शिवाजी महाराजांनी इग्रजांना घडवलेली अद्दल!! नारायण शेणवी | Bill Of exchange | निनादराव बेडेकर

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 5 ต.ค. 2024
  • छत्रपती शिवराय यांनी इग्रज अधिकाऱ्यांना घडवलेली अद्दल याच्या संबंधात हे एक फार विलक्षण प्रकरण आहे. शिवचरित्रात याचा उल्लेख का केला जात नाही? याची खंत वाटते. शिवाजी महाराजांच्या आयुष्यावर जेवढे काही पुरावे आहेत त्यात 'English Records on Shivaji यांमध्ये आलेल्या पत्रांचा वाटा खूप महत्त्वाचा आहे. त्यात एक Bill Of exchange अशी Term वारंवार दिसून येते. हे एक अप्रतिम असं उदाहरण आहे जे शिवाजी महाराज आणि इंग्रज यांमध्ये असेलल्या संबंधांचा पुरावा देताना आपल्याला पहायला मिळते.

ความคิดเห็น • 92

  • @ProudIndian007
    @ProudIndian007 ปีที่แล้ว +4

    निनादराव आपल्या अभ्यासू शिवचरित्र बगून खूप छान वाटले.... आपण हयात असता तर नक्की भेट घेण्याची इच्छा आवरता आली नसती... राजकीय लोकांन कडना आपणास झालेल्या त्रासाबद्दल खूप वाईट वाटल. तुमचं कार्य अजरामर राहील हे मात्र नक्कीच. जय शिवराय

  • @sanjivanitelkar9571
    @sanjivanitelkar9571 2 ปีที่แล้ว +152

    महाराजांना दीर्घायुष्य लाभले असते तर भारताचा इतिहास खूप वेगळाच असता.नाव नुसतं घेतल तरी ज्याप्रमाणे श्रीकृष्णाचे हजार नाम म्हणजे श्रीरामाचे एक नाम.तसाच भारताला लाभलेला महान श्रीमंत योगी अखंड नाम अखंड दंडवत

    • @WinnerDatta
      @WinnerDatta 2 ปีที่แล้ว +3

      खरे आहे....

    • @vivekpandit9448
      @vivekpandit9448 2 ปีที่แล้ว +1

      🧡✌️🚩🚩💯☑️

    • @vishalratnaparkhe5756
      @vishalratnaparkhe5756 2 ปีที่แล้ว

      रामाने आणि कृष्णाने महाराजांसारखा पराक्रम केला आहे असे दाखवा.ही फक्त पात्र आहेत आणि महाराज एक जिवंत पराक्रमी पुरूष.काल्पनिक कथेत स्त्रियांना अंघोळ करताना निर्वस्त्र पाहणारा आणि बायको साठी रामायण करणारा आणि सीता गरोदर असताना सोडून देणारा आमचा आदर्श नाहीच.आमचे आदर्श फक्त छत्रपती शिवाजी महाराज,संभाजी राजे,शाहू फुले आंबेडकर हे आहेत.

    • @shubhamrathod4015
      @shubhamrathod4015 2 ปีที่แล้ว

      Ppppppp

    • @shubhamrathod4015
      @shubhamrathod4015 2 ปีที่แล้ว

      0pq

  • @vinayakthakare7935
    @vinayakthakare7935 2 ปีที่แล้ว +55

    छत्रपती संभाजी महाराजांबरोवर फितुरी झाली नसती तर इंग्रज त्याच काळात नेस्तनाबूत झाले असते

  • @भारतमाताकीजय-थ3म
    @भारतमाताकीजय-थ3म ปีที่แล้ว +1

    याचेच नाव छ. शिवराय !! शिवरायांची व्यापारी वृत्ती खूप छान पद्धतीने विषद केली आहे. खूप खूप धन्यवाद !!🙏🙏👏👏🤙🤙🤙🤙

  • @vvd3238
    @vvd3238 ปีที่แล้ว +2

    Bedekar - tumhi kharach khup great.. Tumachya sarakha studies manus Maharashtra la bhetala to dhanya zalo amhi.. Ek gosht kiti chan sangitali ani tehi muddesud patravyavahara sakat.. 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @infotank5145
    @infotank5145 2 ปีที่แล้ว +29

    The great king of India Chatrapati shivaji maharaj and Chatrapati sambhaji maharaj 🔥
    Jai hind 🇮🇳

  • @surajsapat8629
    @surajsapat8629 2 ปีที่แล้ว +6

    🚩💪 Jay Chhatrapati Shivaji Maharaj 💪🚩
    🚩🚩🚩 Har Har Mahadev 🚩🚩🚩

  • @gopaljadhav7038
    @gopaljadhav7038 ปีที่แล้ว +2

    "शिवछत्रपती शिवाजी महाराज व समुद्र " या संदर्भातील आदरणीय निनादराव बेडेकर सर यांनी काही लिखाण किंवा पुस्तके असतील तर कृपया माहीती दिल्यास आभारी राहू। धन्यवाद।

  • @niteshkhope3086
    @niteshkhope3086 ปีที่แล้ว

    खूपच छान माहिती दिलीत सर आपण...जय शिवराय 🚩

  • @sarjeraopatil5809
    @sarjeraopatil5809 2 ปีที่แล้ว +5

    जय शिवराय 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @balasahebkashid5452
    @balasahebkashid5452 2 ปีที่แล้ว +5

    Very nicely explained. How great shivaji Maharaj was. I liked. God bless you. 🌹🙏🏾

  • @shakilpatel6740
    @shakilpatel6740 2 ปีที่แล้ว +3

    शिवाजी महाराज की जय

  • @sohamvines556
    @sohamvines556 ปีที่แล้ว +6

    उगाच ते छत्रपती न्हवते...महाराज आजुन 20-30 वर्ष राहीले असते तर इंग्रजांना पण विकुन टाकल असतं कुठेतरी आनी त्यांना पत्ता पण लागला नसता 😂

  • @sanjaynikam761
    @sanjaynikam761 3 หลายเดือนก่อน

    very good

  • @santoshpatil1850
    @santoshpatil1850 2 ปีที่แล้ว +1

    Naman maze chatrapati shivaji maharajn na🙏🙏

  • @sahebraobhalerao9211
    @sahebraobhalerao9211 2 ปีที่แล้ว +11

    The master mind king of chatrapati Shivaji maharaj.

  • @Saurabh_Pawar_17
    @Saurabh_Pawar_17 2 ปีที่แล้ว +1

    Great Great Great 🙏

  • @yogeshbhosale1937
    @yogeshbhosale1937 2 ปีที่แล้ว +1

    Shri Shri Shri chatrapati shivaji maharaj ki jai

  • @positivevibes-iv4gg
    @positivevibes-iv4gg 2 ปีที่แล้ว +5

    CHATRAPATI SHIVAJI MAHARAJ he jabardast tar hotech pan khara bolayacha tar DEVACH aahet aapple,jai shivrai jai shivrai

  • @vilasshinde3796
    @vilasshinde3796 2 ปีที่แล้ว +3

    🚩जय शिवराय🚩

  • @sunilvidhate2786
    @sunilvidhate2786 2 ปีที่แล้ว +1

    जय भवानी जय शिवाजी महाराज

  • @pareshpande5744
    @pareshpande5744 2 ปีที่แล้ว +1

    Jabardast khatarnak swarajya

  • @positivevibes-iv4gg
    @positivevibes-iv4gg 2 ปีที่แล้ว +5

    Jar maharaj naste tar aapan nasto,hindu dharma nasta, Chatrapati shivaji maharaj he dev aahet 👍👍❤️❤️

  • @tomhardy8834
    @tomhardy8834 2 ปีที่แล้ว +7

    Listening to this in Digital pay world its frustrating and still I salute to that person's patience

  • @gmilind
    @gmilind 2 ปีที่แล้ว +20

    शिवाजी महाराजांनी इंग्रजांचे पाणी बरोब्बर जोखले होते आणि म्हणून बरोब्बर अद्दल घडवली इंग्रजांना . जय शिवराय .

  • @वाल्मीककोडी
    @वाल्मीककोडी 2 ปีที่แล้ว +1

    जय शिवराय

  • @dnyaneshwaraware417
    @dnyaneshwaraware417 2 ปีที่แล้ว

    Salute you Sir 🙏

  • @pushpapatil5524
    @pushpapatil5524 ปีที่แล้ว

    Good 🚩🚩🚩🚩🚩

  • @ajinkyashewale7142
    @ajinkyashewale7142 2 ปีที่แล้ว

    Great

  • @omkulkarni9126
    @omkulkarni9126 2 ปีที่แล้ว +2

    हसुन हसुन बेजार काय डोक आहे महाराजांच 😂😂

  • @ajinkyashewale7142
    @ajinkyashewale7142 2 ปีที่แล้ว +3

    इंग्रजांची चांगलीच जीरवली

  • @shriramdhumal7351
    @shriramdhumal7351 2 ปีที่แล้ว

    🚩🚩

  • @mayurgarje2752
    @mayurgarje2752 2 ปีที่แล้ว +1

    🤞👍😊

  • @letstalkwithsvh16
    @letstalkwithsvh16 2 ปีที่แล้ว +1

    बहोत खूब 😊

  • @santoshhatkar4862
    @santoshhatkar4862 2 ปีที่แล้ว

    🚩🚩🚩👍

  • @niharprabhu3604
    @niharprabhu3604 2 ปีที่แล้ว +1

    Chattrapati Shivaji Maharaj far mahan raje hote Ani te ajun 10 varsh jagle aste tar bhartacha itihas vegla asta. Bharata var British rule alach nasta kadachit Ani marathyani Bharata var rajya kele aste itke varsh. Bharat jagatli number 1 chi economy zali Asti. Aaj apan pratyek gosht USA shi tolun baghto pan ek lakshat nahi yet ki USA la British kadun freedom 250 years adhi milalay Ani aplyala 75 years adhi. Jay Jijau Jay Shivray 🙏

  • @devrajlitke467
    @devrajlitke467 2 ปีที่แล้ว +4

    Tyani vachapaa kaadhun 150 varshe pilavnukine rajya kele ugaachch te nond karit navhate pratyek vyavharachaa

  • @amitburjalarab
    @amitburjalarab 2 ปีที่แล้ว

    ह्या प्रकरणानंतर इंग्रजांनी महाराजांसोबत व्यापार केला का? केला असल्यास, तेव्हा कसा व्यवहार झाला?

  • @majalgaon651
    @majalgaon651 ปีที่แล้ว

    Mo. Number milel ka

  • @nikhiljagtap8381
    @nikhiljagtap8381 2 ปีที่แล้ว

    Sir. Ch nav ky ahe plz sanga

    • @Truth_Be_Bold
      @Truth_Be_Bold 2 ปีที่แล้ว

      श्री. निनाद बेडेकर जी 🙏

  • @bharattidake6946
    @bharattidake6946 2 ปีที่แล้ว

    विलक्षन चतुराई

  • @shailendrakhopkar4801
    @shailendrakhopkar4801 2 ปีที่แล้ว

    युरी गाग्रीन त्याच तांब्याचा पोषाख घालून घिरट्या घालून आला.

  • @shailendrakhopkar4801
    @shailendrakhopkar4801 2 ปีที่แล้ว

    अपोलो विमान याच चांदीने बांधले होते.

    • @amolmhatre1
      @amolmhatre1 2 ปีที่แล้ว

      Any refferences?

  • @mohanjoshi6772
    @mohanjoshi6772 2 ปีที่แล้ว

    India was riches source of Copper why they will purchase Copper from English smugglers

  • @yoloyolo1968
    @yoloyolo1968 2 ปีที่แล้ว +4

    महित नाही हे किती खर आहे पण महाराज शब्दाला पक्के होते…हे खर असेल तर हि राजाची गोष्ट मी कुनाला अभिमानने नाही सांगू sh

    • @santoshmengde5061
      @santoshmengde5061 2 ปีที่แล้ว +3

      या गोष्टीला आपल्या मराठीत जिरवणे असं म्हणतात.

    • @comedypunchshorts6388
      @comedypunchshorts6388 2 ปีที่แล้ว +2

      ती पण ठासून

    • @yoloyolo1968
      @yoloyolo1968 2 ปีที่แล้ว +1

      @@santoshmengde5061 नाही भावा….नाही पटत….व्यवहार आणि सचोटी हे गुण बेसिक आहे….जा आणि ही गोष्ट एखाद्या अमराठी व्यक्तिला सांग…ऐक काय प्रतिक्रिया येईल सांग मला

    • @mayurgarje2752
      @mayurgarje2752 2 ปีที่แล้ว +4

      @@yoloyolo1968 तुझ्या अश्या विचारांमुळे इंग्रजांनी १५० वर्ष राज्य केले.
      महाराजांनी जे काही केले ते योग्य च केले.
      इंग्रजांनी किती लुटले आहे काय माहीत नाही का तुला

    • @yoloyolo1968
      @yoloyolo1968 2 ปีที่แล้ว +1

      @@mayurgarje2752 ok…मिरवा खोटा इतिहास. यात बदनामी कुनाची होते बघा.

  • @nagraj44chari
    @nagraj44chari 2 ปีที่แล้ว +1

    This story does not give good image of shiva ji maharaj.

    • @tejasbhagat4444
      @tejasbhagat4444 2 ปีที่แล้ว +2

      Not at all. He was King and he knew how oversmart English were. These same Englishmen had sold artillery to Siddhi Johar while being very polite with Shivaji Maharaj on one hand. Shivaji Maharaj gave them a reply like a King

    • @raumshen9298
      @raumshen9298 ปีที่แล้ว

      kya bol rahe ho aap 🙏

  • @hrushikeshdoke6402
    @hrushikeshdoke6402 ปีที่แล้ว

    👌👌

  • @jagankashiramgadgil4282
    @jagankashiramgadgil4282 2 ปีที่แล้ว

    Very good