ไม่สามารถเล่นวิดีโอนี้
ขออภัยในความไม่สะดวก

सांज खेडा येथील लिंबाजी गवळी यांना 40 गुंठ्यामध्ये 40 क्विंटल कापूस उत्पन्न अपेक्षित.

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 26 พ.ย. 2022

ความคิดเห็น • 320

  • @thelokashahinews5653
    @thelokashahinews5653  ปีที่แล้ว +20

    मित्रांनो आपण सर्वांनी कमेंटमध्ये वारंवार अमृत पॅटर्न या पद्धतीचा उल्लेख केला आहे. याविषयी मी त्या शेतकऱ्यांला भेटून त्याची परत मुलाखत घेऊन पुढच्या वेळेस त्या शेतकऱ्याला पूर्ण माहिती नक्कीच विचारीन व आपल्यासमोर घेऊन येईन!

    • @sunilpunjarambochare733
      @sunilpunjarambochare733 ปีที่แล้ว

      का तू नवीन आहेस का युट्युब वर तुला माहिती नाही का असे व्हिडिओ अमृत पॅटर्न आणि तु लाईक साठी विजय सिंहाची खुशाल लाल करतोय अरे भाऊ आम्ही सगळ्यांनी जर सगळ्यांनी कमेंटमध्ये जर सांगितलं की ही पद्धत अमृत पॅटर्नची आहे तर एकदा ह्याला विचार तरी का खरं आहे का खोटं आहे अमृत काकांचं नाव घेतले तर लाज वाटेल का

    • @yusufinamadar7005
      @yusufinamadar7005 ปีที่แล้ว

      प्रतेक वेळेस कपाशीची जात सांगत चला .तुम्ही जे सांगता की कमी नत्र खत वापरा.परंतु तुम्ही काय वापरल हे सांगा.नाहीतर आपुर्ण माहीती ह़ते. मोबाईल नंबर द्या.

    • @sujitlakhe8129
      @sujitlakhe8129 ปีที่แล้ว +2

      शेतात पीक उभे असताना 40 चे अवरेज,🤣

    • @rajudeoker5615
      @rajudeoker5615 ปีที่แล้ว

      Ok

    • @rajudeoker5615
      @rajudeoker5615 ปีที่แล้ว

      हा माणूस सत्य बोलत नाही त्याला म्हणा तुमच्या डोक्यात संकल्पना कशी आली बावल्या
      कोणाचा प्लॉट पहिला होता आणि तो प्लॉट कोणाच्या मार्गदर्शना खाली तयार झाला

  • @amrutpattarn
    @amrutpattarn ปีที่แล้ว +82

    अमृत पॅटर्न टेक्नॉलॉजी पेटेंड आहे भाऊ त्यांच्या मेहनतीचे आणि प्रयोगाचे श्रेय कुणाला देऊन शेतकऱ्यांची फसवणूक नका करू 🙏

    • @thelokashahinews5653
      @thelokashahinews5653  ปีที่แล้ว +1

      ही एक फक्त बातमी आहे. शेतकऱ्यांनी कशाप्रकारे मेहनत करून चांगली कपाशी आणली. त्या शेतकऱ्याला चांगलं उत्पन्न अपेक्षित आहे. एवढीच ही एक बातमी आहे.

    • @thelokashahinews5653
      @thelokashahinews5653  ปีที่แล้ว +5

      आपली पण एखादी चांगली बातमी असेल आम्ही आपल्या चैनल वर नक्की दाखवू..

    • @gokuljaybhaye5835
      @gokuljaybhaye5835 ปีที่แล้ว +5

      @@thelokashahinews5653 amrut kakani mehnat karun he sarv kel kahi shetkari yache shrey swataha ghet aahe

    • @sunilpunjarambochare733
      @sunilpunjarambochare733 ปีที่แล้ว +17

      अरे तुमच्या चायनल वर नंतर दाखव पण आधी ज्याची मुलाखत घेतोय त्याला सांग का अमृत काकाचं नाव घ्यायला लाज वाटू देऊ नको याच्यात तुझं शान पण काही नाही तू अमृत काकांकडून शिकून आलाय यवतमाळला गेलो होतो हे सांगण्यापेक्षा अमृत काका देशमुख यांचे नाव घेतलं असतं तर आम्ही तुझे आभार मानले असते ज्याच्याकडून शिकला कमीत कमी त्याचे नाव घ्यायला लाज नको वाटून देऊ

    • @gokuljaybhaye5835
      @gokuljaybhaye5835 ปีที่แล้ว +2

      @@sunilpunjarambochare733 barobar ahe dada

  • @santoshparande817
    @santoshparande817 ปีที่แล้ว +27

    अमृत पॅटर्न पद्धतीचा चमत्कार आहे

  • @gokuljaybhaye5835
    @gokuljaybhaye5835 ปีที่แล้ว +21

    हे फक्त अमृत पॅटर्न मध्येच शक्य आहे हे फक्त अमृत काकांन मुळे शक्य आहे

  • @sanjayrajpure8494
    @sanjayrajpure8494 ปีที่แล้ว +10

    ह्याच सर्व श्रेय अमृत काका देशमुख यांनाच.....

  • @jalampatil4195
    @jalampatil4195 ปีที่แล้ว +12

    हे तर अमृतरावजी देशमुख सरांचे पॅटर्न आहे. अमृत पॅटर्न

  • @user-tk4wv2yr1t
    @user-tk4wv2yr1t 10 หลายเดือนก่อน +2

    अमृत पॅटर्न मध्ये अमृत काकांनी आपले आयुष्य खर्ची केले हीच पद्धत विकसित करण्यासाठी . आणि हा कोण नवीनच म्हणे मी पाच वर्षां अगोदर मी लावली

  • @janardhanjadhav9803
    @janardhanjadhav9803 ปีที่แล้ว +15

    कपासीचा वाण कोणता आहे आणि खताची मात्रा विस दिवसानानी किती वेळा दिली

  • @khushalmahajan172
    @khushalmahajan172 ปีที่แล้ว +3

    या पद्धतीचे जनक श्री अमृतराव देशमुख रा. अंबोडा तालुका माहगाव जिल्हा यवतमाळ असून दुसऱ्या कोण्या वेक्तीने श्रेय लाटण्याचे काम करू नये ....

  • @ashoktakle2612
    @ashoktakle2612 ปีที่แล้ว +10

    कापूस वेचणी आधीच 40 क्विंटल सांगतो वारे पठ्ठा 5 क्विंटल वरून एकदम 40 वर गेला ok हाय सगळं

  • @kashinathrane2605
    @kashinathrane2605 8 หลายเดือนก่อน +2

    मुलाखत घेताना चांगला अभ्यास करा.आपली तयारी कमी आहे. मुलाखतीचे तंत्र आत्मसात करा.

  • @prasannakul7228
    @prasannakul7228 ปีที่แล้ว +2

    खूप चांगला प्लॉट दाखवला सर आणि मार्गदर्शन पण अगदी कमालीचे आहे... 🙏🏻🙏🏻

  • @kailasshelke6915
    @kailasshelke6915 ปีที่แล้ว +7

    या गावातील शेतकऱ्यांनी शेतावर जाऊन उत्पादन विषयी माहिती काढून खरं काय आहे ते कृपया कॉमेंट मध्ये नमूद करावे ही विनंती.

  • @gangadharkarve1469
    @gangadharkarve1469 ปีที่แล้ว +3

    भाऊ तुम्ही आधी काय करा झाडाखाली जाऊन विचार करा नेमकी लागवड कधीची आहे एक भाऊ सांगतय 7 दुसरे काका सांगतात 10 तिसरे दादा डायरेक्ट 17 मला कापूस आवडला

  • @sunilpunjarambochare733
    @sunilpunjarambochare733 ปีที่แล้ว +4

    विजय भवानी काय मोजली का 5000 झाड याला विचार तरी किती स्क्वेअर फुट एक एकर मध्ये असते आणि कशा पद्धतीने बसवले जाते

  • @thelokashahinews5653
    @thelokashahinews5653  ปีที่แล้ว +7

    मित्रांनो ही एक फक्त चांगली बातमी आहे. शेतकऱ्याची कपाशी चांगली दिसली त्याचीही एक बातमी आहे व शेतकऱ्यांसोबत केलेला संवाद आहे.

    • @sunilpunjarambochare733
      @sunilpunjarambochare733 ปีที่แล้ว +5

      अरे पण त्या शेंगोळे मामाची लाल करायचे ऐवजी अमृत काकाचा नाव का नाही घेतले

    • @hemrajtiple
      @hemrajtiple ปีที่แล้ว

      @@sunilpunjarambochare733 yed zavanya tyani patta padhhat ni lagwad keli aahe.

  • @ramdasshisode743
    @ramdasshisode743 ปีที่แล้ว +13

    साहेब ही अमृत पॅटर्न पध्दत आहे

  • @beautifulnature47
    @beautifulnature47 ปีที่แล้ว +11

    सरकी त नंबर एक आहे 👍 ,पण चैनल चा ॲंकर लय भारी हे राव 🤣😂😅👍

    • @thelokashahinews5653
      @thelokashahinews5653  ปีที่แล้ว

      आपला खूप खूप आभारी आहे!

  • @arunkale3082
    @arunkale3082 ปีที่แล้ว +6

    कापसाच्या झाडाला सरकी नाही तर पराटी म्हणतात आणि कापसाच्या झाडाला कैरी नसते बोंडया असतात.

  • @arjunghanghav3815
    @arjunghanghav3815 ปีที่แล้ว +1

    Mazya sarkicha karyakram zala

  • @swapnilsakharkar8282
    @swapnilsakharkar8282 ปีที่แล้ว +9

    अमृत पर्टेन पद्धत आहे ही

  • @ratnadeepmhaske2425
    @ratnadeepmhaske2425 หลายเดือนก่อน

    हे म्हातारं खोट बोलतोय सगळं अमृत पॅटर्न ची कमाल आहे दिनेश भाऊ देशमुख ची

  • @aruntayade6228
    @aruntayade6228 ปีที่แล้ว +2

    ४० क्विटल कापूस घरात आल्यावरच सागा . आमच्या शेतातही व्हिडिओ काढून ५० क्विंटल कापूस होईलच असे सागू शकतो . त्याचा काय उपयोग .

  • @user-uk7zc4tu2y
    @user-uk7zc4tu2y ปีที่แล้ว +1

    अमृत पॅटर्न पद्धतीचा वापर केलेला आहे माण्य करावच लागेल अमृतराव देशमुख यांची कृपा आहे पूर्ण जे काही बोलले आहेत अमृत काका हेच बोलत आहेत यांनी फक्त त्यांचं ऐकून इकडे संभाषण दिले मान्य करा अमृत पॅटर्न

  • @anujshende782
    @anujshende782 ปีที่แล้ว +3

    Amrutji deshmukh. Ancha amrut pattern

  • @dadasahebchavali9971
    @dadasahebchavali9971 ปีที่แล้ว +6

    शिवाजी भाऊ नंबर एक शेतकरी.

    • @nanavikhe7905
      @nanavikhe7905 ปีที่แล้ว

      नंबर द्या

    • @user-tk4wv2yr1t
      @user-tk4wv2yr1t 10 หลายเดือนก่อน

      ही पद्धत अमृत पॅटर्न वर यूट्यूब वर फक्त अमृत असे शोधा हजारो व्हिडिओ पाहण्यास मिळतील.

  • @pandurangbangal1848
    @pandurangbangal1848 ปีที่แล้ว +9

    तुमची‌‌ बातमी पाहणया आधीच तुम्ही सर्व शेतकऱ्यांना येडयात काढलाय भाऊ

  • @dnyaneshwarambhure1308
    @dnyaneshwarambhure1308 ปีที่แล้ว +2

    एक नंबर

  • @narayankakarwal3873
    @narayankakarwal3873 ปีที่แล้ว +6

    Amrutrao Deshmukh yancha Amrut paternchi Kamal aahe swatchi wahwahi nako, kopy karun pass hon mahtwahe nahi ,kasht dusaryach aani fal dusare khanar yogya nahi

  • @DasharathKankale-xf8bj
    @DasharathKankale-xf8bj หลายเดือนก่อน

    Shetkri DaDa 1 nambar bolale Bhau, Bandhavar ubh rahun sheti karu naka.medanat utra, shetashi , zadashi bola,an jaminishi bola. Ti jamin mauli khrya mehanat krnarya,gaam galnarya shetkryashi bolte .ha maza tham vishvas aahe .Dukan daranchya fasvnuki pasun vacha. Ati khatacha vapar tala. Be hishob khat fekne tala, kitak nashkancha be sumar vapar tala. Jaminicya ekde aapli aai mhnun bgha, tannashkacha ati vapar tala. Jaminila samjun gya. Mag ti tummhala samjel. Aamchi maati, aamchi manas.

  • @user-fg1if5wj9b
    @user-fg1if5wj9b ปีที่แล้ว +7

    Amrutt pattern padhate ahe he sagyachi laj vatteka bhau

  • @jagannathdhakne2243
    @jagannathdhakne2243 ปีที่แล้ว +9

    5×4अंतरावर एकरात पाच हजार झाड बसु शकत नाहीत क्षेत्र वाढलेल आहे एकरी विस व्किन्टल वरील अंतरावर कापूस होऊ शकतो आमची एक विनंती आहे की आपण झाडातील अंतर व्हिडिओ बनवताना आगोदर टाकायला हवा होता नुसत वेगळी पध्दत साग॔त आहे मग झाडांची संख्या झाडावर कैर्या 300 सांगता कैरीचं वजन सरासरी 5-6ग्रॅमयेत 300×5=15.000ग्रॅम म्हणजे 1-500दिड किलो 5000हजार झाडावर 75क्विन्टल कापूस होईल

    • @nivruttipawar7993
      @nivruttipawar7993 11 หลายเดือนก่อน

      अरे रतळा 5.1 आहे

    • @jagannathdhakne2243
      @jagannathdhakne2243 11 หลายเดือนก่อน +1

      @@nivruttipawar7993 आठ महिणे उत्तर मिळायला लागले ते ही अती उर्मट भाषेत (कलीयुगातला कुंभकर्ण )आठ महीणे झोप काढली का (रताळा म्हणायला )

  • @KLGROUP01
    @KLGROUP01 ปีที่แล้ว +2

    अमृत पॅटर्न पद्धत आहे शेतकरी मित्रांनो

  • @user-qr4tu3bo9z
    @user-qr4tu3bo9z ปีที่แล้ว +9

    एका बापाची औलाद नेहमी सत्य बोलते.

  • @subhashmangam
    @subhashmangam ปีที่แล้ว +1

    एक एकर मध्ये तुमची कपाशी लागवड पाहता पाच हजार झाडे राहु शकत नाही..... आणि किमान चाळीस दिवस फवारणी केली नाही तर मावा/ तुडतुडे/फुलकिडे/पांढरी माशी या उपद्रवी किडीचा प्रादुर्भाव होईल तेव्हा ते झाड नक्की वाढेल का? अजून प्रश्न आहेत पण त्या राहु द्या

  • @sureshvp1897
    @sureshvp1897 วันที่ผ่านมา

    Khatachi fawarni chi apurn mahiti

  • @thelokashahinews5653
    @thelokashahinews5653  ปีที่แล้ว +7

    कपाशीचे वाण संकेत आहे.

    • @mahendrabelkhode5537
      @mahendrabelkhode5537 ปีที่แล้ว +1

      4×4 संकेत लावन केली भाऊ बोडे 200आहे

    • @HafizMdNaeem313
      @HafizMdNaeem313 ปีที่แล้ว +1

      Sanket number wagere kahi aahe ka bhau

    • @thelokashahinews5653
      @thelokashahinews5653  ปีที่แล้ว

      @@HafizMdNaeem313 नाही

    • @user-nd4mh2im7h
      @user-nd4mh2im7h ปีที่แล้ว

      नाथ बायो जिन्स इं लि छ. संभाजीनगर या कंपनीची हि व्हरायटी आहे "नाथ संकेत BG2"........ या वर्षी देखिल मागणी प्रचंड असल्यामुळे, वाणाचा तुटवडा येऊ शकतो कदाचित्? मिळत असेल तर बागायती भारी जमीनीत 6X1, 6X1.5, 8x4x1(पट्टापध्दत) याच आंतराने लावावे. जास्त पाऊस असेल तर कमी आंतर वर हि व्हरायटी लावू नये. तसेच बागायती हलक्या जमिनीत 5X2 वर लावावे

  • @user-tk4wv2yr1t
    @user-tk4wv2yr1t 10 หลายเดือนก่อน +1

    अमृत पॅटर्न आहे only amrut pattern

  • @GaneshHasabe-hd7wk
    @GaneshHasabe-hd7wk 5 วันที่ผ่านมา

    कापसाच्या झाडाला बोंड न लागता कैऱ्या कश्या लागल्या बरं!😮

  • @bs-hg7uc
    @bs-hg7uc ปีที่แล้ว +2

    आम्हाला एक सांगा तुम्ही कपाशीचे आवरेज कशावर काढले अजून कपाशी फुटलेली नाही तरी पण चाळीस क्विंटल सांगितले

    • @bs-hg7uc
      @bs-hg7uc ปีที่แล้ว

      तसेच शेतकऱ्याचे खूप खूप अभिनंदन त्यांनी कष्ट केले परंतु त्यांना अजून आवरेज किती आहे ते माहित नाही

    • @shampatil2626
      @shampatil2626 ปีที่แล้ว

      Barobar. भाऊ, libji, fekun, sat at,

    • @shampatil2626
      @shampatil2626 ปีที่แล้ว

      सगतात

  • @babasahebgajar3970
    @babasahebgajar3970 ปีที่แล้ว +2

    एक जण म्हणते सात जून एक जण म्हणते 10 जून एक जण म्हणते सतरा जून लागवड नेमकी कधीची आहे

  • @amarvideo5019
    @amarvideo5019 ปีที่แล้ว +1

    अमृत पॅटर्न आहे.श्री अमृतराव देशमुख यांचे

  • @gajanankale6229
    @gajanankale6229 ปีที่แล้ว +10

    Father of Amrut Pattern
    Amrutrao Deshmukh. Amboda's Farm has expanded the nectar pattern technique. This technique is not mentioned anywhere in this video. The channel should rebroadcast the detailed information
    Regards
    Amrut pattern

    • @thelokashahinews5653
      @thelokashahinews5653  ปีที่แล้ว +3

      मित्रानो आपण त्या शेतकऱ्यांसोबत अजून एक मुलाखत घेऊन या शेतकऱ्याला कसं काय हे शक्य झालं याविषयी अजून शेतकऱ्याकडून सविस्तर माहिती घेऊ. त्याची नवीन मुलाखत प्रसारित करू. पर्यंत थोडा वेळ देण्यात यावा!

    • @sunilpunjarambochare733
      @sunilpunjarambochare733 ปีที่แล้ว

      अरे हे पूर्ण अमृत पॅटर्न ची पद्धत आहे आणि हा मुलाखत सांगणारा माणूस स्वतःची गाजवतोय त्याने थोडा तरी अमृत पॅटर्नचे आभार मानव व अमृत काकांचे आभार मानून मग पुढचं शहाणपणा सांगा याला स्वतःला कधी कळले हे असे काम करावे ही सर्व पद्धत आमृत पॅटर्नचे जनक अमृतकाका देशमुख हे या पद्धतीचे गुरु आहेत व गुरुचे नाव घ्यायला लाज वाटू देऊ नये

    • @laxmanbhosale717
      @laxmanbhosale717 ปีที่แล้ว

      H in

    • @aratikuratkar5780
      @aratikuratkar5780 ปีที่แล้ว

      1

  • @milendjadhao398
    @milendjadhao398 ปีที่แล้ว

    Amrut pattern jindabad

  • @adpatil8634
    @adpatil8634 ปีที่แล้ว +9

    या वर्षी माझी नत्र टाकले नाही तर कापशी 3 फुटच वडली आहे

    • @hemrajtiple
      @hemrajtiple ปีที่แล้ว

      Condition pahun takav lagte dada, sarv nisrgavar awalambun aste.

    • @shrikrishnabhanuse1320
      @shrikrishnabhanuse1320 ปีที่แล้ว

      हा शेतकरी नाही हा हरामखोर काळा बाजारी करणारे आहे एक एकर मध्ये येवढा शक्य नाही हा लबाड आहे

  • @merchandjadhav2036
    @merchandjadhav2036 ปีที่แล้ว +6

    Aare bhau amrut pattern sanga swata badai marto mi pan kela aahe 30 guntha madhe 17 kintal zala

    • @thelokashahinews5653
      @thelokashahinews5653  ปีที่แล้ว +1

      ही फक्त एक चांगली बातमी आहे. कुणाचाही श्रेय घ्यायचा किंवा देण्याचा काही प्रश्न नाही चांगली गोष्ट दिसली ती जनतेला दाखवली.

    • @sunilpunjarambochare733
      @sunilpunjarambochare733 ปีที่แล้ว

      मग त्याच्यासारखे चोरच उरले होते का जाणा मृत पॅटर्नवर तुला लागल तेवढे व्हिडिओ मिळतील

  • @vithalpote8935
    @vithalpote8935 ปีที่แล้ว +1

    कपास उत्पादन विचनी आगोदर सागतो वह वह शेतकरी कसाला शेतकरी याना फसवत आहे जो दुसरो को फसूव नका

  • @sikandarshaikh9253
    @sikandarshaikh9253 ปีที่แล้ว +3

    दहा फुट वाडली मग वेचणी शिडी करयाची का

  • @yogeshkalhore888
    @yogeshkalhore888 ปีที่แล้ว +1

    खरच एक नंबर कशाशी आहे

  • @sambhajiatole2943
    @sambhajiatole2943 ปีที่แล้ว +1

    कपशीची झाडे वाढले म्हणजे कापूस उत्पादनात वाढ होत नाही

  • @subhashbhujbalpatil3317
    @subhashbhujbalpatil3317 ปีที่แล้ว

    खरा कापूस किती तारीखीचा आहे ते सागा.
    एक जण म्हणतो 7 जुन. 10 जुन आणि मुलगा तर 17;जुन सागतो

  • @hemantzade3526
    @hemantzade3526 ปีที่แล้ว +2

    भाऊ प्रथम देशमुख काकाजिंचा पत्ता काढा आणि त्यांची मुलाखत घ्या. मग कळेल की शेतात राबणारा व वेगवेगळे प्रयोग करून इतरांना मार्गदर्शन करणारा शेतकरी.

  • @thelokashahinews5653
    @thelokashahinews5653  ปีที่แล้ว

    कोणाला कुठल्याही प्रकारचे प्रश्न विचारायचे असल्यास 9822282349 यां क्रमांकावर संपर्क साधावा.

  • @ghanshyamborse5697
    @ghanshyamborse5697 ปีที่แล้ว +1

    Aayeta bilavar nagoba

  • @user-tk4wv2yr1t
    @user-tk4wv2yr1t 10 หลายเดือนก่อน +1

    बातमीदार कुठला आहे त्याला लाज वाटली पाहिजे पूर्ण माहिती घेऊन च मुलाखत घ्यायची

  • @arunjagtap9175
    @arunjagtap9175 ปีที่แล้ว +3

    कापूस एंड झाल्यावर व्हिडिओ बनवा

  • @adinathpacharne6377
    @adinathpacharne6377 ปีที่แล้ว +3

    लागवडीचे अंतर सांगीतले नाही नुसती बडबड केली

  • @dipakdhulgande1102
    @dipakdhulgande1102 ปีที่แล้ว +2

    आरे भाऊ आम्ही एक एकरात 16 किंटल कापूस काढतो.

  • @yogendrabhosale.1871
    @yogendrabhosale.1871 ปีที่แล้ว +1

    कपाशी लागवड पद्धत कोणती आहे.म्हणजे मारा काय आहे.

  • @parthjamdapure4250
    @parthjamdapure4250 ปีที่แล้ว +1

    अमृत पॅटन न केलं स्वतः क्रेडिट घेतय 😂😂

  • @babasahebshirsath3924
    @babasahebshirsath3924 2 หลายเดือนก่อน +1

    जरा खरी माहिती सांगा. खत नाही फवारणी नाही आपोआप वाढ होत नाही

  • @user-rb7up1mr3e
    @user-rb7up1mr3e ปีที่แล้ว +1

    विजय भाऊ कसा हो अमृत पँटरन माहिती तंत्र कसाला वापरुन स्वतः नाव समोर करता काकाला तुमच्या शेत पाहाला बोलवता किती खोटे पणा आहे तुमच्या माणुसकित राव

  • @GaneshJadhav-fi7ud
    @GaneshJadhav-fi7ud ปีที่แล้ว

    Very nice 👍👌

  • @hemantzade3526
    @hemantzade3526 ปีที่แล้ว +7

    ही अमृत पॅटर्न ची कॉपी आहे, स्वतः चे नाव मोठे करू नका.

    • @user-mn3nj6qf1f
      @user-mn3nj6qf1f ปีที่แล้ว

      आपला फोन नंबर द्यावा

    • @hemantzade3526
      @hemantzade3526 ปีที่แล้ว

      @@user-mn3nj6qf1f कशाला फोन नंबर पाहिजे.

  • @prataphumad27
    @prataphumad27 วันที่ผ่านมา

    He amrut pattern ahe bhau amrut kaka cha pattern ahe dusare koni shrey gheu naka

  • @pramodrathod374
    @pramodrathod374 ปีที่แล้ว +4

    ४० हजार खर्च कसा काय झालं भाऊ अकरी

  • @kunalchavan6687
    @kunalchavan6687 ปีที่แล้ว +2

    जबरदस्त

  • @prabhakar7220
    @prabhakar7220 4 หลายเดือนก่อน

    अमृत पॅटर्न पध्दत आहे मात्र क्रेडीट स्वताच घेत आहे मार्गदर्शक

  • @user-ev7de7mg3d
    @user-ev7de7mg3d ปีที่แล้ว +2

    भगवान ठोंबरे पिंपळगाव पाढंरी मला फोन नंबर सागा 🎉

  • @bhushanta
    @bhushanta ปีที่แล้ว +2

    Yeka yekrat 4 lakh rs ...
    Mi sodto gov job

  • @user-ve5yt1bv7g
    @user-ve5yt1bv7g ปีที่แล้ว +1

    Bahu hai amrutva Deshmukh technology aahe nav sangachi lajvarti ka

  • @dilipjinke5074
    @dilipjinke5074 ปีที่แล้ว

    रिपोर्टर चांगला पाठवा रे बाबा.

  • @user-tk4wv2yr1t
    @user-tk4wv2yr1t 10 หลายเดือนก่อน +1

    लाज वाटली पाहिजे अश्या बातम्या दाखवायला

  • @KailasBaviskar-gy4fs
    @KailasBaviskar-gy4fs ปีที่แล้ว

    AareBhau.Tumhi.Sarweche.sarve.Labad
    Balaton.Aahe.Pahila.Mhanto.7.Jun.Lagwad.Dusara.Mhnto.10.Jun.Tsara.Mhanto.17.Jun.Tumhi.Pahile.Lagwad.chiTarik.Fhis.Kara.Tewha.LOkana.Sanga.Barka

  • @audutmahajan7428
    @audutmahajan7428 ปีที่แล้ว

    कापूस वेचणी अगोदरच कसं काय
    ४०/४०कस काय? वजनाची पावती मिळाली आहे का?

  • @user-nt9zm8ev9o
    @user-nt9zm8ev9o ปีที่แล้ว +1

    Variety konti aahe va antar kiti aahe

  • @satishbhaudarekar3862
    @satishbhaudarekar3862 ปีที่แล้ว

    कोणते बी वापरले, ? खत कोणकोणते टाकले, औषध कधी कधी मारायचं..पाण्याचं व्यवस्थापन कसे.आणि जमीन कोणती वापरायची..शेतकऱ्यांना जास्ती बोलायची संधी आपण घ्यायला पाहिजे होती.. 4 महिन्यात पीक 6 महिने कसे चालेल..त्या विषय माहिती पाहिजे होती.. त्याचा काही कॉन्टॅक्ट no असेल तर send करावा

  • @bhagwatdharma
    @bhagwatdharma 7 หลายเดือนก่อน

    This pattern is of Amurt pattern

  • @deva7662
    @deva7662 ปีที่แล้ว +2

    कोणत बियाण आहे

  • @bhimadhondage6953
    @bhimadhondage6953 ปีที่แล้ว

    Ekya ekaramadhe 5000 te 7000 jadhe asanasathi saraki hi peravi lagel , lavalyane tar basanarach nahi.

  • @mahadevkorde7196
    @mahadevkorde7196 2 หลายเดือนก่อน

    ढोराकडले‌,काय‌,तुमी‌,एक‌,जन‌,7जुन‌,17‌,जुन‌,बि‌,कोनते‌,ते‌,सांगा

  • @manojdomaki8687
    @manojdomaki8687 2 หลายเดือนก่อน +1

    Verity sanga

  • @pramodshinde2330
    @pramodshinde2330 ปีที่แล้ว +1

    Apeshit म्हंटल्यावर ajun nighale nhi tr

  • @SunilRKale
    @SunilRKale ปีที่แล้ว +3

    व्हरायटी कोणती

    • @user-nd4mh2im7h
      @user-nd4mh2im7h ปีที่แล้ว

      नाथ बायो जिन्स कंपनीचा...नाथ संकेत BG 2 हि व्हरायटी आहे

  • @vilassant3653
    @vilassant3653 4 หลายเดือนก่อน

    😊ऋ‌

  • @user-wf3lh1rg4r
    @user-wf3lh1rg4r ปีที่แล้ว +2

    तुम्ही नालायक पणाचा कळसच केला

  • @bhausahebkachole1884
    @bhausahebkachole1884 ปีที่แล้ว +3

    कपाशीचे वाण कोणते आहे

    • @user-nd4mh2im7h
      @user-nd4mh2im7h ปีที่แล้ว

      नाथ कंपनीचा "नाथ संकेत BG 2"

  • @gorbanjaramangeshrathod8166
    @gorbanjaramangeshrathod8166 ปีที่แล้ว

    Amrut pattarna. Kay ahe thod detil madhe sanga

  • @sham484
    @sham484 2 หลายเดือนก่อน

    रीपोटर 10वी फेल आहे वाटतं

  • @santoshsable9287
    @santoshsable9287 ปีที่แล้ว +2

    कपाशी चे वाण कोणते आहे

  • @user-tk4wv2yr1t
    @user-tk4wv2yr1t 10 หลายเดือนก่อน

    ही माहिती पूर्णपणे चुकीची कोणीही विश्वास ठेऊ नका

  • @mohanbhoyar1706
    @mohanbhoyar1706 ปีที่แล้ว +2

    अमृतराव देशमुख यांचा पाटण आहे भाऊ यवतमाळ यांचा

  • @bharatpatil5430
    @bharatpatil5430 ปีที่แล้ว

    आरे भावा कपाशी बियाणे कोणते आहे ते सांगितले नाही

  • @hemrajtiple
    @hemrajtiple ปีที่แล้ว

    Yanni patta paddhat lavali aahe, 5*1 hi ek juni paddhat aahe yat amrut pattern kuthali? Hi shetkaryachi mehnat aahe sarv tyani Kelay ani dakhavun dile ki amrut pattern pekshahi patta padhhat ni jast utpadan kadhu shakto, hi patta padhhat aamchya kadhe 15 varshya pasun avagat aahe.

    • @bhayajiramteke720
      @bhayajiramteke720 ปีที่แล้ว

      एवढा कापूस
      शक्य.नाही

  • @agricoss268
    @agricoss268 ปีที่แล้ว +1

    Ekri 8-9hoil

  • @prabhakarnavghare3031
    @prabhakarnavghare3031 ปีที่แล้ว +3

    फोन नो द्या शेतकऱ्याचा

  • @somnathdalvi5575
    @somnathdalvi5575 ปีที่แล้ว

    Kapasachi konti jat aahe aamchya yeil ka Rahuri a.nagar

  • @atulrathod7275
    @atulrathod7275 8 หลายเดือนก่อน

    Are yar yan tr sagl srey swata gheun takal. Laj watu dya jarashi..He technology sagli amrut kakaji ne ghadwali aahe amrut partten dinesh bhau yana sagl shrey dya swata gheu naka...

  • @ganpatsanap9426
    @ganpatsanap9426 ปีที่แล้ว

    नर मादीचे झाड कसे ओळखायचे🙏🙏

  • @LalitSarode-tk7tz
    @LalitSarode-tk7tz ปีที่แล้ว +1

    Lokanna ekri 8 te 10 quntol kapus whyche wandhe ah . Khipn nka fassu lokanna

    • @thelokashahinews5653
      @thelokashahinews5653  ปีที่แล้ว +1

      भाऊ प्लॉटला येऊन भेट दे.. मंग लक्षात येईल आपल्या. उंटावरून शेळ्या राखू नका ..

    • @LalitSarode-tk7tz
      @LalitSarode-tk7tz ปีที่แล้ว

      @@thelokashahinews5653 address sang yeto bhetyla

    • @thelokashahinews5653
      @thelokashahinews5653  ปีที่แล้ว +1

      ऍड्रेस टाकला आहे बघायला ये भाऊ 🌾🌾

    • @thelokashahinews5653
      @thelokashahinews5653  ปีที่แล้ว +1

      🙏🙏सगळ्या कमेंट वाचा

    • @sanketsulane4741
      @sanketsulane4741 ปีที่แล้ว +2

      Sarasri 35.40.kital.hoeil.mi.polt.bagitla