ओवीच नृत्य या गाण्यावर सादर झाल्यापासून अनेक ताईंनी या गाण्यावर नृत्य सादर केले पण ओवीच्या नृत्याला तोडच नाही💃👌,अस वाटत की हे गाणं ओवीसाठीच बनलं असावं 👍.
ksk dadus, करण, आपण हे सुंदर गाणं आपल्या छायाचित्रणातून आणि ओवीच्या मनमोहक नॄत्यामधून संपूर्ण जगभर पसरवून दहा लाखांहून अधिक लोकांना मंत्रमुग्ध केले आहे. आपणांस भरभरून शुभेच्छा...👌👍🌹🌹
तायडे खूप छान गं,,, तुमच्या सारख्या मुली आणि स्त्रियांमुळे आज आपली जुनी संस्कृती आणि परंपरा अजूनही जिवंत आहे,, तुझ्या पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा,,, खूप मोठी हो ताई,,,
ओवी शिवाय कोणाला ह्या गाण्यावर नाचताना बघायला नाही आवडत मला फक्त ओवी ❤
ग्रेट ओवी खूप खूप नृत्य ओवी शिवाय कुणाचाच नृत्य पहावेसे वाटत नाही खूप छान ओवी
♥️📸🥰😍
ओवी बेटा खूप मोठी हो शुभ आशीर्वाद
खूप सुंदर अभिनय, ओवी पाटील म्हणजे आख्या महाराष्ट्राची लेक झाली
Thanks 😊
खरंच ओवी अगदी गोड एक्स्प्रेशन खुप छान!
📸♥️🙏🏾
खूप छान एक्स्प्रेशन
असं वाटते की हे गाणं फक्त ओवी साठी बनवलं आहे.❤❤
😍🥰📸♥️
फक्त ओवीणच हे गीत म्हणावं 👍🌷🌱
वोवी आओवी पाटील खुप छान डान्स आहे पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहरात आहे
छान, जुन्या गाण्याला उजाळा दिला, माझ्या आवडिच गाण, मन प्रसन्न झाले.
पुढिल वाटचालीस शुभेच्छा.
श्री. पांडुरंग जंगम. ( भिसे - रोहा )
Thanks 😊
ओवी पाटील नी खुप छान एक्टींग केली आहे सिंगर ची आवाज पण छान आहै
📸♥️🙏🏾
या आत्ताच्या काळात सर्व स्त्रियांनी या गाण्याच्या ओळी जपल्या पाहिजेत., अप्रतिम गायलं आहे,. खूप खूप धन्यवाद. 🙏
ओवी साठी पुढील वाटचालीस शुभेच्छा खूप छान
🙏🏾♥️📸🥰😍
ओवीच्या ॲक्शन योग्य आहेत.एकदम मस्त.
🙏🏾📸
Khup chan ovi ❤
ओवीच नृत्य या गाण्यावर सादर झाल्यापासून अनेक ताईंनी या गाण्यावर नृत्य सादर केले पण ओवीच्या नृत्याला तोडच नाही💃👌,अस वाटत की हे गाणं ओवीसाठीच बनलं असावं 👍.
खूप सुंदर ओवी ❤❤❤
🙏🏾♥️📸
खुप सुंदर ओवी👌👌
मी तर रोजचं ऐकते.खरच कमाल गाण्याची निवड चांगली केलीस.
♥️
ओवी द ग्रेट.❤❤❤❤❤
♥️📸
ओवी अप्रतिम ❤
ksk dadus,
करण, आपण हे सुंदर गाणं आपल्या छायाचित्रणातून आणि ओवीच्या मनमोहक नॄत्यामधून संपूर्ण जगभर पसरवून दहा लाखांहून अधिक लोकांना मंत्रमुग्ध केले आहे.
आपणांस भरभरून शुभेच्छा...👌👍🌹🌹
धन्यवाद भाऊ, ♥️📸 तुम्हाला तरी कळले
तायडे खूप छान गं,,, तुमच्या सारख्या मुली आणि स्त्रियांमुळे आज आपली जुनी संस्कृती आणि परंपरा अजूनही जिवंत आहे,,
तुझ्या पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा,,,
खूप मोठी हो ताई,,,
♥️📸
Great Ovi
♥️📸
Khup chan junya aathvani jatkyat jaga kelya hya video ne
महाराष्ट्र सुंदर आहे, बरे झाले इथच माझा जन्म झाला.
♥️
Kiti chaan sunder👌🙏🏼
📸♥️
हे गाणे ओवी शिवाय कोणाचेच पहावेसे वाटत नाही. काण्या डोळ्यांच्या ताई ओरिजनल पहिल्या शूट वेलेच्याच आहेत त्यांनीही छान एक्स्प्रेशन दिले आहेत
ओवी बेटा खुप छान दिवसातून एकदातरी गाणं बगतो❤
📸👍🏽
खुप सुंदर ओवी
Khupch Chhan Bhachi keep it up😍🎉🎊✨👌🏻👏🏻👍🏻🌹
♥️📸
या लोक गीतावर फक्त ओविने च डान्स करावा ❤❤❤❤❤❤❤❤
सुपर् ओवी
📸♥️
गाण पहिव तर फक्त ओवी च
अप्रतिम ❤
♥️📸
मन प्रसन्न वाटतं हे गाणं ऐकून खूप छान
♥️
Only Ovi Khup khup subechya Beta
😍🥰
ओवी मी रोज सकाळी एकदा गाणे ऐकून दिवसाची सुरवात करतो
ओवी खुप सुंदर
खुप छान आहे
❤ super 🎉
🙏🏾♥️📸
Very Nice Keep It Up.
♥️🙏🏾📸
छान
Thanks 😊
🌹❤ अप्रतिम
Thanks 😊
👌💃👌 zabardast ♥️👌🌹❤️🌹
🥰👌🏾
Very nice
📸♥️
ओवी खुपच छान आवडल
🎂📸
खूप छान बेटा👌👌👌👌👌👌👌👌👍😊
🥰😍📸🙏🏾♥️
अप्रतिम
फारच छान
Ranjana Shinde was the great singer at her time this song is sung by her voice!
Thanks 😊
खुप छान ओवी
📸🙏🏾
छान अभिनय ❤😂
😍🥰📸♥️🙏🏾
😍😍😍😍😍😍
📸♥️
वाळ युप रुदर
या गण्यावर व्होवी पाटील हिच्या साखर दानस कोनी केला नाही आता पर्यंत मला खुप आवडे हे गं
खूप सुंदर
♥️📸🥰😍🙏🏾
Good baby
,♥️
सुंदर
📸♥️
जुन ते सोनं 🔥💯👏👌🙏💐
😍🥰📸♥️
छान 🎉🎉🎉🎉
👍🏽📸♥️
Appa patil
गायिका रंजना शिंदे
Jabardsti dans ovi
😍👍🏽
Very very very nice beta.
♥️👍🏽🙏🏾📸😍🥰
ओवी शिवाय कोणी नाही या गाण्यावर danc kanrne
♥️📸
हे गीत अनंत पाटील या आगरी कवीने लिहिले आहे
आमची लडकी ओवी
🥰🙏🏾📸😍♥️
1:16 😮
😍♥️
Nhi 0:45
📸♥️🙏🏾
1:55
♥️
ओवीसारख तरी अजुन कुनी गायलं नाही
🤩👍🏽
खुप सुंदर ओवी, 👌👌
खुप सुंदर ओवी
खूप छान एक्स्प्रेशन
🥰📸
❤❤❤❤❤❤
🙏🏾♥️📸
खूप छान ओवी