विशाल महाराज तुम्हाला शतश: नमन ,तुमचा पिंगळा मी रोज एक ते दोन वेळा ऐकत असतो , मात्र किर्तन आजच ऐकले ,खरच तुमच्यावर संत मुक्ताबाई चा वरदहस्त आहे तुम्ही खूप महान कार्य करीत आहात , खूप खूप धन्यवाद 🙏
रामकृष्ण हरी माऊली माझ वय आत्ता 55 आहे मी जेंव्हा 4,5वीत होते तेंव्हा माझे वडिल श्रावण महीन्यात तुकाराम चरीत्र वाचायचे पुर्ण दहीवड गावात माझे वडील ग्रंथ वाचन करायचे तेव्हा पासुन ग्रंथ वाचनाची आवड लागली मला ग्रंथ वाचायला खुप आवडत तुमचा दृष्टांत ऐकुनखुप छान वाटल रामकृष्ण हरी माऊली🙏
आपल्या सारख्या महाराजामुळे ...कर्म..धर्म...हृदयात् कोरले जाते...खूप सुंदर आवाज...आणी साक्षात श्री हरिचे दर्शन.....आत्मा समाधानी झाला....धन्यवाद ..आपल्याला आयुश्य लाभो उदंड...
महाराज तुम्ही सांगितलेले तुकाराम महाराजांच्या आयुष्यातील प्रसंग मनाला खुप वेदना देऊन गेले आपले खूप खूप आभार
विशाल महाराज तुम्हाला शतश: नमन ,तुमचा पिंगळा मी रोज एक ते दोन वेळा ऐकत असतो , मात्र किर्तन आजच ऐकले ,खरच तुमच्यावर संत मुक्ताबाई चा वरदहस्त आहे तुम्ही खूप महान कार्य करीत आहात , खूप खूप धन्यवाद 🙏
राम क्रुष्ण हरी. पहिल्या पेक्षा आता किर्तनाला बरेच लोक येऊ लागले आहे.
रामकृष्ण हरी माऊली माझ वय आत्ता 55 आहे मी जेंव्हा 4,5वीत होते तेंव्हा माझे वडिल श्रावण महीन्यात तुकाराम चरीत्र वाचायचे पुर्ण दहीवड गावात माझे वडील ग्रंथ वाचन करायचे तेव्हा पासुन ग्रंथ वाचनाची आवड लागली मला ग्रंथ वाचायला खुप आवडत तुमचा दृष्टांत ऐकुनखुप छान वाटल रामकृष्ण हरी माऊली🙏
अतिशय सुंदर मांडणी आहे.हभप विशाल खोले महाराज आपणास रामकृष्ण हरि...
😮
खूप छान महाराज तुमच किर्तन शांत मन लावून ऐकले तर खरोखर देवा जवळ गेल्या सारखे वाटते
😊000000😊0p0😊😊😊😊
😮😢0008000pp00ppp00p000p0po0pp00😊000😊0😊pp0😊
❤❤❤
Oollioolo😊iliil😊i😅l😅lili😅ill@@dronacharyabhoyar36
@@dronacharyabhoyar36ok no I'll mln
महाराज जीवनात माणसाला एक तरी मुलगी पाहिजे महाराज तेव्हा या जगात मुलीची किंमत कळेल माझी मुलगी तर माझं आयष्य आहे ❤ ❤❤❤❤
J2👌❤️nou✌️🌺
खूप छान निरूपण केले महाराजांनी. पुन्हा पुन्हा ऐकवासे वाटते. गायक खूपच सुंदर गायन केले. जय हरी.
रामकृष्ण hari महाराज❤
महाराज तुमच्या कीर्तन ऐकण्याने मला कीर्तनाची खरोखर गोडी लागली
आपल्या सारख्या महाराजामुळे ...कर्म..धर्म...हृदयात् कोरले जाते...खूप सुंदर आवाज...आणी साक्षात श्री हरिचे दर्शन.....आत्मा समाधानी झाला....धन्यवाद ..आपल्याला आयुश्य लाभो उदंड...
जय हरी माऊली आशीच किर्तन जाहली पाहिजे काय तुकोबर्याचा त्याग आहे डोळ्यात पाणी येतं ध्यान तुकाराम महाराज
Mast kirtan ahe maharaj
Khupch Sundar Shree Ram krushan Hari Jay Hari Mauli 🙏🙏🌷🌷
एकतच रहावे असे गायन खुप सुंदर गायनाचार्य ची नावे सांगू शकेल का कोणी
वा वा खोले पाटील महाराज तुम्ही तर या कीर्तनाचे विवेचनातून साक्षात प्रसंग च डोळ्या समोर उभा केला
धन्य ते आपले गुरु
खूप छान
खूप च छान आहे आवाज किर्तन शुभेच्छा माऊली आनंद
तुकाराम महाराजांच्या जीवनातील कथा फारच आवडली, रामकृष्ण हरी माऊली 🙏
जय हरी माऊली तुकाराम महाराज चरित्र खूप सुंदर आहे पण आपण आचरणात आणणे गरजेचे आहे जय हरी
अप्रतिम आवाज सांगण्याची शैली खूपच सुंदर मनाला भिडणारे किर्तन
महाराज तुमच्या कीर्तनाने मला कीर्तनाची गोडी लागली 9:30
16:44 16:45 16:46 16:47 16:50 16:51 16:53 16:54 16:55 16:58 16:59 17:06 17:08 17:13 17:14 17:15 17:16 17:22 17:31 17:33 17:35 17:36 17:37 17:38 17:39 ऐऐ 17:40 17:42 17:45 17:46 17:48 17:52 17:54 17:56 17:59 18:00 18:02 ऐऐऐ 18:06 18:07 ऐऐओऐऐऐऐऐऐऐऐ 18:09 18:09 ऐऐओऐऐऐऐओ 18:11 18:11 18:12 औऐऐऐऔऐऐऐऐ 18:14 ओऐऐऐऐ 18:16 18:16 ऐओऐऐओऐऐऐओऐऐऐऐऐऐऐऐऐऐऐ 18:19 ऐऐऐऐऐओऐऐऐऐऐओऐऐओऐऐऐओऐओऐऐ 18:20 8:10 ऐ 18:08 18:08 @@bhausahebmahadevgaikwad6724
@@bhausahebmahadevgaikwad672418:23 ओऐ 18:23 18:24 ऐऐऐओऐ़ 18:26 18:26 ऐऐऐऐऐऐऐऐऐ 18:23
@@bhausahebmahadevgaikwad672416:51 16:51 ऐऐऐऐ़ऐओ 16:53 16:54 ऐऐऐओऐ 16:55 16:55 ऐऐऐ 16:56 ऐऐऐऐओऐऐ 16:57 16:58 16:58 ऐऐऐ
@@bhausahebmahadevgaikwad6724ऐऐऐऐऐ 17:00 ऐऐओऐऐऐऐऐऐऐ़ऐऐऐऐऐऐऐऐऐऐऐऐऐओऐऐओंऐ़ऐऐऐऐ 17:04 ़ऐ़ओऐऐऐऐऐऐऐ 17:05 17:06 17:06 17:07 ऐ 17:08 17:08 ऐऐऐऐऐओऐऐओऐऐ7:09 ऐ 17:04 17:02
विशाल महाराज आपले आवाज फार सुंदर आहे संगीत विशारद मेटे महाराज वडगाव लाख ता. तुळजापूर जि. धाराशिव
Kangra Aurangabad Omprakash
😊 Ram Charan Chandra kitne rang Sani Deol Maharashtra 😙🥹🥰
❤❤❤❤❤ काय काय अप्रतिम आवाज आहे पुन्हा पुन्हा ऐकू वाटते❤❤❤❤❤
अतिशय सुंदर मांडणी केली आहे हभप विशाल महाराज खोरे राम कृष्ण हरी
रामकृष्ण हारी महाराज.खुपच छान कीर्तन सेवा
Ram कृष्णा माऊली
संत हीच महाराष्ट्राची संपत्ती राम कृष्ण हरी
खरचं देवा आपले शब्द कानी पडले आणि देवा दरबारी आलोय असेच वाटले ❤❤❤
अतिशय सुंदर आवाज व सुरेख मांडणी 🎉🎉
खुप छान महाराज संत तुकाराम महाराजांच्या बद्दल खूप छान माहिती मिळाली मनापासून अभिनंदन महाराज
अतिशय सुंदर आहे महिमा
You tube उघडलं कि पहिले हाच दृष्ठान्त ऐकावंसं वाटते महाराज खूप छान....
संताचिया पायी हा माझा खूपच सुंदर अतिशय गोड जय राम कृष्ण
Ram krishna Hari 🙏Dada🚩🚩🚩🚩
अतिशय सुंदर अप्रतिम आवाज रामकृष्ण हारी महाराज.खुपच छान कीर्तन सेवा
Khup sunder 👌👍 ase vatte yekat ch rawa kharach jode nahi
Maharaj एकच नंबर खूप छान राम कृष्णा हरी माऊली
राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा माधवा गोविंदा
व्वा खुपच छान किर्तन केलं माऊली तुम्ही...❤
राम कृष्ण हरी खरंच आज यात जेवढा आनंद आहे तो कशातच नाही महाराज
महाराज खरोखरच आपले मनापासून आभार खर्च ऐकताना रडू येते काय प्रामाणिक होते तुकोबा
खरच
राम कृष्णा हरी राम कृष्णा हरी राम कृष्णा हरी राम कृष्णा हरी राम कृष्ण हरी अप्रतीम 🙏🙏
खूपच सुंदर आवाज... राम कृष्ण हरी महाराज
तुका म्हणे ऐसा नाही कोणी ऐसा
अतिशय छान ऐकून रडलो माऊली
q😊😊q😊😊
D0
😘😊😊 Kharah mala pan🎉ram kruashna hari
Khup Chan 🙏 Vishal Dada 🙏🙏 Ram Krishna Hari 🙏 Mauli 🚩
खूपच छान कीर्तन महाराज राम कृष्ण हरी
Ram Krishna Hari,,🙏🙏
महाराज खूप छान कीर्तन, आणि खुप गोड आवाज आहे तुमचा.
राम कृष्ण हरी जगद्गुरू संत तुकाराम महाराज की जय 🙏
माऊली, रामकृष्ण हरी 🚩🚩🙏
पांडुरंगाची कृपा आहे आमच्यावर,आपल्यासारखे महाराज ऐकायला भेटले आम्हाला
खरचं आई वडीलसाठी मुलं मोठे झाले तरी पाखरच वाटतात..
Ek number vichar aihe khole maharaj koti koti pranam 🙏🙏🙏🙏💐
🙏🙏🙏🙏🙏🙏
जोडगोळी चा काय आवाज आहे छान
कोरस जाम भारी ❤❤❤
🙏 जय राम कृष्ण माऊली🙏
जय महाराष्ट्र जय शिवराय 👏 बाबासाहेब महाराज चायनल ईऊटूब चा कोटी कोटी प्रणाम 👏🌹💐
खुप छान ऐकून डोळे पाणावले महाराज अप्रतिम
Ram krishn hari mauli
प्रभाते चारियासी जाय पक्षिनी पिलू वाट पाहे ह्या अभंगाची तुमच्या आवाजातील लिंक टाकावी महाराज खूप छान आवाज
धन्यवाद विशाल महाराज जय हरी🎉🎉🎉🎉
राम कृष्ण हरी माऊली
रामकृष्ण हरी खुप छान किर्तन व गायन माऊली
किर्तीन.ऐकुन मन प्रसन्न होते
रामकृष्ण हरी माऊली
जगी आयसा बाप होवा राम कृष्ण हरि महाराज
महाराज आवाज खूप छान आहे ना काळी चार ना पांढरी चार खूप वेगळं लय भारी आवडलं
Kup mast good 👍🙏🙏 chan
अतिशय सुंदर किर्तन आहे
खूप छान किर्तन जी महाराज, ❤❤👏👏
Majha sansar asach
राम कृष्ण हरी
अती सुंदर
Ramkrishna.Hari.Mauli
खरंच संतांची भेट झाली 🙏🙏🙏
Khup sunder chal maharaj Ani Aavaj
महाराज माझी मुलगी तर अडिज वर्षांची आहे पण एक दिवस जरी घरात दिसलो नाही ना तर वाट बघत राहते पप्पा कधी येईल ❤😊
खुप सुंदर अप्रतिम
महाराज खुप चांगली मांडणी करून सांगितल ऐकून खूप समाधान वाटल
Khupch sundar
रामकृष्णहरी
खरंच खुप खुप छान आहे किर्तन महाराज वैकुंठाला जाऊन आल्यासारखं वाटलं 😊
राम कृष्ण हरी 🚩🚩🙏
राम कृष्ण हरी माऊली खूप छान❤❤🎉🎉❤❤🎉🎉
Wa mharaj khup chan kirtan zale
खरच या महाराजां न मध्ये मला पांडुरंग दिसला
धन निरंकार जी
Ram krushn Hari 😢😢
Ram Kurashn Hari Mahuli
RAM KURASHN HARI MAHULI
छान किर्तन महाराज धन्यवाद जय हरी माऊली ह भ प मारोती महाराज चिंतले खतगावकर यांचे किर्तन आणि सद्गुरूंचे ज्ञान हे अध्यात्मिक गित ऐका जी माऊली 🎉😢
🙏राम कृष्ण हरी🚩🚩🚩
जय हरी विठ्ठल केशवा
अतिशय गोड कीर्तन 200 subscribe dhanywad
खूप सुंदर आहे माऊली
खुप च छान आहे हा आवाज किर्तन 😢रडलो राव मी 🙂
जय हरी माऊली आवाज फार गोड आहे
विशाल महाराज नमस्कार दंडवत प्रणाम माऊली 🌹🌹🌷🌷👏👏🙏🙏
खुप खुप सुंदर सेवा महाराज,आपली वाणी ऐकुण मन हेलावून गेले ओ,,मी तुमचा खुप फॅन आहे,आणी किर्तन मध्ये भागवत कथे मध्ये मी सिंथ वाजवतो महाराज....
राम कृष्ण हरी विठ्ठल माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली
Lay bhari ❤❤❤❤❤❤❤❤❤
विशाल महाराज
तुम्हाला दंडवत