हर्षदा जय भीम, हे गीत ऐकताना खरच वर्तमान विसरुन अगदी बाबाजवळ गेल्याच जानवल त्याच्या आणि आपल्या विचाराची दिशा जवळपास एकच असावी बाबांच्या विचारानेच मार्गक्रमण व्हावे असे झाले तर बाबाच शिक्षण व प्रशिक्षण खर्या अर्थाने यशस्वी होईल
दादा जयभीम मला आपण गायलेली गीते खूप आवडतात .काही गीते मी स्वतः भजन मध्ये गातो.काही प्रयत्न करतो माझी विनंती आहे की तुम्ही गायलेली श्रद्धांजली गीते दोन ,तीन पाठवा🙏🙏🙏🙏
इतर गाणे आपण खुप छान गायलेत पण या गाण्याचा मेळ बसला नाही खुप घाई झाली. एकदा या गाण्याचे गायक आदरणीय प्रकाशभाऊ वानखडे हे कसे गातात ते आवश्य बघा आणि पुन्हा प्रयत्न करा. शक्य झाल्यास एक तबला वापरात आना. प्रयत्न खुप छान आहे पण जरा आणखी लयबद्ध पद्धतीने गाण्याचा प्रयत्न करा.
भाऊ तुमचे बोल सुदंर आहेत परंतु सगिंत खुप छान आहे कारण बोल वाचून कळतात आणि इच्छा जादू पर तुमचे गितांचे बोल समजले नाहीत आणि भाऊ सर्व ठिटाआहे परंतु तुम्ही तुमच्या संगिता मधेच एक संगीत एड केले आहे ते म्हणजे डपली यांनी ढोलकी च्या नतंर एड यांनी एमपरूमेन्ट हो रहा है लगे रहो भाऊ एक कामियाबी मिळेल बसा सबर करना चाहिए 👌👌👌👌
निळ जॅकेट..! बाबासाहेबांची बदनामी करता काय..! बाबासाहेबांनी स्वताच्या मुलांइतकाच समाजाचा(बहुजन समाजाचा देखील)देखील पोटतिडकीने विचार केलेला आहे..! ही बाब आपणाद्वारे दुर्लक्षित केली जात आहे. आपला मो.क्र.द्या..!
गायकाचा आवाज खूप मधुर आणि क्रांतिकारी आहे। जय भीम सर्व पार्टी सदस्यांना।
हर्षदा जय भीम,
हे गीत ऐकताना खरच वर्तमान विसरुन अगदी बाबाजवळ गेल्याच जानवल त्याच्या आणि आपल्या विचाराची दिशा जवळपास एकच असावी बाबांच्या विचारानेच मार्गक्रमण व्हावे असे झाले तर बाबाच शिक्षण व प्रशिक्षण खर्या अर्थाने यशस्वी होईल
अप्रतिम ढोलकी आणि सुरेख अस गीत जय भीम
जयभीम - अप्रतीम आपण च खरे बाबासाहेब च्या विचाराचे वारसदार कोटी कोटी प्रणाम जगताप वार्टी
दादा जयभीम मला आपण गायलेली गीते खूप आवडतात .काही गीते मी स्वतः भजन मध्ये गातो.काही प्रयत्न करतो माझी विनंती आहे की तुम्ही गायलेली श्रद्धांजली गीते दोन ,तीन पाठवा🙏🙏🙏🙏
खूप छान भावांनो सर्वांना सप्रेम जय भीम जय शिवराय
थांबा हो थांबा गाडीवाले दादा.. हे गीत आपण गावं.. अशी आमची अपेक्षा आहे...
होत असल्यास आम्हा प्रेक्षकांची इच्छा पुरवावी..
जय भीम
Ho bhau he gan tumhi ekda mhna
जगताप गायन पार्टी तुमचे खुप खूप कैतुक गायनातुन समाज प्रभोधन करणे तुम्हाला खुप खुप शुभेच्छा .जय भिम
He gan khup chan ahe ek स्फुर्ती nirman hote शरीरात जय भीम भाऊ
Khup chan bhavano Jay bhim 🙏🙏🙏
va va kya bat hai खुपच सुंदर गायन
अप्रतिम भीम गीत गायन क्रांतीकारी जयभीम दादा
लयभारी गायक अभिनंदन धन्यवाद जयभिम मी किशन सोनकांबळे आरळी ह.मु.सिडको नांदेड
खुप छान आवाज आहे तुमचा भाऊ जयभिम 🙏🙏🙏🙏
खुप छान मानाचा जयभीम सर्वांना
Khup chhan,sarvana Jay bhim
अप्रतीम - आवाज वाद्य सर्वाना जयभिम . जगताप परिवारास नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आपण बाबा साहेबांची शान आणि मान मला तुमचा अभिमान वाटतो - जयभिम
मस्त भाऊ....एकदम छान
God awaj ahe bhau Jay bhim
खूप छान जय भिम भावांनो,,,
Khup chan gayle bhau
वा वा वा छान दादा असच चालु द्या.... जय भीम
Kubh sundar song
Super bhavano
स्नेहा पूर्वक जयभीम
Full suport jay bhim
खरंच हर्षानंद जी तुमचा आवाज खूप गोड़ आहे.....जय भीम
अप्रतिम!
बादशाहीतल्या त्या मुकुटातला नोटेशन पाठवा
छोटा भावाला मानाचा जय भीम
अप्रतिम आहेत
खूप खूप छान.
Very good जगताप गायन पार्टी
एक नंबर सादरीकरण दादा 👌👌👌जय् भिम,🙏
Jay bhim dada
Jai🙏Bhim nice
Khup chan bhau jay bhim
Jay bhim
जय भीम
जयभीम भावा
खुप छान
Jaybhim dada
सप्रेम जयभीम
Jai Bheem ❤
Jay bhim sarv grup la
Majhi ak icha ahe
Ak Gan gav mata Ramai get te
Chalalis Rama tu mala soduni
Please
Veri nice dada
Jay bhim shabhi sathiy ko
🙏🙏🙏🙏💙💙
क्रांतिकारी जय भिम
Very nice.
Jay Bhim 🙏 mast Gayle
Proud of all
Very nice
Nice voice
❤❤cv
क्रांतिकारी जयभीम
खूप छान भाऊ
इतर गाणे आपण खुप छान गायलेत पण या गाण्याचा मेळ बसला नाही खुप घाई झाली. एकदा या गाण्याचे गायक आदरणीय प्रकाशभाऊ वानखडे हे कसे गातात ते आवश्य बघा आणि पुन्हा प्रयत्न करा. शक्य झाल्यास एक तबला वापरात आना. प्रयत्न खुप छान आहे पण जरा आणखी लयबद्ध पद्धतीने गाण्याचा प्रयत्न करा.
क्रांती कारी जयभीम., भावाने तुम्हाला खुप शुभेच्छा. खुपच मधुर आवाज आहे. हीच खरी समाजसेवा आणि समाज प्रबोधन आहे.
सर्वांना सन्मानाचा जय भीम 💙🙏
Very very nice 🙂
छान
भाऊ तुमचे बोल सुदंर आहेत परंतु सगिंत खुप छान आहे कारण बोल वाचून कळतात आणि इच्छा जादू पर तुमचे गितांचे बोल समजले नाहीत आणि भाऊ सर्व ठिटाआहे परंतु तुम्ही तुमच्या संगिता मधेच एक संगीत एड केले आहे ते म्हणजे डपली यांनी ढोलकी च्या नतंर एड यांनी एमपरूमेन्ट हो रहा है
लगे रहो भाऊ एक कामियाबी मिळेल बसा सबर करना चाहिए 👌👌👌👌
Better sir
Jay bhim bhau
❤
God avaj peti master🙏🙏🙏
Jayhim
सदर गीताची लय वाढलेली आहे विशेष करून ढोलक आपण लक्षात घ्यावे
Wonderful !
जय भिम
Good
Well
Dada jay bhim ...No dya tumcha
Majha chaiwala hey Ayush udand Lava whe Ramayan geet gana Sahib
Nice
Ok
अशोक शिनगारे पाचेगाव ता. जिंतूर जि. परभणी (पेंटर) खुप छान
Jay bhim
Bhau kontya jilla th rahta tumhi
Location chan aahe
Thanks
👍🙏
या गायन पार्टीतील सर्रांना माझा क्रांतिकारी जय भिम
त्यात छोट्या ढोलक कलाकाराच कौतुक करावस वाटत
मी गायक गीतकार व संगीतकार
विजयानंद साळवे चिंचोली कर
बंधुनो दुसऱ्या ढोलकीवाल्याने सादरीकरण बिघडवल बाकी सुरूवात जबरदस्त
आधीचा ताल बरोबर होता...ढोलक वाजविणारे बदलले व गीत थोडे फास्ट झाले व म्हणायला अडचण झाली.
गायन सुंदर आहे पण ढोलक आणि नाल सारखी नाही वाजत छान करता पन आगोदर वाजवण्याचा आणी गाण्याचा सराव करावा सरावाशिवाय उपयोग नाही भाऊ
निळ जॅकेट..! बाबासाहेबांची बदनामी करता काय..!
बाबासाहेबांनी स्वताच्या मुलांइतकाच समाजाचा(बहुजन समाजाचा देखील)देखील पोटतिडकीने विचार केलेला आहे..!
ही बाब आपणाद्वारे दुर्लक्षित केली जात आहे.
आपला मो.क्र.द्या..!
8010477752
खुपच छान.