अप्रतिम सादरीकरण आहेत मित्रांनो.अतिशय अंत:करणातुन,तळमळीने विश्वरत्न,बोधिसत्व महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार सोशल मिडियाच्या माध्यमातून जगासमोर मांडत आहात त्याबद्दल आपल्या सर्वांना मानाचा,कडक जय भिम.
तुम्ही कमेंट्स ला रीपलाय देत नाही भाऊ असुध्या पना हे गीत आम्हाला पाहीजेत होत पाठवलं तर खुप चांगलं होईल कारनं गाण्याचे काही बोल स्पष्ट अईकाला येत नाही .....जय भीम
Mind blowing aprtim khup geet gaile bhawano Jay Bhim 💙💙💙
जबरदस्त रमाई गीत आहे चंद्रकांत खरात यांच
Chan sadrikaran , uttam saath.
दिल.से.जय.भिम
Khupch jabardast bhavano 👌👌💐chotya vadakala tr shalot khupch apratim vajvt aahe👌👌👌👌💐💐💐💐💐pudhil karyas shubhechha
अप्रतिम रमाई गीत गायन क्रांतीकारी जयभीम दादा
बाळा काय ढोलक वाजवतो राव तू मी पण ढोलकी वाजवतो पण तुझ्यापासून खुप शिकायला भेटते एक नंबर पार्टी कडकं जय भीम जय शिवराय
जय भिम दादा सर्वांना अप्रतिम 🙏🙏🙏💙
जय भीम 🙏🙏🙏दादा खूप छान रमाआई गीत पण ढोलकी khup छान 👍👍👍👍👍
खुप छान 🎉🎉न❤जय भीम
खूप छान गाता दादा तुम्ही आवाज खरच खूप सुंदर आहे तुमचा जय भीम 🙏🙏
जे खरं भीमाचं रक्त असेल, तेच हे गाणं समजु शकतं . जय भीम 🙏
खुप छान गीतकार चंद्रकांत खरात यांना मानाचा जय भीम
अप्रतिम सादरीकरण आहेत मित्रांनो.अतिशय अंत:करणातुन,तळमळीने विश्वरत्न,बोधिसत्व महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार सोशल मिडियाच्या माध्यमातून जगासमोर मांडत आहात त्याबद्दल आपल्या सर्वांना मानाचा,कडक जय भिम.
Jay Bhim bahu ly bahri
जय भिम भाऊ जय भिम खुप छान ढोलकी वाधक 👌👌👌👌👌👌
Jay bhim
Badiya dada Jay bhim
जय.भिम
भाऊनो मी तुम्हाला मानतो साहेबांचे खरे नामसमरण तुम्ही करत आहात बाकी सावलती घेऊन समाज विकत आहेत
Kup Chan
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
👍👍👍👍
Avaja khupch Sundar ahe
Nice
खुप छान भाऊ आदन्यापाल खुप मस्त ढोलक वाजवतो एक नंबर कडक निळा भडक जय भीम
जय भीम भावांनो
तुम्ही कमेंट्स ला रीपलाय देत नाही भाऊ असुध्या पना हे गीत आम्हाला पाहीजेत होत पाठवलं तर खुप चांगलं होईल कारनं गाण्याचे काही बोल स्पष्ट अईकाला येत नाही .....जय भीम
🔥
Chan bala
Lay bahri
mi dhaije kherda kh talakhed majalgon Beed
भाऊ तुझ्या अवाजमधे जादू आहे रे
जय भीम
छान...हार्मोनियम,ढोलक चा आवाज कमी आणि गायकाचा आवाज मोठा असावा(शेगांवकर, संगीसंयोजक)
हार्मोनियम मूळ गायकाचा नीट आवाज येत नव्हता भाता थोडा कमी मारायचा नेक्स्ट टाईम बाकी खूप छान
गीत तर द्या हो भाऊ
Jay bhim