we forgot to shivaji-शिवाजी महाराजांचा वारसा आपण विसरलोय । निनादराव बेडेकर । भाग १ | धारातीर्थ मोहीम

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 26 ส.ค. 2024
  • स्व. निनादराव बेडेकर हे तमाम शिवभक्तांची अमाप अशी संपत्ती होती. शिवछत्रपतींच्या खजिनाच्या समानच जणू , कुण्या हि इतिहास वेड्या माणसाच्या काळजात घर करावं असं व्यक्तिमत्व. श्री शिवछत्रपतींच्या इतिहासाबरोबर भूगोल आणि युद्धनीतीच्या प्रेरणा उलगडणारे निनाद काका...
    कविभूषणाचा प्रत्येक छंद संबंध हिंदुस्थानाला उलगडून सांगणारे निनाद काका आज आपल्यात देह रूपाने नाहीत. परंतु त्यांच्या वाणीच्या रूपाने आपण त्यांचं स्मरण नेहंनीच करू
    इहलोकी परलोकी उरावे । कीर्तीरूपे ।।
    भाग १ : • we forgot to shivaji-श...
    भाग २ : • he is giving example o...
    भाग ३ : • त्या क्रूरकर्म्याच्या ...
    भाग ४ : • Just three weeks shiva...
    भाग ५ : • शहाजी राजांच्या बिरुदा...

ความคิดเห็น • 63

  • @user-xh7gn6co9f
    @user-xh7gn6co9f 5 ปีที่แล้ว +53

    निनाद बेडेकर ह्यांसारख्या महान इतिहासकाराला भेटण्यासाचा योग 8 वर्षांपूर्वी आला होता....निशब्द.... प्रचंड व्यासंग आणि ज्ञान....अद्भुत

  • @girishbuchade7293
    @girishbuchade7293 2 ปีที่แล้ว +11

    मी खूप भाग्यवान समजतो स्वतःला , कारण मी त्यावेळी उपस्थित होतो , वाई येथील कार्यक्रमात वैराटगड ते सप्तर्षीगड या मोहिमेत .श्री निनाद बेडेकर सरांनी खूप छान पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सर्वांसमोर मांडला ....जयंतु हिंदूराष्ट्रम 🚩🚩🙏🏻🙏🏻

    • @krishnapatkar9963
      @krishnapatkar9963 ปีที่แล้ว

      You R lucky appli bhasha aapla desh konachi majuri karnar nahi aayushat

  • @shriramkoli8843
    @shriramkoli8843 5 ปีที่แล้ว +24

    निनाद बेडेकर एक महान इतिहास संशोदक

  • @ranjeetsatpute9726
    @ranjeetsatpute9726 3 ปีที่แล้ว +6

    निनाद बेडेकर साहेब तुमचा मला एवढा अभिमान आहे की कितनी सत्य घटना शिवाजी महाराजांचा तुम्ही सय्यद बंडा बिंडा कोणी नव्हता सय्यद नाव वापरून आपल्या देशात राजकारणी लोकांनी सय्यद वगैरे हे नाव वापरून आपल्या देशात आजपर्यंत पण सत्ता करत आहेत

  • @niteshsharma7201
    @niteshsharma7201 5 ปีที่แล้ว +16

    निनाद बेडेकर याना मानाचा मुजरा

  • @watchfulmind9415
    @watchfulmind9415 5 ปีที่แล้ว +21

    संभाजीमहाराजांइतके शिवाजी महाराजांचे कार्य पुढे नेणारे अन्य कोणी नसतील, पण त्यांचा यथोचीत उल्लेख होतांना दिसत नाही! शिवस्नुषा ताराबाईही अशाच प्रचंड तडफेच्या व दुर्लक्षीत.

    • @anandkulkarni3952
      @anandkulkarni3952 5 ปีที่แล้ว +5

      Peshve hote ki.
      Delhi paryant gele hote

    • @dhirajjadhav29
      @dhirajjadhav29 4 ปีที่แล้ว +6

      @@anandkulkarni3952भट घराण्याच्या आधीच मराठ्यांचे घोडी कावेरी पार जाऊन आली होती ।
      संभाजी महाराज अजून जगले असते तर त्यांनी 1700 पर्यंतच दिल्ली मारली असती । पण दुर्दैव !!
      शंभुपुत्र शाहूंनी हे स्वप्न पूर्ण केले ।
      पंतप्रधान (पेशवे) हे शिवरायांनीच निर्माण केलेले पद आहे त्यामुळे त्याला वेगळे दाखवण्याचा पांचटपणा बंद करा ।

    • @marathiManus10
      @marathiManus10 2 ปีที่แล้ว

      @@dhirajjadhav29 भट घराण्याचा संबंधच काय?
      फडकरी पदं पूर्वापार वंशपरंपरेने चालत आलीयत.
      दिल्ली मारण्याचं काम पेशव्यांच्या नेतृत्वात झालं, शाहूमहाराज पूर्ण कारकीर्द साताऱ्याला होते मग त्यांचं नाव दिल्ली पासून पानिपतापर्यंत सगळीकडे घेण्याची वृत्ती कशाला?
      परत, औरंग्यानंतर जे मराठे अटकेपासून बंगालपर्यंत दौड करत होते, त्यात शिंदे, होळकर, पवार, मेहेंदळे,गुजर,निंबाळकर, रास्ते, मोहिते सगळेच होते. अब्दालीने युद्धानंतर दिल्लीची सनद परत दिली ती मराठ्यांना, भट आडनावाच्या पेशव्यांना नाही!
      कोणतरी रांझेकर पाटील निघाला तर त्याच्या आजच्या वंशजांना दूर बसवावं किंवा छत्रपती महाराजांच्यामुळे आपण सगळे आहोत म्हणून आजच्या भोसल्यांना मुजरे घालावे - ही गल्लत कशाला?
      पेशव्यांची आडनावं बघत बसण्यापेक्षा शाहू महाराजांना, येसुबाईसाहेबांना मुघलांकडून सोडवून आणणाऱ्या बाळाजी विश्वनाथ पेशवे नावाजावे, आयुष्य घोड्यावर घालवणाऱ्या पहिल्या बाजीरावाला नमस्कार करावा, दिल्ली पालथी करणाऱ्या महादजी शिंद्यांचे पाय पुजावे. आणि त्याच वेळी दुसऱ्या बाजीरावाने जातीव्यवस्था रुजू देऊन महाराष्ट्र खराब केला, इंग्रजांच्या हातात जाऊ दिला म्हणून त्याला पुरावे देऊन देऊन शिव्या घालाव्या, आणि पुढे जावं.
      जय शिवशंभू…जय भवानी!

  • @saurabhdabhade7733
    @saurabhdabhade7733 11 หลายเดือนก่อน +2

    ❤ निनादराव बेडेकर जबरदस्त भाषणे आहे

  • @-6066
    @-6066 3 ปีที่แล้ว +6

    आदरणीय निनादराव.👌👌👌,जय जय शिवराय

  • @jitendrachavan3053
    @jitendrachavan3053 ปีที่แล้ว +3

    खूप स्फूर्ती देणारे संभाषण ..

  • @user-bq8ns9lx3b
    @user-bq8ns9lx3b 3 หลายเดือนก่อน +1

    धन्यवाद सर !
    आपली शब्द फेक , विषय मांडण्याची हातोटी विलक्षण आहे
    अतिसुक्ष्म अभ्यास आहे सर आपला . मन लागत अैकताना .

  • @VSAG9.MARATHA.MARATHIMANUS
    @VSAG9.MARATHA.MARATHIMANUS 3 ปีที่แล้ว +4

    *_""" जय छ्त्रपती शिवराय """_*
    🙏🙏🙏⛰⛰⛰⛳⛳⛳

  • @ashokkurhade8762
    @ashokkurhade8762 2 ปีที่แล้ว +7

    Legendary historical.

  • @Rohit0909
    @Rohit0909 5 ปีที่แล้ว +4

    Chatrapati Shivaji maharaj ki jay

  • @chpmaharashtra
    @chpmaharashtra หลายเดือนก่อน

    खूप चांगले सर मानाचा मुजरा

  • @bhagwatkhandekar5036
    @bhagwatkhandekar5036 5 ปีที่แล้ว +8

    Kharach khup mast itihasachi Jan karun denari ashi manse havit pudhchya pidhinsathi aadarsh tharava as vaktimahtva

  • @harishbhilare5101
    @harishbhilare5101 5 ปีที่แล้ว +4

    Khup chaan

  • @rajgaikwad5961
    @rajgaikwad5961 4 ปีที่แล้ว +8

    याला बोलतात इतिहास वाक्यथे नाही तर काही जण बोलके पोपट झालेत

  • @rasalakshay5601
    @rasalakshay5601 5 ปีที่แล้ว +6

    jay shivray

  • @tp198
    @tp198 ปีที่แล้ว

    Bedeker sir tumchya abhyasala aani maharajan baddalchya nishthe la naman..🙏

  • @aprnatambe5762
    @aprnatambe5762 5 ปีที่แล้ว +7

    Apratim mahiti

  • @gangarde
    @gangarde 2 หลายเดือนก่อน +1

    आसामची राजधानी गुवाहाटी नसून दिसपूर आहे. गुवाहाटी हे आसाम मधलं सर्वात मोठं शहर आहे.

  • @niteshsharma7201
    @niteshsharma7201 5 ปีที่แล้ว +6

    संपूर्ण भाषण पाठवा

  • @rahulganje5839
    @rahulganje5839 ปีที่แล้ว

    Great person

  • @Ayurvidya
    @Ayurvidya 5 ปีที่แล้ว +6

    खूप छान माहिती

  • @dnyaneshwarzinjurde5798
    @dnyaneshwarzinjurde5798 5 ปีที่แล้ว +4

    nice speech

  • @mohanmerala4092
    @mohanmerala4092 5 ปีที่แล้ว +3

    Sir miss you

  • @manishambule6180
    @manishambule6180 5 ปีที่แล้ว +8

    Please upload full episode. I request you

  • @santoshkumarpatil2982
    @santoshkumarpatil2982 5 ปีที่แล้ว +3

    Namaste Sir

  • @rahulrajgavate5175
    @rahulrajgavate5175 5 ปีที่แล้ว +1

    Nice information

  • @abhijeetbhagat100
    @abhijeetbhagat100 5 ปีที่แล้ว +5

    Assal puneri

  • @sureshkamale4896
    @sureshkamale4896 4 ปีที่แล้ว +4

    Superb lecture

  • @prashantdhamne607
    @prashantdhamne607 5 ปีที่แล้ว +4

    Sir ek request ahe ekhada jar sambhaji maharaja cha video asel tar taka

  • @growingguts775
    @growingguts775 5 ปีที่แล้ว +2

    कृपया संपूर्ण भाषण दाखवा.

  • @satishbihade741
    @satishbihade741 ปีที่แล้ว

    Nice speaking 🙏👍⛳⛳⛳

  • @Saurabh_Pawar_17
    @Saurabh_Pawar_17 ปีที่แล้ว

    🙏

  • @jaykhot3911
    @jaykhot3911 3 ปีที่แล้ว +1

    🔥🔥🔥

  • @mahadevkhule1681
    @mahadevkhule1681 ปีที่แล้ว +1

    निनादजी बेडेकर यांना मानाचा मुजरा.मराठा लढवय्या आहे.त्याला शिवाजी महाराजांचा वारसा लाभलेला आहे.सध्याची अवाजवी राजकीय अंधभक्ती त्यांना पुढे जाऊ देत नाही.
    आपणास स्वराज्य हवे.जय शिवराय.

  • @ShubhamGangurdePatil
    @ShubhamGangurdePatil 2 ปีที่แล้ว +1

    महान ईतिहासकार🙏🚩

  • @kishorsurve7401
    @kishorsurve7401 ปีที่แล้ว

    Asamchi dispur

  • @marutihitsjagdale5166
    @marutihitsjagdale5166 4 ปีที่แล้ว +3

    बेडेकर यांनी संभाजी महाराजांच्या बद्दल माहिती का दिली नाही?

    • @apnaadda680
      @apnaadda680 ปีที่แล้ว +1

      कायम काहिना काहि उनिव काढायलाच हवि का.

    • @marutihitsjagdale5166
      @marutihitsjagdale5166 ปีที่แล้ว

      @@apnaadda680 बेडेकर जी माहिती देतात ती भक्कम पुराव्यानिशी असते संभाजी महाराजांच्या बद्दल जी चुकीची माहिती अनेक इतिहासकारांनी दिली आहे त्याचं निराकरण झाले असते कृपया चुकीचा अर्थ काढू नये 🙏

    • @apnaadda680
      @apnaadda680 ปีที่แล้ว

      @@marutihitsjagdale5166 ok.
      क्षमस्व 🙏

    • @MrSumati
      @MrSumati ปีที่แล้ว +1

      आहे कदाचित तुम्ही ऐकले नसतील.

    • @marutihitsjagdale5166
      @marutihitsjagdale5166 ปีที่แล้ว

      @@MrSumati ok

  • @ramakoushik9505
    @ramakoushik9505 5 ปีที่แล้ว +2

    Ninad bedekar he tar saraswatiche putra manacha mujra

  • @akashthombare2448
    @akashthombare2448 5 ปีที่แล้ว +1

    Bamnacha distoy

    • @hrishikeshmodak3419
      @hrishikeshmodak3419 5 ปีที่แล้ว +7

      Tu Sandas saf karnara distoys

    • @akashthombare2448
      @akashthombare2448 5 ปีที่แล้ว +1

      @@hrishikeshmodak3419 hach problem ahe tumcha gu khavyanno

    • @hrishikeshmodak3419
      @hrishikeshmodak3419 5 ปีที่แล้ว +3

      @@akashthombare2448 tu suru kelas bhadkhau...bhikmagya...kokate cha chokya

    • @nileshkhapre3296
      @nileshkhapre3296 4 ปีที่แล้ว +2

      आकाश तुला जातीवाद काय करायचा आहे रे
      लायकी असेल तर नीट ऎक आणि छत्रपती चे गुण आत्मसाद कर तु बुधवारपेठचा आहेस अस विचारले का तुला कोणी? 😡

    • @I_am_the_rp7020
      @I_am_the_rp7020 2 ปีที่แล้ว +2

      @@akashthombare2448 jatiwadi kidda