भयानक वास्तव तरुणांना अजून गदळ आंटी ही माहीतच नाही

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 29 พ.ย. 2023
  • भयानक वास्तव तरुणांना अजून गदळ‌ ऑंटी माहीतच नाही कलमं 302 vlogs

ความคิดเห็น • 200

  • @Aapli_manas
    @Aapli_manas 8 หลายเดือนก่อน +7

    फार चांगली माहिती दिली- त्यामुळे समाजसुधारेल व अशा प्रकारच्या संकटाला तोंड देण्याची पाळी येणार नाही!

  • @prabhu.Nihal07
    @prabhu.Nihal07 8 หลายเดือนก่อน +5

    एकदम बरोबर माहिती दिली बाबा तुम्ही प्रत्येक तरुणांनी तुमचे व्हिडिओ बघून काही शिकायला पाहिजे
    Great information 👍 👍

  • @vilastutare9065
    @vilastutare9065 8 หลายเดือนก่อน +8

    अशी डिप सेक्युअल माहिती कोणीही देत नाहीत यांचया शिवाय ती कोणीही देवु शकणार नाही

  • @Hindistoriees
    @Hindistoriees 8 หลายเดือนก่อน +5

    आंटी एवढी वाईट असते माहीत नव्हतं साहेब....लाख मोलाची माहिती मिळाली आज... धन्यवाद 🙏

  • @sunil.vilaskirve2678
    @sunil.vilaskirve2678 8 หลายเดือนก่อน +6

    खरोखर आजचा एपिसोड पाहून पायाखालची जमीन सरकली क्षणिक सुखासाठी आयुष्य खर्ची पडतं तेव्हा लोक शहाणी होवून काहीच फायदा नाही खरोखरच तुम्ही काळोखात होणारया गोष्टी उजेडात आणता व तरुण पिढी ह्या गोष्टीकडे नक्कीच सावधान होईल खुप खुप धन्यवाद

  • @user-sb6hp4dj3o
    @user-sb6hp4dj3o 8 หลายเดือนก่อน +32

    100 टक्के बरोबर माहिती दिली तुम्ही काका😊 मी पण एक तरुण आहे ही माहिती मला माहीत आहे लोक सतर्क होतील तुमच्या गावाजवळ चा मी रहिवासी आहे छान काम करत आहे तुम्ही जय दत्त गुरू काका

  • @santoshgurav-hn3rm
    @santoshgurav-hn3rm 7 หลายเดือนก่อน +4

    अतिशय कळकळीने आणि अतिशय प्रयत्न करून तुम्ही समाज प्रबोधन करत आहात त्याबद्दल तुम्हाला शुभेच्छा

  • @prathameshkusgaonkar9323
    @prathameshkusgaonkar9323 8 หลายเดือนก่อน +7

    निष्कर्ष - सोन्याची कांडी जपा, 400 ₹ ची हांडी खा, सुखी राहा 👌👍

  • @swarajphanse33
    @swarajphanse33 6 หลายเดือนก่อน +3

    वयाच्या पंचेचाळीसीत ही नवीन माहिती मिळाली धन्यवाद मामा🙏

  • @user-ck1ji2qx4c
    @user-ck1ji2qx4c 8 หลายเดือนก่อน +6

    ध्यन्य आहे काका तुम्ही माझी 35 शी झाली पण हे माहीत नव्हत खुपच अप्रतिम माहीती
    काका १. सांगतो मुलांनी जास्त च संभोगाचा मोह आवर रेणा तर हाताने प्रयोग करावा
    म्हणजे क्राइम व तुम्ही सांगताय ते तर होणार नाही

    • @rameshshelar1253
      @rameshshelar1253  8 หลายเดือนก่อน +6

      खरं सांगू का साहेब आत्ताच्या नवीन पिढीला कोणाची भीती उरली नाही आम्ही शिक्षकांना घाबरायचं पालकांना घाबरायचं समाजाला घाबरायचं कायद्याला घाबरायचं पण आता ही तरुण मुलं डीजे गुटखा बियर चायनीज ऑंटी मोबाईल म्युझिक वाईट मित्र यामध्ये गुरफटून गेली सेक्स बद्दलचा अज्ञान यातून अनेकांनी जीव गमावला आहे

  • @travelingwitharvind5658
    @travelingwitharvind5658 8 หลายเดือนก่อน +4

    धन्यवाद आबा असेच विडिओ बनवा खूप छान माहिती देया.. माणूस शहाणे होतात

  • @sanjaygosavi5930
    @sanjaygosavi5930 8 หลายเดือนก่อน +4

    नमस्कार काका, क्षणाची मजा आणि आयुष्याभराची सजा आस्ली गोष्ट आज तुम्ही सांगितला, खुप खुप आभार, या गोष्टीतून काही प्रमाणातका होईना जनजाग्रुती होणार🙏

  • @pradipnarhe4979
    @pradipnarhe4979 8 หลายเดือนก่อน +6

    बाकी सगळं मरुद्या आपल्याला ही गावठी भाषा जाम आवडते राव 😍

  • @user-ii5ih7ym2i
    @user-ii5ih7ym2i 8 หลายเดือนก่อน +5

    डॉक्टर सुधा सांगत नाहीत तुम्ही सांगितल्याबद्दल धन्यवाद मी तुमचे सर्व एपिसोड बघत असतो

  • @devalimbare2439
    @devalimbare2439 8 หลายเดือนก่อน +4

    खुप छान माहिती दिली आपला धन्यवाद
    हे माझा एक मित्राला झाले होती पण तो एका औषधांने बरा झाला होता
    याच्या खूप वेदना होतात खुप घान वास येतो कोणतीही जवळ उभे राहत नाही

  • @mahadevmohite2257
    @mahadevmohite2257 8 หลายเดือนก่อน +4

    खरोखर समाजातील वास्तव तुम्ही सांगीतले... प्रत्येक गावात अशी घटना घडल्या आहेत..

  • @mohitraskar7585
    @mohitraskar7585 8 หลายเดือนก่อน +5

    खूप महत्वाची माहिती दिली काका धन्यवाद🙏🙏

  • @Hindistoriees
    @Hindistoriees 8 หลายเดือนก่อน +4

    लोकं सुध्दा आशी माहिती सांगत नाहीत.. लपवुन ठेवतात. तुम्हाला सांगु का केवळ अतिहस्तमैथुन केल्या मुळे, त्या तुन जे मानसिक आजार झाला त्यामुळे माझ्या लहानपणी च्या मित्राने जिव दिला होता.😭,,,, लोक हासत होते ओ पण कोणी चार चांगले शब्द त्याला सांगत नव्हत...मी १० वी ला होतो..त्याचे गाल आत गेल्याले दिसायची मला पण मला बी काय कळत नव्हतं...अवघड दुखनं लयच वाईट आहे.

  • @vaijanathwadje4908
    @vaijanathwadje4908 8 หลายเดือนก่อน +4

    तुम्ही वास्तव सत्य मांडता त्यामुळे तुमचे Video कितीतरी तरुणांचे डोळे उघडणार हे नक्की..👍👍

  • @honeyvlog8733
    @honeyvlog8733 3 หลายเดือนก่อน +2

    नवतरुणा साठी संजीवनी सारखा अनमोल संदेश सर धन्यवाद 🙏

  • @gangstaryt5079
    @gangstaryt5079 8 หลายเดือนก่อน +6

    एक टाईम मुट मारा पण गदळ बाई पशी जाऊ नका😂😂😂😂

  • @vilastutare9065
    @vilastutare9065 8 หลายเดือนก่อน +4

    खुपचं मोलाची माहिती दिली असेच व्हिडिओ पुढे पण अपलोड करावेत

  • @rakeshlad2916
    @rakeshlad2916 8 หลายเดือนก่อน +5

    वाईट कमेंट करणाऱ्यांकड लक्ष नका देवू तुम्ही लई भारी काम करताय

  • @rajamujumdar1762
    @rajamujumdar1762 3 หลายเดือนก่อน +2

    फारच उद्बोधक स्टोरी सांगीतली शेलार मामा.सोन्याची कांडी हा शब्द प्रयोग नाविन्यपूर्ण आहे

  • @SahebRajbhoj-oh1ln
    @SahebRajbhoj-oh1ln 25 วันที่ผ่านมา +2

    अतिशय चांगला सल्ला दिला 😢 मामा

  • @kashinathsarate4005
    @kashinathsarate4005 3 หลายเดือนก่อน +2

    👌👌👌👌Mama tumala maja 🙏🙏🙏🙏🙏💯💯💯👍👍👍👍👍Khup changali mahiti sangitali kharokharach Dole ughade karanari mahiti Aapan dilit Mama 🚩🚩🚩🚩🙏🙏🙏👌👏👏👏

  • @vishuu86
    @vishuu86 4 หลายเดือนก่อน +1

    Story जाऊद्या पण शेवटी आई वडिलांच्या दयेचे जे दोन शब्द सांगितलं त्यासाठी तुमचे आभार..... असे कितीतरी आबा आज त्या लाजिरवाण्या पडद्या मागे असतील देव त्यांना एकदा सुधारण्याची संधी देवो 😢😢😢

  • @nagesh_suryawanshi
    @nagesh_suryawanshi 6 หลายเดือนก่อน +2

    सकाळी ही स्टोरी ऐकली दिवसभर करमले नाही😢 परत इथे आलो 😢 काका तुमच्या मित्राला भावपुर्ण श्रद्धांजली...

  • @popatlohar3879
    @popatlohar3879 8 หลายเดือนก่อน +4

    अतिशय चांगली माहिती देता काका तुम्ही

  • @amitvallal7046
    @amitvallal7046 8 หลายเดือนก่อน +5

    काका खरंच एवढ डेंजर असत का रोग नको फक्त संभोग चा आनंद हवा

  • @paragbapat136
    @paragbapat136 2 หลายเดือนก่อน +2

    काका अगदी बरोबर आहे 👍

    • @suvarnapuri-dp1jq
      @suvarnapuri-dp1jq หลายเดือนก่อน

      मामा तुमच बरोबर आहे

    • @suvarnapuri-dp1jq
      @suvarnapuri-dp1jq หลายเดือนก่อน

      मामा तुमच बरोबर आहे

  • @user-fu1mf2ig8d
    @user-fu1mf2ig8d 8 หลายเดือนก่อน +4

    Khup Chan mahiti dili dada 👌👌👌👌👌

    • @vilastutare9065
      @vilastutare9065 8 หลายเดือนก่อน +2

      माहिती घान नाही त्यांना आसलेले अनुभव त्यांनी सांगितले आहे आणि हे वास्तव आहे

  • @yogeshhirve370
    @yogeshhirve370 8 หลายเดือนก่อน +3

    Aapli sonyachi kandi....ek no.bola tatya.

  • @bhimraokamble1088
    @bhimraokamble1088 8 หลายเดือนก่อน +2

    साहेब नमस्कार आपण खूप चांगली माहिती देता हि काळाची गरज आहे

  • @pratikdasari6878
    @pratikdasari6878 8 หลายเดือนก่อน +2

    खूप छान माहिती दिली सर तुम्ही आताच्या या युगासाठी धन्यवाद

  • @SangitaMadane-pi1pi
    @SangitaMadane-pi1pi 8 หลายเดือนก่อน +8

    रमेश भाऊ नमस्कार गुप्तरोग व लैगिक प्रशिक्षण याबद्दल 18 ते 25 या वयोगटातील मुलांना काहीच माहिती नाहिये ती तुम्ही तुमच्या चैनल च्या माध्यमातून देता आणि देत रहा ही खरी काळाची गरज आहे तुमचा मागिल एपिसोड चुटक्या ऐकला मला काय बोलावे हेच कळेना पण ऐक सांगते की हे घोर कलियुग आहे येथे या विषया बद्दल समाजप्रबोधन होणे फार म्हणजे फारच गरजेचे आहे तुमचे प्रत्येक एपिसोड ह्रदयस्परशी असतात त्यातून या तरून पिढीने खूपकाही घेण्यासारख आहे व शिकण्यासारख आहे धन्यवाद भाऊ

    • @mml940
      @mml940 8 หลายเดือนก่อน +1

      Barobar tai mla pn hech sangaych hoat..

  • @aniketmore12379
    @aniketmore12379 8 หลายเดือนก่อน +2

    Saheb tumhi ek number kam karat aahat. Kharach salute tumhala. Aamchya sarkhya young mulana khup changli disha dakhavnyacha kam karat aahat. Nahitar 100% mi ya ajubajuchya mitranchya nadala lagun bhabi bhabi karat basalo asto. Pan aata dunkun sudha nahi bagaych dusrya stree kade bhale samorun kiti pan response milu det. Apali sonyachi kandi aaplya bayakosathi. Kharach khup khup dhanyavaad.

  • @GBS48B
    @GBS48B 8 หลายเดือนก่อน +3

    तुम्ही जनजागृती करत आहात.
    शुभेच्छा 🎉

  • @yuvrajmehere1567
    @yuvrajmehere1567 8 หลายเดือนก่อน +2

    Tumcha story ne janjagruty hote pudhil dokyanchi thank you kaka

  • @NONAME-hp6gv
    @NONAME-hp6gv 8 หลายเดือนก่อน +4

    दादा तुम्ही खूप चांगले आहात.

  • @ramdaspagare1215
    @ramdaspagare1215 8 หลายเดือนก่อน +2

    अतीशय उपयुक्त माहिती दिली.

  • @user-du9sm9yc9e
    @user-du9sm9yc9e 8 หลายเดือนก่อน +6

    सेक्स या विषयावर बोलणे टाळते जाते त्यामुळे मुलांच्या मनात त्याविषयी जाणून घेण्याची इच्छा किंवा अनुभवणे यासाठी ते अतिउतावळेपणा करतात व परिपक्व आँट्या त्या पोरांचा गेम बरोबर वाजवतात

  • @dilawarinamdar1975
    @dilawarinamdar1975 8 หลายเดือนก่อน +2

    एकदम कडक माहिती.... अभिनंदन

  • @shubhh_op
    @shubhh_op 8 หลายเดือนก่อน +3

    Kaka khup prem tumhala chatrapati sambhajinagar varun ❤

  • @sadgurujadhav2957
    @sadgurujadhav2957 8 หลายเดือนก่อน +2

    खुपच छान माहिती सांगीतली सर

  • @rajeshnaik533
    @rajeshnaik533 8 หลายเดือนก่อน +2

    Kaka tumcha agdee barobar aahe ha veshai palk aaplya mulan barobar bolu shakat nahe thank you very much

  • @sagarsole999
    @sagarsole999 8 หลายเดือนก่อน +3

    खुप चांगले वेडिओ बनवता काका तुम्ही 👍

  • @someshwarchoudhari9960
    @someshwarchoudhari9960 8 หลายเดือนก่อน +3

    छान माहीती काका 👍

  • @mandarkatare8700
    @mandarkatare8700 8 หลายเดือนก่อน +3

    Kaka chan swami cha tumhala krupa ashirwad

  • @ananddandekar4106
    @ananddandekar4106 7 หลายเดือนก่อน +2

    Subhprabhat namaskaar saheb
    Very informative eye opening mind opening blog
    Thnks sirji

  • @udayagawane6546
    @udayagawane6546 7 หลายเดือนก่อน +1

    सत्य परिस्थिती जगासमोर मांडली धन्यवाद🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @pandurangshastri6087
    @pandurangshastri6087 8 หลายเดือนก่อน +3

    तुम्ही खरच चांगल कार्य करत आहे, कार्य जोरात चालु द्या, वाईट कमेंट करणाऱ्या कुत्र्या ला ध्यान देऊ नका

  • @bharatdaundkar7510
    @bharatdaundkar7510 8 หลายเดือนก่อน +3

    सुंदर माहिती

  • @chandrakantauradi1674
    @chandrakantauradi1674 8 หลายเดือนก่อน +1

    Kaka tum che videos 1 no astaat, aani alert kas raahta yehil ti mahiti dilya baddal khup khup abhaar🎉

  • @akshaykhatal5815
    @akshaykhatal5815 8 หลายเดือนก่อน +4

    गुप्त रोग काय आस्तो ही आज माला समजल 🙏

  • @user-fy9sk7tc5f
    @user-fy9sk7tc5f หลายเดือนก่อน +1

    Reality of life if not followed properly. Thank you.

  • @santoshj2982
    @santoshj2982 8 หลายเดือนก่อน +2

    खूप चांगली माहिती सांगितली तुम्ही 👌

  • @user-db1ms5fw2h
    @user-db1ms5fw2h 8 หลายเดือนก่อน +2

    शुभ सकाळ काका माहिती खूप छान

  • @user-lf6zk1fv8e
    @user-lf6zk1fv8e 8 หลายเดือนก่อน +3

    दादा एक नंबर

  • @pravinsatav5274
    @pravinsatav5274 8 หลายเดือนก่อน +1

    Khup chan. Samaj jagruti karat aahat.

  • @sanjaygosavi89
    @sanjaygosavi89 8 หลายเดือนก่อน +2

    खुप छान माहिती काका साहेब

  • @sambhajilokhande5388
    @sambhajilokhande5388 8 หลายเดือนก่อน +2

    *आणि जे सारखेच टाइट असतात त्यांना होऊ द्या एडस*😊❤

  • @SaybaShaikh-hj8cl
    @SaybaShaikh-hj8cl 7 หลายเดือนก่อน +4

    Dada i mere mobile mein Hindi nahin aati hai lekin fir bhi main Solapur ka hi hun aapke aapke video mujhe bahut acche lagte Hain super

    • @rameshshelar1253
      @rameshshelar1253  7 หลายเดือนก่อน +2

      धन्यवाद साहेब सावध रहा सुरक्षित रहा जय महाराष्ट्र

  • @swapnilshirke2396
    @swapnilshirke2396 8 หลายเดือนก่อน +2

    Excellent....👌🏻👌🏻👌🏻

  • @148riha
    @148riha 8 หลายเดือนก่อน +3

    खूप छान काका मजा आली.तुमची आयुष्य ची पण कथा एकदा सांगा काय काम करायचे तुम्ही तरुण असताना❤❤❤

    • @rameshshelar1253
      @rameshshelar1253  8 หลายเดือนก่อน +4

      कदम साहेब भारी आयडिया दिलीत स्वतःचीच एक स्टोरी सांगायची खरी 1992 ची स्टोरी आहे घरी माझ्या बाबतीतली पण खरं सांगतो लाज वाटते धाडस होत नाही काय करू‌

    • @148riha
      @148riha 8 หลายเดือนก่อน +2

      @@rameshshelar1253 घटना घडतात साहेब् सगळ्यांबोरोबर पण तोच सांगतो ज्याच्यात हिम्मत असते .तुमची या घटनेत चुक नसेल् तर नक्की सांगा

    • @rameshshelar1253
      @rameshshelar1253  8 หลายเดือนก่อน +3

      माझी आणि माझ्या दोन मित्रांची चूक काही नाही हो फक्त फजिती भयंकर झाली या पेपर मधल्या जाहिरातीमुळे

    • @148riha
      @148riha 8 หลายเดือนก่อน +1

      @@rameshshelar1253 समजले मला🙏

    • @148riha
      @148riha 8 หลายเดือนก่อน +1

      तुमच् गाव काम आयुष्य यावर एक व्हिडिओ बनवा अस म्हणतातोय मी,मी पुण्यातलाच आहे

  • @viiishaaaal
    @viiishaaaal 7 หลายเดือนก่อน +2

    Sir you are making aware youth like us ... Thank you 🙏

  • @sunilsuryavanshi2576
    @sunilsuryavanshi2576 8 หลายเดือนก่อน +2

    Khup deep mahiti dili aapan

  • @anantadone2900
    @anantadone2900 8 หลายเดือนก่อน +2

    Khup chhan mahiti kaka

  • @Pilot.mandiking..
    @Pilot.mandiking.. 8 หลายเดือนก่อน +4

    Nice vlog sir

  • @dattatraypawar6042
    @dattatraypawar6042 8 หลายเดือนก่อน +3

    जय श्री राम जय महाराष्ट्र

  • @bipinnimbalkar8908
    @bipinnimbalkar8908 8 หลายเดือนก่อน +2

    ❤❤❤❤❤ great man

  • @PrabhakarKadam-zx1vc
    @PrabhakarKadam-zx1vc 8 หลายเดือนก่อน +3

    कदमसर तांदुळवाडी बारामती यांचे कडून हार्दीक शुभेच्छा

    • @rameshshelar1253
      @rameshshelar1253  8 หลายเดือนก่อน +1

      कदम सर सुप्रभात

  • @chintugawas8993
    @chintugawas8993 7 หลายเดือนก่อน +2

    समाजिक प्रबोधन करताय काका.. Keep it up.. 👍👍

  • @nileshkhandagale24khandagale
    @nileshkhandagale24khandagale 8 หลายเดือนก่อน +2

    Bhau..1 number

  • @sutradhar209
    @sutradhar209 7 หลายเดือนก่อน +3

    तात्या खूप चांगली माहीत सांगितली

  • @mr.gauravsuryavanshi398
    @mr.gauravsuryavanshi398 8 หลายเดือนก่อน +3

    Great information sir keep it up please ❤

  • @vishalniungare4428
    @vishalniungare4428 8 หลายเดือนก่อน +2

    काका तुम्ही छान माहिती देता, लोक जागरुक होऊ शकतात. तुमची माहिती छान प्रकारे मांडणी करून सांगता.
    तुमचं गाव कोणतं?

  • @user-zh3jg3ks3o
    @user-zh3jg3ks3o 8 หลายเดือนก่อน +2

    छान व्हिडिओ काका ❤️

  • @shivajichavan3792
    @shivajichavan3792 8 หลายเดือนก่อน +2

    1 no kaka😊

  • @santoshbangar1496
    @santoshbangar1496 8 หลายเดือนก่อน +1

    खुप छान माहिती

  • @maulitv657
    @maulitv657 8 หลายเดือนก่อน +5

    म्हणून च जुन्या काळात ब्रम्हचऱ्याला खूप महत्व hote

    • @vilastutare9065
      @vilastutare9065 8 หลายเดือนก่อน +3

      ब्रम्हचारी होवु नका मनावर संयम ठेवून जगावे

  • @pushprajghadge7033
    @pushprajghadge7033 4 หลายเดือนก่อน +1

    खुप छान माहिती .

  • @IronMan-hy6zt
    @IronMan-hy6zt 8 หลายเดือนก่อน +2

    1 no. Dada🙏🙏

  • @balualhat1406
    @balualhat1406 3 หลายเดือนก่อน

    Nice.........❤❤❤❤❤❤❤

  • @amolpandere9976
    @amolpandere9976 8 หลายเดือนก่อน +2

    बरोबर बोलताय साहेब

  • @cricketlivenews73
    @cricketlivenews73 4 หลายเดือนก่อน +1

    छान माहिती दिलीत

  • @tusharwankhede2815
    @tusharwankhede2815 8 หลายเดือนก่อน +1

    Ajj Samjla Gupt Rog Kay asto.
    MH -27 Varun bgto ahe story Khup Chan

  • @user-xl8ds2wi5g
    @user-xl8ds2wi5g 7 หลายเดือนก่อน +1

    😢RIP mama..tumchya mitra sathi..
    Khup dhanyawad..

  • @AkashL1989
    @AkashL1989 8 หลายเดือนก่อน +4

    म्हणून आम्हाला पण खूप ऐकायला avdte

  • @reaction6756
    @reaction6756 4 หลายเดือนก่อน +1

    Mama you are giving good guidance to society

  • @mml940
    @mml940 8 หลายเดือนก่อน +2

    Kaka aajcha vishaych khup bhari aahe aajpryant sex aani guptrog yavishyi kunih mahiti dili nahi..smajache dole ughdlya bddal Dhynwad...!

  • @rushikeshmore4113
    @rushikeshmore4113 8 หลายเดือนก่อน +1

    हि आजची परिस्थिती आहे तरूण पोरं माघारी तेचं करतं आहेतः वेळ आहे तोपर्यंत कळायला पाहिजे तरूण मुलांना

  • @ArjunJadhav-tm2yy
    @ArjunJadhav-tm2yy 5 หลายเดือนก่อน +2

    1#नबरमामा

  • @mangalakarande3357
    @mangalakarande3357 8 หลายเดือนก่อน +1

    Very interesting information

  • @tarap4866
    @tarap4866 8 หลายเดือนก่อน +5

    Swatachi anatarwastre swata dhutali pahijet purushani suddha. Kaka he tumhi sangitle pahije. Aai bahin baayko yani tumche undergarments dhune he far chukiche aahe. Please yabaddal purushana samjawun sanga.

    • @abhishekp2889
      @abhishekp2889 8 หลายเดือนก่อน

      Washing machine nahiye ka?

    • @tarap4866
      @tarap4866 8 หลายเดือนก่อน

      @@abhishekp2889 Video mdhe je bolala gelay na tyacha reply aahe about washing undergarments by women of the house tyacha reply aahe ha. Neet samjun gheun reply kara. Ani washing machine saglyankdech asata asa nahi

    • @abhishekp2889
      @abhishekp2889 8 หลายเดือนก่อน +1

      @@tarap4866 ok Got it !! Your question is genuine

    • @rameshshelar1253
      @rameshshelar1253  8 หลายเดือนก่อน +1

      छान मुद्दा उपस्थित केला पण ग्रामीण भागात बदल व्हायला वेळ लागेल सर्व पुरुषांना त्याची सवय लागून घ्यायला पाहिजे जय महाराष्ट्र साहेब

    • @tarap4866
      @tarap4866 8 หลายเดือนก่อน

      @@rameshshelar1253 तुम्ही तुमच्या व्हिडिओ मधून याबद्दल बोलायला हवे. ही गोष्ट पुरुषांनी सांगितली तर अधिक पटेल. तुमचे videos खऱ्या अर्थाने समाजप्रबोधन करत आहेत.

  • @ganeshkadu2958
    @ganeshkadu2958 8 หลายเดือนก่อน +2

    Akach nambar Shelar mama ❤❤

  • @rameshwarandhale3084
    @rameshwarandhale3084 8 หลายเดือนก่อน

    Super 👌

  • @KaksahebPophale
    @KaksahebPophale 7 หลายเดือนก่อน +1

    खूप छान माहिती सांगता काका तुम्ही

  • @pavanpatil3956
    @pavanpatil3956 8 หลายเดือนก่อน +2

    Eye opener for everyone.

  • @user-mp6mw7yn4r
    @user-mp6mw7yn4r 2 หลายเดือนก่อน +1

    Barobar aahe kaka