गाण्याचे बोल सत्य परिस्थिती होती आमच्या दलितांची पण डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी आमच्या जनावरापेक्षा हालअपेष्टा होत्या पण आमच्या जिवनात सर्विकडे उजाड रान होते पण आता आम्ही हिरव्यागार शेतात राहुन आनंदात जिवन जगत आहोत बाबासाहेब तुमचे उपकार आहेत पूर्ण पिढीला,सदर दोन शब्द जगताप बंधूचे गाणे ऐकून लिहायला वाटले, धन्यवाद जयभीम. 🙏🙏🙏
जगताप परिवारच अभिनंदन.. आंबेडकरी चळवळ जिवंत ठेवण्याच खर काम तुमच्या सारख्या भीमसैनीकांनी केले आहे. आज्ञापाल च विशेष कौतुक.. तुम्हाला मानाचा जय भीम. आणि खूप खूप शुभेच्छा..
खूप खूप खूप छान..गीत , गायन ,वादन..कोरस,. वाह वाह..तो लहान मुलगा काय वाजवतो राव....खरंच... शतशः नमन..... जय भीम, जय बुद्ध, जय भारत, जय जवान, जय किसान, जय संविधान,,,🙏🙏🙏
खुपच सुंदर बाबासाहेब आंबेडकरांनी सोप्न बघीतले होते माझ्या समाजात ias, ips, आयुक्त , ईलेकशन कमीश्नर, जी या देशाची राज्य करती जमात आहे ती उभा करायची आहे ते पुर्ण झालं पाहिजे बस
साहेब अंगावर शहारे आले गीत आयकून करच बा भीमाचे उपकाराची परत फेड आपल्या कडून कधीच होणार नाही एवढे उपकार आहेत बाबा चे आपल्या वर तुमा सर्व टीम ला खुप साऱ्या शुभेच्या......... जय भिम जय हिंद इ आ स प्रदिप
Jay bhim
Bahut badhiya Bhim git,,,,,
🙏🙏यज भिम 🙏🙏
Hi
वा एक नंबर हार्मोनियम वाजतात हर्षानंद दादा
@@madhukarnitnavare7503❤
अतिशय सुंदर सादरीकरण सर्व बंधुंचे अभिनंदन 💐💐💐💐💐💐🙏
खूप छान भीम गीत पार्टी प्रबोधन आवश्यक
जयभीम
जय भीम छोट्याश्या मुलाणी खुप खूप छान वाजले एकच नंबर गीत पुडील वाटचालीसाठी शुभेच्छा बन्दुणो
जय भीम खूप छान गीत आणि गायक क्रांतिकारी जय भीम साने परिवाराकडून🎉🎉🎉🎉🎉🎉
गाण्याचे बोल सत्य परिस्थिती होती आमच्या दलितांची पण डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी आमच्या जनावरापेक्षा हालअपेष्टा होत्या पण आमच्या जिवनात
सर्विकडे उजाड रान होते पण आता आम्ही हिरव्यागार शेतात राहुन आनंदात जिवन जगत आहोत बाबासाहेब तुमचे उपकार आहेत पूर्ण पिढीला,सदर दोन शब्द जगताप बंधूचे गाणे ऐकून लिहायला वाटले, धन्यवाद जयभीम.
🙏🙏🙏
🙏🙏Jay Bhim 🙏🙏ashech samaj seva chalu thewa samaj tumcya mage ahe.💙💙
सलाम लेखणीला काय गाणं हाय राव गायलं पण छान वा 🙏जय भिम 🙏💯💯💯💯💯
खूप छान गित. सादरीकरण मस्त. छोठा ढोलकी पट्टू खूप छान वाजवतो.👌👌
जगताप परिवारच अभिनंदन.. आंबेडकरी चळवळ जिवंत ठेवण्याच खर काम तुमच्या सारख्या भीमसैनीकांनी केले आहे. आज्ञापाल च विशेष कौतुक.. तुम्हाला मानाचा जय भीम. आणि खूप खूप शुभेच्छा..
क्रांतिकारी जय भीम ........ खूप छान सादरीकरण 👍👍
जयभीम. नमोबुध्दाय. अति. सुंदर. वंदन. गीत.. गाईले. जगताप.. भाऊ. आणि. सर्व. जगताप. परिवारास. क्रांतिकारी. जयभीम. 👌चोपडे. तुळशीराम. चोपडे. मुंबई. दहिसर.
खुप खुप सुंदर सादरीकरन अप्रतिम गायकी आणी संगीत संयोजन अप्रतिम अप्रतिम अप्रतिम
खुप खुप छान आवाज आणि साथसंगत भावांनो. छोटा ढोलकी पटूचे विशेष आभार. धन्यवाद;जयभीम.
निसर्ग .सौंदर्य .फारच...छान..।मानाचा .मुजरा.......... जयभीम.... भावानो
सप्रेम जय भीम दादा
अंगावर शहारे आले.
पुढिल वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा
लहान मुलगा असून काय वाजवण्याची तळमळ आहे जबरदस्त
खरोखर आंबेडकरांनी आपल्यासाठी खुप मोठी किमया करुन ठेवली...गाणं ऐकल्यावर ऊर भरुन येते 🙏 जयभीम 🙏कोटी कोटी प्रणाम.,.
अप्रतिम भीमगीत गायन काळजाला भिडणारे गायन क्रांतीकारी जयभीम दादा
एक कलाकार १०० ला भारी
without sound pn best performance
sound aslyvar tr rada क्रांतिकारी जय भीम all of you
जगताप परिवाराचे हार्दिक अभिनंदन फारच उत्तम सादरीकरण तसेच डोलकी वादन लहान मुलाचे देखील उल्लेखनीय आहे जयभीम.
माझं आवडत भीम गीत भीमा तुझ प्रणाम कोटी कोटी🇮🇳🇮🇳🇮🇳
वा, वा जय भीम
सर्व भावांना जयभीम खरंच खूप छान कलाकार आहात शब्द अपुरे आहेत
बाबासाहेब म्हणतात माझ्या १० भाषणाची ताकत एका गितामध्ये आहे हे खरे आहे
एकदम मस्त खऱ्याखुऱ्या भिम गायन पार्टी ची आठवण झाली फक्त टाळा ची साथ दिली तर रंगत वाढेल जयभीम.
खुप चांगल गायले 👌👌👌👌👌🙏
गाण्याच्या माध्यमातून आंबेडकर चळवळ ज्वलंत ठेवत अहात, सर्वाना क्रांतिकारी जय भीम
9:59 Jay.Bihm
Jay bhim
खूप छान गोड आवाज आहे दादा तुमचा जय भीम जय शिवराय
वा रे वा क्या तबला मास्टर है दोनो ही !!!
💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙
जय भीम अंगावर काटे आणण्यासारख गीत आहे.
Jay Bheem Namo buddhay very nice song congratulation brother
निसर्ग रम्य वातावरनात भिम गिताचे सुंदर सादरीकरन, उत्तम ढोलकीवादक, सर्वाना क्रांतिकारक जय भिम
आज बाबुराव जगताप विजय जगताप याच्या वाणीतून राजेचा पोवाडा एकला खूप खूप भरी गायन आहे. जय शिवराय जय शंभुराजे जय भीम
अप्रतिम जबरदस्त सादरीकरण सुंदर कडक स्वाभिमानाचा जय भिम
Nice👍👍👍👍 Jaybhim🙏🙏🙏🙏
बंधूंनो खूप छान गित गायल . गायनातून समाज प्रबोधन. करता. आणि खूप छान. तुम्हाला सर्वाना. जय भीम व पुढील वाटचालीसाठी लाख लाख शुभेच्छा. कळावे ऐतवडे बु.
जय भीम खुप सुंदर गायीलात सुंदर वादन खुपच आनंदवाटला ऐकुन
खूप खूप खूप छान..गीत , गायन ,वादन..कोरस,. वाह वाह..तो लहान मुलगा काय वाजवतो राव....खरंच... शतशः नमन.....
जय भीम, जय बुद्ध, जय भारत, जय जवान, जय किसान, जय संविधान,,,🙏🙏🙏
👍👍👍👍
जय भिम नमो बुध्दाय जय संविधान
एक नंबर सुपर लय भारी खुप छान मस्त बेटा तुम्ही किती सुंदर गाणं गायलं🙏🙏🙏👍👌💙
जय भीम भावानों खुपच छान सादरीकरण!
अतिसुंदर..खुपच छान सादरीकरण.. जय शिवराय.. जय भिम..जय प्रबुद्ध भारत.. जय सम्राट अशोक.!
Waaaaahhh khup khup chan singing 👌👌👌👌
एकदम कमी साहित्यात.. खूपच चांगल्या सुरात गाणं गायलं आपण...
सलाम तुमच्या कलेला..
खूप छान वंदन गीत
अष्टशील या वयात खुप छान वाजवितो
जयभीम,खूप छान
अप्रतिम सादरीकरण मानाचा क्रांतिकारक सप्रेम निळा कडक जय भिम 👌👍🙏
👌👌👌 जगताप परीवार लय स्वाभिमानी जगतील आणि मरतील फक्त बाबासाहेब चे नाव घेऊन या स्वाभिमानाला परीवाराला स्वाभिमानी जय-भीम 🙏🙏🙏
Jay bhim
सुपर गाणं गायलं दादा पुन्हा एकदा कडक जय भिम
👍👍👍👍😀😀😀
@@rjstyle3568super
सविनय जय भिम. खूप छान गीत 👌👌👌
आपल्या पुढाऱ्यांनी 100 गट केले पण भाऊ तुमच्या गायनाने ,,समाज एकत्र येऊन पोहोचेल जयभीम
अगदी. सुंदर. वंदन. गीत. गायले. जगताप. भाऊ.तुह्मी. जयभिम. नामोबुध्दाय.
खुप छान गायकी आहे जगताप बंधु तुमची । जय भीम नमो बुद्धाय .
जगताप बंधू क्रातीकारी जयभीम. आपण आपल्या गावाचे नाव नाही सांगितले
अप्रतिम गायन, वादन आणि आवाज
सर्वांना क्रांतिकारी जय भीम आणि आज्ञापाल (छोटू) याच विशेष कौतुक
Waw दादा फारच छान
awesome bin sound Ch एवढं भारी mice असल्यावर माहोलच लै भारी जय भीम all of u
अगदी मनाला छेदुन जानार अस गीत गायन केल भावांनो 👌🤞 ऐकताच डोळ्यातून पाणि आल भाऊ 🙏💙🙏 सर्वांना मानाचा जय भीम 🌹🌹🌹
अतिशय सुंदर वंदनीय वंदनीय 👍🙏 धन्यवाद 🙏 जयभिम 🙏
वा वा खूप छान गायलं जयभीम नमो बुद्धायय
जय भीम जय संविधान, खुप छान भीम गीत गायले सर्वाना मनपूर्वक शुभेच्छा
सर्वांना सप्रेम जय भीम,🇪🇺🙏
छोटा मुलगा खूप भारी वाजवतोय
त्याला जर शास्त्रीय ज्ञान मिळाले तर तो अक्खा महाराष्ट्र गाजवून सोडेल.👌👍
खुपच छान गीत, शब्द रचना अप्रतिम
पुढच्या वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा 💐
जय भीम 🙏
Kuthe Anand Shinde kuthe Tumi chup basa
उत्कृस्ट गायन आणी वादन ,
सॅलूट भावानो,एकच नंबर
गाण्याच्या माध्यमाद्वारे अप्रतिम समाजपरिवर्तन करत आहेत🙏🙏🙏💐💐💐
मानाचा आणि क्रांतिकारी जय भीम सर्वांना....🙏🙏
काळजाची तार छेडली गायनाने.....
I love all o you and wishesh u good luck....
खुपच सुंदर बाबासाहेब आंबेडकरांनी सोप्न बघीतले होते माझ्या समाजात ias, ips, आयुक्त , ईलेकशन कमीश्नर, जी या देशाची राज्य करती जमात आहे ती उभा करायची आहे ते पुर्ण झालं पाहिजे बस
छोटा बच्चा एकच नंबर वाजवतो ढोलक
जयभीम भावांनो।जबरदस्त. कोण म्हणतं आमच्यात टँलेंट नाही. बस एक संधी हवी आहे.
खुप छान.. मस्तच ढोलक पट्टू भारीच सर्व मस्तच..👌🙏👍☸️🌹❤️📓🙏 जय भीम
सर्वांचे अभिनंदन... आणि कडक जय भिम..तुमच्या गायना च्या माध्यमातून असच समाज प्रबोधन होत राहो...
खूप सुंदर सादर केले भीम गित् जय भिम
जय भिम 🙏 जय शिवराय🙏
साहेब अंगावर शहारे आले गीत आयकून
करच बा भीमाचे उपकाराची परत फेड आपल्या कडून कधीच होणार नाही
एवढे उपकार आहेत बाबा चे आपल्या वर
तुमा सर्व टीम ला खुप साऱ्या शुभेच्या.........
जय भिम जय हिंद
इ आ स प्रदिप
मनापासून आभार 💯🙏
Jay bhim मस्त गायन आहे भाऊ
जय भीम जय शिवराय खुपछान वंदन गीत वा अशीच भीमाची चळवळ चालू राहु दया कडक जय भीम भजनी मंडळीला
जयभीम ,जयभीम भावांनो.तुमच्या समाज प्रबोधनासाठी माझ्या कडून हार्दिक शुभेच्छा.
🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼जयभीम sarvana
जयभीम भावांनो विशेष ढोलकी कमाल
👏👏👏👏👏👏👍🙏
खुप छान भाऊ . गायन . वादन अप्रतिम . सर्वांना क्रांतीकारी जय भिम
जयभिम खुपच छान..पुढिल प्रगती पथास हार्दिक हार्दिक शुभेच्छा 💐💐
क्या बात है लय भारी साहेब, जय भीम
जय शिवराय जय भिम खुप छान
Jay bhim jai bhim jai bhim jai bhim jai bharat
खूप छान दादा जय भीम जय शिवराय
क्रांतिकारी जयभीम अतिशय सुंदर गायन व समाज प्रबोधन आपण करीत आहात आपले खुप अभिनंदन
दादा, जय भिम खूप सुंदर सादरीकरण आणि तेवढच काळजातून गायलात, संगीताची साथ खूप मस्त
अप्रतिम भिमाचे कार्य .चालु ठेवल्या बद्दल क्रांतीकारी जय भिम
समाज सेवा गायन पार्टी येकच नंबर
सर्वोत्कृष्ट सर्वोत्तम अप्रतिम या शब्दा पलीकडे आपली कलाकृती आहे
महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदकमली त्रिवार वंदन
Thank You Sir
जयभिम .....!
अप्रतिम सादरीकरण ..
गायणाचा वारसा जपूण तो पुढे चालवण्याचा वसा आपण बंधूनी घेतला आहे त्यास सलाम ....!
खूपच छान गान जयभीम दादा 👌👌👌👌👌👌👌👌👌👌💐💐💐💐💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Wa.....very nice vandan geet jay bhim
सप्रेम जयभीम 🙏🌹🌹🌹 खुप छान..प्रबोधनपर भिमगीते
सप्रेम जय भीम! अप्रतिम गायन छान आहे...माझ्या सर्व बंधूना मनःपूर्वक शुभेच्छा तुम्ही नक्की मोठ्या हो..छान.
खूपच सुंदर दादा तुमचे सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन
मनःपूर्वक जयभीम ... माझे वडील ही असेच गात .. त्यांची स्वतःची गीत-गायन पार्टी होती. तुमचे गायन फारच उच्च तोडीचे आहे. खूप मस्त 👌 जयभीम
अप्रतिम आवाज आहे. पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा
जबरदस्त ढोलकी लहान वादक दादास मानाचा जय भिम
अतिशय सुंदर आनी अप्रतिम गायले दादा तुमला सर्वना मनाचा स्वाभिमानचा कड़क जय भीम नमो बुधाय
Really great parformance JAGTAP PARIVAR❤️❤️❤️❤️
खरच हे गाण ऐकून अंगावर काटा शाहरतो... 💙💙🙏🙏💙💙
सर्वांना सप्रेम जयभीम, खूपच छान गायन पार्टी, आपल्यासारख्या मंडळींनी बाबांची चळवळ जिवंत ठेवली आहे, खूप खूप धन्यवाद👍👍👌👌
खूप छान👌👍 जय भिम💐
Jay Bhim sir...
Apratim gaylat tumhi ...
Tumchya sarv team la majhya tarfe saprem JAY BHIM.... 💙🙏🙏
Bhawa jaibhim ya kalakarani sidda karun dakhwile ki heera kolshyachya khanit sapadto karita sarwanna krantikari jaibhim namobuddhay
Khup chan dhanewad jaybhim
खूप सुंदर आवाज आहे आपला दादा सप्रेम जय भीम 🙏🙏🙏
वा खुपच सुंदर भिम गीत गायले तुमच्या पार्टी ला मानाचा स्वाभिमानाचा क्रांतिकारक निळा कडक जय भिम 🙏🙏🙏🙏
लगे रहो भाईलोग आनी आपला छोटा भाऊ काय वज्वातो , काय ती अनेर्जी वा,जय भीम
मन जिंकल भावांनो.... क्रांतिकारी जय भीम