนก่อน

    सोयाबीन १५ दिवसाची असताना fusiflex फवारले होते पण केनां वा वेलीवर फारसा रिझल्ट नाही आला
    आता सोया २७ दिवसाची आहे तर shaked फवारले तर चालेल का?काही झटका सोयाबीन लां बसतो का? कृपया मार्गदर्शन करावे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , fusiflex फवारून १२-१३ दिवस होत आहे लगेच दुसरे तणनाशक फवारल्यास सोयाबीनला शॉक लागू शकते

  • @Motivational48908
    @Motivational48908 2 หลายเดือนก่อน

    सोयाबीन तिसरी फवारणी मध्ये रायबा च्या जागी भरारी चालेल का? फुलोरा संपलेला आहे. शेंगा ची सुरुवात आहे. होत आहे. 50 दिवसाचे आहे. व्हेरिटी ग्रीन गोल्ड 3344 आहे. आता पालश जास्त गरज असतें ना मग 00:52:34 च्या जागी 13:00:45 वापर चालेल का?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , तुमची आता शेवटची एकच फवारणी होत असेल तर भरारी व बिग बी वापरू शकता

  • @user-nn2lq9ql8l
    @user-nn2lq9ql8l 2 หลายเดือนก่อน

    सरजी सोयाबीनला फूल अवस्थेत कोणती फवारणी घ्यावी पाच दहा टक्केफूले आहे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा, ~ सोयाबीन फुलोरा अवस्थेतील फवारणी
      रावडी /झेनॉप- 15 मिलि / सिंजो 7 मिलि
      + सरेंडर 30 मिलि
      +झेप 15 मिलि
      + 12:61:00- 100 ग्रॅम
      प्रती पंप प्रमाण

  • @pravinawari8470
    @pravinawari8470 2 หลายเดือนก่อน

    Sir kapus pahili favarni rihansh sobat top up chalel kay refresh evji

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , टॉप अप किंवा रिफ्रेश या पैकी एक चालेल

  • @kasandasrathod100
    @kasandasrathod100 2 หลายเดือนก่อน +1

    NAMASTE SIR WASIM KARANJA LAD PAHILI FAVANI KASACHI KARAY CHI 🎉🎉🎉

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , पीक कोणते आहे ते कळवा

  • @swapnilkuyate7013
    @swapnilkuyate7013 3 หลายเดือนก่อน +2

    Virya sobat trichoderma fekane chalel ka sar

    • @urjaorganics
      @urjaorganics 2 หลายเดือนก่อน

      ट्रायकोडर्मा सारखे जैविक उत्पादने शक्यतो रासायनिक खातांसोबत देणं टाळावं..

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , चालेल

  • @mukeshsolanke5342
    @mukeshsolanke5342 2 หลายเดือนก่อน

    सर आम्ही तन नाशक का सोबत रेज ची फवारणी केली आहे तर आता सोयाबीन मध्ये कोणत्या औषधांची फवारणी

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , रावडी किंवा झेनोप १५ मिली किंवा इमान १० ग्रॅम + वाढ कमी असल्यास टॉप अप ४० मिली किंवा योग्य वाढ असल्यास फुलांची सुरुवात झाली असेल तर झेप १५ मिली + १२:६१:० १०० ग्रॅम प्रति पंप प्रमाण

  • @sambhajigaikwad6854
    @sambhajigaikwad6854 2 หลายเดือนก่อน

    सोयाबीन ची शाखीय वाढ किती दिवसापर्यंत होते?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा, ४० ते ४५ दिवसा [पर्यंत

  • @ParmesuarGhembad
    @ParmesuarGhembad 3 หลายเดือนก่อน +1

    नमस्कार सर सफाबुट जालना मधे कुठेचं मिऴेना

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน

      जालना - लक्ष्मी सीड्स पेस्टीसाईड्स 9422928082
      जालना - विपिन सीड 9422215816
      न्यू मोंढा - जगदंब ऍग्रो एजन्सी 9421424530
      जुना मोंढा - सतकर ऍग्रो सेंटर 8668613458
      चितळी - शिवशक्ती कृषी सेवा केंद्र 9158516174
      ममदाबाद - बालाजी कृषी सेवा केंद्र 8208677077
      मानेगाव - जय हरी कृषी सेवा केंद्र 7378582729
      मानेगाव - शुभम फर्टीलायझर 9066757111
      नेर - गणेश कृषी सेवा केंद्र 9765195413
      रामनगर - शेतकरी कृषी सेवा केंद्र 9421421345
      रामनगर - महेश कृषी सेवा केंद्र 9421645595
      रामनगर - चैतन्य ॲग्रो एजन्सी 9158311717
      विरेगाव - श्रीराम ट्रेडर्स 9421654311
      सेवली - किसान अँग्रो सेंटर 8600511710
      सेवली - शीतल कृषी सेवा केंद्र 9767018777

  • @sakharammagar4595
    @sakharammagar4595 2 หลายเดือนก่อน

    सर ट्रायकोबुस्ट dx दिल्या नंतर रासायनिक बुरशिनाशक किति दिवसांनि द्यावे व रासायनिक बुरशिनाशकाने ट्रायकोबुस्टचा प्रभाव कमि होतो का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , ट्रायकोडर्मा वापरल्यास नंतर १५ ते २० दिवस रासायनिक बुरशी नाशक वापरू नये

    • @sakharammagar4595
      @sakharammagar4595 2 หลายเดือนก่อน

      @@whitegoldtrust धन्यवाद सर

  • @ravitodkar9645
    @ravitodkar9645 2 หลายเดือนก่อน

    सर हिरवी अळी मोठ्या प्रमाणात आहे ,, सारी पाने खाल्ली आहे,,, पेरून 22 दिवस झाले व काही क्षेत्रावर odasy+ rage फवारले पण अळी मेली नाही उर्वरित क्षेत्रावर odassy सोबत iman किंवा synjo फवारले तर चालेल का😢

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , रावडी किंवा झेनोप १५ मिली + टॉप अप ४० मिली + १९-१९-१९ ७५ ग्रॅम प्रति पंप प्रमाण

  • @govindjadhav1740
    @govindjadhav1740 2 หลายเดือนก่อน

    नमस्कार सर 🙏 पहिली फवरनी पांडा सुपर , इमान , टॉप अप आंणि 19 19 19 ची केली आहे . परंतू एक तासानंतर पाऊस पडला रिज़ल्ट मिळेल का..

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน +1

      नमस्कार दादा , फवारणी झाल्या नंतर किमान ३-४ तास पाऊस पडला नाही तर त्या फवारणीचा चांगला फायदा होतो.

  • @basavarajpatil7435
    @basavarajpatil7435 2 หลายเดือนก่อน

    मी १५ दिवसांपूर्वी सोयाबीन जात केडीएस७२६ वर विडब्लॉक तननाशक फवारला होता आणि मी डवरनी केली नाही आज मी एनपीके १९:१९:१९ आणि हेमस्तु हे खत फवारण्याचा विचार करीत आहे. यामुळे तन परत वाढेल का ?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा, नाही

  • @gajananadeade6685
    @gajananadeade6685 2 หลายเดือนก่อน

    जाधव साहेब फुटवे साठी औषध सांगावे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , फुटवा वाढण्यासाठी टॉप अप ४० मिली प्रति पंप वापरा

  • @kadubagawali4982
    @kadubagawali4982 2 หลายเดือนก่อน

    सोयाबीन 30दिवसाच्यी झाली आहे तर vadh कमी आहे तर 18,18, 10हे खत दिले तर चालेल का किव्हा किती दिवसानी दावे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , २०:२०;०-१३ एकरी १ बॅग द्या

  • @pranavmundane4162
    @pranavmundane4162 2 หลายเดือนก่อน

    फुले संगम पेरताना 20.20.0.13 एकरी एक पोत खत दिले होते आता डवरनी करताना कोणत खत टाकू जमीन हलकी मध्यम आहे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , पेरणी सोबत खत दिल आहे तर आता खत देण्याची गरज नाही. फवारणीमधून विद्राव्य खत वापरा

  • @sudarshanpawar855
    @sudarshanpawar855 3 หลายเดือนก่อน +1

    पंधरा लिटरच्या पंपाला टायकोडरमा किती वापरावे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , ट्रायकोबूस्ट असेल तर ५० ग्रॅम प्रति पंप वेटेबल ट्रायकोडर्मा असल्यास प्रति पंप २०० ग्रॅम

  • @rohitpawar578
    @rohitpawar578 2 หลายเดือนก่อน

    सर आमच्याकडे तुमचे उत्पादन मिळत नाही तर कपाशी च्या पहिल्या फवारणीसाठी RAGE ला पर्यायी actra+karate +19:19:19 एकत्र करून फवारणी केली तर चालेल का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , तुमचा जिल्हा व तालुका कळवा

  • @UmeshPatil-of9nr
    @UmeshPatil-of9nr 2 หลายเดือนก่อน

    सर एक अर्जेन्ट मेसेज आहे कृपया रिप्लाय द्या,मी 24d बांधावर हे तणनाशक फवारणी केली परंतु आत शेतात कपाशी पिकावर त्याचा दुष्परिणाम झाला आहे... आणि कपाशीचे पानं अंबानींच्या पानासारखी झाली तर काय उपाय करावेत सर कृपया रिप्लाय द्या सर

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , इन्स्टंट चुना ५० ग्रॅम + साखर १०० ग्रॅम प्रति पंप प्रमाण फवारणी करा

    • @UmeshPatil-of9nr
      @UmeshPatil-of9nr 2 หลายเดือนก่อน

      @@whitegoldtrust धन्यवाद सर,अंबाळीचा पानासारखी झाली आहे,वार्याने उडले सर ते कपाशीवर...मग हा उपाय करुन बघतो सर मी,दुसरा काही उपाय असेल तर सांगु शकता सर अजुन

    • @UmeshPatil-of9nr
      @UmeshPatil-of9nr 2 หลายเดือนก่อน

      @@whitegoldtrust सर नेमकं इन्सन्ट चुना म्हणजे कोणता चुना...

  • @akashghode7937
    @akashghode7937 2 หลายเดือนก่อน

    सर बेस्टिकर हे पावसाचे वातावरण नसले तरी सुद्धा वापरायचे आहे का की फक्त पावसाचे वातावरण असल्यावराच वापरायचे आहे ?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , पावसाचे वातावरण असल्यास फवारा

  • @pranavmundane4162
    @pranavmundane4162 2 หลายเดือนก่อน

    Perni nantar Strongarm maral hot aata turiche Shende pivle padle Kay karave

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , १९-१९-१९ १०० ग्रॅम प्रति पंप फवारा

  • @kasturiruikar4226
    @kasturiruikar4226 2 หลายเดือนก่อน

    Ahmednagar madhe 2 - 3 aushadhe bhetata purna range bhetat nahi

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , Farmission.in या साईट वरून ऑनलाईन ऑर्डर करू शकता.

  • @yogeshpatil1688
    @yogeshpatil1688 2 หลายเดือนก่อน

    sir jalgaon (khandesh) mdhe products kuthe miltil??

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , जळगाव - श्री बालाजी अग्रो एजन्सी 9922542852

  • @गजाननचव्हाण-म7ध
    @गजाननचव्हाण-म7ध 2 หลายเดือนก่อน +1

    सोयाबीन खत दाणेदार आणि 20,20,0,13आधे पोत खत आधा ऐकर ला

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , सुपर फॉस्फेट सोबत पोटॅश अर्धी बॅग वापरा

  • @bhupeshmaheshwari1760
    @bhupeshmaheshwari1760 2 หลายเดือนก่อน

    सर सोयाबीन साठी fusiflex तन नाशका सोबत रेज फवारले तर चालेल का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน

      चालेल दादा

  • @chetan7328k
    @chetan7328k 2 หลายเดือนก่อน +1

    अमर वेल झाला नाही पायजे काय कराव सर

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , अमर वेल आल्या नंतर त्याला नष्ट करणे अवघड आहे , अमर वेल साठी कोणतेच औषध नाही.

  • @Motivational48908
    @Motivational48908 2 หลายเดือนก่อน

    उस्मानाबाद जिल्हा मध्ये कुठे औषधे मिळतील?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน

      उस्मानाबाद - विशाल ऍग्रो सर्व्हिसेस 8888565658
      उस्मानाबाद - कृषी वस्तू भांडार 9834895099
      येडशी - सिद्धेश्वर फर्टीलायझर 9922257889

  • @sagargavhane9847
    @sagargavhane9847 2 หลายเดือนก่อน

    सोयाबीन साठी ड्रोन द्वारे कीटकनाशक फवारणी केली तर चालू शकते का ?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , ड्रोन फवारणीची आम्ही अजून ट्रायल घेतली नाही, त्या विषयी माहिती घेऊन कळवू

  • @akashghode7937
    @akashghode7937 2 หลายเดือนก่อน

    सर कपाशिमध्ये ड्रिनचिंग करायची आहे पण कपाशिमध्ये ओलावा नाही तर चांगले रिझल्ट येतील की नाही

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , वरचा १-२ इन भाग सोडून जमिनीत खाली ओल असेल तर चालेल

  • @akashghode7937
    @akashghode7937 2 หลายเดือนก่อน

    सर पी बूस्ट आणि के लिफ्ट ची एक्सपायरी डेट संपली तर चालेल का दुकानदार काही होत नाही असे सांगतात काय करावं?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा, एक्सपायरी तारीख संपून एक -दोन महिने झाले असेल तर चालेल

  • @vpshinker7170
    @vpshinker7170 2 หลายเดือนก่อน +1

    सर नमस्कार

  • @shivrajsontakke3562
    @shivrajsontakke3562 3 หลายเดือนก่อน

    पांढरे किडे सोयाबीन व कापूस पिकावर आहेत झाडांची पाने खातात.उपाय सांगा.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , हि अँश व्हीवील कीड आहे , या किडीमुळं काही नुकसान होत नाही ती पानाच्या कडा खाते

  • @samgameshwarsakhare9310
    @samgameshwarsakhare9310 2 หลายเดือนก่อน

    बूस्टर bdn 716 तूर 25 दिवसाचे आहेत सर शेंडे पिवळे पडत आहे त्याला शेंडे कट करावेत का नाही

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , bdn ७१६ हि जात सुरुवातील थोडी पिवळी पडते, नंतर हिरवी होते.

    • @samgameshwarsakhare9310
      @samgameshwarsakhare9310 2 หลายเดือนก่อน

      धन्यवाद सर 🙏🙏

  • @jaganthombare4809
    @jaganthombare4809 2 หลายเดือนก่อน

    सल्फर सोबत ट्रायकोडर्मा वापरले तर चालेल का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , सल्फर सोबत ट्रायकोडर्मा वापरू नये

  • @omprakashchavan703
    @omprakashchavan703 2 หลายเดือนก่อน

    सर माझी पहिलिच फवरानी आहे mi aaj सरेंडर। रिफ्रेश। रायसर। सुखाई।19 19 19 वा ढ़ कमी आहे तर ही फवरानी योग्य राहिल का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , सोयाबीन फवारणी रावडी १५ / झेनॉप १५ मिली या पैकी एक + रिफ्रेश ४० मिली + १९-१९-१९ १०० ग्रॅम प्रति पंप प्रमाण

  • @pankajyuvnathe4324
    @pankajyuvnathe4324 2 หลายเดือนก่อน

    सर,सोयाबीन पहिल्या फवारणी मध्ये रिफ्रेश देता आले नाही तर दुसऱ्या फवारणी मध्ये रिफ्रेश किंवा टॉप-अप देता येईल का.. कृपया कळवा.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , वाढ कमी असेल तर रिफ्रेश किंवा टॉप अप वापरू शकता वाढ चांगली असेल तर झेप + १२-६१-० वापरा

  • @akashghode7937
    @akashghode7937 2 หลายเดือนก่อน

    सर कपाशीला drinching करायची आहे पण शेतामध्ये ओलावा नाही drinching करावी की नाही ?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , वरचा भाग सोडून खाली ओल असेल तर चालेल

  • @sagarthakare8049
    @sagarthakare8049 2 หลายเดือนก่อน

    नमस्कार साहेब 🙏
    तुरीला ट्रायकोबुष्ठ + NPK BOOST +19:19:19 ड्रींचिग केली तर चालेल का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , हो चालते

  • @umakantbirajdar3637
    @umakantbirajdar3637 2 หลายเดือนก่อน

    नमस्कार सर मी 18 जून रोजी 7777 पेरणी केली आहे उगवन पूर्वा तानाशक आमोनी फवरले अहे ग्वत अजिबात नाही डवरणी कर्ण्याची गर्ज अहे का 19:19:19 रेज टॉपअप फवरले

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , एखादी डवरणी करू शकता

  • @sunilshete-gy3ui
    @sunilshete-gy3ui 2 หลายเดือนก่อน

    सर तुम्ही सांगितल्याप्रमाणे नाशिक जिल्हा तालुका सिन्नर या भागामध्ये तुमचे औषध मिळत नाही कृपया कुठे मिळेल ते आम्हाला सांगा किंवा ऑनलाइन पत्ता सेंड करा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน

      वावी - गजानन कृषी सेवा केंद्र 9850431655

  • @cricketforever7689
    @cricketforever7689 2 หลายเดือนก่อน

    राऊडी मध्ये कुठला घटक येते

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा, chlorantraniliprole + lambda cyhalothrin

  • @user-nn2lq9ql8l
    @user-nn2lq9ql8l 2 หลายเดือนก่อน

    साहेब नमस्कार अमावस्येला म्हणजे ६-८-२०२४ ला सोयाबीन ५-१०टक्के फुल अवस्थेत आहे तर फवारणी मध्ये झेनाप+सरेंडर+झेप+१२+६१+०+बुरशीनाशक साफ ही फवारणी चालेल काय आणि बोरान चालेल काय

    • @user-nn2lq9ql8l
      @user-nn2lq9ql8l 2 หลายเดือนก่อน

      सर माझ़्या प्रश्नांची उत्तरं भेटले नाही

    • @user-nn2lq9ql8l
      @user-nn2lq9ql8l 2 หลายเดือนก่อน

      सर प्लीज सांगा.ऊदया फवारणी घ्ययची आहे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , झेनोप + सरेंडर + झेप +१२;६१;०+ प्रोपीको किंवा सुखाई घ्या

  • @sumedhkhandare8163
    @sumedhkhandare8163 2 หลายเดือนก่อน

    सर मी 25 दिवसाची फवारणी आति पावसामुळे शकलो नाही आत मी 35 दिवसाची फवारणी करू का काही जास्त औषध घेऊ का मार्गदर्शन करा ता. हदगाव जि. नांदेड

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , चालेल हि फवारणी करा
      ~ सोयाबीन फुलोरा अवस्थेतील फवारणी
      रावडी /झेनॉप- 15 मिलि / सिंजो 7 मिलि
      + सरेंडर 30 मिलि
      +झेप 15 मिलि
      + 12:61:00- 100 ग्रॅम
      प्रती पंप प्रमाण

    • @sumedhkhandare8163
      @sumedhkhandare8163 2 หลายเดือนก่อน

      @@whitegoldtrust रावडी, सरेंडर, झेप, हे सर्व एकत्र करून फवारू की वेगळे करून फवारू सर🙏

    • @sumedhkhandare8163
      @sumedhkhandare8163 2 หลายเดือนก่อน

      @@whitegoldtrust रावडी, सरेंडर, झेप, हे सर्व एकत्र करून फवारू की वेगळे करून फवारू सर🙏

  • @uddhavbongane6908
    @uddhavbongane6908 2 หลายเดือนก่อน

    Grower ch tonic changal ahe ka

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , आम्हाला त्याचा अनुभव नाही

  • @surajdeshmukh606
    @surajdeshmukh606 2 หลายเดือนก่อน

    सोयाबीन शेतीत पेरले आहे त्यामध्ये गवत तण खूप झाले आहे. एक तणनाशकाची फवारणी केली तरी तण काही मेली नाही. आता काय उपाय करू सांगा?

    • @surajdeshmukh606
      @surajdeshmukh606 2 หลายเดือนก่อน

      24/7 रोजी पेरनी झाली आहे , सोयाबीन शेतीत पेरले आहे त्यामध्ये गवत तण खूप झाले आहे. एक तणनाशकाची फवारणी केली तरी तण काही मेली नाही. आता पावसा मूले काही इतर उपाय करने शक्क नहीं
      तन नशकाची 2 फवारनी आता केली तर चालेल का , आता काय उपाय करू सांगा?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , आम्ही शक्यतो दोन वेळा तणनाशक फवारणीची शिफारस करत नाही तुमची रिस्क घेण्याची तयारी असेल तर चालेल

    • @surajdeshmukh606
      @surajdeshmukh606 2 หลายเดือนก่อน

      @@whitegoldtrust काहि उत्पादनावर त्याचा परिणाम होनार का

  • @kirandeshpande4317
    @kirandeshpande4317 2 หลายเดือนก่อน

    सोयाबीन मध्ये तुर आहे कोणते तणनाशक फवारणीसाठी वापरावे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , शाकेद , परशूट किंवा ओडिसी या पैकी एक

  • @pranavsambare4425
    @pranavsambare4425 2 หลายเดือนก่อน

    Sir , tumhi Sangitalelya aushadhi madhe konte content aahe tyachi mahiti sanga nahitar pratyek Talukyachya booster chya products che special shop taka karan local shopwale tumche product thevat nahit aani asel tari dakhawat nahi

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , व्हाईट गोल्ड ट्रस्ट टेलिग्राम चॅनेल वर प्रोडूक्टचे पूर्ण माहिती टाकलेली आहे या चॅनेल जॉईन करा

  • @sanjaychakolebanmbanmbhole6493
    @sanjaychakolebanmbanmbhole6493 2 หลายเดือนก่อน

    सर तणनाशक मारून विद्युत झालेत तर आता पुन्हा अधिक तन नाशक मारावं काय त्यांना आहेत

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , परत तणनाशक वापरू नका

  • @pavnyapatil
    @pavnyapatil 3 หลายเดือนก่อน

    सर सोयाबीनच्या दुसऱ्या फवारणीमध्ये Xenop + Panda Super + Zep + 12-61-0 चालते का?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , झेनॉप + झेप + १२:६१:० फवारा

    • @pavnyapatil
      @pavnyapatil 2 หลายเดือนก่อน

      ​@@whitegoldtrust धन्यवाद

  • @uddhavbongane6908
    @uddhavbongane6908 2 หลายเดือนก่อน +1

    Shaked+alika

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน

      चालेल दादा

  • @SitaramDhakne-y7q
    @SitaramDhakne-y7q 2 หลายเดือนก่อน

    बुस्टर सोयाबीन बियाणे कुंठे मिळेल अंबडला जिल्हा जालना

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน +1

      नमस्कार दादा , अंबड - गणेश ऍग्रो एजन्सी - 7020072092
      अंबड - गोदावरी सीड्स कंपनी 9146686777
      वडीगोद्री - श्री स्वामी समर्थ कृषी केंद्र 9822407778

  • @pradipwalke732
    @pradipwalke732 2 หลายเดือนก่อน

    सर मी रेज सोयाबीन वर फवारल आणि माझ्या पायाची खूप आग उटत आहे सर आणि हाताची सुधा😢

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा, रेज फवारताना उघड्या अंगाला लागले तर थोडी अंगार होते, फवारणी करताना पूर्ण फुल कपडे घालावे.

  • @NIKHILLAD-gm5nc
    @NIKHILLAD-gm5nc 2 หลายเดือนก่อน

    तणनाशक सोबत कीटकनाशक चालतील का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน +1

      नमस्कार दादा , रेज किंवा रावडी वापरा

  • @SohelPathan-y3k
    @SohelPathan-y3k 2 หลายเดือนก่อน

    Aundha talukyat product kuthe bhetel..

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน

      जवळा बाजार - लाहोटी प्रगतशील शेतकरी केंद्र 9423103339
      जवळा बाजार - आदर्श कृषी सेवा केंद्र 9975101844

  • @vijaychavhan1779
    @vijaychavhan1779 2 หลายเดือนก่อน

    हलक्या जमिनीत खताची दुसरी मात्रा दिली तर चालेल का ?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा, सोयाबीन तूर पीक असेल दुसरी खताची मात्रा देण्याची गरज नाही

  • @rameshwarawargand825
    @rameshwarawargand825 2 หลายเดือนก่อน

    आपले प्रॉडक्ट परभणीत कुठे मिळतील...??

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , परभणी - लक्ष्मी ऍग्रो एजन्सीज 8806733222
      परभणी - क्रांती कृषी विकास केंद्र 9422175263
      परभणी - विजय फर्टिलायझर एजन्सी 9422175401
      झरी - लक्ष्मी ऍग्रो 9420625599