डॉ सौ आनघा ताई तुमचा आजचा व्हिडीओ खुपच सुंदर आहे एकमेकाला आधार देणे किंवा ऐकमेकांचा आधार घेवुन घरीच राहणे ही आज काळाची गरज आहे तुमचा व्हिडिओ आवडला त्याबद्दल धन्यवाद सौ ताई शुभ दुपारी
ही सिरियल मी नक्की बघीन,आणि तुमचे विचार पण अगदी पटली ,आणि आता प्रेरित होऊन तुमच्या सारखी घरी पण छान राहायला लागले आहे ,नाही तर रिटायरमेंट नंतर कंटाळा करायचे ,आणि त्यातून मिस्टर पण वारले म्हणून इंटरेस्ट गेला होता ,but you inspired me to take interest in life more,thanks❤🎉 ❤🎉
Ekdam perfect बोललात i fully agree Ghar he Ghar ahe hotel nahi सगळे जागचा जागी असेल तर हॉटेल मध्ये राहिल्याची feeling येते आणि इतके गुंतले तर बाहेर चे होणे अवघड आहे त्यात ही तुम्ही जे करताय ते आणि या वयात आपण समवयस्क आहोत या वयात तरी मोकळीक हवी
पैसा खर्च करण्याची वेळ आली तर लोक खरंच मागे होतात.... म्हणून स्वतः वर पैसा खर्च करावा ..आणि थोडा पैसा बाजुला पण काढला कारण पूढे हाॅस्पीटालाईज झाले तर तोच पैसा उपयोगी पडतो..
आजकाल इन्शुरन्स ची पध्दत आहे . ते पैसे आपल्याला परत मिळत नाही पण आजारपणाला व्यवस्थित पैसे मिळतात म्हणून प्रत्येकाने medical insurance काढायला हवा आणि उरलेले पैसे save करावेत आणि थोडे निश्चितच एन्जॉय करण्यासाठी वापरावेत . म्हणजे भविष्याची चिंता नसते .
खरंच, मलाही चित्रात असतं तसं घर ठेवता येत नाही. घर हे घरच वाटलं पाहिजे. हॉटेल ची रूम नाही. पण अव्यस्थित पण ठेवत नाही. सगळ्या वस्तू, सामान नीटच ठेवते. ☺️आणि माझ्या दोन मुलींच्या सासूबाई म्हणजे माझ्या विहीण बाईशी, तुम्ही सांगितल्या प्रमाणे च मैत्री आहे. मुली सोडून आम्ही दोघीच एन्जॉय करतो. ☺️👍🏻🙏🏻🙏🏻 तुमचे सगळे व्हीडिओ छान असतात. 👍🏻👌🏻💐❤
Mam saree aani blouse khup chaan combination kela mast video mam amhala mula nahit khup treatment kelya Mazi ek miscarriage zala aani dusri mulgi houn varli Saha divsat Tila cardiac arrest zala aani Dr bolely ki aata risk naka gheu mahnun aamhi nahi ghetli aata amhi pan navra baiko ektey aahot pan niyati pudey apla kahi chalat nahi pan tumchey videos bhagun khup adhaar vatato thank you mam
अगदी बरोबर आहे तुमचे मॅडम घर हे घरासारखे असावे हाॅटेल सारखं नसावे.प्रेमाची गोष्ट सिरियल आहे ती . तेजश्री प्रधान आणि इतर कलाकार यांची ही सिरियल आहे.छान आहे सिरियल.आम्ही रोज बघतो.
नमस्ते मेडम, आज तुम्ही नेहमी प्रमाणे खुप छान दिसतात. तुमच घर खूप छान आहे. तुमच्या मतानुसार कुणाची मदत घेणे म्हणजे त्याना पण मदत केल्या सारखेच आहे. ती सीरियल खूप छान आहे. इथे सासू फणसासारखी वरुन कडक पण आतून नरम आहे. ती कुठलेच डाव पेच आखत नाही, सुनेला उध्वस्त करायला, सून पण सासूला चांगल समजून घेते आणि सासरेबुआ नेहमी प्रमाणे सूनेचीच बाजू घेतात. 😊संजीवनी जाधव यांनी छान काम केले आहे.
Though ur videos r lengthy I never even skip one second all ur vlogs r very logical and real and thought provoking. Tq mam I am also of ur age but after husband I became very depressive,but ur vlogs r motivating me will watch the serial tejasvi pradhan maybe her name .🎉
हो...खर आहे..घर ..घर..वाटायलां पाहीजे..होटेल नाही..मला पण आता..जास्तं कंटाळा येते...आता काम करायलां...😂 मी पच अशी च राहते...मन झांल तर करते नाही तर सोडते...
आपण आधार घेणे किंवा देणे सध्या काळाची गरज आहे. हा विचार फार सुंदर.
डॉ सौ आनघा ताई तुमचा आजचा व्हिडीओ खुपच सुंदर आहे एकमेकाला आधार देणे किंवा ऐकमेकांचा आधार घेवुन घरीच राहणे ही आज काळाची गरज आहे तुमचा व्हिडिओ आवडला त्याबद्दल धन्यवाद सौ ताई शुभ दुपारी
माणसे जोडणे आणि ती टिकवणे
ही कलाच आहे आपणच आपली
सोय शोधली पाहिजे
Great thinking❤❤
खूपच छान....विचार करण्या योग्य
Mam tumche living khup chan aahe guidance pan khup changle aste like it so much
ही सिरियल मी नक्की बघीन,आणि तुमचे विचार पण अगदी पटली ,आणि आता प्रेरित होऊन तुमच्या सारखी घरी पण छान राहायला लागले आहे ,नाही तर रिटायरमेंट नंतर कंटाळा करायचे ,आणि त्यातून मिस्टर पण वारले म्हणून इंटरेस्ट गेला होता ,but you inspired me to take interest in life more,thanks❤🎉 ❤🎉
मि पन तुमच्या सारखी आहे,मला तुमचे विचार पटले 😊
⁵⁵55555@@ashabajpai1255
खुप छान सुंदर विचार आहे
Khup Chan videos dhanywad
Good information, khup sunder
Realy very good your talk I am happy listen to you
तुम्ही खूप सुंदर बोलता मॅडम तूमचे विचार सुध्दा खूप सुंदर आहेत
Sundar vichar. ...❤❤
खूपच छान बोललात तुम्ही, अतिशय चांगले विचार मांडले. हा भाग पाहून आता मी ती सिरियल
1:35
तुमचे सर्व व्हिडिओ मी ऐकते छान आहेत ते मला आवडत तात
Khup marmik
Mast .it's true
तुमचे विचार खूप चांगले आहेत सांगण्याची पद्धत खूप चागली आहे असेच चांगले विचार सागत जावा आम्ही आवडीने पाहतो
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ताई 🙏 एकदम मस्त विचार
प्रेमाची गोष्ट
Ekdam perfect बोललात i fully agree Ghar he Ghar ahe hotel nahi सगळे जागचा जागी असेल तर हॉटेल मध्ये राहिल्याची feeling येते आणि इतके गुंतले तर बाहेर चे होणे अवघड आहे त्यात ही तुम्ही जे करताय ते आणि या वयात आपण समवयस्क आहोत या वयात तरी मोकळीक हवी
Madam tumhi khup chan sangtatmala khup aavdate thanku❤❤🎉🎉🙏✌️
Gharat pasara asnaracha nahiter gharache hotel hoil
Madam ekdam realistic boltayt khare aahe
मी ही सिरीयल पहिल्यापासून पहाते आहे खरंच खूप छान सिरीयल आहे मी न चुकता पहाते तेजश्री प्रधानचा अभिनय खूप छान व कथानक ही खूप वेगळे आणि छान आहे
Khup sundar
मॅडम, तुम्ही आज माझ्या मनातलं बोललात,, मीं तुमच्या मताशी 100 %सहमत आहे, 🙏
Very well said aunty. Thank you very much much.
खरंच आहे नुसता पैसाही आसुन चालत नाही माणसंही हवीय
खूपच छान बोलता तुम्ही.हा भाग आवडला..
पैसा खर्च करण्याची वेळ आली तर लोक खरंच मागे होतात.... म्हणून स्वतः वर पैसा खर्च करावा ..आणि थोडा पैसा बाजुला पण काढला कारण पूढे हाॅस्पीटालाईज झाले तर तोच पैसा उपयोगी पडतो..
आजकाल इन्शुरन्स ची पध्दत आहे .
ते पैसे आपल्याला परत मिळत नाही पण आजारपणाला व्यवस्थित पैसे मिळतात
म्हणून प्रत्येकाने medical insurance
काढायला हवा आणि उरलेले पैसे save करावेत आणि थोडे निश्चितच एन्जॉय करण्यासाठी वापरावेत . म्हणजे भविष्याची चिंता नसते .
Snehbandh KANNUR
PHONE NO DHYA.
Very nice 👍
विडिओ खूप छान आहे ही सिरियल पण अतिशय सुंदर आहे मी रोज बघते नात्याची गुंफण खरेच खूप छान आहे 👌
प्रेमाची गोष्ट,,,खुप सुंदर सिरीयल आहे
Kiti wajta yete? Pl sanga
@@naynadixit5427संध्यकळी ८ वाजता स्टार प्रवाह मराठी
दुपारी तीन वाजता रिपीट भाग लागतो
छान हो अगदी बरोबर आहे
Khupach chhan vichar ahet mam
आपण कोणाला तरी काम देतोय यात पण एक वेगळेच समाधान असते ..हा विचार तुमचा खूप चांगला आहे ...त्याही थोढस काम,मिळत ..
7:52 7:54
खूप चांगले vichar❤
Ho maydm khub chan vichr ahet
साडी खूप सुंदर आहे ❤❤❤❤❤❤
❤
प्रेम माची, गोष्ट मी रोजपहाते
अगदी बरोबर आहे
Khup chaan vichar mam
मॅडम व्हिडिओ खूप छान केला अगदी वेगळा आहे
खरंच, मलाही चित्रात असतं तसं घर ठेवता येत नाही. घर हे घरच वाटलं पाहिजे. हॉटेल ची रूम नाही. पण अव्यस्थित पण ठेवत नाही. सगळ्या वस्तू, सामान नीटच ठेवते. ☺️आणि माझ्या दोन मुलींच्या सासूबाई म्हणजे माझ्या विहीण बाईशी, तुम्ही सांगितल्या प्रमाणे च मैत्री आहे. मुली सोडून आम्ही दोघीच एन्जॉय करतो. ☺️👍🏻🙏🏻🙏🏻
तुमचे सगळे व्हीडिओ छान असतात. 👍🏻👌🏻💐❤
Ghar he gharach asav hotel nasav
ऐका प्रेमाची गोष्ट सिरीयल आहे स्ट्रारप्रवाह संध्याकाळी आठवाजता आहे बघते डॉक्टर साहेब 🎉🎉
Ok
खूप छान विडिओ मॅडम.. 👍👍
मॅडम चहा उतू जाईल , खूप छान विषय घेतला तुम्ही धन्यवाद.
हो
Khup chan video
ये है मोहबते या नावाची हिंदी सीरियल होती सेम आहे फार सुंदर होती . आता प्रेमाची गोष्ट मस्त
छान व्हिडिओ
👌🏻😔
Good information
Barobar ahe madam swatasati kadi jagaycha
Aamcha Gharat pasara nasto khup taptip 👌astey tyamulye mi khup Khush astey 😊
खूप छान हेवीचारवाटले
अगदी खरय
Mam saree aani blouse khup chaan combination kela mast video mam amhala mula nahit khup treatment kelya Mazi ek miscarriage zala aani dusri mulgi houn varli Saha divsat Tila cardiac arrest zala aani Dr bolely ki aata risk naka gheu mahnun aamhi nahi ghetli aata amhi pan navra baiko ektey aahot pan niyati pudey apla kahi chalat nahi pan tumchey videos bhagun khup adhaar vatato thank you mam
खूप खूप छान ताई 🙏🙏👍🌹
Nice vlog😊
Mibaghte ti serial madam.
प्रेमाची गोष्ट सीरीयल मी पण बघते छान आहे ❤
Chan Chan 👍 👍 👍 👍 👍 👍 👍 👍
जय श्रीराम, ताई ,मी पण प्रेमाची गोष्ट ,ही सिरीयल बघते!माझे पण माझ्या तीनही मुलींच्या सासवांशी ,विहीणींशी ,मैत्रीचे नाते आहे!
विषय काय ,,,,,विषयांतर ,,,,दोन्ही छान,,,,,
तुमचे विचार खूप छान आहे त
हो ...सिरियल आहे ..स्टारप्रवाह वर "प्रेमाची गोष्ट "..खूप सुंदर आहे मला ही खूप च आवडते ही सिरियल 👌👌👌👍
आजचा व्हिडिओ खूपच 👌झालाय khupc👌भारी
Tumcha kharepna aawdla,gharat pasara aahe,aajcha vishay chan
निवेदन आवडले
आमच्या कडे तुम्ही सांगितल्या प्रमाणे प्रत्येक कामाला माणस आहेत. घर भरल्या सारखे वाटतं..
हो आणि एम्प्लॉयमेंट क्रिएट करण्या चा आनंदच वेगळा❤️
Very good planning
अगदी बरोबर आहे तुमचे मॅडम घर हे घरासारखे असावे हाॅटेल सारखं नसावे.प्रेमाची गोष्ट सिरियल आहे ती . तेजश्री प्रधान आणि इतर कलाकार यांची ही सिरियल आहे.छान आहे सिरियल.आम्ही रोज बघतो.
शरीर स्वस्थ आहे ,आणि जगण्या साठी शरीर साथ देत ,तो पर्यंत ठीक आहे.पण शरीर लोळा गोळा झाल्यावर कुणाचा तरी आधार लागतो .
मॕडम,आपल्या विचारांशी पूर्णपणे सहमत.मी आत्तापर्यंत असेच करत आले आहे.आता मी ७५वर्षांंची आहे.माणसे जोडून ठेवणे महत्त्वाचे
Very well said thank you mam...I appreciate your talking sense really understanding...good job.
प्रेमाची गोष्ट,आमची पण आवडती serial आहे
👍🏽👍🏽👍🏽👍🏽👍🏽
मैडम सासु सुनेचा,विश्लेषण मस्त समजून दिली,जीवन कस आनंदित जगायच , समजल,स्वस्थ रहा मस्त रहा,🌹🙏🙏🤗
Madam tumhi kiti chan vichar sangta. Mala tumche vichar ptta prtyk gothi VR chan solution deta koop chan madam
एकदम बरोबर आहे madam, ghar he hotel sarkhe naste
Ma'am agdi barobar
Chan
Serial chi story ch sangat baslaat.... Wah
नमस्ते मेडम, आज तुम्ही नेहमी प्रमाणे खुप छान दिसतात. तुमच घर खूप छान आहे. तुमच्या मतानुसार कुणाची मदत घेणे म्हणजे त्याना पण मदत केल्या सारखेच आहे. ती सीरियल खूप छान आहे. इथे सासू फणसासारखी वरुन कडक पण आतून नरम आहे. ती कुठलेच डाव पेच आखत नाही, सुनेला उध्वस्त करायला, सून पण सासूला चांगल समजून घेते आणि सासरेबुआ नेहमी प्रमाणे सूनेचीच बाजू घेतात. 😊संजीवनी जाधव यांनी छान काम केले आहे.
तुमचं बोलणं खूप आवडतं
Very nice 🎉🎉
Vrudhhashrama cha vishay ......
Though ur videos r lengthy I never even skip one second all ur vlogs r very logical and real and thought provoking. Tq mam I am also of ur age but after husband I became very depressive,but ur vlogs r motivating me will watch the serial tejasvi pradhan maybe her name .🎉
Nice ❤
खुप छान
100👍
हो...खर आहे..घर ..घर..वाटायलां पाहीजे..होटेल नाही..मला पण आता..जास्तं कंटाळा येते...आता काम करायलां...😂 मी पच अशी च राहते...मन झांल तर करते नाही तर सोडते...
अगदी बरोबर मला पण असेच आवडते घर स्वच्छ ठेऊन स्वतः ला आणि इतरांना त्रास देण्यात काय अर्थ आहे
तुमचा आजचा व्हिडिओ खूप छान आहे.आवडला
Mi sahamat ahe mdm tumchya matashi.
साडी मस्त आहे.😊
ताई खूपच छान,माझ्याही दोन्ही सूनांच्या आईशी चांगलेच bondig आहे, आम्ही दोघीही छान गप्पा मारतो,❤❤
खुप सामन्यात पाहीजे तर होतेच
Money speaks mam..