बरेच या गाण्यावर नृत्य झाली परंतु बाय ओवी तुझी गाण्यावर अॅक्शन मस्त केली आहेस... माझा तुला आशीर्वाद आहे पुढे तु मोठी हो व नाव बनव .व नक्कीच तु महाराष्ट्र भर नाव गाजवणार... पांडुरंग डांगरेकर कुडगाव श्रीवर्धन रायगड
आम्ही याच गाण्याचे खूप व्हडीओ पाहिले पण ओवी सारखी एक्टिंग कोणाला ही जमली नाही आणि आम्हाला ही ओवी शिवाय कोणाची आवडली ही नाही. ओवीला आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा! खूप मोठी कलाकार हो.
ओवी पाटील हिच्या या सहज सुंदर अभिनय आणि नृत्य सादर या मुळे तीने हे सुंदर गाणं आधीक सुंदर केले. ओवी पाटील नंतर या गाण्यावर अनेक छोट्या मोठ्या मुलींनी आपली कला सादर केली.पण ओवी सारखी जिवंत कला कुणालाच जमली नाही. शेवटी काय तर ओवी हि ओवी पाटील आहे.एक नंबर आहे भारी आहे.❤❤❤❤❤
There is no dancer like Ovi Patil, her dance has no death, her close well wishers should tell her it is really amazing art given by God to her, she should begin always by pronouncing God's memories, please tell my comment to her....May God bless you, Beta!
मी आमच्या माहेरवाशिणी कार्यक्रमात आता मी हा व्हिडिओ पाहत आहे मला खूप आवडलेला आहे त्यांची एक्टिंग खूप सुंदर आहे आणि खूप छान ऐकायला वाटत आहे मी आतापर्यंत हे चार-पाच वेळा ऐकले आहे
किती साधं सिम्पल डान्स ,पण खूपच छान, परत परत बघावस वाटतं,, गायिकेचा आवाज तर खूपच कडक आहे,,
ओवी च्या नृत्याला आजकाल खूप मागणी आहे आणि ती नृत्यही खूप छान सुंदर करते💃👌
साध्या वेशात सुंदर मराठी गीतावर अप्रतिम कला सादर केली वोवी तुम्हास खूप खूप शुभेच्छा. 🙏🙏🙏
बरेच या गाण्यावर नृत्य झाली परंतु बाय ओवी तुझी गाण्यावर अॅक्शन मस्त केली आहेस... माझा तुला आशीर्वाद आहे पुढे तु मोठी हो व नाव बनव .व नक्कीच तु महाराष्ट्र भर नाव गाजवणार... पांडुरंग डांगरेकर कुडगाव श्रीवर्धन रायगड
मनमोहक अस हे नृत्य.धागंड धिंगा नृत्या पेक्षा हे नृत्य खूप छान.संगीत पण छान दिलं आहे.या मुलीचं अभिनंदन व शुभेच्छा 🌹👍🙏
ओवी बद्धल प्रश्नच नाही परंतु ज्या कोणला हि कल्पना सुचली असेल त्यांचे सुद्धा मनापासुन अभीनंदन
चांगली नृत्य गुण आहेत ह्या महाराष्ट्र कन्येत तीने महाराष्ट्रातील लोक कला जिंवत केली
रंजना शिंदे ने गायलेले गाणे खूप सुंदर आहे ओवी बेटा तुला खूप शुभेच्छा
आम्ही याच गाण्याचे खूप व्हडीओ पाहिले पण ओवी सारखी एक्टिंग कोणाला ही जमली नाही आणि आम्हाला ही ओवी शिवाय कोणाची आवडली ही नाही. ओवीला आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा!
खूप मोठी कलाकार हो.
बरोबर
👍👍
अश्या गाण्याचे स्वर कानावर पडले की आपली जुनी संस्कृती आठवते. मन भरून येत. अंतःकरणाला भिडणार गाणं आहे 💐
जपा बायोंनाे काळ्या मन्याला या वाक्याला डोळे भरून येतात ,वा् सुंदर आेवी 👌
तिला एक चांगला गुरू व आर्थिक प्रायोजक मिळावा ही प्रार्थना.
🏨🏨🏨🏨🏨🏨🏨
खुपच सुंदर
छान सादरीकरण
,😊😊😅😅😮😮 1:44 😅 1:45 1:46
ओवी ची दृष्टच कढते ❤किती वेळा पहावे तेवढं कमी वाटतेय खूप सुंदर करतेस ❤
ओवी बेटा खूप खूप शुभेच्छा तुझ्या अभिनयाला ,अप्रतिम....
अप्रतिम ओवी खूप खूप छान केलंस तोड नाही तुझ्या अभिनयाला...... 👌👌👌
Khup chan, ya muline chan performance kela ya ganyavar👌👌🙏🙏🙏💕💕💕
व्वा ओवी पाटील लहानपणी इतके गाणी छान काढतेस मनालावी भिडणारे आहे.वाओ
या लोकगीताला परत जिवंत केल आमच्या लहान पणी लग्नात हे गाणं वाजायचं वा खूप छाण र्नुत्य आणि हावभाव
सुंदर अभिनय सुंदर नृत्य 😂पुढील कारकिर्दीत हार्दिक शुभेच्छा😂😂😂❤
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
ऐ लडकी ने एक्टींग बहुत अच्छी की है बहुत सुंदर जल्दी आगे बढेगी हमारा आशिर्वाद है उंचाई पर पहुंचे गी Very nice god bless Indore MP
उज्वल भविष्य आहे खूप छान भाव आहे
Ovi Lay bhari performance 👌👌👌👍🥰 parat parat baghavce vatte
ओवी पाटील हिच्या या सहज सुंदर अभिनय आणि नृत्य सादर या मुळे तीने हे सुंदर गाणं आधीक सुंदर केले.
ओवी पाटील नंतर या गाण्यावर अनेक छोट्या मोठ्या मुलींनी आपली कला सादर केली.पण ओवी सारखी जिवंत कला कुणालाच जमली नाही.
शेवटी काय तर ओवी हि ओवी पाटील आहे.एक नंबर आहे भारी आहे.❤❤❤❤❤
Beautiful Performance Oava Patil🎉❤namaste
अरे वाह कितीही बगा,आणी बगावच आस वाटत,या माझ्या छोटया बहिनी साठी मनापासून लाख लाख शुभेच्छा, भालकी बिदर कर्नाटक
अति सुंदर , खूप छान 🎉🎉🎉
अतिशय सुंदर 👌👌👌👌👌👌
ओवी आणि फक्त ओवी ओवी चया डान्स ने या गाण्याला खूप प्रसिद्धी दिली
Prakash kadam
There is no dancer like Ovi Patil, her dance has no death, her close well wishers should tell her it is really amazing art given by God to her, she should begin always by pronouncing God's memories, please tell my comment to her....May God bless you, Beta!
खुप छान ओवी 🚩🚩🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏🙏
Very nice song with acting, salute to you
खूपच छान आवाज संगीत छान आहे मी दिवसभर दोन ते तीन वेळा गाणे ऐकतो
ओवी.... खरंच ग्रेट कलावंत,कलेतील भाव,अगदी आगळेवेगळे
मी आमच्या माहेरवाशिणी कार्यक्रमात आता मी हा व्हिडिओ पाहत आहे मला खूप आवडलेला आहे त्यांची एक्टिंग खूप सुंदर आहे आणि खूप छान ऐकायला वाटत आहे मी आतापर्यंत हे चार-पाच वेळा ऐकले आहे
खूप खूप छान ओवी
Ovi you are the best
❤❤❤ खूपच छान ओवी
खूप छान ओवी ❤👌
मस्त आवी शिवाय🎉हे सादरीकरण कुणालाच जमल नाही🎉
जुन्या परंपरा खुप शुभेच्छा
अप्रतिम ओवी
ओवी छान परफॉर्मन्स खूप खूप आवडलं गाणं
ओवीचा विडिओ पहिल्यांदा ठाण्यात उद्धव ठाकरे यांच्या सभेत राजन विचारे प्रचार सभेवेळी पहिला खूप खूप आवडला जतन करून ठेवला आहे.
खूप छान अप्रतिम 👌👌🏻👌
अप्रतिम सादरीकरण.. जुन ते सोन
ओवी पाटील यांचे गाणे आणि अभिनय एक नंबर!
अप्रतिम गीत मी रोज किमान एक वेळेस ऐकतो
Khup khup sundar ❤❤❤
आपली लोक कला ही पोरगी जिवंत ठेवते तिला आपण च सपोर्ट केला पाहिजे
Very Good Ovi Patil
ओवी खूप सुंदर अभिनय 👌🏽👌🏽
खूप खूप छान👏✊👍
ओवी खूप खूप छान
खूपच सुंदर करते डान्स ओवी
ओवी अप्रतिम...
Khup chan Ovi Ashish pragati karun pudhe ja 👍
खुपच छान सुंदर आहे👉
खूप छान मस्त ओवी बेटा❤
Very very nice ovi
अति सुंदर ओवी पाटील
खूप छान दीदी 🥰🥰🥰🥰
Khupach Chan naach kela aahe, khup bar vatale, mala pan nachavese vatale ❤❤❤❤❤❤❤❤❤
Great Ovi
खूप सुंदर ❤❤
👌👌👌👍dance.Best wishes for future
Khup khup chan bala 🎉🎉🎉
मी तर रोज हे गाणं एकतो
खुप खुप शुभेच्छा 💐
लई भारी patil नमस्कार फ्रॉम belgav
ओवी पाटील अतिउत्तम ❤🎉❤
Khup sunder didi
Khup khup subechy ovi tula
खुप छान १ नंबर
खूपच सुंदर
ओवी छान
ओवी खुप छान इक सारख ऐकावसे वाटत
Khup chan 🎉❤
खुप छान
फक्त. आणि. ओवी. पाटील
खूप छान
Khup Chan
Tumch no dya karekam karalya
Tumhi amchya gavi yevu shekata Ka
ओवी बेटा खूप छान आहे
Very nice sister
खूप खूप छान ओवी ताई 👍👍
Tech nyay detail gaddar nahi tai
Khup chhan
खुप छान खूप छान आहे🎉🎉🎉💐💐💐💐🎂🎂🎂🙏🍕
खुप छान ❤
आयुष्मान भव!
Ovi is best🌹👍
Ovi is gret acter
खुप खूप छान ओवी👏👏👏
सुंदरच
Farch Sunder Ovi
Nice Ovi ❤❤
Lay bhari very smart.
छान।
👌☝👍🙏mast
Chan lay bhari