@kalpeshmore4006 महाराष्ट्र वगळता ईतर राज्यातील लोकांना आपापल्या मातृभाषेचा सार्थ अभिमान वाटतो मग तोच अभिमान महाराष्ट्रातील लोकांना का वाटत नाही?एक तर मराठी भाषा बोलायला कमीपणा वाटतो त्यात इंग्रजी,हिंदी शब्दांचा भडिमार सुरू आहे,कोणालाच याचं काही वाटत नाही हीच शोकांतिका आहे.
अगदी प्रामाणिक व अप्रतिम विचार आहेत परमेश्वर आपणाला आणखीन उद्योगांमध्ये भरभराट देऊ हीच प्रार्थना ईश्वरचरणी हृदयातून खूप खूप अभिनंदन👍🌹👌😀😀😀😀
😮 11 लाख 40 हजार महिना एक नंबर सर.
साधा, पण ध्येयवेडा मराठी उद्योजक #जिंतूरत्न #jinturratn
Abhinandan
अभिनंदन
All the best god
Location plz
🤤
भाव वाडवले का
१२ माणसांचा स्टॉप नाही ओ १२ माणसांचा स्टाफ आहे असं म्हणा,एकूण १२ कामगार आहेत असे म्हणायला काय हरकत आहे?
तुमचं कार्य कौतुकास्पद आहे.
Jaudya sadhe bhole manse astat
@@drrajeshraut8378 माझं म्हणणं इतकंच आहे की इंग्रजी येत नसेल तर मराठी भाषेत बोलायला काय हरकत आहे?
जोशी काका, प्रमाण मराठी भाषेचा आग्रह इथेही?😂
@kalpeshmore4006 महाराष्ट्र वगळता ईतर राज्यातील लोकांना आपापल्या मातृभाषेचा सार्थ अभिमान वाटतो मग तोच अभिमान महाराष्ट्रातील लोकांना का वाटत नाही?एक तर मराठी भाषा बोलायला कमीपणा वाटतो त्यात इंग्रजी,हिंदी शब्दांचा भडिमार सुरू आहे,कोणालाच याचं काही वाटत नाही हीच शोकांतिका आहे.
@@धनंजयजोशी-न1ठ महाराष्ट्रात दर 100 km वर बोलीभाषा आणि खाद्य संस्कृती बदलते हे तूम्हाला ठाऊक असेलच तरी ही प्रमाण भाषेचा आग्रह का?