Unseen Marathi
Unseen Marathi
  • 360
  • 23 533 987
Marathi Udyojak Uday Sathe | Pen Maharashtra | Construction Business
उदय साठे हे महाराष्ट्रातील गणपती मूर्ती घडवण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या पेण या शहरातील एक बांधकाम व्यावसायिक आहेत. आपल्या जीवनात आपण जॉब करायचाच नाही या भावनेने बांधकाम व्यवसायात ते उतरले. अनेक अडचणींवर मात करत अनेक आवाहन तोंड देत ते एक आज उत्कृष्ट बांधकाम व्यावसायिक म्हणून ओळखले जातात. आजपर्यंत केलेल्या सर्व कामांकडे त्यांनी कधीच एक व्यावसायिक नजरेतून त्या गोष्टीकडे बघितलं नाही तर माझा ग्राहक हा कसा जास्तीत जास्त संतुष्ट होईल यावरच भर दिला. त्यातीलच एक उदाहरण म्हणजे ज्या इमारतींमध्ये लिफ्ट देणं हे एक कमर्शली परवडू शकत नव्हतं अशा ठिकाणी त्यांनी लिफ्ट दिली नाही परंतु लिफ्ट साठी जागा ठेवली जेणेकरून भविष्यात ग्राहकांना त्याचा अवशक्ते नुसार निर्णय घेता येईल. ते आपल्या मुलाखतीत असे ही म्हणतात की फ्लॅटचा दरवाजा उघडल्यानंतर एखाद्या व्यक्तीला असं वाटून नाही की मी माझ्या घरी आलो तर तो जेंव्हा सोसायटीच्या गेटच्या आत येतो तर तेंव्हाच त्याला आपल्या घरी पोहोचल्या सारखं वाटावं.
Unseen मराठी सोबत जोडले जाण्यांसाठी आजचं फोल्लो करा
FACEBOOK - unseenmarathi/?locale=hi_IN
INSTAGRAM - unseen.marathi
TH-cam - www.youtube.com/@unseenmarathi/
มุมมอง: 1 896

วีดีโอ

चकचकीत दिसण्यासाठी या १० टिप्स | Beauty Tips | Jyoti Jogdand | Unseen Marathi
มุมมอง 182หลายเดือนก่อน
चकचकीत दिसण्यासाठी या १० टिप्स | Beauty Tips | Jyoti Jogdand | Unseen Marathi
लोकशाहीचे जतन आणि संवर्धन । Democracy in India @dhananjaykhadilkar
มุมมอง 2533 หลายเดือนก่อน
Created by - Jimmy R Morey Anchor - Aditya yadav Guest - Dhananjay Khadilkar Post Production Head - Govind Budhwant Studio - Trijja media works
पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त भाषण | Dr Tatyarao Lahane Marathwada
มุมมอง 6363 หลายเดือนก่อน
मराठवाडा मित्र परिवार, नांदेड सिटी, पुणे मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने. . . . . . #drtatyaraolahane #TatyaraoPundlikraoLahane #marathi #speech #motivational #marathwada
1000 प्लेट खिचडी भजे | 40 लिटरहून अधिक चहा | Marathwada Most Famous Khichadi Bhaje | Parbhani
มุมมอง 12K5 หลายเดือนก่อน
*एकेकाळी होती २०० रुपये मजुरी, आता मिळतात महिन्याला एक लाख* जिंतूर-औंढा महामार्गावर असलेलं हे आहे प्रगती टी-हाऊस... या महामार्गावरून प्रवास करणारे लोक इथून जाताना प्रगती टी-हाऊसला नक्की थांबतात. कारण इथं मिळणारी कढी-खिचडी आणि भजी प्रचंड फेमस आहेत. एका दिवसात साधारण दीड हजार प्लेट खिचडी, दीड हजार प्लेट भजी आणि साधारण एक हजार कप चहा इथं विकला जातो. आज या प्रगती टी-हाऊसने इतकी प्रगती केलेली असली, ...
सोलापुरची शेंगदाना चटनी आणि लांबोटी चिवडा कसा झाला प्रसिद्ध ? | Lamboti Shengdana Chatani Jaishankar
มุมมอง 348K5 หลายเดือนก่อน
Solapurchi Shengdana Chantani aani Lamboti Chivda Kasa Zala Prasidh Zala ? | Lamboti Shengdana Chatani Jaishankar | पुणे-सोलापूर महामार्गावरून जाताना जय शंकर नावाचं एक मोठं हॉटेल नक्कीच दिसत. सोलापूरची फेमस शेंगाची चटणी , स्पेशल चिवडा आणि कडक भाकऱ्यांसाठी हॉटेल जयशंकर ओळखलं जात. शंकर टी हाऊस पासून जी उत्तम चव होती तशीच चव आणि अव्वल दर्जाचे खाद्यपदार्थ देण्याचा संकल्प शंकरराव खताळ यांचे सुपुत्र ...
व्यवसायासाठी डिजिटल मार्केटिंग किती महत्वाचं आहे ? Marathi Businessman | Digital Marketing
มุมมอง 5518 หลายเดือนก่อน
व्यवसायासाठी डिजिटल मार्केटिंग किती महाव्याच आहे ? Marathi Businessman | Digital Marketing
इमिटेशन ज्वेलरी चे पुण्यातील सगळ्यात मोठे Manufacturer आणि होलसेलर / Wholesale Jewelry Shop Pune
มุมมอง 54910 หลายเดือนก่อน
इमिटेशन ज्वेलरी चे पुण्यातील सगळ्यात मोठे Manufacturer आणि होलसेलर / Wholesale Jewelry Shop Pune
Pune's Wholesale Market पितळेच्या वस्तू आणि हॅन्डीक्राफ्टच्या वस्तुचे होलसेल शॉप Mohan Metals
มุมมอง 162Kปีที่แล้ว
Pune's Wholesale Market पितळेच्या वस्तू आणि हॅन्डीक्राफ्टच्या वस्तुचे होलसेल शॉप Mohan Metals
हळदी कुंकासाठी वाणाचे प्रकार फक्त 10 रुपयांपासून | Haldi Kunku Vaan Items | Makar sankranti | pune
มุมมอง 116Kปีที่แล้ว
हळदी कुंकासाठी वाणाचे प्रकार फक्त 10 रुपयांपासून | Haldi Kunku Vaan Items | Makar sankranti | pune
Sankranti Special Black Sarees Collection | २५ पेक्षाही अधिक संक्रांतीसाठी काळ्या रंगाच्या साड्या
มุมมอง 443ปีที่แล้ว
Sankranti Special Black Sarees Collection | २५ पेक्षाही अधिक संक्रांतीसाठी काळ्या रंगाच्या साड्या
Animal Movie Marathi Public Review | Ranbir Kapoor | #animal #publicreviewmarathi
มุมมอง 1Kปีที่แล้ว
Animal Movie Marathi Public Review | Ranbir Kapoor | #animal #publicreviewmarathi
Unscripted Gappa Ft. Manoj Shinguste | Spicy Kick | Unseen Marathi #foodblogger ​⁠
มุมมอง 290Kปีที่แล้ว
Unscripted Gappa Ft. Manoj Shinguste | Spicy Kick | Unseen Marathi #foodblogger ​⁠
नयनतारा बद्दलच्या ‘या’ गोष्टी माहितीयेत का? Jawan Movie | Shah Rukh Khan | Nayanthara #unseenmarathi
มุมมอง 842ปีที่แล้ว
नयनतारा बद्दलच्या ‘या’ गोष्टी माहितीयेत का? Jawan Movie | Shah Rukh Khan | Nayanthara #unseenmarathi
Chandrayaan 3 नंतर भारताचं पुढचं पाऊल सूर्याकडे | Aditya L1
มุมมอง 147ปีที่แล้ว
Chandrayaan 3 नंतर भारताचं पुढचं पाऊल सूर्याकडे | Aditya L1
World Cup चे पासेस मिळाले नाही म्हणून BCCIच्या अध्यक्षांनी Asia Cup सुरु केला । #asiacup2023
มุมมอง 165ปีที่แล้ว
World Cup चे पासेस मिळाले नाही म्हणून BCCIच्या अध्यक्षांनी Asia Cup सुरु केला । #asiacup2023
Chandrayaan 3 चा खरा Rocket Man । K Sivan Biography | ISRO
มุมมอง 517ปีที่แล้ว
Chandrayaan 3 चा खरा Rocket Man । K Sivan Biography | ISRO
Case 04 प्रियकराच्या मदतीने आई वडिलांसमवेत घरातल्या 7 जणांनाचा खूण करणारी "ती" | Unseen Crime
มุมมอง 418ปีที่แล้ว
Case 04 प्रियकराच्या मदतीने आई वडिलांसमवेत घरातल्या 7 जणांनाचा खूण करणारी "ती" | Unseen Crime
Case - 03 संपूर्ण देशाला थरकाप उडवणार निठारी हत्याकांड | Nithari Kand Delhi | Unseen Crime
มุมมอง 728ปีที่แล้ว
Case - 03 संपूर्ण देशाला थरकाप उडवणार निठारी हत्याकांड | Nithari Kand Delhi | Unseen Crime
Nitin Chandrakant Desai Suicide | ‘त्या’ Audio Clip मध्ये चार जणांचा उल्लेख | ND Studios
มุมมอง 53Kปีที่แล้ว
Nitin Chandrakant Desai Suicide | ‘त्या’ Audio Clip मध्ये चार जणांचा उल्ले | ND Studios
900 Cores Robbery | World largest Robbery | ९०० कोटींची जगातली सगळ्यात मोठी चोरी Unseen Marathi
มุมมอง 789ปีที่แล้ว
900 Cores Robbery | World largest Robbery | ९०० कोटींची जगातली सगळ्यात मोठी चोरी Unseen Marathi
सीमा हैदर UP ATS च्या अटकेत | Seema Haider | UP ATS | PUBG Love Story | IND-PAK
มุมมอง 533ปีที่แล้ว
सीमा हैदर UP ATS च्या अटकेत | Seema Haider | UP ATS | PUBG Love Story | IND-PAK
Safety च्या बाबतित टाटांच्या गाड्या येवढ्या Strong कश्या ? | Tata Cars Vs Others Cars Accident
มุมมอง 286ปีที่แล้ว
Safety च्या बाबतित टाटांच्या गाड्या येवढ्या Strong कश्या ? | Tata Cars Vs Others Cars Accident
आदिपुरुष मुळे OMG 2 अडकला ? ADIPURUSH OMG 2 | AKSHAY KUMAR | OMG 2 BANNED ?
มุมมอง 183ปีที่แล้ว
आदिपुरुष मुळे OMG 2 अडकला ? ADIPURUSH OMG 2 | AKSHAY KUMAR | OMG 2 BANNED ?
ह्या देशातील मुलीशी लग्न करा | हुंड्यात मिळणार ७१ लाख रुपये | Wedding 71 Lakh Scheme
มุมมอง 765ปีที่แล้ว
ह्या देशातील मुलीशी लग्न करा | हुंड्यात मिळणार ७१ ला रुपये | Wedding 71 Lakh Scheme
लहानपनापासून मित्र तरीही राहुलने दर्शनाचा का केली हत्या ? Mpsc Topper Darshana Pawar
มุมมอง 628ปีที่แล้ว
लहानपनापासून मित्र तरीही राहुलने दर्शनाचा का केली हत्या ? Mpsc Topper Darshana Pawar
खरंच GOOGLE AI हार्ट अटॅकयेण्याच्या 48 तास आधीच समजणार ? Heart Attack #Unseenmarathi
มุมมอง 541ปีที่แล้ว
खरंच GOOGLE AI हार्ट अटॅकयेण्याच्या 48 तास आधीच समजणार ? Heart Attack #Unseenmarathi
Adipurush Marathi Review | Prabhas, Kirti Sanon, Saif Ali Khan | Om Raut | Bollywood Movie
มุมมอง 2.1Kปีที่แล้ว
Adipurush Marathi Review | Prabhas, Kirti Sanon, Saif Ali Khan | Om Raut | Bollywood Movie
एड्स माकडांमुळे माणसात आला का ? Aids | HIV
มุมมอง 547ปีที่แล้ว
एड्स माकडांमुळे माणसात आला का ? Aids | HIV
Top 5 South indian Thriller Suspense Movies | Tollywood Movies | Netflix | Hotstar
มุมมอง 596ปีที่แล้ว
Top 5 South indian Thriller Suspense Movies | Tollywood Movies | Netflix | Hotstar

ความคิดเห็น

  • @aniketmane1309
    @aniketmane1309 2 วันที่ผ่านมา

    Mh 11

  • @sarikashete8095
    @sarikashete8095 2 วันที่ผ่านมา

    Jay maharashtra

  • @jyotibadhe2129
    @jyotibadhe2129 2 วันที่ผ่านมา

    Chaha sathi patele aahe ka.

  • @mangeshgund4099
    @mangeshgund4099 2 วันที่ผ่านมา

    Hotel khoti ahe

  • @RoshanKapadnis
    @RoshanKapadnis 3 วันที่ผ่านมา

  • @jijabhaushimple7395
    @jijabhaushimple7395 7 วันที่ผ่านมา

    चक्रवर्ती सम्राट राजेशाही होळकर यांचा जन्मगाव वाफगावच्या किल्ल्याच्या कशासाठी शासनाने200 कोटी निधी दिला पाहिजे

  • @MadhaviPol-dc3rj
    @MadhaviPol-dc3rj 7 วันที่ผ่านมา

    Khupch chn.

  • @sarikashete8095
    @sarikashete8095 7 วันที่ผ่านมา

    😢😭

  • @RakeshPraja-ik5tt
    @RakeshPraja-ik5tt 11 วันที่ผ่านมา

    Sorry sir bt your manager is verry bad bear bar side I think plz look your restaurant all doses and all staf verry good bt your bar manera qqesion me khana hai to khau nahi toh jau ya kya hai

  • @aishwaryanachankar9735
    @aishwaryanachankar9735 12 วันที่ผ่านมา

    Video mast

  • @rohitkadam8962
    @rohitkadam8962 14 วันที่ผ่านมา

    ऑनलाईन कसामागवायचे आहेत पदार्थ कॉन्टॅक्ट नंबर किंवा वेबसाईट??

  • @rushikarewale753
    @rushikarewale753 16 วันที่ผ่านมา

    😢 दादा तुमच्या कष्टला सलाम आहे.. खरेच डोळे भरून आले.

  • @nitinswami9001
    @nitinswami9001 16 วันที่ผ่านมา

    खूप महाग.

  • @kalpanakumbhar9200
    @kalpanakumbhar9200 17 วันที่ผ่านมา

    हळदी कुंकवाचे वरांडे असे म्हणते ती. त्याला काय म्हणतात हे तिलाच माहिती नाही

  • @kalpanakumbhar9200
    @kalpanakumbhar9200 17 วันที่ผ่านมา

    तुळशी बागेत नेमक कुठे आहे हे आधी सांगितले पाहिजे ना

  • @Aalam-v7k
    @Aalam-v7k 18 วันที่ผ่านมา

    सगडे बरोबर पन आहमदनीजाम शा यांचेशी काय संबन्ध

  • @Adishakti_18
    @Adishakti_18 19 วันที่ผ่านมา

    Not nitrogen it's helium gas

  • @JayShreeRam-u
    @JayShreeRam-u 19 วันที่ผ่านมา

    Looking un realistic

  • @harishgholap4066
    @harishgholap4066 20 วันที่ผ่านมา

    Pune

  • @kisanpawar6615
    @kisanpawar6615 20 วันที่ผ่านมา

    सरस्वती ची मुर्ती दीड फूट किती किंमतीत मिळेल.

  • @keshavpingle1737
    @keshavpingle1737 20 วันที่ผ่านมา

    अप्रतिम माहिती.धन्यवाद.

  • @BuddharakshikaTembhurne
    @BuddharakshikaTembhurne 20 วันที่ผ่านมา

    Kholmara Bhandara district hai

  • @nikhilmande1687
    @nikhilmande1687 20 วันที่ผ่านมา

    👌❤️

  • @KustiSanshodhan
    @KustiSanshodhan 21 วันที่ผ่านมา

    दुकानाचा पत्ता व फोन नंबर द्यावा

  • @shridevigajbhar36
    @shridevigajbhar36 21 วันที่ผ่านมา

    🎉🎉❤🎉🎉

  • @MilindKulkarni-ly4ss
    @MilindKulkarni-ly4ss 22 วันที่ผ่านมา

    दुकानचा पत्ता पाठवा.

  • @yupp_harish3936
    @yupp_harish3936 22 วันที่ผ่านมา

    bill gates❤

  • @rohitgaikwad6978
    @rohitgaikwad6978 23 วันที่ผ่านมา

    काहीपण किंमत सांगतोय हा दुकानदार

  • @amoghsiddha1811
    @amoghsiddha1811 27 วันที่ผ่านมา

    ### तुकोजीराव होळकर यांचा इतिहास अहिल्याबाई होळकर यांच्या निधनानंतर होळकर साम्राज्याची परंपरा टिकवण्यासाठी तुकोजीराव होळकर हे सर्वात योग्य नेतृत्व ठरले. 1795 ते 1797 या कालावधीत ते होळकर साम्राज्याचे चौथे शासक झाले. हा काळ अल्प होता, परंतु संकटांनी भरलेला होता. या कठीण परिस्थितीत त्यांनी आपल्या धैर्यवान नेतृत्वाने आणि पराक्रमाने होळकर प्रांताचे रक्षण केले. अहिल्याबाईंचे पती खंडेराव होळकर यांचे 1754 च्या कुंभेर युद्धातच निधन झाले होते. तुकोजीराव हे श्रीमंत मल्हारराव होळकर यांचे विश्वासू सरसेनापती होते. मल्हारराव यांनी मृत्यूशय्येवर असताना तुकोजीरावांची प्रशंसा करत, "माझ्या निधनानंतर माझ्या नातवंडांचे रक्षण करण्यासाठी तुम्हीच योग्य आहात," असे म्हटले होते. मात्र, मल्हाररावांचे नातू मालेराव होळकर यांचेही 13 मार्च 1767 रोजी अल्पायुष्यात निधन झाले. या कठीण काळात तुकोजीराव यांनी स्वतःला अहिल्याबाईंच्या सेवेस समर्पित केले. त्यांच्या पाठिंब्यामुळे अहिल्याबाईंना प्रशासनातील आव्हानांना तोंड देणे शक्य झाले आणि त्यांनी मालवातील जनतेच्या सेवेसाठी आपले कार्य सुरू ठेवले. अहिल्याबाई तुकोजीरावांना आपल्या दीरासमान मानत असत, कारण ते मल्हारराव होळकरांचे दत्तक पुत्र होते. ### लष्करी व प्रशासकीय कामगिरी मल्हारराव आणि अहिल्याबाई यांच्या कारकिर्दीत तुकोजीरावांनी केलेल्या उल्लेखनीय सेवेमुळे त्यांना मोठी प्रतिष्ठा मिळाली. त्यांची प्रशासकीय कुशलता आणि लष्करी नेतृत्व यामुळे होळकर साम्राज्य मजबूत झाले. तुकोजीरावांनी नेहमीच होळकर घराण्याशी आपली निष्ठा कायम ठेवली. तुकोजीरावांनी अनेक महत्त्वाच्या मोहिमांमध्ये भाग घेतला. पंजाबच्या विजयात त्यांनी लाहोर, अटक, आणि पेशावरच्या लढायांमध्ये माराठा फौजांचे नेतृत्व केले. त्यांनी जलालाबाद जिंकले आणि अफगाण सेनापती जहांखान याचा पराभव केला. पानिपतच्या तिसऱ्या युद्धातील पराभवानंतर मराठा साम्राज्य पुन्हा उभे करण्याच्या प्रयत्नांत त्यांनी मोलाची भूमिका बजावली. ### मुघलांशी संघर्ष 1771 मध्ये दिल्ली पुन्हा मराठ्यांच्या ताब्यात आली आणि मराठ्यांनी शाह आलम दुसऱ्याला दिल्लीस नेले. परंतु, मराठ्यांची प्रादेशिक महत्त्वाकांक्षा पाहून शाह आलमने त्यांना दिल्लीबाहेर घालवण्याचे आदेश दिले. त्यावेळी तुकोजीराव आणि विसाजी कृष्ण बिनीवाले यांनी मुघल सैन्यावर विजय मिळवला. यामुळे मराठ्यांना कोरा आणि अलाहाबाद प्रांतांचे सनद मिळाली. तथापि, अवधच्या मोहिमेत मराठ्यांना अडचणींचा सामना करावा लागला. अवधचा नवाब शुजाउद्दौला यांनी ब्रिटिशांची मदत घेतली आणि रामघाटच्या लढाईत मराठ्यांना पराभव पत्करावा लागला. त्याचवेळी पुण्यात पेशव्यांच्या निवडीसाठी गृहयुद्ध सुरू झाले, त्यामुळे मराठ्यांना माघार घ्यावी लागली. ### वारसा 15 ऑगस्ट 1797 रोजी तुकोजीराव होळकर यांचे निधन झाले. त्यांचा एक साधा, निःस्वार्थ, आणि पराक्रमी योद्धा म्हणून लौकिक होता. त्यांच्या आयुष्यात त्यांनी कधीही स्वतःची मोहर वापरली नाही, हे त्यांचे होळकर घराण्याशी असलेले निस्सीम प्रेम आणि निष्ठा दर्शवते. तुकोजीराव होळकर यांचे जीवन एक निष्ठावंत सेनानी आणि कर्तव्यपरायण प्रशासकाचे उदाहरण होते. त्यांच्या प्रयत्नांमुळे होळकर साम्राज्य संकटांच्या काळातही टिकले आणि भविष्यासाठी त्याचा वैभव जतन करण्यात यश आले.

  • @satilalpatil879
    @satilalpatil879 28 วันที่ผ่านมา

    Yes

  • @satilalpatil879
    @satilalpatil879 28 วันที่ผ่านมา

    Ok

  • @adik4701
    @adik4701 29 วันที่ผ่านมา

    जय महाराष्ट्र 🚩😍

  • @kerbamurkute6975
    @kerbamurkute6975 หลายเดือนก่อน

    आनंद वाटला हे ऐकुन

  • @yogeshholkar6054
    @yogeshholkar6054 หลายเดือนก่อน

    अहिल्यादेवीनगर हे नाव दिले पाहिजे

  • @vandematram-d9f
    @vandematram-d9f หลายเดือนก่อน

    तुझं नाव काय आहे

  • @nitinkapane9384
    @nitinkapane9384 หลายเดือนก่อน

    जय obc

  • @poojashendarkar3830
    @poojashendarkar3830 หลายเดือนก่อน

    Very nice & proper information

  • @sangitamahindrakar9830
    @sangitamahindrakar9830 หลายเดือนก่อน

    Navaratri sathi bharpur tel basel ashi samai dakhava

  • @priyankapatil4692
    @priyankapatil4692 หลายเดือนก่อน

    Nice information 😊

  • @ganrajbhosale7106
    @ganrajbhosale7106 หลายเดือนก่อน

    Nice 👍

  • @sampadabagwe7468
    @sampadabagwe7468 หลายเดือนก่อน

    लोकेशन प्लीज

  • @vedantk9253
    @vedantk9253 หลายเดือนก่อน

    Nice mam ❤❤❤

  • @jadhavpatil7864
    @jadhavpatil7864 หลายเดือนก่อน

    Amhi roj Jato basrla gao javala ahe😊

  • @testbox4595
    @testbox4595 หลายเดือนก่อน

    कास्याची थाळी सेट भेटेल..

  • @sushmarachkar8732
    @sushmarachkar8732 หลายเดือนก่อน

    🙏🙏💐🙏🙏🙏नमस्कार दादा खुप उपयोग झाला चटणी चा थंडी बाहेर पडता येत नाही तेव्हा चटणी बरोबर खाऊन मुलांनी दिवस काढले…आजही आवडते…🙏💐🙏

  • @Women-r2d
    @Women-r2d หลายเดือนก่อน

    ती स्वतः बघत आहे आपल्याला नीट दिसतच नाही

  • @sushmarachkar8732
    @sushmarachkar8732 หลายเดือนก่อน

    जय शंकरा जी की जय हो .,,,,,,आदर्श वादी आमचे मुले परदेशात ही नेहमी खातत आम्ही नेहमी परशल पाठवतो..,,,

  • @SoniyaKulkarni-vw1dn
    @SoniyaKulkarni-vw1dn หลายเดือนก่อน

    पुण्यात आहे का दुकान?address सांगा की?

  • @savitabhalerao773
    @savitabhalerao773 หลายเดือนก่อน

    नीट दिखवा

  • @savitabhalerao773
    @savitabhalerao773 หลายเดือนก่อน

    अगं किंमत