अग बाय,, बाय,, बाय,, छत्रपती फुले शाहू आंबेडकर चळवळीत हिरा जन्माला ग,, बाय भाऊ खुप सुंदर गित आहे . दिग्गज गायकांनाही लाजवेल असे सुंदर गित आहे . नाशिक शहराची मान उंचवणारे व कला क्षेत्रात तुमचा ठसा उमटवणारे गित आहे . भाऊ शुभेच्छा ...
तुझ्या आयुष्यातले सर्वात बेस्ट सॉंग आहे हे, तितकच श्रवणीय आणि सुंदर सदाबहार गाणे झालेय... असाच खुप मोठा हो... बाबासहेबांच्या त्या आठवणी क्षणात ताज्या झाल्या ❤ जय भिम नमो बुद्धाय...
खुप छान गित लिहिले दादा.हे गाणं काही काळातच लोकांच्या गळ्यातील ताईत बनले आहे तुमच्या दोघांच्या जोडीचा आवाजाने ,. तुमच्या दोघांचे खुप अभिनंदन जय भीम एक सातारा कर
जय भीम जय शिवराय जय भीम, हिट झालेच पाहिजे काही च कसर सोडू नये, संतोष ॲक्टर जि आहे आपली भीम कन्या आहे तिला खूप यश मिळायला हवं तुला तर अख्खा महाराष्ट् ओळखतो, ह्या रुपाली पवार ला हि सगळे ओळखायला पाहिजे, चांगले चांगले अल्बम मिळायला हवे मेहनत करा आणि खूप प्रगती करा खूप यश मिळवा
संतोष सर..... आपण अप्रतिम हे गीत म्हटले आनंद झाला.. एकदा नाशिक ला भेट झाली आपली.. हा व्हिडिओ ऐकून खूप आनंद झाला असेच आपल्याला बापाचे गुण गात रहा..नेहमी नेहमी तुम्हाला ऐकावंसं वाटतेय Outsanding santosh sir and मॅडम......, जयभिम 💐💐💐💐मनापासून 🙏🙏
संतोष भाऊ लय भारी गाणं आहे हे -- माझ्या गावातच नाय तर सगळीकड हे गाणं वाजते यार खूप मस्त गाणं आहे भाऊ तुला माझ्या कडून (-_-) # Khattarnak # मनाचा # स्वाभिमानाचा # कडकं # जय भीम 💙🇪🇺🌎🙏💪🎚️
मी एक भारतीय आणि कला प्रेमी आहे. माता रमाईंना माझा त्रिवार अभिवादन🙏💐 खुपच छान म्युझिक आहे. तुमच्या प्रयत्नांना असेच यश लाभो व आम्हाला असेच छान छान गाणी ऐकायला भेटो अशी भगवंता चरणी प्रार्थना. जय भिम नमो बुद्धाय.
खूप आतूरतेने वाट पाहत होतो..शेवटी आतूरता संपली आणि संतोष नाना ने अपेक्षा पेक्षा जबरदस्त गित आमच्या भेटीला आनलं... संतोष जोंधळे नावाचं गितवादळ अश्या एवढ्या प्रोफेशनल लेवल च गित बनवू शकतो.हा नाशिकचा व संपूर्ण आंबेडकरवादी जनतेचा अभिमान आहे.खूप जबरदस्त गित आहे.सर्व व्हिवर्स ला विनंती आहे की आपण हे गित मोठ्या प्रमाणात शेयर करा लाइक करा.व आपल्या लाडक्या या गितवादळामध्ये नविन उर्जा तयार करा. असेच नवनविन गिते संतोष नाना आमच्या भेटीला आनत राहो यासाठी खूप खूप शुभेच्छा.
अप्रतिम संगीत... अप्रतिम आवाज... अप्रतिम लोकेशन... आणि विशेष म्हणजे... कुठल्याही संगीताची कॉपी केलीली नाही... सगळं काही.... नवं... कोरं करकरीत आहे... खूपच सुंदर... मी आतापर्यंत 100 दा हे गाणं ऐकलं आहे... जोंधळे साहेब.... या वर्षी सगळीकडे तुमचीच हवा असेल.... 🙏🙏
खुप खुप भारी 💯🤗 गाणं लेखन खुप अपराधी ❤❤❤❤ छान आहे आणि संगीत दिग्दर्शकांनी अतिशय सुंदर संगीत दिले आहे आणि बासरी वादन ❤🎉❤ केले आहे आणि कीबोर्ड तबला वादन. मस्त आहे आणि संतोष दादासाहेब आणि ताई प्ररफेकट आवाज अगदी खाली वर पण केलं नाही बरोबर संगतीने आवाज पूर्णपणे छान आहे दोघांचाही व्हिडिओ अल्बम अगदीं कमी वेळात जास्त भारी आहे संपूर्ण टीमने खर्च खूप दिवस रात्र मेहनत करून गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आणले मस्त ❤❤❤ गिटार 🎸 वादन छान आहे संपूर्ण टीमचे हार्दिक अभिनंदन माझ्याकडून पूढील गाण्यांसाठी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा ❤❤❤❤❤❤❤❤🎻🎭🎥👌👌👌👑👑👑👌👑👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
हे गाणं रिलीज झाल्यापासून न चुकता किमान दिवसातून १०/२० वेळा आमच्या घरी टीव्ही वर लाऊन रोज ऐकतो बघतो.कवी रंगराज दादा ढेंगळे तुमच्या लेखणीला सलाम आहे.तसेच माझा भाऊ संतोष दादा जोंधळे आणि वर्षा एखंडे अप्रतिम गायलं आहे.म्युझिक कंपोझिंग टीम साठी ग्रँड सॅल्यूट
खुप छान गाणं आहे ❤ संगीत शब्द अन् सादरीकरण उत्तम 😊.... बा भीमाचा अन् त्यांच्या प्रिय रामूचा संवाद साधला गेलाय गाण्यात. भीमा रमाच्या परिश्रमाने सुख मिळालाय क्रमाक्रमाने 🔥 जय भीम
खूप भारी बनवले आहे
संतोष भाऊ अगदी मणापासु जय भीम ❤❤🙏🙏
Ekdam मस्त jay malhar jay bhim
बाबासाहेबांचे कोणते पण गाणे ऐका एक नंबरच आहेत सर्व जय भीम नमो बुद्धाय
जबरदस्त गायकी 👍🏻👍🏻👌🏻👌🏻
मस्त गाणे एकदम।। हे जर गाणे एकाद्या मराठी पिक्चर मध्ये असत आणि प्रमोशन ला हे गाणे वापरले असते तर पिक्चर हिट झाला असता।।
अप्रतिम गाणे❤
अग बाय,, बाय,, बाय,, छत्रपती फुले शाहू आंबेडकर चळवळीत हिरा जन्माला ग,, बाय
भाऊ खुप सुंदर गित आहे . दिग्गज गायकांनाही लाजवेल असे सुंदर गित आहे . नाशिक शहराची मान उंचवणारे व कला क्षेत्रात तुमचा ठसा उमटवणारे गित आहे .
भाऊ शुभेच्छा ...
😂🎉😊
बाबासाहेबांनचा गाण्याला तोडच नसते अप्रतिम..
100%
सुंदर अती सुन्दर
सप्रेम जयभिम नमोबुद्धाय सबका मंगल हो
मी धनगर समाजातील आहे पण मला जय भिम ची गाणी लय आवडतात..❤❤❤
जय मल्हार जय भिम
Same ❤
तुला कोनी जात नाही विचारली भाऊ शांत गान ऐक
Dada tu dhngar ahe mstna Bhau obc+sc apn ekch ahe dada jay bhim
खूप छान गाण आहे जय भिम जय लहूजी जय शिवराय 🙏
a
आमच्या दारिद्र्याने भरलेल्या कुळाचे उद्धधारक बा भीमा त्यागमूर्ती रमाई चरणी कोटी कोटी प्रणाम 🫡💙🙏👮♂️
Pan tri mza samaj sudrt nahi aahe 😊
खूप छान साहेबांचे आणी रमा आई यांचे जीवन चरित्र उभे राहिले
भले भले धरतात पाय १ गाणं आहे कडक जय भिम भाऊ आणि ताई
महाराष्ट्राचे दोन रत्न बाबासाहेब आणि शिवाजी महाराज❤
Baba saheb nahi re bhau mahamanv dr.baba saheb ambedkar
महाराष्ट्राचे नाय देशाचे
छ शिवाजी महाराजांची तुलना कोणाशीच होऊ शकत नाही भाऊ
@@vishaljadhav1361 ho karan maharashtrachya baher tyala koni olkat nai
@@aaaaaa-ls6sm आणि तुला गावात कोणी शिवत नाही 😁 म्हणूनच गावा बाहेर आहेस वाटत
Very nice song
Keep it up bro Jay bhim🙏
तुझ्या आयुष्यातले सर्वात बेस्ट सॉंग आहे हे, तितकच श्रवणीय आणि सुंदर सदाबहार गाणे झालेय...
असाच खुप मोठा हो...
बाबासहेबांच्या त्या आठवणी क्षणात ताज्या झाल्या ❤
जय भिम नमो बुद्धाय...
खुप छान गित लिहिले दादा.हे गाणं काही काळातच लोकांच्या गळ्यातील ताईत बनले आहे तुमच्या दोघांच्या जोडीचा आवाजाने ,. तुमच्या दोघांचे खुप अभिनंदन जय भीम
एक सातारा कर
संतोष भाऊ या गाण्याला 10001तोफांची सलामी खूप सुंदर गायलंय गाणी ❤❤❤🎉🎉🎉 जय भिम साहेब
लई भारी,....त्यागमूर्ती माता रमाआईस कोटी कोटी वंदन.जयभीम.
थिएटर मध्ये लावावे असे गाणे आहे.... सत्यशोधक चित्रपट च्या इंटरवला हे गाणं लावावे लागेल...जय शिवराय जय भीम ❤
Jay joti jay kranti..❤❤
सरवाना कड़क जय भीम
जय भीम जय शिवराय जय भीम, हिट झालेच पाहिजे काही च कसर सोडू नये, संतोष ॲक्टर जि आहे आपली भीम कन्या आहे तिला खूप यश मिळायला हवं तुला तर अख्खा महाराष्ट् ओळखतो, ह्या रुपाली पवार ला हि सगळे ओळखायला पाहिजे, चांगले चांगले अल्बम मिळायला हवे मेहनत करा आणि खूप प्रगती करा खूप यश मिळवा
Trust
खूपच छान गाणे आहे
खुप छान रचना केली गिताची...आणि त्याच जोमानी तुम्ही गायन केले संतोष तुमचे दोघांचे कौतुक करू तितके कमीच आह... जयभिम .. किरण दादा
👌👌👌 अप्रतिम गाणं व संगीत
I am bramin but i like so much Dr ambedkar song 🤝😍
You are such intiligant parson
हेच परिवर्तन पाहिजे💯
💙🫶
Bhau kiti chhan vatate ase sarvani ekmekana respect dilyavar❤
Khup chhan Mitra. Tuza khup khup Aadar sammaan vaadhho
खूपच सुंदर गीत आहे. या गाण्याला तोडच नाही एका दिवसात हे गीत मी 90 वेळा ऐकले आहे तरी मन भरत जाऊन खूप खूप सुंदर
Same to you 😊
Same to you 😊
Sem2
@@yogeshrajput2160yy😮😮😮
❤❤❤❤❤
बिहार से ,जय भिम
खूप छान संतोष .......असे गाणे या आधी कधीच ऐकले नाही...रोज सकाळी हे गाणे ऐकले तर दिवस खूप छान जातो.......जय भीम....
संतोष सर..... आपण अप्रतिम हे गीत म्हटले आनंद झाला.. एकदा नाशिक ला भेट झाली आपली.. हा व्हिडिओ ऐकून खूप आनंद झाला असेच आपल्याला बापाचे गुण गात रहा..नेहमी नेहमी तुम्हाला ऐकावंसं वाटतेय Outsanding santosh sir and मॅडम......, जयभिम 💐💐💐💐मनापासून 🙏🙏
संतोष भाऊ लय भारी गाणं आहे हे -- माझ्या गावातच नाय तर सगळीकड हे गाणं वाजते यार खूप मस्त गाणं आहे भाऊ तुला माझ्या कडून
(-_-)
# Khattarnak
# मनाचा
# स्वाभिमानाचा
# कडकं
# जय भीम 💙🇪🇺🌎🙏💪🎚️
❤❤खुप छान आहे गाणं कितीही ऐकले तरी ऐकावं वाटत खूपच सुंदर आहे
मि माझ्या गाडीत बूलढाणा ते औरंगाबाद हेच गीत ऐकत गेलो जय भीम
बरं झालं...
😮
चांगली गोषट आहे
Chhatrapati Sambajinagar bol
🎉😢😢❤❤❤
Welcome to all artists
Jay Bhim
Very nice song
बर्याच दिवसांनी एक सुंदर गाणं ऐकायला मिळालं.कंठ दाटून आला
तूम्हाला दोघांना आणि पुरा टीम ला माझ्याकडून सलाम , जय भीम जय संविधान,🙏🏻💙✨
❤
Kiti chhan gaane tayyar kele ho dada Ramai la amachya samor anun ubhe kele tumhi Jay Bhim
मी एक भारतीय आणि कला प्रेमी आहे. माता रमाईंना माझा त्रिवार अभिवादन🙏💐 खुपच छान म्युझिक आहे. तुमच्या प्रयत्नांना असेच यश लाभो व आम्हाला असेच छान छान गाणी ऐकायला भेटो अशी भगवंता चरणी प्रार्थना. जय भिम नमो बुद्धाय.
अप्रतिम गीत.खुप छानच गायिले.तुम्हाला.
दोघानाही.मानाचा.मुजरा..जयभिम नमोबुध्दाय. जयसविधान
संगीत गाण्याचे शब्द आवाज सगळे एक दम जबरदस्त याड लावल गाण्यान... जय भिम... 🙏🏻
संतोष साहेब खुप छान संगीत आणि गायन जय भिम
Jay bhim 💙💙💙
संतोषजी या गाण्याला १०१ तोफांची सलामी खुप सुंदर गायलंय गाणं 💙✌️👍🙏
खूप आतूरतेने वाट पाहत होतो..शेवटी आतूरता संपली आणि संतोष नाना ने अपेक्षा पेक्षा जबरदस्त गित आमच्या भेटीला आनलं...
संतोष जोंधळे नावाचं गितवादळ अश्या एवढ्या प्रोफेशनल लेवल च गित बनवू शकतो.हा नाशिकचा व संपूर्ण आंबेडकरवादी जनतेचा अभिमान आहे.खूप जबरदस्त गित आहे.सर्व व्हिवर्स ला विनंती आहे की आपण हे गित मोठ्या प्रमाणात शेयर करा लाइक करा.व आपल्या लाडक्या या गितवादळामध्ये नविन उर्जा तयार करा. असेच नवनविन गिते
संतोष नाना आमच्या भेटीला आनत राहो यासाठी खूप खूप शुभेच्छा.
Kddk Jay Bhim.... Happy 133 Bhim Jayanti
अप्रतिम संगीत... अप्रतिम आवाज... अप्रतिम लोकेशन... आणि विशेष म्हणजे... कुठल्याही संगीताची कॉपी केलीली नाही... सगळं काही.... नवं... कोरं करकरीत आहे... खूपच सुंदर... मी आतापर्यंत 100 दा हे गाणं ऐकलं आहे... जोंधळे साहेब.... या वर्षी सगळीकडे तुमचीच हवा असेल.... 🙏🙏
गीत बहुत अच्छा बना है... और आपने इसे एक ही समय में गाया है संतोष, मैं आप दोनों की जितनी तारीफ करूँ उतनी कम है... जयभीम ..जय संविधान
Khup Chan song ahe
Santosh bhau........manacha Jay bhim bhau khup Chan
Mai up se hu aur bhojpuri song sunta hu but aapke is song se aapka fan ban gya hu love you bhai❤
कितीदा ही हे गाणं ऐकलं ना तरी ही मन भरत नाहीये खूप म्हणजे खूपच सुंदर अप्रतिम असं हे गाणं आहे दिल मांगे मोर
मनापासून धन्यवाद भाऊ असच। बाबां ची गाणी तुमच्या कडून येत राहो पुढच्या पिढीला ही जाणीव राहीली पाहिजे ,,,,,,,❤❤❤,,,,,कडक,,,,जय भिम
रोज रात्री झोपण्यापूर्वी एकदा हे गाणं आयकतो💙💪👑
🎉🎉 keep it up
जय जोहार जय आदिवासी जय भीम
खुप खुप भारी 💯🤗 गाणं लेखन खुप अपराधी ❤❤❤❤ छान आहे आणि संगीत दिग्दर्शकांनी अतिशय सुंदर संगीत दिले आहे आणि बासरी वादन ❤🎉❤ केले आहे आणि कीबोर्ड तबला वादन. मस्त आहे आणि संतोष दादासाहेब आणि ताई प्ररफेकट आवाज अगदी खाली वर पण केलं नाही बरोबर संगतीने आवाज पूर्णपणे छान आहे दोघांचाही व्हिडिओ अल्बम अगदीं कमी वेळात जास्त भारी आहे संपूर्ण टीमने खर्च खूप दिवस रात्र मेहनत करून गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आणले मस्त ❤❤❤ गिटार 🎸 वादन छान आहे संपूर्ण टीमचे हार्दिक अभिनंदन माझ्याकडून पूढील गाण्यांसाठी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा ❤❤❤❤❤❤❤❤🎻🎭🎥👌👌👌👑👑👑👌👑👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
एक च नंबर,,,ग्रेट आवाज ताईसाहेब.आणि दादासाहेब आणि सर्व मित्र मंडळीला कडक आणि मानाचा जय भिन,,नमो बुद्धाय
हे गाणं रिलीज झाल्यापासून न चुकता किमान दिवसातून १०/२० वेळा आमच्या घरी टीव्ही वर लाऊन रोज ऐकतो बघतो.कवी रंगराज दादा ढेंगळे तुमच्या लेखणीला सलाम आहे.तसेच माझा भाऊ संतोष दादा जोंधळे आणि वर्षा एखंडे अप्रतिम गायलं आहे.म्युझिक कंपोझिंग टीम साठी ग्रँड सॅल्यूट
खूप मस्त अप्रतिम
क्या बात है...
अप्रतिम गाणं मस्त संगीत दिलंय......
Me
Congratulation Santosh bhau and Varsha tai for wonderful song Jay bhim keep it up
खूप सुंदर आवाज आणि संगीत.. 👏👏👏👏 सर्व काही अप्रतिम 👌🏻👌🏻👌🏻
खुप सुंदर गीत रचना आणि तितकच सुंदर अभिनय... अभिनंदन🎉
अप्रतिम गाणं गायन सुंदर असं music 👍👌#जयभिम
Bhim Song Khup Chan Aahe Mi Divasatun 10 Te 12 Vela Aakat Asto Khup Chan Jay Bhim,Namo Buddhay.
वाह! खूप छान. तुमच्या दोघांचाही आवाज खूप छान आहे आणि संगीत रचना सुद्धा उत्तम वापरलीय. 👏👏 जय भिम 🙏
खुप छान गाणं आहे ❤ संगीत शब्द अन् सादरीकरण उत्तम 😊.... बा भीमाचा अन् त्यांच्या प्रिय रामूचा संवाद साधला गेलाय गाण्यात. भीमा रमाच्या परिश्रमाने सुख मिळालाय क्रमाक्रमाने 🔥 जय भीम
Khup Chan Video Aahe❤❤❤
काय गाणं आहे कितीही ऐकलं तरी मन भारतच नाही पुन्हा पुन्हा ऐकावं वाटत खूप छान 🙏🙏👍
काय भारी आवाज आहे.. हे गाणं मी खूप वेळा ऐकलं आहे. असं वाटतं आनंद शिंदे, आदर्श शिंदे यांच्या पुढचं हे व्हर्जन आहे आणि त्यांचा वारसा सुद्धा....❤
अप्रतिम गाणी ❤❤❤❤
काय सुंदर आवाज आणि सर्वच संगीत अप्रतिम!!!!!!!!!!!
Next level song salute apko 💙💙💙💙 santosh bro roke star 👍👍💙💙🙏
नेहमीच वंदनीय बाबासाहेब🎉
खूपच छान गीत गायले आहे.....😊
पुढे ही असेच छान छान गीत गात रहा पुढील वाटचालीसाठी खुप खुप मंगलमय शुभेच्छा 😊🎉
लाखात एक . सुपर साँग.जय भीम
Jay bhim❤❤😊 khupch chan
खुप छान गीत गायलय दादा ताई साहेब मनापासून अभिनंदन 🎉🎉🎉 जयभीम
Jondhle cha aavaz yekdam nirmal aahe khup khup shubhecha 🎉
सुपर हिट गाणं सुंदर आवाज अप्रतिम लेखन म्युझिक छान
सर्व कलाकारांना जय भीम जय भीम ❤❤❤🎉🎉🎉
खूप च अप्रतिम गीत, संगीत, शब्द आणि सादरीकरण❤❤❤❤
सस्नेह जयभीम💌
गान एकच नंबर मी reels बघून आलो गान ऐकायला आणि तुम्ही ❤❤
बाबासाहेब हे कोणत्याही विशिष्ट जातीसाठी नसून ते प्रत्येक मनुष्यासाठी आदर्श आहेत....💙👑🙇
Right
अगं बाय बाय बाय.....हे गाणं अप्रतिमच हाय,या गाण्यामुळे संतोषभाऊ ची परदेशवारी सारखीच असणार हाय.
खूप छान.. जय भीम..
अप्रतिम शब्दरचना,अप्रतिम आवाज,अप्रतिम सॉन्ग 👌👌👌👌👌👌👌👍👍👍🙏
I'm belong to Panjab but love ambedkar songs ❤ Jay Bhim
खूप चांगले गाणे निर्माण करण्यासाठी खुप धन्यवाद जय महाराष्ट्र
Khup Mast Song Ahe Voice Pan Outstanding Ahe Krantikari Jay Bhim 💙💯💙🇪🇺🤩
खूपच छान सादरीकरण.. आपले मनपूर्वक अभिनंदन!
अप्रतिम गीत सादरीकरण....❤
अप्रतिम गीत भाऊ....❤
जय भीम.... जय आदिवासी.... जय शिवराय....
आवाज मस्त आहे.. गीताचे शब्द सुंदर
खुप छान आहे गाणं संतोष भाऊ कडक जय भिम 💙🙏
खुप छान गीत गायन केले आहे दोघांना क्रांतिकारी जय भीम 💙💙💙💙💙💙
Santosh bhau पहिल्यांदा तुमचं गान ऐकतोय.. एकदम कडक आवाज आहे तुमचा
Kadakkk 1 No Sir And Mam
अतिशय सुंदर असं गाणं आहे असच पुढे बाबासाहेब वर गाणं बनवत जा 💐👍💐💐🎉💐💐भिमास कोटी कोटी प्रणाम
1 Dum Superhit Awaj Superhit Music Superhit Location Superhit Shooting Superhit Presentation Superhit Hay Tevdh Sagal SUPERHIT
संतोष भाऊ. संगीत म्युझिक आवाज क्या बात है यार खूप अप्रतिम बाबासाहेब आंबेडकरांना माता रमाई ना कोटी कोटी प्रणाम
Jay bhim sir❤🎉😊
Iam Karnataka bhauuu... Suuuuper 👌 songs and shooting tho 1numbr👌👌