राहुल भाऊ मी पहिली फवारणी मारली नही कारण 30 दिवस जास्त झाले .पहिली फवारणी न मारता दुसरी फवारणी केली तू सांगितली ते.कपाशीला काही फरक पडणार का.दुसरी फवारणी ही केली मी .bayer confider .biovita x. upl saff .१९ १९ १९ आणि चिकटवा साठी activet हे दवाई मारली भाऊ . प्लीज reply dyal
सर आमच्या गावाकडे खूप पाऊस झाला त्यामुळे कापसाला जास्त माल किंवा फुल पाती लागलीच नाही दुसरा फवारा ऑक्सलीस, सुप्रीम, 12.61.00, फेमी ग्रो, साफ, नीम ऑईल आणि स्टिकर घेतले ....तर चालेल का?
Khupch chan sar mahiti dili
Khupac chan mahiti
सुपर माहिती दिली
खूप छान माहिती दिली _धन्यवाद सर
वा खूपच छान माहिती सांगितली सर धन्यवाद
अति.सुंदर.माहीती.दिली.भाऊ.
धन्यवाद सर माहिती खूप छान देली🎉🎉
उपयुक्त माहिती धन्यवाद
धन्यवाद दादा खूप छान माहिती सांगितली aapn धन्यवाद 🙏
राहुल भाऊ अकोट जिल्हा अकोला भाऊ कपासी 40दिवसाची झाली पण वाढ कमी आहे 6पानावर आहे खुपच पाऊस झाला 1महीना पाऊस होता म्हणून आगोदर वाढीचे सांगा हो
भाऊ हे माहिती सांगा आमचे पण माल असेच आहेत
सेम कंडीशन सर...याची माहिती द्या..
राहुल भाऊ तुमचा व्हिडिओ आवडला
माहिती खूप छान दिली धन्यवाद सर❤❤
छान माहिती राहुल दादा थँक्यू
खूप छान माहिती दिली दादा
आपन सांगीतलेली माहीती आवडली
Mast
तुमची माहिती सांगण्याची पद्दत खूप छान आहे
ऊपयुक्त माहीती
खूप छान माहीती...!
खुप छान माहिती दिली .
छान माहिती दिली भाऊ
Khup samsung sagta sar
I like
Very good mahiti sir
Apachee 1 no
Khup chagla result aahe
Nice information sir
Rahul sir tumi khubach changale maiti Sangat asta kapus pika baddal❤❤❤🥰😘☺️ Thanks
धन्यवाद दादा
Bhau mahiti khup Chan dili
Vavar tar chibalal tar Kay karav
खूप छान राहूल सर....तूमची विडिओ बघून मी D farm tools नागपूर येथील power weeder घेऊन आलेय सर Thank you sir
धन्यवाद सर
Extant video bhai nicely information bhro
नंबर एक माहिती दीले सर निर्मल जिला तेलंगाना
Nice mahiti
Nice 👍
Dada parati chi vadh pahijel tya pramane nhi ahe tr kay karaych
Nice
साध्या सरळ सोप्या भाषेत 👍🏻
Fipronil + Flonicamid best for Inseticide
❤
Mast❤
Sir ulala /lancer gold /iceabean /12-61-00 haya sarv combination sobat magnesium chalel ka sir
धन्यवाद
Lancergold आणि Saaf वापरले तर चालेल का
Chan Mahiti Deta Tumhi
Sir monoshil aani ulty max gold jamel kay
सर कापसासाठी तिसरी फवारणी कोणती चांगली राहील थोडा पिवळ दिसतो
धनयवादभाउमाझीकपासीआहेवाढहोतेपनफलासकमीआहेकायफवारावेमीईजनीता.महागाव.जी.यवतमाळ
राहुल भाऊ मी पहिली फवारणी मारली नही कारण 30 दिवस जास्त झाले .पहिली फवारणी न मारता दुसरी फवारणी केली तू सांगितली ते.कपाशीला काही फरक पडणार का.दुसरी फवारणी ही केली मी .bayer confider .biovita x. upl saff .१९ १९ १९ आणि चिकटवा साठी activet हे दवाई मारली भाऊ . प्लीज reply dyal
Aawdla vidio sir
Rahul bhau❤
भाऊ कपसाचे पाने गळले फक्त काड्या आहेत वाढ कमी आहे चागली फवारनी सांगा हो
लांसरगोल्ड. साफ. इसाबियण. 19.19.19 चालेल ka दादा....
❤🎉👍👍
Apacha +saaf 12.61.0+chamak+ biovita chalel ka
खुप छान ❤😢😂
Bond आली साठी हे कीटकनाशक चालेल का
सर तीसरी फवारणी सांगा.
सर
आमच्या गावाकडे खूप पाऊस झाला त्यामुळे कापसाला जास्त माल किंवा फुल पाती लागलीच नाही
दुसरा फवारा
ऑक्सलीस, सुप्रीम, 12.61.00, फेमी ग्रो, साफ, नीम ऑईल आणि स्टिकर घेतले ....तर चालेल का?
अंबिलहोळ ता जामनेर जिल्हा जळगांव
राउंडअप ची फवारणी केल्यानंतर शेंडा पिवळा आल्यास कोणती औषधी वापरावी
❤❤❤
10.26.26 + पोटॅश पहिला डोस दिला .
2. डोस खत सांगा😊
Kapus 60 diwasacha ahe pawsamule fawarni zali nahi ata ulala+saf+nim oil +Biovta x calel kaye ya combination chalel kaye mahitichi vinanti
Ulala +Biovto+12.61.00
भाऊ 3 री फवारणी चा video बनवा . कपाशी 60 दिवसाची झाली आहे
ठिक आहे सर
Margadarshak ok
भाऊ आपेजी च प्रमाण सांगितल नाही
सर तिसरी फवारणी साठी माहित दया
Ok sir
भाऊ माझ्या शेतात या मी तुम्हाला खर्च देतो
वेळ गेली आहे म्हणजे फवारणी करायची की नाही पाहिली फवारणी
😅😅👍
सर आमची कपाशी 40-50 दिवसाची झाली आहे पण पहली फवारणी झाली नाही आणि खत पण नाही तर कोणती फवारणी करावी
व्हिडिओ बनवला आहे सर
गरीब आणी भोळ्या शेतकऱ्यांवर तुम्ही दया दाखवता तसे इतर महाराज दाखवत नाही
खुप छान माहिती आहे. धन्यवाद सर
माहिती एकदम छान
खुप छान माहिती
Mast
Nice