नमस्कार माऊली नंद बाबा चा मुलगा ज्या गवळणी ने पाहिला आणि ज्या गवळणी ने विचारलं बाळ कसा आहे मग ती काय बिर्याणीमध्ये रडून सांगेल का हो महाराज कमीत कमी गायकांनी प्रसंगाचं गांभीर्य ओळखून त्या पद्धतीने प्रमाण सर दिल तर वक्ता कुणीही असो त्याठिकाणी ब्रह्म रस ब्रह्म रसाच्या आनंद मिळतो
कैलास महाराज तुमचा आवाज खूप सुंदर आहे राम कृष्णा हरी
Khupach Chan gayan
वा छान महाराज दीनानाथ महाराज सावंत आवाजात तर कोकीलाच आहे साथीचे गायक वादक पन छान
कैलास महाराज तुमचा आनि दोन्ही महाराजाचा आवाज छान आहे
अप्रतिम गायन सर्वांचेच अगदी कीर्तनकार महाराजांचे सुद्धा......
कैलास महाराज तुमचा आवाज खूप छान आहे लय भारी
कैलास महाराज तुमच्या आवाजाला तोड़ नाही 🚩🚩 जय हरी माउली
महाराज खुप खुप सुंदर.....👌👌
@@kailastattu4969 😅😅..zm
खूप खूप छान आवाज महाराज 🌹🙏
सर्वच कार्यक्रम सुंदर गायन वादन किर्तन 👌🙏🏼🙏🏼
दिनानाथ महाराज सुंदर साथ भेटली हो माऊली👌👌
खूप सुंदर कीर्तन आणि गायकी नमस्कार मंडळी
अप्रतिम ....प्रमाण आवाज आहे
Kdule guruji khup Sundar 🙌🤗✨
आओ कैलास भाऊ खुप खुप खुप छान
अति सुंदर आवज , देवाची देणगी आहे,राम कृष्ण हरी महाराज
खूप सुंदर गायले माऊली
नमस्कार माऊली नंद बाबा चा मुलगा ज्या गवळणी ने पाहिला आणि ज्या गवळणी ने विचारलं बाळ कसा आहे मग ती काय बिर्याणीमध्ये रडून सांगेल का हो महाराज कमीत कमी गायकांनी प्रसंगाचं गांभीर्य ओळखून त्या पद्धतीने प्रमाण सर दिल तर वक्ता कुणीही असो त्याठिकाणी ब्रह्म रस ब्रह्म रसाच्या आनंद मिळतो
खुपच छान गायकी, तसेच किर्तनकार महाराज यांचा सुद्धा खुप छान आवाज खुपच छान चिंतन
❤❤❤
@@bantykrishan6412ओे
किती छान आवाज कैलास महाराज 🙏🙏
वा कैलास महाराज👌👌👌आमच्या भागातील तरुण तडफदार तुफान
जे
Pakhavaj vadan ek number 👍👍
अप्रतिम सुर 🙏🚩
वा काय गायण केले महाराज अप्रतिम
कैलास बाबा मस्त क्या बात है 👌💖🙏
सदानंद गुरुजी एकच नंबर कैलास महाराज गायन केले
कैलास महाराज पवार यांचा फॅन आहे
सदानंद महाराज अप्रतिम...गायन....❤
जय हो कैलास महाराज वां
खुपच सुंदर आवाज माऊली
राम कृष्ण हरी माऊली, खुप खुप अभिनंदन
खूप छान गायन, जय हरी माऊली
राम कृष्ण हरी कैलास महाराज
खुपच सुंदर आवाज महाराज
खुप छान कैलास महाराज
खूप छान
Khup god awaj ahe kirtan kar maharaj cha
कैलास महाराज तुम्हच्या जोडीला सुनिल पवार किंव्हा हजारे महाराजच पाहिजे खर्च खुप गोड आवाज आहे तुमचा
Koni konala Kami nahi bhau kadule maharaj pan khup tayar aahe dada
कैलास महाराज एकच no 🔥🚩🚩
खूप छान maharaj
कैलास महाराज च्या आवाजाला तोडच नाही
काय आवाज आहे पवार माहाराज
अप्रतिम... कैलास भाऊ
सदानंद महाराज ❤
KHUP.SUNDAR
चाल प्रमाण खूप छान
लय भारी महाराज
कैलास महाराज 1 नंबर गायन
राम कृष्ण हरी माऊली
अप्रतिम गायन महाराज 🙏
Khupch sundar nandkishor maharaj
आपले महाराज पण कमी नाहीत
जय हरि माऊली
Sanand guruji khup chhan
महाराज 1नबर आवाज
कैलाश महाराजांना चैलेज नाही 👍👌
Khupch sundar mauli
अप्रतिम खुप सुंदर
Very nice 👌👌
राम कृष्णा हारी
या गायनाला तोड नाही महाराज अप्रतिम
जय हरी.
मस्त गायन
कैलाश महाराज खू प छान
Ghup chan Maharaj
अप्रतिम गायन
राम कृष्ण हरी 😊
Mast Maharaj gaya
Ram Krishna hare
जय हरी
वावा🎉🎉🎉
जय हरी भीमसेन जोशी 👌👌 वा
खुपच छान माऊली
Kailas maharaj
खुप गोड स्वरमुर्ती दीनानाथ महाराज 👌👌
कीर्तन कार पण छान गातो
Khupshan
Ram krashna hari
कैलास भाऊ खुप गोड
कैलास भाऊ खूप छान
कैलास भाऊ जोड नाही तुम्हाला
क्या बात है महाराज
Khul sunadar aavaj ahe
कैलास महाराज पवार सोबतचे महाराज त्याचा नंबर पाठवा
one nanber
Very nice 👍
कोणते गाव आहे माऊली
Va jay ho baba
खूप छान आवाज आहे तुमचा
खूप गोड 👌🏻👌🏻👌🏻
खूपच छान👏✊👍
वा महाराज खुप छान
Wow super
Chan maharaj
❤
अप्रतिम
♥️♥️♥️♥️👌👌🙏🙏🙏
Very nice
सुंदर
Mast
Ya purn kirtanat maharajanna khup gayan karaych hot pan sadanad guruji aani kailas aanna ni gayan nahi karu dil
Pakhwajwadak khup ghai kart ahet ,,,lay wadhte
जय हो
Wa
छान
Sw,
जय हो कैलास बाबा