रात्री चालण्याचे फायदे|evening walk benefits|post dinner walk
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 16 ก.ย. 2024
- night walk, walking benefits,evening walk, post dinner walk, रात्री चालण्याचे फायदे, शतपावली, अनघा कुलकर्णी
#nightwalk,
#walkingbenefits,
#eveningwalk,
#postdinnerwalk,
#रात्रीचालण्याचेफायदे,
#शतपावली,
#अनघाकुलकर्णी
#dranaghakulkarni
#happyandhealthylifeathome
खूप छान माहिती मिळाली धन्यवाद 🙏🙏🙏💐💐💐
Same problems
खुप छान माहीती सांगीतली ताईgood, night
Khup chan mahiti thanks
खुप छान ऊपयुक्त माहिती
धन्यवाद
कांचन रानडे मुंबई।
Good afternoon mam! Chan mahiti ☺
Khupach Chan mahiti. Sangitalli 💐🙏👌
Very nice.
अचूक ,महत्वपूर्ण माहिती देतात ताई
Very.good
उपयुक्त माहिती
great Video.I'm Your Fan.
Kup chan mahiti👌
Sugar asnaryani रात्री किती वेळा चालावे madam
खूप छान माहिती मिळाली 🙏
खूप छान माहिती
खूप छान डॉक्टर , नमस्कार
Khup chan mahiti dili
चांगली महितो मिळाली आहे।
👌🙏
Acidity वर मार्गदर्शन केले आहे कां..?
Tupache fayde sanga
Madam Mala khup swapn padatat tyavar उपाय sanga
Madam mla potbhr jevu watat nhi bhuk pn kami lagte 15 divs mi ksbs khaun rahte jbrdsti khate 15 divsani mg itki bhuk lagte ki satat khat rahv watqt maz digestion systeem tr khrb zal nsel krupya upai sanga🙏
Mane chya mankyat gap aahe tyawar upay kay aahe
Evening walk kiti vel chalave
माझे पाय खुपच दुखतात आता डावा गुडघा दुखतो ऊजवया पायाला साईटीका चा त्रास आहे ऊपाय सागा मी तुम्ही सांगितलेल्या खोबरेल तेलाचा ऊपाय रोज करते
मला आमवाताचा खूप त्रास होत आहे . यासाठी उपाय सांगा , या विषयावर व्हिडिओ बनवा
Mazi anjioplasty झाली आहे. मी सकाळी 20 मिनिटे चालते आणि 10 मिनिटे प्राणायाम करते. तसेच इव्हनिंग वॉक 20 मिनिटे करते... असे रुटीन सुरु ठेवते मॅडम हे बरोबर आहे का.. ये. कि यात काही बदल करायचा.. मार्गदर्शन करा मॅडम
Khup Chan mahiti 🙏 madam ratrbhar swapn padtat. Shant zop yet nahi. Hi bp aahe .goli chalu aahe ,ajun Kay upay karawa.please sanga.
Mala tumcha fn no millel ka?
अपमान करणार्या, अनादर असणाऱ्या मुलाबरोबर कसे वागावे
Dr. Mam मला खूप स्वप्न पडतात त्यामुळे झोप व्यवस्थित होत नाही. स्वप्न का पडतात आणि त्यांवर उपाय काय आहे.
👌👌🙏🙏🙏