घोर कलियुग मोबाईल मुळे वहिनीवर अतिप्रसंग

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 6 พ.ย. 2023
  • घोर कलियुग मोबाईल मुळे वहिनीवर अतिप्रसंग कलम 302 vlogs

ความคิดเห็น • 108

  • @mayurkhedkar1653
    @mayurkhedkar1653 8 หลายเดือนก่อน +10

    सर फार बुद्धिमान आहात तुम्ही... तुमचा बोलण्यातील प्रत्येक वाक्यात तुमची ती विशेष समझ झळकते..❤
    सांगण्याची गावरान शैली पण अप्रतिम..👌

  • @UjjwalaRoham-rt4pw
    @UjjwalaRoham-rt4pw 8 หลายเดือนก่อน +20

    मुलांना वळन कस लावाव त्यात मोठी मुल तर ऐकतच नाही पाणी जेवन नसल चालेल पण मोबाइलपाहीजे

  • @RajSamund
    @RajSamund 8 หลายเดือนก่อน +8

    सर तुम्ही छान माहिती देताय.......तुम्ही तरूण पिढी ला अपराधीक जगा विषयी जागरूक करतं आहात......धन्यवाद आभार.....

  • @userajrajeshwar1234
    @userajrajeshwar1234 8 หลายเดือนก่อน +9

    काका ने पोलीस टाइम्स पेपर जास्त वाचलेले दिसत आहे😂

  • @shrutijoshi1297
    @shrutijoshi1297 8 หลายเดือนก่อน +8

    खुप छान माहिती दिली . सत्य बोलले सर आपण. Mobile चा योग्य उपयोग करण करणे आवश्यक आहे. छान संदेश आणि सल्ला दिला. धन्यवाद. 🙏

  • @KS91999
    @KS91999 8 หลายเดือนก่อน +9

    हयोच किंग कोब्रा बसलाय 😂😂

  • @madhunavghare3293
    @madhunavghare3293 8 หลายเดือนก่อน +7

    मन लावून ऐकत राहावे ..
    अशी आपली भाषा शैली आहे..
    सांगण्याची पद्धत पण खूप छान..

    • @rameshshelar1253
      @rameshshelar1253  8 หลายเดือนก่อน

      चॅनल व्हिजिट केल्याबद्दल धन्यवाद जय महाराष्ट्र

  • @santaramajale5967
    @santaramajale5967 หลายเดือนก่อน +2

    पोलिसांची मिटी राम राम

  • @SangitaMadane-pi1pi
    @SangitaMadane-pi1pi 8 หลายเดือนก่อน +12

    कलम 302 चैनल ला जोडलेला जो आपला परिवार आहे तो तरी फेल जाणार नाही रमेश साहेब तुम्ही खुप चांगल्या पध्दतीने समाजप्रबोधन करताय धन्यवाद

    • @rameshshelar1253
      @rameshshelar1253  8 หลายเดือนก่อน +5

      संगीता ताई धन्यवाद असेच आशीर्वाद राहू द्या जय महाराष्ट्र

  • @manishapatil3137
    @manishapatil3137 8 หลายเดือนก่อน +4

    छान, सोप्या भाषेत प्रबोधन करता दादा तुम्ही.

  • @mahadevmohite2257
    @mahadevmohite2257 8 หลายเดือนก่อน +9

    बिगाडलेली आहेत त्यांनी ऐकले तर थोडीशी तरी सुधारतील... तुम्ही सांगताय ते समाजात वास्तव आहे... तूमचे कलम 302 चाॅनल खूप प्रसिद्ध होनार..

    • @rameshshelar1253
      @rameshshelar1253  8 หลายเดือนก่อน +1

      धन्यवाद भावा जय महाराष्ट्र

  • @kashinathsarate4005
    @kashinathsarate4005 หลายเดือนก่อน +1

    Mama Ek nambar stori Khup changalya Padhatine sangitali🚩🚩🚩🚩💯💯🚩🚩🚩💯💯💯👌👌👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏

  • @nagesh_suryawanshi
    @nagesh_suryawanshi 5 หลายเดือนก่อน +2

    काकांचे व्हिडिओ खुप छान असतात पण आपण त्यातुन काहीतरी सिख घेऊन पुढे चालायला हवं...

  • @NDhoke-lp9hh
    @NDhoke-lp9hh 8 หลายเดือนก่อน +3

    पोपट पिसाळला वासने ने घोर केला अतिशय छान रमेश दादा तुमची सांगण्याची कला आणि भाषा खुप अवीट आहे धन्यवाद दादा 🙏

  • @sudhakarsarkate9372
    @sudhakarsarkate9372 8 หลายเดือนก่อน +4

    कधी वहिनी म्हणता कधी चुलती म्हणता नक्की कोण होती हेच कळना

  • @sushantpatil8543
    @sushantpatil8543 8 หลายเดือนก่อน +4

    Your moustache is so cute sir jee... Nice 🙂

  • @navanathgurav5690
    @navanathgurav5690 8 หลายเดือนก่อน +3

    खुप सुंदर माहिती..

  • @pandurangshastri6087
    @pandurangshastri6087 8 หลายเดือนก่อน +6

    तुमचा विषय हार्ड असतोय तात्या,😂

  • @user-do1mm1ry1b
    @user-do1mm1ry1b 2 หลายเดือนก่อน +1

    😅 7:07 🙏🙏🙏
    अप्रतिम समाज प्रबोधन मामा ❤

  • @ramboxxx
    @ramboxxx 8 หลายเดือนก่อน +8

    काका सगळा माहोल तयार करतात 😅

  • @mandadhaygude3705
    @mandadhaygude3705 8 หลายเดือนก่อน +22

    तुमी काल वीडीओ नाही टाकला मी रोज तुमचे वीडीओ बघते

  • @Havamananiparisar
    @Havamananiparisar 8 หลายเดือนก่อน +3

    खूप छान माहिती दिली व्हिडिओच्या माध्यमातून ❤❤😊

  • @gokulpagare
    @gokulpagare 8 หลายเดือนก่อน +7

    तुमची भाषा शैली पाहून आम्ही मन लावून पाहतो पण कायदा काय एव्हढा हाय फाय नहीं हे तुम्हीं चुकीचं बोलले
    कायदा हाताळणारे चुकीचे असतात. .. .

    • @rameshshelar1253
      @rameshshelar1253  8 หลายเดือนก่อน +6

      माफ करा मला म्हणायची होते महिलेच्या हातून स्वसंरक्षणासाठी जर हत्या झाली तर न्यायदेवता सेल्फ डिफेन्स मध्ये माफ करू शकते तशी कायद्यात कलम आहे पगारे साहेब जय महाराष्ट्र

    • @MNS928
      @MNS928 8 หลายเดือนก่อน +1

      Pagare saheb India cha kayda kuph slow ahe kuph lokancha ayusha nighun jata Ani kuni jar abru var haat takla tar tyaadhi tya mahila ne tyala uba chirla paahije @ Ramesh ji tumhi barobar bolat sir salamat toh pagdi pachaas

    • @gokulpagare
      @gokulpagare 7 หลายเดือนก่อน

      @@MNS928 असा जर कायदा बनवला तर निरपराध व्यक्तींचे मुडदे पडतील. .. .

  • @pawarbhikaji1054
    @pawarbhikaji1054 8 หลายเดือนก่อน +5

    काका तुम्ही लयच करामती आहात

  • @navanathgurav5690
    @navanathgurav5690 8 หลายเดือนก่อน +3

    मरणाचं गरम झालं..😂मस्त डायलॉग😅

  • @chakrevilas4978
    @chakrevilas4978 4 หลายเดือนก่อน +1

    एक नंबर एपीसोड चांगली माहिती देता मामा

  • @pankajshinde3055
    @pankajshinde3055 8 หลายเดือนก่อน +2

    Avghad jagevr laath ghatli karyakram ch jam kela 😂😂🤣🤣 kadak tatya 👍🏼👍🏼🤣

  • @prashanttayde4405
    @prashanttayde4405 8 หลายเดือนก่อน +1

    छान काका हॅपी दिवाळी🎉... मी पुण्यातून आहे...तुम्ही छान माहिती देताय🎉😊

  • @Satymevjayate11
    @Satymevjayate11 8 หลายเดือนก่อน +3

    आपण निवृत्त पोलीस कर्मचारी आहात काय??

  • @ashishumare8912
    @ashishumare8912 8 หลายเดือนก่อน +2

    Hi story chandrpur Jilhyatil. Pombhurna talukyat ghadli ahe...

  • @madhavjamkar5442
    @madhavjamkar5442 3 หลายเดือนก่อน +1

    मामा पोलिसाची मिठी तर लईच भारी सांगता हो तुम्ही❤❤❤❤❤

  • @Babyfun1402
    @Babyfun1402 8 หลายเดือนก่อน +6

    आताची तरुन पोर पोरी बिघडलेली आहेत तेना सुधरनेचे काम होईल आपलेमुळे

    • @MakarandBasavant
      @MakarandBasavant 8 หลายเดือนก่อน

      बिघडलेली म्हणजे काही साधी बिघडलेली नाही दोघांची पण संमती असेल तर चान्स भेटेल तेव्हा सर्व काही करून मोकळे होतात

  • @somanathkoli6923
    @somanathkoli6923 8 หลายเดือนก่อน +3

    आवाज खूप कमी आहे

  • @shahajanpathan1871
    @shahajanpathan1871 8 หลายเดือนก่อน +2

    अण्णा ...जबराट बर का ❤🎉

  • @0015Indian.
    @0015Indian. 6 หลายเดือนก่อน +5

    Donhi payachya madhe lat Karyakram ch ok😂😂😂

  • @bhushanmore9800
    @bhushanmore9800 4 หลายเดือนก่อน +1

    Correct sir you are Right

  • @vaishalitule7746
    @vaishalitule7746 7 หลายเดือนก่อน +4

    Kaka mi philyapasunc tumce sagle vidio bagte pn comment kart navte 🙏🙏🙏🙏

    • @rameshshelar1253
      @rameshshelar1253  7 หลายเดือนก่อน +2

      कमेंट करत जा माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे तुमची मानसिक स्थिती बरोबर नाही तुमच्यावर खरच अन्याय होते असे वाटते पण कायदा हातात घेऊ नका चर्चेतून मार्ग काढा

  • @subhashsalunkhe5556
    @subhashsalunkhe5556 5 หลายเดือนก่อน +1

    १ Number good night

  • @ganeshmunde6716
    @ganeshmunde6716 6 หลายเดือนก่อน +3

    काली गंगा

  • @ShrikantVidhate-tn9mj
    @ShrikantVidhate-tn9mj 3 หลายเดือนก่อน +1

    Mi majhe vadil roj tumche video baghto

  • @sukhadeodhotre9377
    @sukhadeodhotre9377 5 หลายเดือนก่อน +1

    Kaka mi buldhanyacha ahe Lonar sarovar tumhi crime gav nahi sangitale

  • @user-tc9gi9ly2n
    @user-tc9gi9ly2n 7 หลายเดือนก่อน +2

    Tumi kuthle

  • @prashanttayde4405
    @prashanttayde4405 8 หลายเดือนก่อน +2

    काका तुमचे व्हिडीओस छान आहेत आम्ही लाईक करतो. पण कायदा हायफाय नाही.. अशी भाषा करू नका.. कायदा चांगला आहे.. पण त्याची आमलबजावणी करणारे चांगले नाहीत... परत कायद्याच्या विरोधात बोलू नका..

  • @krushnagawai768
    @krushnagawai768 6 หลายเดือนก่อน +1

    पोलिसांची मिठी राम राम राम राम😂😂😂😂😂😂

  • @jituadsule9048
    @jituadsule9048 8 หลายเดือนก่อน +2

    पोपट पिसाटलेला 🦜

  • @mahadevgaikwad6006
    @mahadevgaikwad6006 8 หลายเดือนก่อน +8

    दादा तुम्ही चुकीचं बोलता आज काल पुरुष सेक्स च्या भावना कंट्रोल करू शकतो पण आज कालच्या महिलाना हे होतं नही. अनैतिक संबंध ची सुरवात बाईच करते.
    राम.... राम.... 🙏🙏🙏

    • @rameshshelar1253
      @rameshshelar1253  8 หลายเดือนก่อน +5

      दादा प्रत्येकाला आपलं वैयक्तिक मत मांडण्याचा अधिकार आहे आपलं मत असू शकत असो जय महाराष्ट्र साहेब

    • @chandrashilwadhave9652
      @chandrashilwadhave9652 8 หลายเดือนก่อน +1

      Kuthalyach Bhartiya stree la sex chi iccha kadhich hot nhi..sarv bharatiya striya atishay cold astat..kadhich sex baddl active nastat..mala wait watate ki mala durdaivane Indian muliwar try kraw lagt ahe..je ki khup jast cold ahet..tyana kuthalyahi prakarchi sex iccha janwat nhi...

    • @shubham_M7777
      @shubham_M7777 7 หลายเดือนก่อน +1

      ​@@chandrashilwadhave9652lol जाऊन अपराधी जग हे yt ch. Open करून बघ. किती बायकांनी extramarital affairs केलेत जरा बघ सगळं गैरसमज दूर होईल.

  • @googleuser4534
    @googleuser4534 8 หลายเดือนก่อน +7

    नैतिक शिक्षण काळाची गरज

    • @rameshshelar1253
      @rameshshelar1253  8 หลายเดือนก่อน +1

      नमस्कार सर दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा

  • @surajmohite3297
    @surajmohite3297 5 หลายเดือนก่อน +2

    काका तुम्ही पोलीस होता का ?

  • @arjunvetal5871
    @arjunvetal5871 3 หลายเดือนก่อน +1

    😂😂😂😂 barobar

  • @manikdusunge5190
    @manikdusunge5190 หลายเดือนก่อน

    super star mama.

  • @maheshkool369
    @maheshkool369 8 หลายเดือนก่อน +1

    समाज खरच फास्ट बदलतोय माणूस आता माणूस म्हणून राहिला नाही अती डेव्हलपमेंट मुळे, मिळणार्‍या स्वैराचार मुळे स्त्री पुरुष व्यभिचारा कडे जात आहे. फारच गरजु स्त्रीयांना नोकरी मिळाली पाहिजे स्त्रीयांना सुध्दा अती स्वातंत्र्य मिळाले आहे त्यामुळे संसाराची नात्यांची वाट लागली आहे.

    • @shubham_M7777
      @shubham_M7777 7 หลายเดือนก่อน +1

      बरोबर

  • @KaksahebPophale
    @KaksahebPophale 6 หลายเดือนก่อน +1

    काका तुम्ही आर्मी मध्ये होता का तुमच्या मिशा आणि आणि शरीर प्रकृती कशी दिसते

  • @Kingpokemon1209
    @Kingpokemon1209 5 หลายเดือนก่อน +1

    सतत चॢलती म्रणताय महाराज ती वहीनी असेल त्याची .

    • @rameshshelar1253
      @rameshshelar1253  5 หลายเดือนก่อน +1

      माफ करा मला मी फार सिरीयसली सांगत असल्यामुळे बोलण्यात चुका होतात जय महाराष्ट्र साहेब

  • @shehebazmomin1865
    @shehebazmomin1865 7 หลายเดือนก่อน +2

    Laich haslo rao tatyaa😂

  • @pawarbhikaji1054
    @pawarbhikaji1054 8 หลายเดือนก่อน +2

    😂😂

  • @JyotiramKudale
    @JyotiramKudale 3 หลายเดือนก่อน +1

    Good work and u

  • @suhassuryawanshi1831
    @suhassuryawanshi1831 8 หลายเดือนก่อน +1

    KING KOBRA

  • @vaishalitule7746
    @vaishalitule7746 8 หลายเดือนก่อน +5

    Bhau tumcyamule kahijn sawad hotil nkkicc

    • @rameshshelar1253
      @rameshshelar1253  8 หลายเดือนก่อน +1

      वैशालीताई नमस्कार मुलांच्या मनातून कायद्याचा धाक कमी होत आहे हे धोक्याचे आहे समाजासाठी

  • @as8401
    @as8401 7 หลายเดือนก่อน +2

    त्या मुलाची ती वाहिनी आहे तुम्ही वारंवार चुलती म्हणत होता काका

  • @nareshjagtap4684
    @nareshjagtap4684 7 หลายเดือนก่อน +1

    No.1

  • @vaibhavchavan9591
    @vaibhavchavan9591 8 หลายเดือนก่อน +2

    Hi

  • @MNS928
    @MNS928 8 หลายเดือนก่อน

    Juna police times paper sarkha ahe

    • @rameshshelar1253
      @rameshshelar1253  8 หลายเดือนก่อน +1

      चंपक भाऊ दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा जय महाराष्ट्र

    • @MNS928
      @MNS928 8 หลายเดือนก่อน +2

      @@rameshshelar1253 happy diwali 💥💣 kaka tumhi naki police asnar

  • @JyotiramKudale
    @JyotiramKudale 4 หลายเดือนก่อน +1

    Good work

  • @yogeshjangam7210
    @yogeshjangam7210 7 หลายเดือนก่อน +1

    तुम्ही फैजी होते का

  • @kishors608.
    @kishors608. 8 หลายเดือนก่อน +1

    आमच्या गावाकडे तुमच्यासारख्या म्हातार्‍यांना चाडग म्हातार म्हणतात 😂

    • @rameshshelar1253
      @rameshshelar1253  8 หลายเดือนก่อน +4

      किशोर भाऊ तुम्हाला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा जय महाराष्ट्र

    • @kishors608.
      @kishors608. 8 หลายเดือนก่อน +2

      @@rameshshelar1253 तुम्हाला बी दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा

    • @pankajshinde3055
      @pankajshinde3055 8 หลายเดือนก่อน

      😂😂khatarnsk 😂

  • @ujvalk7952
    @ujvalk7952 8 หลายเดือนก่อน +2

    kaka asach sheta var video banvat ja mast vatate khup me germany madhun roj tumcha video baghto magle shet baghun gavachi lay aathvan yete rao

    • @rameshshelar1253
      @rameshshelar1253  8 หลายเดือนก่อน +5

      मला असे वाटते की तुमचा देह जर्मनीत आणि मन सदैव महाराष्ट्राच्या कड्या कपारीत रमते आपल्या महाराष्ट्राची शानच वेगळी दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा जय महाराष्ट्र

    • @nileshkhandagale24khandagale
      @nileshkhandagale24khandagale 7 หลายเดือนก่อน +1

      मी नेहमी तुमचा व्हिडीओ बघतो...तुम्ही सांगता लै भारी...."पोपटया चा पोपट पार गारठला"😂😂😂😂😂😂

  • @ujvalk7952
    @ujvalk7952 8 หลายเดือนก่อน +2

    5:31 agadi barobar marathi mul nahi sudhnar

    • @shubham_M7777
      @shubham_M7777 7 หลายเดือนก่อน +1

      अरे ते up, Bihar, mp ह्या पोरांपासून शिकत आहे. तिकडे हेच चालू असत. आणि web series, p**n, internet ह्यांमुळे हे सगळ वाढल आहे.