बापरे बाप कापसाला इतके बोन्डे... शेतकऱ्यांकडूनच जाणून घ्या रहस्य... तुमचाही फायदा होईल.. Kapus
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 2 ต.ค. 2024
- बापरे बाप कापसाला इतके बोन्डे... शेतकऱ्यांकडूनच जाणून घ्या रहस्य... तुमचाही फायदा होईल.. Kapus
#kapus
#कापुस
#live
कापूस फवारणी नियोजन,कापूस पहिली फवारणी,कापूस दुसरी फवारणी,कापूस फवारणी,कापुस दुसरी फवारणी,कापूस तिसरी फवारणी,कापूस फवारणी माहिती,कापूस चौथी फवारणी,कापूस पहिली फवारणी कोणती करावी,कापूस पहिली फवारणी कधी करावी,कापूस पहिली फवारणी कोणती घ्यावी,कापूस पहिली फवारणी औषध,कापूस फवारणी वेळापत्रक,कापूस तणनाशक फवारणी,कापूस फवारणी पहिली नियोजन,कापुस फवारणी माहिती,कापुस पहिली फवारणी,कापुस तिसरी फवारणी,कपाशी पहिली फवारणी,कापूस पहिली फवारणी माहिती
कापूस,कापुस,कापुस पीक फवारणी,कापुस पीक माहिती,कापूस लागवड,कापुस पीक लागवड तंत्रज्ञान,कापूस पीक माहिती,पीक,कापूस बियाणे,कापूस पीक व्यवस्थापन,कापूस खत व्यवस्थापन,कापूस पीक लागवड माहिती,कापूस पीक रोग नियंत्रण,कापूस पीक खत व्यवस्थापन,कापूस पहिली फवारणी,कापुस खत व्यवस्थापन,कापूस पीक बोंड आळी नियंत्रण,कापूस लागवड कशी करावी,कापूस लागवड माहिती,कापुस वाण,कापूस फवारणी,कापुस लागवड,कापूस लागवड तंत्रज्ञान,कापुस तणनाशक,कापूस भाव,कापुस बाजार भाव
kapus favarni,kapus pahili favarni,kapus tisri favarni,kapus dusri favarni,kapus pahili favarni mahiti,kapus duari favarni,kapus favarni dusri,kapus favarni pahili,kapus favarni niyogen,kapus favarni niyojan,kapus tisari favarni,kapus favarani niyojan,kapashi pahili favarni,kapus dusri favarani,kapashi favarni,kapus,kapus favarni schedule,kapus favarani mahiti,kapus khat niyogen,kapus pikat dusri favarni,kapus pikala dusri favarni
बरोबर आहे मी सुद्धा तिसऱ्या फवारणी पासुन च चमत्कार घेतले आहे अशाच प्रकारे माझा ही कापूस आहे
Tisari favarni manjhe kitik divasananter ani kitik veda kitik divasche anter ahe pratek chamatkar chya favarnit
Chamatkar ekte favarache ki dusare pan kit nashak vapru sakto
पराटी ला थोडी वाढवा लागेल जर जास्त वाढली तर कल्टर चा उपयोग करावा लागेल काल्टर फक्त वाढ रोखते नंतर बोन्डे जवळ जवळ लागतात नुसतं कल्टर मारून बोन्डे वाढत नाही
पराटी ची त्यानीं वाण सांगावे
Datta bhau Abhinandan kapus niyojan khup Chan aahe...
नुसत चमत्कार व कल्टर ची फवारणी करून कपाशीच्या झाडाला बोंड लागत नसतात त्यासाठी खताचे नियोजन पण तितकेच महत्त्वाचे असतं
लागते करून पहा
बरोबर आहे
खताची जास्त गरज नाही
बरोबर आहे भाऊ
व्हिडीओ मध्ये संपूर्ण माहिती द्यावी
अंतर सांगा
कापूस वरायटी सांगा
खत कोण कोणते दिले ते पण सांगा
फवारणीचे नियोजन कसे केले...
कल्टर फक्त बोन्ड लागत नाही
शेतकरी खुप प्रगतशील आहे पण मुलाखत घेणार नॉन टेकनीकलं असल्यामुळे व्हेरायटी व नियोजन विचारू शकला नाही व शेतकरी सांगू लागला त्याला सांगू दिल नाही नुसती बडबड करून वेळ वाया घेतला.
Ho नक्की
नक्की च
प
पराटी जर वाढली नाही तर फ़ांद्या कशा वाढेल
O
Wanache Nav Sanga Laeaya Yeil
Kapasila gal fandi disat nahi
Sir Distance kiti aahe
Wan konte ahe coatan
नुसते चमत्कार औषधाचे परिणाम नाही माहिती आणि मुलाखत योग्य वाटली नाही
व्हिडिओ करत असलेला दिनांक
लागवडीचा दिनांक
लागवड केलेली व्हरायटी
या गोष्टी सर्व शेतकऱ्यांना अगोदर सांगायला पाहिजे
शेतकरी आपण टाकलेला व्हिडिओ दोन महिन्यांनी तीन महिन्याने पाहतो
करिता लागवड व्हिडिओ करत असलेला दिनांक व शेतकऱ्यांचा मोबाईल नंबर तसेच व्हरायटी चे नाव सांगितले नाही व्हरायटी पण सांगा
कपाशीचे अंतर सांगा व्हरायटी सांगा पूर्ण माहिती द्या
Sanket ahe hi mitrano
Video takne wale dada shetkarya pasun purn mahiti ghya ha ek pgr ahe kam jyasta zhal ter ek bond pan zhadala rahenar nahi
शेंडेच्या फाट्या मोडत आहे वजनामुळे काय उपाय करावा
Varsha Tun jaminimadhe kiti pik gheta. Jalna bhgamadhe 1pik ghtle jate Jaminila fhul rahte
Majhya shetat panyachi vyavastha nahi ahe tari pn ashi bonde lagu shakel ka majhya kapashila ???
शेतकऱ्याचा मोबाईल no. द्या आम्हाला त्याच्याशी सविस्तर चर्चा करायची आहेत
वाण सांगा की साहेब
दादा शेतकऱ्याचा मोबाईल नंबर भेटेल का
Kitik divasapasun chalu kele ani kitk divsachya antarane marle he sanga
बियाने कोनते आहे
कपाशीचे अंतर काय आहे व एकरी किती क्विंटल कापूस होतो
कपाशीचे अंतर किती ठेवले ह्यची माहितीपूर्ण ध्या........एकरी बी कीती लागले.....
पातेगल झाली आहे संपूर्ण 30 बोंड आहेत , कलटर मारले 25 दिवस झाले , पाती फूल कधी लागतिल , लागतिल का ?
खत नियोजन करा अगोदर एकरी १ बॅग १०.२६.२६ सोबत २५ किलो युरिया आणि चमत्कार तिसर्या दिवशी फवारा त्या सोबत बोरॉन वापरा ३० ग्रॅम प्रती पंप मग बघा चमत्कार
साफ चूक
हीच पद्धत माझी सुद्धा आहे.पण त्यासाठी एक गोष्ट लक्ष्यात घाय, जमीन भारी असावी लागते, हलक्या जमनीसाठी चमत्कार मुळे नुकसान होते
Ok
नं.1
या शेतकर्याचा मोबा.नं.द्यायला हवा होता
अतिशय सुंदर आहे हे वाहन कोणते आहे
दादा चमत्कार पेशल मारलं का तुम्ही.
He van konte aahe te bhi sanga
Bogus
बियाणे वाण कोणतं आहे
kiti aantarawar lagwad aahe
अंतर किती आहे
1 namber 💯
Burashi nashak konti vaparli te pan sanga
Ok
Kapus ha drip vr aahe ka ???
हो
खूपच भारी.
धन्यवाद
No1kpc
Thanks
👍👍👍🌹🌹
🙏🙏
तर सर चमत्कार कुठलंही किटकनाशक, बुरशीनाशक सोबत फवारणी करु शकतो का
हो फवारणी शकता
No 1 आहे कपाशी
धन्यवाद
शेतकऱ्यांच्या मो.न.भेटल का सर..
भेटेल तुमचा नं पाठवा पाठवतो
कोणती व्हेरायटी आहे
वाण पुढील व्हिडिओत देऊ
चमत्कार ने नवीन पाते लागतात का?
हो
मो.न. देणे.
मोबाईल नंबर देणे आभारी राहील
Dada amchi kapashi let lagwad jhali atha amchya kapashi la 110 divas jhale tar amchi cultar chamatkar ani kitaknashak konte gheu please sanga sir pate jast lagnyasathi
कल्टार किंवा चमत्कार एकच घ्यावे वाढ किती आहे 4.5 फूट असेल तर चमत्कार 20ml/पंप वापरू शकता