सर मला ५ एकर शेती आहे सर्व पाणी आहे मे महिन्यात ८ स्पलींकर चालतात सर मला एकरी कापूस १५-२० कुंटल होते . पारंपारिक पीक आहे सर.मला एकरी ४० कुंटल कापूस आणायचं आहे काय करावे
सर मला जसं सांगेल तसंच मी नियोजन करणार फक्त मला ॲड करा सर माझ्यापाशी पाण्याची व्यवस्था आहे आणि मी मेहनत पण करू शकतो असं स्वतः मेहनत करून 22 क्विंटल कापूस कढला गेल्या वर्षी मी तीन एकरात
शेतकर्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी विशेष मदतीचा कार्यक्रम म्हणजे अमृत पॅटर्न दद्धत 🙏💐😊
एकाच व्हिडिओ मध्ये पूर्ण माहिती घेतली .खूप छान
दिनेश भाऊ निस्वार्थ सेवा देत आहे ,धन्यवाद्
एक शेतकरी च शेटकर्याला खरी सल्ला देतो
🚩🚩❣️❣️👍👍🙏🙏🙏
सर मला पन ऐड करा 9359977522
उन्हाळ्यात कापूस लागवड कशी करावी व केव्हा
Very very great
Super informetion dinesh bhavu adilabad
खुप छान माहिती सर....
Dhyanya vad sir
खूप चांगली माहिती सर
Teligram join Kara87887676672
मालखेड बुद्रुक जिल्हा यवतमाळ तालुका नेर
Very good very beautiful
Great effort Sir full respect❤
आवाज लय भारी राव तुमचा
नमस्कार खूप छान माहिती मिळाली
Dinesh sir khup changali mahiti dili
Thanks sir 👍
Gret farmer 👌👌
खुप छान माहिती दिली धन्यवाद
कोणती कपाशीची बॅग लावावी
माहीती उपयोगी आहे
Very good
Khup changli pattern ahe dada
Very nice dinesh bhau👌👌👌
Mala pan amrat patrn did akar kapus lagwad karayacha ahe.
गिरीश भाऊ एकदम भारी माहिती दिले
खुप छान माहिती सर
2 ओलितले अंतर किती two plants distance किती
अमृत पॅटर्न शेतीमध्ये एकरी खर्च किती येतो कुरडवाहू किंवा वलीत मध्ये
I am proud of mr. Amrutrao Deshmukh sir
Konthi vheraythi nivdyachi
सर 1ऩबर
भाऊ राम राम खूप छान आहे
Khup sundhar parati ahe
कोनते बियाणे वापरावे
Sir कापसाची जात कोणती लागवड करायची
संकेत BG 2 आहे?
कृपया आप हिंन्दी मै भी विडियो बनाये तो पुरे देश का किसान अमृत पैटर्न को समज कर इसका फायदा ले सके
Yes sir next time
Hindi me plz bnaye video
Sir aapanala pn ya padhatine lagavad karayachi ahe . Detail mahiti milel ka
Ho
श्री🙏
सर लाल्या रोग येऊ नये यासाठी कोणती उपाययोजना कराव्यात
Khatachi kamtatene lal hoye
Sir kont vaan aahe
किती दिवसाचे झाल्या नंतर दाबले पाहिजे
पट्टा पद्धत आहे का
सर मला ५ एकर शेती आहे सर्व पाणी आहे मे महिन्यात ८ स्पलींकर चालतात सर मला एकरी कापूस १५-२० कुंटल होते . पारंपारिक पीक आहे सर.मला एकरी ४० कुंटल कापूस आणायचं आहे काय करावे
8788676672
सर मी मराठवाड़ा जालना मधुन आहे मी पन आपला अमृत पट्रन नी कपासी ची लगवड करयची आहे तर तुमचया मार्गदर्शन ची गरज आहे सर
Practical krun दाखवत जा थोड कस करायचं तर लवकर लक्षात येते शेतकऱ्याच्या
Sir fertilizer dose per acre .
Prashikshan ghyave lagel ka sir
साधारण वांझ झाडाचे प्रमाण अंदाजे किती टक्के असते ?
Sir kapsachi pane jad alit mi konta spread gheu
Khup chan
Galfandi kadhali tar galfandi changali vadhel ka. ?
झाड उभे वाढेल आणि जास्त प्रमाणात बोंड वर लागून झाड पडून जाईल.
Parbhani from
Lagvad kadhi keli ahe yachi ani company sangte punrbahar gheu naka mg ?
t.me/joinchat/KOxE9VYiBjflPTsh2sJluw
Sir vherayti konti lavli
गळ फांद्या कापायच्या का सर
सर कपाशीची बाधणी करावीच लागते का
नमस्कार
प्रत्येक वेळी खत टाकताना अंतर कमी जास्त करावे का
हो भाऊ
dinesh bhau ca ni midan kaa
8788676672
Amrut paitan Maharashtra me kis zileme milta hai please hame batae
यवतमाळ
@@amrutpattarn Yavatmal Se Nasdek alola ke lewe
Khup Khup dhanyawad
Thanks Dinesh bhau
सर आमच्या गावात माहिती देण्याचा कार्यक्रम आयोजित करावा वाटते.
लागवड करतांना व्हरायटी कोणती निवडायला हवी
Kripa hindi mai video bnaye
सर मला जसं सांगेल तसंच मी नियोजन करणार फक्त मला ॲड करा सर माझ्यापाशी पाण्याची व्यवस्था आहे आणि मी मेहनत पण करू शकतो असं स्वतः मेहनत करून 22 क्विंटल कापूस कढला गेल्या वर्षी मी तीन एकरात
❤p
एका ठीकानी २ कापूस बियाने लागवड आहे त्यातील १ वानज , खराब झाड उपटले तर दुसरे झाडाला ईजा होईल का ?
पाय ठेवून उपटून घ्या काही होत नाही.
Majhe nav Sandip karnake at. Deoli,, (nistane) post. Taklghat ta.hingna dust. Nagpur mala pan Amrut patten si Julayach ahe
7219072490
Joint chi link pathava
very good work sir
सर हिन्दी में भी बताएं कि हमें भी समझ सकें धन्यवाद होगा सर
Kisan bhaiyo amrut pattern kapas sahime utpadan badhane vaala pattern hai.
Amrut to farmers
दोन तासांतीलअंतर व दोन झाडातील अंतर सांगा
५/७/१
Khup chan mahiti dili sir tumcha no.milel ka sir
सर बुलढाणा जिल्ह्यामध्ये आम्हाला मार्गदर्शन मिळेल का ?.....
हो भाऊ.
Ok sir ....mo.no.send kara
सर मी औरंगाबाद जिल्हा
kapas vadhisathi upay Sanga
Bhau kapashiche antar 5-7-5 asel tar. Yamadhe suruvatiche did mahinyaparyantache aantarpik gheu
Shakto ka ?
ani sir pratek veles eka yekrala kiti khat dyayache
वर्धा मधे कोणत्या गावाला आले होते
Bhava mi pn Bhiwapur cha ch ahe
फुलपाखरे दाखवू नये कैरीच किती आहे ते दाखवत जाणे
Bhau 7×7 kapus laun madhe antar pic ghetala tar jamel ka plz lavkar sanga
नाही भाऊ 7.7मधे झाडाची सख्या खूप कमी बसते.आणि कापसाचे मधे अंतर पीक येणार नाही
@@amrutpattarn lavakar yenare pik gheta yete nahi ka bhau udid kivha mugh
Kordvahu shetila kiti by kiti var lagvad karavi. Aani konti vharayati lavavi.
हिंगोली जिल्हा मधी मार्ग दशन मिळेल का
सर माझा मो 7620888794 अमृत पॅटर्न ग्रुप मध्ये ऍड करा
अमृत पॅटर्न जॉईन व्हायचं आहे
तुमचं नं. द्यावे दादा 🙏
1st fawarni konti karvi
Sir tumche group madhe mala add kara
Teligram ग्रुप जॉईन कराल
Sir irrigation sathi konti variety chan ahe
कोणत्याही कंपनीचे घ्या
8788676672,
@@amrutpattarn Sir tumcha number Aahe ka
@@maheshdeodhar4948
8788676672
Ak do videos hindi me bi daliye
Okk
Shende badhani kashi kravi
मला अमॣत पॅटन मध्ये समाविष्ट करा...
amrutpatarn.blogspot.com/
Sir tumchyashi sampark kasa karava
Yumchaya what's app grup la add kra please
mast
Verity konati perata tumhi
Verity konti aahe
मुलाखत मध्ये शेतकरी दाखवा त्यांचा mobile no देत जा दुसऱ्या शेतकऱ्यांना 100% विश्वास होईल
भाऊ 8/4 लागवड केली तर चालेल का. जमीन मध्यम आहे
🙏🙏
वान कोण ते म्हणाले
साहेब कापूस वर्षभर राहु द्यावा लागतो का शेतात,तरच 35 कुंटल उत्पन्न मिळेल का एकरी
नाही लेट लावणं झाली तर आहे होईन जेवढे लवकर लावगण केली तेवढे उत्पादन जास्त येईल
@@amrutpattarn साहेब मि जळगाव जिल्ह्यात राहतो,पानी भरपूर आहे आमच्यकडे,जमीन काळी आहे,कापूस लागवड में महिन्यात केली जाते
मला तुमच्या गृपमध्ये अँड करा सर मी नाशिक जिल्ह्य़ातील मालेगाव तालुक्यातील शेतकरी आहे
Biyane konte