उत्कृष्ट आवाज सुंदर मांडणी मयुरी अशीच गात रहा बाबासाहेबांचा महिलांच्या चळवळीवर खूप विश्वास होता आज स्त्रीमुक्तीच्या प्रबोधनाची भारतीय समाजाला गरज आहे क्रांतिकारी जय भीम 🙏🙏✊✊
Atishay marmik pane gita la sadar kele.Khade parivara che abhinandan. Banjo aanee tabla chi surel sath.Jaybhim Namobuddhay. From : Prakash Ramteke Urjagram Tadali Tah+Dist. Chandrapur.
खूप सुंदर सादरीकरण, आणि पूर्ण संच सुद्धा कलाकार आहे,मयुरी तू प्रकाशदिप वानखेडे च्या खालोखाल गायन केले, अप्रतिम, उल्लेखनीय, सुंदर, जयभीम जय भारत जय संविधान
जयभीम खाडे परीवार कीती बुध्दी विलासी आहे प्रत्यक ठेका आणी बॅंजो चीसाथ .......अ प्रीतम प्रथम यांच्या आई वडीलाला धन्यवाद देतो. असी मुलं घडवीले.हेच जरमुलंदुसर्या चे असते तर लोककीती नाच ले असते .धन्यवाद भवतु सब्ब मंगलंम असीच प्रगतीहो नमो बुध्दाय.!!!!!
Mauri khade. Bhim Ghayan parti Lay Lay Bhari. Nice Singing Tai. Jaybhim 🙏
खूप आनंद होत आहे बाळा तुझ्या गायनाने मन प्रसन्न झाले आणि तु़झा अभिमान वाटतो अशीच तु प्रगती नक्कीच पाहायला आवडेल
Khup chan sanch swagat
उत्कृष्ट आवाज सुंदर मांडणी मयुरी अशीच गात रहा बाबासाहेबांचा महिलांच्या चळवळीवर खूप विश्वास होता आज स्त्रीमुक्तीच्या प्रबोधनाची भारतीय समाजाला गरज आहे क्रांतिकारी जय भीम 🙏🙏✊✊
खुपच छान कलाकार आहेत. कुठलीही टिका टिपणी नाही. बांजो मास्टर एक तरुणी आहे हे अभिमानास्पद आहे. 👏👏👍👍
माझे खुप आवडते हे गित! जनमानसात या गिताच्या शब्दा- शब्दा खुप महत्व आहे,शब्दअन- शब्द आपल्या ह्रदयात साठवण्या आंबेडकरी समाज तत्पर आहे.🎉🎉🎉🎉❤❤
छोटा, तब्बला, मास्टर खुप सुंदर,वाजतो❤❤❤❤ जय भिम ताई
एक नंबर भिम गीत मयुरी खाडे 👌👌🔥🔥 जय भीम 🙏🙏
अप्रतिम सादरीकरण.. सर्व टीमला जय भीम
❤खुपचं छान गायलीस तु मयूरी तुझ्या गायकीला भरपुर यश लाभो❤❤❤
खूपच सुंदर सादरीकरण जय भीम ताई
बाकी आवाजासह गायन व संगीत छान आहे. जयभीम
अतिशय सुंदर गीत नमो बुद्धाय जय भीम ❤
My heartiest appreciation to all performers, well done, thankyou for sharing.
खूप छान भीम song मयरी ताई 💙🙏
भारीच छान गायल..... 👌👌👌
खूप छान आणि सुंदर आवाज.. संच खुप सुंदर आहे कुठे राहता तुम्ही....जय भिम ❤❤
खूप सुंदर आवाज खूप सुंदर गायन ,खुप छान प्रबोधन सप्रेम जयभीम मयुरी मॅडम
खुप सुंदर गायल,मयुरी, ताई जय भिम
मयूरी ताई तुमचा आवाज पहाडी आवाज आहे .गात रहा आणखीनच गोड होइल..खुप छान .सुंदर आवाज.
Jaybhim
Beautifull enlighten singing Tabla vadak balkalakar and banjo vadika khup chan 👌
😮खुप.च.छान..........100वेळस.ऐकून.सुधदा.मन.भरतनाही.
very excellent singer Tai and also all other musician- Jai Bhim
Waa khupach chhan sarv kalakar 👌👍Jai bhim namo buddhay 🙏
खूपच छान एक ताई गायक तर दुसरी ताई बॅजो मासटर सर्वाना मानाचा कडक जयभीम
अतीशय सुंदर गीत गाईले तसेच banjo व तबला वादक सुध्दा खप छान वाजवीला
Very nice voice, very nice music , specially tabla
Khup Sundar
Jai Bhim Tai
Khup. Kadk. Khup khup chan. Aawaj. Kadk. Jaybhim jaysavidhan
खूप गोड गातेस तू. कधी मिलिंद महाविद्यालय,औरंगाबाद ला मी तुझा गायनाचा कार्यक्रम ठेविल. प्रा. डॉ.मिलिंद मगरे,उप. प्राचार्य.
Thanks sir🙏
या दोन्ही भिम वाघीनींना शाहीर विशाल गायकवाड यांचा कडक जय भिम खुपच छान गाईले
कुंभारा परी भीमा.. हे गीत खूप छान आवाजात.. मयुरी khade तुम्ही. जयभीम
Atishay marmik pane gita la sadar kele.Khade parivara che abhinandan. Banjo aanee tabla chi surel sath.Jaybhim Namobuddhay. From : Prakash Ramteke Urjagram Tadali Tah+Dist. Chandrapur.
एक दम सुंदर गीत आहे 🎉🎉🎉
छान मी आपला कार्यक्रम वसमत येथे एका लग्न समारंभात ऐकलं आहे.बहारदार आवाज जयभीम
अप्रतिम सादरीकरण, गोड आवाज
Kubh sundar song mayuri khade
Very 2 nice welcome jaybhim
खूपच छान आवाज गा तुझा उत्कृष्ट banjowadk wah god🎉
खूप सुंदर सादरीकरण, आणि पूर्ण संच सुद्धा कलाकार आहे,मयुरी तू प्रकाशदिप वानखेडे च्या खालोखाल गायन केले, अप्रतिम, उल्लेखनीय, सुंदर, जयभीम जय भारत जय संविधान
Thanks bhau 🙏
Proude of Banjo girl ..आणखी.छान होणारआहे.....keep it up...👍👍
वा अतिशय सुंदर 👌👌💐💐👌👌👌👌
मयूरी ताई खूब चांद गायन जय भीम
खूप छान गायल आणि रिदम एकदम कडक होता 👌👌👌✨
Very nice song tai saprem Jay Bhim
Nice singing 👌
Saprem Jay bhim🙏
खूप छान ताई सर्वच खूप छान आहेत जय भीम
सर्व लहान कलाकारांना मानाचा क्रांतिकारी जय भीम बाळांनो कर्नाटकातून
खरच मयुरी खाडे अभिनंदन .........!!!!!
भारी स्टाईल ...वा....वा,...
Wa kya aavaj hai lajvab bhidav tai
खुप छान गित आहे जय भीम ताई
Jio Pallavi & Pramod ❤❤
1 Noumber Khupach Chan Mast
your voice is very beautiful and many people are listening to it.
Vary nice program 👍
जय भीम ता ई 🙏 खुप छान veriy nice
फार सुंदर सादरीकरण
Khup chan tejal jadhav gayan party yancha kranti Kari jay bhim
जय भिम ताई
जय भीम🙏🙏🙏
छान गायन केले ताई अभिमान आहे
खूप छान 😍🙏💙
❤❤❤खूपच छान आवाज आहे तुझा जय भीम ❤❤❤
थक्षझऱरचम
खूपच छान ... सगळ्या टीमचं अभिनंदन...
खूपच सुंदर गायकी बरोबर संगीत पण 💙💙
Khup kadak aavaj aahe mayuri
खुप छान ताई कडक जय भिम
सुंदर गायन जयभीम
खूप छान आवाज बंजों मास्टर दोघे पण खूपच चांगला आहे
बैंजो वादक पल्लवी ताईला मानाचा जय भिम,,,
Mst tai
जो छानमयुरी
खूप छान सादरीकरण जय भीम ताई
Khupch chan tai
जय भिम खूप छान मयूरी खाडे
Khup chaan ji,Amala pan dholak var bolva
खाडे ताई. गीत. आवाजाला. जय भीम
क्या बात है 👌👌 खुपच अप्रतिम 👌
Khup Chan Jay bhim
Jay Bhim 🙏
Nice mayuri tai
खुप छाण गायल मयुरी भिम गी त धंन्यवाद🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
खूप छान ताई माझ्याकडून तुम्हाला मानाचा मुजरा करतो जय भिम
Jay Bhim
Jaibhem 🙏 superb 🙏 wa kyabathhe
मयूरी ताई खाडे तुझ आधिक आधिक अभिनंदन जयभीम जयसविधान नमो बुद्धाय 😊
क्या बात!!!! खूप गोड आवाज👌👌👌👌👌
खूप छान आवाज आहे...👌 माळधामणी गावामध्ये पावसामुळे तुमचा जयंतीचा कार्यक्रम झाला.. नक्की पुढच्या जयंतीला कार्यक्रम आयोजित करू...जय भीम...
जयभीम साहेब आपला मो.नं द्या.जयभीम.
मी हा आवाज महातपुरी ता.गंगाखेड येथे आयकला आहे अप्रतिम
जयभीम खाडे परीवार कीती बुध्दी विलासी आहे प्रत्यक ठेका आणी बॅंजो चीसाथ .......अ प्रीतम प्रथम यांच्या आई वडीलाला धन्यवाद देतो. असी मुलं घडवीले.हेच जरमुलंदुसर्या चे असते तर लोककीती नाच ले असते .धन्यवाद भवतु सब्ब मंगलंम असीच प्रगतीहो नमो बुध्दाय.!!!!!
Very nice song and singer
Sarva kalakaranna krantikari jayabhim 🙏🙏
बेन्जो मास्टर ता ई जय भीम🙏 खुप छान
Nice song and voice
खुप छान मयुरी पिल्लु आशीच खुप छान प्रगती होवो 🎉🎉जय ज्योती जय क्रांती जय भिम ❤❤❤
Thanks uncle🤗🥰
खूपचं सुंदर
एक नंबर सुंदर
Very nice dear 👌👌☑️✌️❤️
अप्रतिम मयुरी
🎉सुपरसबकेऊपर
Jay bhim
खूप छान मयुरी
Super🙏 रामु 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹