👌👌👌👌👍👍👍👍💯 खुप खुप छान आर्या खरंच अप्रतिम गायन आणि अभिनय लाईफ मध्ये तु खूप यशस्वी होशिल कारण तुझ्या ग्रेट पप्पांची साथ असेल तुम्हा दोघानाही खुप खुप शुभेच्छा
गाणं ऐकून मन भरून आलं दोन्ही गायकांनी अप्रतिम आवाजात गाईल हे गाणं दोन्ही गायक आणि कलाकारांची जेवढी स्तुती केली तेवढी कमीच पडेल तुम्हा सर्वच टीमला माझा मनापासून जय भिम आणि पुढील वाटचालीस हार्दिक हार्दीक शुभेच्छा
किशोर सर तुमच्या आवाजात जितका सुंदर स्वर आहे तेव्हढ्याच ताकदीने आर्या चा गोड आणि दमदार आवाज आहे.खुपछान एका वेगळ्या विषयावरील या गितास आणि पुढील वाटचालीसाठी मनःपुर्वक शुभेच्छा
अप्रतिम शब्द नाही माझ्याकडे मन व्यक्त करण्यासाठी उर भरून येते किती उपकार आहे त्या महामानवाचे आपल्या सगळ्यांवर खूप छान् गीत आहे आणी त्यात्तले कलाकार सुद्धा
Hamne Baba sahebji ko nahi dekha lekin hamare baap dadao ke mukh se Baba sahebji ke baare me jo bhi baate suni unhone us vakt ko dekha sunkar jab bhi Baba sahebji ka geet sunte hai hamari aakho me pani aa jata hai sachmuch bahut khubsurat geet gaya Jay bhim namo budhdhay
एकदम भारी गीत गायले किशोरभाऊ आणि आर्या बेटी.तसेच आशिषने गीत रचना जबरदस्त केली. नेहमी नेहमी कितीतरी वेळा ऐकले.तरीपण अजून दोन कडवे वाढवायला पाहिजे होते. सप्रेम जयभीम. जय संविधान.
खूप खूप खुपचं छान गीत आहे.... आणि आवाज pn खुपचं छान आहे.... खरच मन प्रश्न्न झाले आणि किती कौतुकास्पद गीत आहे डोळ्यात पाणी येत आहे आणि सतत आयकावं वाटतं आहे 👍स्वाभिमानी जय भीम 🙏🙏🙏
हे गाणं मी दररोज सकाळी आणि कामावरून अल्यावरी बघतो तसा माझा mood फ्रेश होत नाही आणि जगातला कोहिनूर हिरा म्हंजे भीम बाबा आहेत किती कवतुक केले ते कमीच आहे या महा पुरुषाचे 💙💙💙🙏🙏🙏 जय 🇪🇺 भीम 🙏🌍💯💯
खरचं खुप छान असा विचार करून योग्य.साँग तयार केलं आहे दादा.आणि कोरिग्रफी तर आप्रतीम आशि केली आहे दादा परत गायन , आणि वादन तर खूप मस्त आहे.जेवढं बोलावं तेवढं कमीच वाटत मला खरचं खुप काही वेगळी बघायला मिळालं...🎉❤❤❤ कॅपोज पण खूप छान आहे.......
आर्या बाळा साठी खूप खूप शुभेच्छा खूप मोठी सिंगर होणार सप्रेम जय भीम,,,,💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙
वडीलांसारखं च मोठ नाव करणार बाळा तू ❤ खूप साऱ्या शुभेच्छा...
वा काय गाणं आहे हृदयाला स्पर्श करुन जानारं गाणं आहे..........!आत्ता इंस्टाग्रामवर छोट्यां बाळांची रिल होनारच 💯💯✔💜👍👌👌👌🎤🎧🎤🎧
😊
नक्की गाणं वाजणारी इंस्टाग्राम वर होऊद्या धिंगाणा
Superb. ❤
खूप मस्त भाच्ची आणि दाजी ❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
किशोर सर आणि आर्या बाळा पुढील वाटचालीस हार्दिक अभिनंदन ❤❤
❤
"Kya bat hai...." 1no.song❤🎉
खूप छान झालं आहे
पुढच्या वाटचालीस सर्वांना खूप खूप शुभेच्छा 👌🏼👌🏼
खुप खुप छान आर्या बाळा आणि KK मास्टर 👌🏻
ज्याने कोणी हे,गाणं पाहिलं आहे, त्याचं मन प्रसन्न होणार म्हणजे होणार च..❤
Mi roj aikte
आर्या बाळ असल्यावर विषय आहे
आर्या बाळ तुला पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा ❤️🥳🎉💥
आज प्रथमतः अश्रू अनावर झाले अप्रतिम बाळा..हृदयस्पर्शी संदेश दिला..जय भीम 🙏
👌👌👌👌👍👍👍👍💯 खुप खुप छान आर्या खरंच अप्रतिम गायन आणि अभिनय लाईफ मध्ये तु खूप यशस्वी होशिल कारण तुझ्या ग्रेट पप्पांची साथ असेल तुम्हा दोघानाही खुप खुप शुभेच्छा
Jay bhim Dada🙏✊🔥🦁🦁
खूप छान 💙
जय भिम खरच बोल ऐकुन डोळ्यात पाणी आलं खुप सुंदर गित रचना केली अशिष भाऊ
किशोर दादा आणि आर्या बाळाचे खुप खुप अभिनंदन, गितकाराचे सुद्धा अभिननंदन, अप्रतिम गायकी आणि रचना सुद्धा तुम्हा सर्वाना भावी वाटचालीस मंगलमय शुभेच्छा ❤ जयभीम सर्वाना ❤
किशोर भाऊ अप्रतिम..... जय भीम 🙏🙏🙏
माझी मुलगी फक्त 2महिनाची आहे हे गाणं लावल्या नंतर लगेच झोपी जाते कडक आवाज आहे किशोर भाऊ आणि आर्या बाळा खूप छान गायीले जय भीम भाऊ
आर्या बेटा खूपच सुंदर गायलीस तूझ्या उज्वल भविष्यासाठी खूप शुभेच्छा....
गाणं ऐकून मन भरून आलं दोन्ही गायकांनी अप्रतिम आवाजात गाईल हे गाणं दोन्ही गायक आणि कलाकारांची जेवढी स्तुती केली तेवढी कमीच पडेल तुम्हा सर्वच टीमला माझा मनापासून जय भिम आणि पुढील वाटचालीस हार्दिक हार्दीक शुभेच्छा
किशोर ने गायलेलं गाणं आणि त्याला त्याच्या मुलीने आर्याने दिलेली साथ खरोखरच खूप कौतुक आर्या व तिचे वडील केके
खरच खूप छान गाणं आहे 70.....80.वेळा ऐकले असेल मी तरी ऐकु वाटतय.. खुप खुप शुभेच्छा..
Jay bhim
किशोर सर तुमच्या आवाजात जितका सुंदर स्वर आहे तेव्हढ्याच ताकदीने आर्या चा गोड आणि दमदार आवाज आहे.खुपछान एका वेगळ्या विषयावरील या गितास आणि पुढील वाटचालीसाठी मनःपुर्वक शुभेच्छा
खूप छान गीत गायलंस बेटा तूझ्या दुसऱ्या गीताची वाट पाहत आहे.
अशीच गात रहा
खूप खूप आशीर्वाद तुला
रामदास जाधव
आर्या बाळा खूप खूप सुंदर गायले आसच गाणि म्हणत. राहा आम्ही. दुसऱ्या गाण्याची वाट पाहू 🎉🎉 गाणं ऐकून खूप आनंद 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉झाला
गीत एकुण डोळे भरून आले ,,बाळ तुला या गीताबदल लाख लाख शुभेच्छा धन्यवाद,,,,,❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉😢😢😢😢😢😢❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
अतिशय सुमधुर आवाजात गायले आहे बापलेकिने 😊💐👍👍 असेच नवीन नवीन गाने बनवावे पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा 💐
किशोर सर आणि आर्या बाळाला पुढील वाटचालीला लाख लाख शुभेच्छा❤ शुभेच्छुक भोसले परिवार❤❤
शुभेच्छुक भोसले परिवार फलटण सातारा
अप्रतिम शब्द नाही माझ्याकडे मन व्यक्त करण्यासाठी उर भरून येते किती उपकार आहे त्या महामानवाचे आपल्या सगळ्यांवर खूप छान् गीत आहे आणी त्यात्तले कलाकार सुद्धा
अप्रतिम गाणं आहे..... कितीही वेळा बघितलं तरी ऐकतच रहावं वाटतं....सप्रेम जय भिम....
छान गाईल बाळा तुनी भीम गीत,🙏🏻💙 जय भीम💙🙏🏻 तुला, आणि हा खूप छान आवाज आहे तुजा बाळा 💙🙏🏻
आर्या तू सुद्धा आज भीम गायीला❤❤🎉
खूप छान गायल दादा गाणं आर्य पण एक दिवस मोठी सिंगर होणार 💙💙💙💙💙 जय भीम दादा
125555
किशोर सर आणि बाळा पुढील वाट हार्दिक शुभेच्छा
जबरदस्त गाणे किशोर दादा जावळे आपण एक नंबर गायले आहे. याशिवाय आर्या या बळाने सुध्दा एक नंबर गायले आहे. तुम्हा दोघांंचे मनपूर्वक हार्दिक अभिनंदन. 🎉🎉🎉🎉🎉🎉
मला का नाही सुचलं असे गाणं. खरच हृदय स्पर्शी गीत
Watch my new English bhimjayanti song.
Features Superb biggest Actor Arya Kishor Jawale..❤
माझी दीड वर्षाची मुलगी आहे, हे गाणं लावलं की शांतपणे बसते आणि मोबाईल जर कोणी घेतला तर रडते खुपचं छान गान आहे
अप्रतिम गाणं एका छोट्या बाळान गायल जय भीम 💙🙌
क्या बात..👌👌 बाळाच्या आवाजातली बाबासाहेब सांगण्याची तळमळ डोळ्यात पाणी आणते..! क्रांतिकारी जय भीम बाळा आर्या आणि भाऊ..💙💙
Hamne Baba sahebji ko nahi dekha lekin hamare baap dadao ke mukh se Baba sahebji ke baare me jo bhi baate suni unhone us vakt ko dekha sunkar jab bhi Baba sahebji ka geet sunte hai hamari aakho me pani aa jata hai sachmuch bahut khubsurat geet gaya Jay bhim namo budhdhay
खूप सुंदर लिखाण, खूप छान गीत गायलय. लेखणीला सलाम 🔥🔥
दादा खुप सुंदर गीत आणि आर्या ने छान गायले अप्रतिम 🎉❤❤
खूपच छान गाणं आहे मला तर खूपच अभिमान आहे मी जय भीम वाला आहे म्हणून😍😍😍😘😘😘❤️💙💙💙 सप्रेम जय भीम सर्वांना 💙💙💙💙
आर्या बाळ
तू पहिल्यांदाच कुणीतरी अश्रू आणले
तुला खुप खुप आशीर्वाद
तुला भेटंयाची संधि मिळेल का आम्हाला
तुला मानाचा जय भीम
माझ्या दिवसाची सुरवात हेच गाणं ऐकून होते, अप्रतिम गीत आहे आणि आर्याचा आवाज खूपच गोड आहे, Buddha Bless You Arya.
खुप गोड आवाज आहे ताईचा वीडियो खुप काही सांगून जात ! अप्रतिम. 💙🙏स्वाभिमानी जयभिम 🙏
खूप छान गान आहे मला खूप छान वाटल आणि एका मुलीचा पापाची काय भूमिका आहे आणि त्यामधे भीम गीत खरच खूप छान गान आहे.
Papa❤❤🎉🎉😢😢
Aakkygekdgbdkh
He
असेच सर्व लहान मुलांवरती संस्कार दिल्याने अतिशय वेगवान प्रगती होईल
अप्रतिम गाणे आहे ❤❤
एकदम छान गीत सकाळी सकाळी ही अशी गीते ऐकली की एकदम मन प्रसन्न होते जय भीम
❤❤ जय भीम भाऊ अतिसुंदर
Aarya ...laddu maja..kiti g god tu ❤❤
Nice song 💙 Jay bhim
बाळासाहेब कळायला वेळ लागत, पण जेव्हा कळाले तेव्हा वेड लागतं💙💪👑
खरचं मन शांत झाला.....
छोटी च्या आवाज खूप छान आहे
So beautiful chotu
I Like it you.....❤
Khup sundar song bhim geet
मानल भावा तुला एक नंबर
Khup Chan
Proud of Aarya kiti god aavaj ahe .... kishor sir khupch Chan......jay bhim 💙💙💙💙💙💙💙
आर्या बाळा खूपच छान 👌 👌 आवाज आहे तुझा.. कडक निळा भडक जय भीम जय संविधान 🎉
गीताचे बोल मणाला भाऊन जातात. लेखकाचे.दिगदर्शकाचे.गायकाचे.छोटि कलाकार.तीचा आवाज खुप छान आहे.तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा.
❤❤❤
Wow हे गाण डायरेक्ट हृदय ला स्पर्श झाल काय आवाज आहे nice song
एकदम भारी गीत गायले
किशोरभाऊ आणि आर्या बेटी.तसेच आशिषने गीत रचना जबरदस्त केली.
नेहमी नेहमी कितीतरी वेळा
ऐकले.तरीपण अजून दोन
कडवे वाढवायला पाहिजे
होते. सप्रेम जयभीम. जय संविधान.
खरच खुप खुप खुप छान माझ्याकडे शब्द नाही आहेत इतक छान हे गान ऐकल्यावर अश्रू थांबले नाही
💙 क्रांतिकारी जय 🇪🇺 भिम 💙
सुरुवातिलाचं लहान मुलीचा स्वर ऐकून डोळ्यात टचकन पाणी आलं 😢
खुपच सुंदर हृदयस्पर्शी गित नवा विषय कवी लेखक गायक आणी कलाकार यांना सन्मानाचा जय भिम.
अंगावर काटा आणणारे गाणं सादर केल्याबदल खरच मनापासून अभिनंदन.... बाल कलाकाराला दिल से... जय भीम 💙💙
खूप खूप खुपचं छान गीत आहे.... आणि आवाज pn खुपचं छान आहे.... खरच मन प्रश्न्न झाले आणि किती कौतुकास्पद गीत आहे डोळ्यात पाणी येत आहे आणि सतत आयकावं वाटतं आहे 👍स्वाभिमानी जय भीम 🙏🙏🙏
अप्रतिम गीत शब्द नाहीत माझ्या कडे जय भीम जय संविधान
अप्रतिम गाणं खूप मस्त वाटत आयकुन सर्वांना मनाचा जय भीम 💙💙💙💙
वाह मस्तच ❤️दिल खुश... सविनय सप्रेम जय भिम💙
Mast Song G Didi
खूपच छान आर्या जावले.अभिनंदन.❤❤❤🎉🎉🎉
Khup mnapashun chahan videos banvla ahe .... bala tuj khup khup aabhinandan 🎉🎉💙💙💙💤👏
खूप छान आवाज आहे 💙👌👌👌
आर्या बाळा खूप छान गायलं,पुढिल भ़विष्याच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा 💐🎉🎈
गाण्याचे बोल खूप मस्त आहेत...खूप छान ...जय भीम 💙😍
Very nice and motivated song
हे गाणं मी दररोज सकाळी आणि कामावरून अल्यावरी बघतो तसा माझा mood फ्रेश होत नाही आणि जगातला कोहिनूर हिरा म्हंजे भीम बाबा आहेत किती कवतुक केले ते कमीच आहे या महा पुरुषाचे 💙💙💙🙏🙏🙏 जय 🇪🇺 भीम 🙏🌍💯💯
आज आर्याने स्वप्नात जसा भीम पाहिला तसाच भीम माझ्या ही मुलीने पहावा, तसेच सर्वच मुला मुलींनी हे स्वप्न पहावे..... भाऊ मनापासून जय भीम 💙💙💙💙💙
गाणं बगून डोळ्यात अश्रू आले छान गाणं ❤❤❤❤❤
जय-भीम किशोर दादा एकच नंबर
Jay bhim namo buddhay 💙💙💙 dada khup chhan git aahe
खरचं खुप छान असा विचार करून योग्य.साँग तयार केलं आहे दादा.आणि कोरिग्रफी तर आप्रतीम आशि केली आहे दादा परत गायन , आणि वादन तर खूप मस्त आहे.जेवढं बोलावं तेवढं कमीच वाटत मला खरचं खुप काही वेगळी बघायला मिळालं...🎉❤❤❤ कॅपोज पण खूप छान आहे.......
खुपच सुंदर गाणं केलय दादा खुप धन्यवाद
किशोर दादांची शिकवण आहे म्हणजे toplach janar na❤💎
1 number ch song Jay bhim 💙👑
खुप खुप छान खुप शुभेच्छा तूम्हाला ❤❤❤❤❤❤
खूप छान आर्या बाळा पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा
❤❤❤❤❤❤sसुन्दर! जयभीम !! जयभीम !! जयभीम !! अभिनंदन! हार्दिक शुभेच्छा
ऊर भरून आला.... सप्रेम जय भीम..
ताईनं खुप छान गायलं....
जावळे सरांच मनापासून आभार.. प्रेम.. शुभेच्छा.💙💙💙💙💙👍🏻🙏🏻🙏🏻🙏🏻💐💐💐
आर्या बाळा डोळ्यात पाणी आलं खूप छान
Concept ❤ best Jay bhim
Khup chan 🎉🎉Didi la krantikari jay bhim💙💙
वाह वाह अप्रतिम गीत संकल्पना ...नंबर 1..लईभारी 👌👍👌👍👍👍👍👌💙💙💙👌👍👍👌Namo Buddhay Jaybhim
आर्या तुला भावी आयुष्यासाठी खुप शुभेच्छा
खुपच छान संकल्पना सर.... मस्तच....मन पावन झालं सर गाणं आणि शब्द ऐकुन....❤🎉
जय भीम नमो बुद्धाय जय संविधान काय गाणं आहे हृदयाला स्पर्श करणारा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या उपकार केले.तेवढ कमीच आहे
🙏✍️✍️✍️👍👍
छान छान जय भीम जय संविधान ❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉