किर्तनातील प्रमाण चाली l संजय महाराज हजारे l कैलास महाराज पवार l युवराज महाराज चांदर l अक्रुर महाराज
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 5 ต.ค. 2024
- #𝐃𝐧𝐲𝐚𝐧𝐝𝐢𝐩_𝐋𝐚𝐮_𝐉𝐚𝐠𝐢 𝐘𝐨𝐮𝐓𝐮𝐛𝐞 𝐂𝐡𝐚𝐧𝐧𝐞𝐥 𝐒𝐮𝐛𝐬𝐜𝐫𝐢𝐛𝐞 𝐏𝐥𝐞𝐚𝐬𝐞.
#9657896021
#𝐒𝐮𝐫𝐞𝐬𝐡_𝐆𝐚𝐰𝐚𝐝𝐞
किर्तनातील प्रमाण चाली l संजय महाराज हजारे l कैलास महाराज पवार l युवराज महाराज चांदर l अक्रुर महाराज साखरे
Kirtan Praman Chali by
Akrur Maharaj Sakhare Kirtan
Sanjay Maharaj Hajare
Kailas Maharaj Pawar
Yuvraj Maharaj Chandar
आतापर्यंत ऐकलेल्यापैकी सगळ्यात अप्रतिम चाली....
दिवसातून कितीही वेळा ऐकल्या तरी मन भरत नाही.....!
साउंड सिस्टीम आणि पखवाज सुद्धा अगदी नामांकित....👍
जय हो त्रिमूर्ती सुनील महाराज, संजय महाराज, कैलास महाराज🥰🥰🥰🥰🥰🥰
किती वेळेस ऐकवावे तेवढे कमी वाटते काय गायन केलें आहेस कैलास महाराज आणि संजय महाराजांनी मनापासून मुजरा या जोडी ला...👍👍
खुप छान
खूपच सुंदर चाली आणि
मृदंग वादनहि खुपच सुंदर
व्वा
काय ते कैलाश महाराज
काय त्यांचा आवाज
ओके मध्ये आहे सगळ
महाराज तुमच्या आवाजाला साष्टांग दंडवत
🙏🙏🙏🙏
सर्वच भारी सर्व गुनीजन मंङळी आहे व सिस्टिम पन भारी व सुटिंग भारी धन्य झालो ऐकुन गायन
मंत्रमुग्ध करणाऱ्या सुंदर चाली व उत्तम गायन . खुपच छान..राम कृष्ण हरी
जितकं ऐकावं तितकं कमीच आहे काय आवाज आहे सुंदर महाराज तुमचा आणि संजय महाराजांचा व्वा
वा कैलास महाराज काय आवाज आहे जबरदस्त
कैलास महाराज व संजय महाराज आपण स्व:त आणखी प्रमाण चाली व अभंग गाऊन यूट्यूब वर टाकाल तर खुपचं छान होईल,, गायन स्टुडिओ मध्ये तयार करून टाकले तर खूप आनंद होईल,आम्हाला आपल्या गायनाचा खुप खुप गर्व आहे, परमात्मा आपल्याला लवकरात लवकर परमोच्च शिखरावर पोहोचवेल अशी ईश्वर चरणी प्रार्थना, रामकृष्ण हरी माऊली प्रार्थना
एक एकाहुनी बळी रे...
सर्वच अप्रतिम... 🙏
ह भ प कैलास महाराज ह भ प संजय महाराज धन्य माता पिता तयाचिया खूप छान आवाज आहे राम कृष्ण हरी ऐकावं तितकं थोडं
अप्रतीम अद्वितीय अवर्णनीय
जय हरी माउली पंढरीश परमात्मा आपनास उदंड आयुष्य देवो आणि आपल्या कडून असीच गानंगंधर्वची सेवा घडावी
👌👌👌 खुप खुपच छान गायन
धन्य ते जननी तिचा पोटी अशे रत्न आले ..🙄🙄🙏🏿🙏🏿जय मुक्ताई
वा खुप छान 🙏🙏🙏🙏 देव लोक आहात तुम्ही खुप छान 🙏🙏🙏🙏
खरच महाराज हे गायन ऐकताना इतकं मन तल्लीन झाले खरच शब्दा मध्ये नाही सांगू शकत एक नंबर जोडी आणि त्यांना पाखवाजाची साथ खरच राव खूप सुंदर तुमच्या जोडीला साष्टांग दंडवत महाराज💖🙏🙏जय हरी
🙏🙏🙏🙏🙏
🙏🙏🤨
Khup chan.
Jay Hari Mauli.
राम कृष्ण हरी महाराज खूपच छान❤❤
अप्रतिम सुंदर 😍💓
खरोखरच तुमच्यावर कृपा त्या पांडुरंगाची🙏🙏🙏
अतिशय चांगली जोडि आवाज पण खुप छान आहे
कैलास महाराज खूब सुंदर आवाज छान 🙏🙏🙏🙏
मनाला स्पर्श करणारे गायन कैलासजी म संजयजी म अन् पखवाज वादन खूप गोड युवराजी जय हो..🙏🔥🔥
Khupch chan 👏👏👏👏🙏😊🌹ram krishn hari
सरस्वती मातेची संपूर्ण कृपा या दोन माऊलीन वर...राम कृष्ण हरी
कैलास महाराज एकच नंबर ☝️
खूपच छान आवाज आणि पखवाज वादन अती सुंदर
महाराज तुमच्या मुखात साक्षात सरस्वती आहे
अतीशय सुंदर महाराज
वा काय गायन आहे मन प्रसन्न झाल माऊली 🙏🙏
खुप सुंदर तुमचे सगळेच गायन लय भारी संजय महाराज आणि केलास महाराज धन्यवाद खुप खुप छान 👌👌👌
वा......
खूप खूप
छान च..
पखवाज...
संजय महाराज, कैलास महाराज,
कान तृप्त झाले.....
रेकाॅरडिंग उत्तम....
वा खुप छान कितीही वेळा ऐकले तरी मन भरत नाही वा कैलाशजी आणि संजय महाराज तसेंच युवराज महाराज चांदर आपणास उदंङ आयुष्य लाभो वं आपण या संप्रदाय सं उच्च कोटीचे बनवा असे पंढरीधीश पांडुरंगा कडे प्रार्थना 🙏🙏🙏🙏🙏
Khup chan Sanjay maharaj
कैलास म सुपर 👌👌👌👌
अतिशय सुंदर गायलं आहे माऊली आपण दोघांनी.. राम कृष्ण हरि
कैलास महाराज गायन मनाला मोहून टाकते.धन्यवाद महाराज.
बा पांडुरंगा किती छान गायक जोडी, आणि पखवाज वादक मनापासून दंडवत
तोड नाही कैलास दादा व संजय दादा आणि अक्रुर जी महाराज मंन्त्रमुग्ध करणारी मृदंग साथ सर्व काही उत्कृष्ट आहे 👌👌🙏🙏
काय आवाज दिला पांडुरंगाने ; वा माउली !!
Kailas m 1no
रामकृष्ण हरी माऊली,, कैलास महाराज व संजय महाराज अति अति अति अति धन्यवाद,,,,, ह भ प कुंडलिक आश्रुजी टेकाळे महाराज बरटाळा ता मेहकर जिल्हा बुलढाणा
अप्रतीम खुपच गोड गायण माझे प्रीय
🙏🌺🌷🌹🥀🙏राम कृष्ण हरी 🙏🌺🌷🌹🙏
Mauli akadam kadak beutifull
जय हो कैलास महाराज पवार जी
6666⁶
खूप छान आवाज आणी महाराजांचा आवाज तर खूपच छान
खुप छान सर्व गुरूबंधु मंडळी
अप्रतिम दादा ......धन्य माझा पांडूरंग विठोबा आणि धन्य माझे माता पिता .....असा सोहळा जो मनाला स्पर्श करुन् जाईल...कोटी कोटी दंडवत प्रणाम...
भहहभभजडशश्ऊएअःओऑठघडभणढसल शिरुळे ।भममणणममणणञठब सबफ
सुंदर विलोभनिय गायन वादन, त्रिवार वंदन 🙏🙏🙏
जबरदस्त वादन 🔥🔥🔥🔥🔥
दोन्ही गायकांना साष्टांग दंडवत🙏🙏🙏
आमच काळीज पोटी जन्म घ्या वा
आमच काळीज पोटी जन्म घ्या वा
अति सुंदर दोन्ही महाराजचे गायन
अगदी ह्रुदय भरून येणारे
अप्रतिम गायन व वादन छान
बापरे एवढा उंच आवाज खूप छान गायलेलं गायनचार्य तुम्ही खूप भारी लावली चाल एकच नंबर 🎼🎶🎶🎤🎤
अप्रतिम गायन माऊली खरंच सरस्वती मातेची कृपा आहे आपल्यावर 🙏🙏🙏 राम कृष्ण हरी
अप्रतिम गायन खास जोडी आहे
कैलाश गुरुजी खरचं खुप सुंदर गायन ,,,, भगवंत परमेश्वर तुम्हाला उदंड आयुष्य प्रधान करो 🙏🙏❤️❤️
अतीशय सुंदर गायण महाराज
राम कृष्ण हरी
वा महाराज खुप छान आवाज आहे तुमचा मला खुप आवडला
खूप छान आहे सगळे कलाकार युवराज महाराज 🙏🙏👌👌👌
खूप छान सगळे महाराज
खुपचं छान संजय महाराज हजारे
कैलास म पवार 1 नंबर
आई जगदंबेचा शुभाशीर्वाद तुमच्या पाठीशी गायक जोडी
जय हो..संजय महाराज..कैलास महाराज 👏🚩
खूप सुंदर गायन केलं🙏🙏
खूप छान महाराज 👍😇
जय हो हो
खूप गोड गायल आहे कैलाश महाराज मन भरुन आले खूप छान
Khup chan gayan maharaj
खूपच चांगला आवाज कैलास महाराजांचा
👍🙏🙏एकच नंबर माउली
वा कैलास महराज
🌹🌹🇨🇮🇨🇮🇨🇮
खूपच सुंदर महाराज मंडळी अप्रतिम
धन्य माता पिता तयाचिया खूपच सुंदर काय वाव आज काय वादन काय गायन नंबर एक जय हो
बा काय ते जोडी जमली राम कृष्ण हरी माऊली
Supar 👍👍👍अभंग
व्वा.. काय आवाज, काय गायन, काय वादन सगळं कसं ..👌👌👌👌
नाद भारी
वा अप्रतिम गायन जय हरी माऊली
🚩 जय हरी विठ्ठल 🚩
मृदंग वादन मंत्रमुग्ध करणारे केले आहे खूपच सुंदर....
संजय महाराज ❤❤❤❤एक नंबर गायन
Superb 👌👌👌
👌 पखवाज वादन सुध्दा खुप छान
👌👌 खुप छान
th-cam.com/video/cEolAPe_7U8/w-d-xo.html
संपूर्ण किर्तन नक्की ऐका... 🙏🌹
राम कृष्ण हरी केलास महाराज पवार धन्यवाद
Khup sundar mauli ikun man trupt zale guru mauli
महाराज पन खुप प्रोत्साहन देतात पवार महाजानि
Khup sunder gayan aani tashi pakhawaj sath
धन्यवाद 🙏🚩 किती सुंदर गायण आहेहो
वा संजय महाराज
वा कैलास म्हताज
Wawa Maharaj 🌹🌹🌹 kailas ji 🌹🌹
राम कृष्ण हरी माऊली
Wa mauli khuapc chyan kadakkkkkkkkk,,
खुपच छान गायन आहे
जय हरी माऊली खूपच मस्त गायन सर्वांचं🙏
या गायनाला तोडच नाही खूप जबरदस्त अगदी मंत्रमुग्ध करणार गायन
अप्रतिम
Vva कैलास महाराज किती मस्त गायन केलं आणि पखवाज वाल्या दादाने खूप सुंदर पखवाज वाजवला
खुपच सुंदर महाराज जय हो
एक नंबर माऊली
WA👌👌👌🎶
लास्ट चा आलाप खुप सुंदर आंगवर काटा उभा रहीला ❤❤
मस्त कैलास महाराज पवार