धन्यवाद! तुमचे सांगणे नेहमीच खुप महत्वाचे असते आणि समजवण्या ची पद्धत ही छान आणि practically सहज करता येईल असे उपाय तुम्हीं सांगता,त्यासाठी खूप धन्यवाद🙏
ताई,गेली एक महिना भर , मी नियमितपणे व्यायाम करतो, परंतू पूजा अर्चा केल्या नंतर थोडा फार नाष्टा केल्या नंतर ,जरा वर्तमान पत्र वाचताना किंवा जरी रिकामं बसल्या बसल्या लगेच मला झोप येते, लगेच मी बोलायला लागतो,हे मात्र खरे आहे की नाही,माझी रात्रीची झोप व्यवस्थित होत नाही, अधूनमधून रात्री जाग येते आणि वेगळे वेगळे विचार येतात.असे हे गेली एक महिना भर घडत आहे एवढे मात्र मी सध्या मानसिक तणावाखाली जीवन जगत आहे.
माझे चलन वलन जास्त होत नाही खाली बसता उठता येत नाही त्यामुळे थोडे खाऊन पण वजन जास्त वाढते त्यामुळे ऊभे रहाताना तोल जातो तेव्हा वजन कमी करण्यासाठी ऊपाय सांगा 😊
मॅडम मन मोकळ बोलण स्पष्ट किंवा कुणाला समजवून सांगणे मन्हजे जास्त बोलण योग्य कि अयोग्य , मला उत्तर dya , आमच्या कडे ब्रेन हम्रेज् नि 1 वक्ती गेली मला भीती व् डोकं भारी वाटते विचार येतात तर , मन व् बुद्धी सकारात्मक विचार व् चांगले येतात काही सांगू शकाल sms plz
खुप चांगली आळसा ची ओळख करून दिली छानच सांगितले मॅडम तुम्ही
नमस्कार अतिशय सुंदर माहिती दिली आपण त्याबद्दल मी आपला आभारी आहे
ताई नमस्कार तुमचे सगळेच विडीओ मला आवडतात आर्ग्या साठी खुप ऊपयोगी पडते तसेच भजन पण छान आसतात धन्यवाद
खरच खुप उपयोगी माहिती मिळाली. असच काहिसं होत एखाद्या दिवशी सकाळी उठल्यावर.धन्यवाद ताई.
असे वाटतं आहे की मला माझी आईच समजून सांगत आहे. Thanks
बरोबर सांगितलं मॅम तुम्ही धन्यवाद मॅडम 💞
खूप मोलाची माहिती दिली. 🙏🏻मनापासून धन्यवाद आईसाहेब🙏🏻
खुप छान माहिती सागीतली धन्यावाद
🙏अनघताई धन्यवाद मला आपली सांगण्याची शैली आवडते.
धन्यवाद!
तुमचे सांगणे नेहमीच खुप महत्वाचे असते आणि समजवण्या ची पद्धत ही छान आणि practically सहज करता येईल असे उपाय तुम्हीं सांगता,त्यासाठी खूप धन्यवाद🙏
Khup garaz hoti hya vdo chi
Thanks mam
Khupach Chhan Mahit. Milali Dhanyavad Mam
आपण दिलेल्या माहितीचा उपयोग होतो
खूप छान व उपयुक्त माहिती. 😊🙏😊
Mam, very beautiful khup, khup chan Thanks.
Mam khup chhan mahiti dili . Thank you Mam .
मला नेहमीच कंटाळा येत होता आता ऐकून खूपच छान वाटले
Thanks madam sunder mahiti Aaste
छान माहिती आहे.🙏🙏
धन्यवाद🙏🙏
खूप छान माहिती दिली धन्यवाद 👌👌
नमस्कार ताई खरंच तुम्ही खूप छान सांगता
डॉ क्टर खूप खूप धन्यवाद 👏👏
Khup chan sagitl tumi thanku khup chan vattl
खूप छान माहिती मिळाली ,👌👌👌💐💐💐
Maam you are support system to all women thank you so much maam .proud of you maam .i am every watching video. Relax ,strees gone defenetli. 🎉🎉❤
Khup,chan,mahiti,thankyou
खूपच छान माहिती आहे
अगदी बरोबर सांगतात मँम
Khup Chan mahiti,Kalat pan valat nahi ase ahe aajkal.
Khup mast zala ahe video mam thanks.
Madam tumhi nehami khup chan mahiti deta thank you madam
ताई,गेली एक महिना भर , मी नियमितपणे व्यायाम करतो, परंतू पूजा अर्चा केल्या नंतर थोडा फार नाष्टा केल्या नंतर ,जरा वर्तमान पत्र वाचताना किंवा जरी रिकामं बसल्या बसल्या लगेच मला झोप येते, लगेच मी बोलायला लागतो,हे मात्र खरे आहे की नाही,माझी रात्रीची झोप व्यवस्थित होत नाही, अधूनमधून रात्री जाग येते आणि वेगळे वेगळे विचार येतात.असे हे गेली एक महिना भर घडत आहे एवढे मात्र मी सध्या मानसिक तणावाखाली जीवन जगत आहे.
Same here 😮
Best अनुभव शेअर
माझे चलन वलन जास्त होत नाही खाली बसता उठता येत नाही त्यामुळे थोडे खाऊन पण वजन जास्त वाढते त्यामुळे ऊभे रहाताना तोल जातो तेव्हा वजन कमी करण्यासाठी ऊपाय सांगा 😊
Madam is very usefull message for me I'll try it
Khup Chan mahiti
Superb video, गरजेची माहिती👌👍💐
Aq
Good informayion thanks
Chan mahiti dilit
अतिशय उपयुक्त माहिती दिली धन्यवाद ताई
खूप छान माहिती मॅडम
Khup chan sangta dr.tumhi
Khup chan mahiti🙏🌹👍👌
Khoopach sunder mahiti mam thankuuuuuu
धन्यवाद ताई
खुपचं छान समजावून सांगता ताई
खूपच छान !!!
डिलिव्हरी नंतर पायाचा खुबा खूप दुखतो उपाय सांगा प्लीज मला
Majhya mummy la payala suj yetiye ti safayi kamgar aahe road var zhadu marun damte upay sanga na
माहिती छान सांगता 🙏🙏
Thank u Dr
Good morning नमस्कार डॉक्टर
Mam khupch Chan mahiti dili.🙏
Achanak left hat sunn ka hoto, pay pn thoda sunn ka vatto, right payach bot pn ka achanak sujte
Thanks for sharing this useful Post 😊
Khup chaan ........mam🙏🙏
Barobar mem
छान आहें माहीती 👌👌👌🙏🙏
Thank You Mam
आपण दिलेल्या माहिती खुप चांगली असते. मला सतत युरीनचा त्रास होतो. मला शुगर नाही काही उपाय सांगा
खूप छान सांग ता
मला पन
@@PK-dm9sb lllllllllll
Very nice mam thanks
Nice reading
Khup chan
aaisaheb thanks
Madam vicharanbaddal bhiti vatte upay sanga
Very nice video.
Thank you ma'am 🌹🙏
माझं वजन वाढतच नाही मी आता एकत्तीस वर्षाची आहे आणखी एकेच्याळी बेच्याळीस यांच्या पुठे जात नाही
खूप छान
Aami khedyat rahto aani sakali vuthun vyayamala jayla yet nahi mg kay kru aani aata sharirala khup tras hotoy
Madam vajn karnysathi upay sanga please
much needed video, very useful.
mam khup sundae r sagta
Mam aapan aaharamadhye ky ky ghyaych
वयानुसार काम लवकर आवरत नसेल तर काय करावे.
माझ्या आईचे वय 80 आहे तिच्या अंगात पोटात आग होते खूप कृपया उपाय सांगा
Nice Information
Very nice
मॅडम मला रोज सकाळी कफ पडतो आणि सारखे ढेकर येतात ढेकर आले कि छाती मोकळी होते यावर उपाय सागा
Mam pot saf honaysathi upay sanga trifla churn pn ghete pn kahi upyog nahi
👌👌
useful and motivational video
मस्त व्हिडिओ
Mast
Thanks may
Tai, hallichya married mulinchya short clothes baddal vedio banava
mam Green Tea Kashima karavi
Wow very nice video
Hii
Tai mala khoop ch joop yete v kahi karavs vat nhi v sakali jaag ch yet nhi
मी आंघोळ रात्री 10/11/12 ला करते बाहेर जावं वाटतं नाही काय करू कळत नाही
मला तुमचे सर्व vdo खूप आवडतात असं वाटते प्रत्यक्ष भेटावं.
मॅडम मन मोकळ बोलण स्पष्ट किंवा कुणाला समजवून सांगणे मन्हजे जास्त बोलण योग्य कि अयोग्य , मला उत्तर dya , आमच्या कडे ब्रेन हम्रेज् नि 1 वक्ती गेली मला भीती व् डोकं भारी वाटते विचार येतात तर , मन व् बुद्धी सकारात्मक विचार व् चांगले येतात काही सांगू शकाल sms plz
👌👌🙏
👌👌👌👌👌🙏🙏
Thanks
I feel sleepy whole day
मासिक पाळी वेळेवर येण्यासाठी उपाय सांगा
Walk kara yoga kara
👍🏼👍🏼
Very useful information Dr 🙏
Kup Chan sagta
मला चांगले हामोनल डोक्यावर टाकून बारीक वहयाचे काय करावे
Mala sudha sarkha aalas yeto chid chid hote
👌👌👌👌
Me chaha pit nahi tari pn mala jyast zop yete
Zop kadhich purn hot nahi......