जबरदस्त performance भावांनो...असेच समाज जागृतिकरण करा . मी तुमचे सर्व व्हिडिओ पाहतो खूप छान ..एखाद अड. बाळासाहेब आंबेडकरांचे गीत बनवा हीच इच्छा जय भीम....नमो बुद्धाय
विडिओ बघणार्या सर्व बांधवांना विनंती आहे, तुम्ही विडिओ बघत असतांना जर जाहिरात आली असेल तर ती पुर्ण पहावी तेव्हडीच मदत आपल्या तर्फे या भजनी मंडळीला होईल. जयभिम 🙏
महाकवी वामनदादा कर्डक यांना मानाचा जय भिम तसेच गायन पार्टी चे अभिनंदन.
दादा खूप भारी एकदम अंगावर काटा येतो♥️♥️ मस्त
खूप छान जगताप बंधूंनो . जय भीम नमो Buddhay
ना लाखो रूपये खर्च करून उभारलेला स्टुडिओ, ना मोठ्या मोठ्या रकमेची माईक,, तरी सुद्धा येवढा छान आवाज, वाद्य ,खरच जेवढे बोलावे तेवढे कमीच आहे भावांनो 🙏🙏🙏
Thanks sir
aagdi chan git aah🙏
एकदमच जबरदस्त, कडक जयभिम जगताप बंधुला
🙏🙏🙏🤝🙏👌👌👌इनक्रेडीबल भाऊ जयभीम🙏
खुप खुप छान छोटा वस्ताद तुला खुप खुप आशिर्वाद तू नक्किच मोठा वस्ताद होणार आहेस.
खूप छान गायले आहे जय भिम 👌👌
एक नंबर आहे गान 🌷👌👌👌
खूपचं सुंदर.... क्रांतिकारी जय भीम सर्वांना
खूप सुंदर सादरीकरण। सर्व कलाकारांना मनापासुन क्रांतिकारी जय भीम।
Kordach pav khato ❤️❤️mana bhau tumcha aawaj no 1 ahe.. krantikari,manacha,sanmanacha, jay bhim
Very nice 👌👌👌
🎉🎉🎉🎉❤❤❤
Jay Bhim tumcha mule Babasahebache Vichar jivat aahes Jay bhim
खूप छान 👍👍👍👍👍❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
समाजाचं काय रं गड्या.... समाजाचं काय...............
Jay bhim khup mast
Dholk patu 🙏
♥️♥️♥️♥️😍 महाकवी,लोककवि वामनदादांचं हे गाणं, गाण्याचे शब्द, आणि सादरीकरण तर खूपच सुंदर 🙏🙏
Dada sarv pratham tumhara koti koti jay bhima apana samajat tumchya sarke gayak ahe yecha mala abhimaan ahe
खुप सुदंर स गित अाहे जय भिम 🙏👋
खुप छान गायन.सप्रेम जयभिम दादा. या गाण्याचे हारमोनीयम नोटेशन पाठवा.
अप्रतिम मित्रांनो जय भीम
आसेच नवनविन विडीओ बनवत जा
एक नंबर सादरीकरन 🌹
शाही र फार.छान.जयभीम
वा दादा खूप सुंदर गायन आणि विशेषतः छोट्या उत्सादा चा हात काय छान ढोलक त्याच्यावर खुष आहे मोठेपणी फार मोठा उत्साद होईल हिच शुभकामना
Jay bhim.jay sanvidhan👃👃👃👃
Khup chan jagtap parivar
खुप छान
Khup chhyan jai bhim
Khupch Chan dada ♥️💫✨
Kadkkkk Jay bhim
Jai bhim 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
खूप खूप छान.
सर्वांना सप्रेम जय भीम 💙💙💙
फारच छान..
Very nice song.
मानाचा जय भिम
अप्रतिम... जय भिम
आपला पत्ता सांगावा 🙏
Nice. Lage Raho......
Khup chhan
जबरदस्त performance भावांनो...असेच समाज जागृतिकरण करा . मी तुमचे सर्व व्हिडिओ पाहतो खूप छान ..एखाद अड. बाळासाहेब आंबेडकरांचे गीत बनवा हीच इच्छा
जय भीम....नमो बुद्धाय
धन्यवाद दादा
ऐक नंबर
S
Jay bhim kadkk gayki bhau
Ek LIKE tya bal kalakar sathi👍
जय भीम 🙏👍🏻
Dada jay bhim apratim
Jay bhim❤
💐🙏🙏🙏🙏जय भीम,👍👍💐🙏💐
Jay bheem all of you EKdam kadak superrrrrr geet waaa
👍👍👍👍👍
Chan
Jai bhim
तुम्ही दीक्षाभूमी ला येऊन आपल सादरीकरण करा.......!
Samajach kay apratim geet swabhimanacha jay bhim
Amazing
Rytham + music both r very good.
जय भीमजी सर जय मुलनीवासी सर जी
Jay bhim
khup chan mitranno jay bhim
अप्रतिम
Kadak Jay Bhim 🙏
घे ग रमा ओवीतून नाव त्या भीमाच हे गीत सादर करा विनंती आहे भाऊ या गीतासाठी
जय.भिम.दादा
जय भीम
Jaybhim 👍👍
Super
Jay bhim
Mo no comment kara gayan particha.....
Veri. Nice
Nice voice
विडिओ बघणार्या सर्व बांधवांना विनंती आहे, तुम्ही विडिओ बघत असतांना जर जाहिरात आली असेल तर ती पुर्ण पहावी तेव्हडीच मदत आपल्या तर्फे या भजनी मंडळीला होईल.
जयभिम 🙏
धन्यवाद दादा
नक्की भाऊ 🙏
शा
छोट्या ढोलकी वाजवत आहे त्यां कलाकारांना एक गित सादर कराव
Jai bhim bhau badhiya banjo wala nahi ka bhau
Map kara...Kaka galyat feta ghalun baslet te Song manat nahit ka...
तुमचा कॉन्टॅक्ट नंबर सेंड करा
8010477752
एकदमच जबरदस्त, कडक जयभिम जगताप बंधुला
Jay bhim
जय भीम
जय भीम