he is giving example of... शिवाजी महाराज स्वतः श्रीकृष्णाची उदाहरणं देतात । निनादराव बेडेकर । भाग २
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 26 ต.ค. 2018
- निनादराव बेडेकर केवळ एक इतिहासतज्ञ नव्हते. त्यांनी शिवाजी महाराजांचे जीवनच अभ्यासले होते. शिवाजी महाराजांच्या युद्धाभ्यास आणि न्यायशास्त्राचे डावे-उजवे काळीज निनादराव सहज मांडायचे, निनादरावांचा मोडी आणि समकालीन पत्रांचा दांडगा अभ्यास होता हे त्यांच्या या व्याख्यानातून दिसून येते .
या आणि अश्या अन्य ऐतिहासिक भाषणांचा आणि व्याख्यानाचा उपयोग आपण समर्थांच्या "रघुनाथ भजनी लागावे" या ओळी नुसार या रघुकुळातील "श्रीशिवप्रभू भजनी लागावे"
एवढ्या साठीच हा अट्टाहास।
चॅनल आवडल्यास सबस्क्राईब करा.
आणि पुढील व्हिडिओ करता नोटिफिकेशन बेल आताच सुरु करून ठेवा.
भाग १ : • we forgot to shivaji-श...
भाग २ : • he is giving example o...
भाग ३ : • त्या क्रूरकर्म्याच्या ...
भाग ४ : • Just three weeks shiva...
भाग ५ : • शहाजी राजांच्या बिरुदा...
निनाद बेडेकर हे तर सरस्वती चे पुत्र त्रिवार मानाचा मुजरा
गीता रचणारा श्रीकृष्ण म्हणजे अठरा चौकांचा पोवाडा रचणारा शाहीर हि किती सुंदर कल्पना आहे!
शिवाजी महाराजांचा इतिहास सर्वांना सांगणारा हा एकमेव महान वक्ता. झाले बहू, होतील बहू. परी ह्या सम हाच. काय वाणी.आमच्या दुर्दैवाने हा ऊत्तम वक्ता आपल्यात नाही.
व्हिडिओमध्ये सुद्धा भिडे गुरुजी सामान्य माणसात बसलेले दिसत आहे🙏🙏
|| श्री छञपती शिवाजी महाराज की जय ||
|| जय हिंद जय महाराष्ट्र ||
भारदस्त व्याख्याता आणि गुरूजी हा दुग्धशर्करा योग
9.29...गुरुजींचा साधेपणा....खरच आदर वाढतो अजून ह्या व्यक्तींबद्दल....
9:29
जय शिवाजी जय भवानी
नमस्कार गुरूजी
!!शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान!!
ज्ञनप्रबोधिनी खरंच....
*_""" जय छ्त्रपती शिवराय """_*
🙏🙏🙏⛰⛰⛰⛳⛳⛳
❤️
संपूर्ण विडिओ अपलोड करा अशी विंनंती..
Apratim dyan, ani atishay achuk shabd,
Shatashah namaskar Sir🙏
जय शिवराय ,. छानच.
शब्द मावळंयाने निवांत निजे
Jay shivray jay shanbhuraje
🙏🚩हर हर महादेव🚩🙏
jai shivaray
Inspiratory speech.
Wow 👌 jabardast
Hats of.
Khup chan Vdo
हे सर्व youtube वर यायला हवा
🙏🙏🙏🙏
🙏🏻🙏🏻
Mujra Nitin Saheb.
🙏🚩
🙏🙏🙏
पुर्ण भाषण टाका कृपया🙏
th-cam.com/video/P7ByUHBirb4/w-d-xo.html
हे चॅनल पाहायचं गुरुजी चे सर्व व्हिडिओ तुम्हाला मिळतील
कृपया सर्व व्हिडीओ द्यावेत....Plssss
👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏👍
निनाद जी नी च इतिहास सांगावा....
Hyanche shabd sangtat he itihaas jagket, hyanchya shwasatun itihaas jagto... Aapnas Pranam
Chhatrpati,srikrish,Savrkr, etc sarvache knowledge aaslele v te suraspane sangnare ekmev ninadji
शिवाजी महाराजांच्या कांतीविषयी की ते गोरे होते,हे विधान पचनी पडत नाही ! 8-6-2020
Full speech kuthe bhetel
Guruji stage var na basta savan sobat jaminivar baslet
4:45
9:26
Omg... Bhide guruji sitting in the audience!
पुण विडिओ अपलोड करा
Video chalat nahi please check karun taka ...
Check kela ahe. Vyavsthit chaltoy
निःशब्द..
Ninad bedekar bra man aahet kay
Kopardi muli la marun takal ajun nyay nahi tyanha nyay denya sathi prayatn kela tar bhadabe actrocity lavtay ani mukhymantri mhanala ki 6 mahinyat nyay deu kahich nahi
18city walyana Law ne jara jastach dokyavar ghetlay.....Kay karnar
people like ninad bedekar survive on misleading people and wasting their time.
कसं?
Bro he is no more please show some respect and when he was alive he was a member of Indian archeological society he knew many languages like Arabic French etc. So if you are accusing him please come up with strong evidence. He is giving evidence in speeches
खोटा शिवप्रेमी 😞😞
❤