18.10 मेरे पिया गये लंगूर 😅😅😅नाही, मेरे पिया गये रंगून, वहाँसे किया हैं टेलीफ़ून रंगून ही ब्रह्मदेशाची (आत्ताचे म्यानमार) राजधानी होती आणि जुन्या काळी भारतात होती. हे गाणे पतंगा या चित्रपटात शमशाद बेगम व रामचंद्र चितळकर ( सी रामचंद्र) यांनी गायिले आहे.
Very bad experience.. I purchased lot of Material during diwali 2023 and even day before yesterday. Today for same material shopkeeper is charging excess amount. 😢
फार छान व्हिडिओ बनवला आहे , दराचा उल्लेख प्रथमच ऐकायला मिळाला !
18.10
मेरे पिया गये लंगूर 😅😅😅नाही,
मेरे पिया गये रंगून,
वहाँसे किया हैं टेलीफ़ून
रंगून ही ब्रह्मदेशाची (आत्ताचे म्यानमार) राजधानी होती आणि जुन्या काळी भारतात होती.
हे गाणे पतंगा या चित्रपटात शमशाद बेगम व रामचंद्र चितळकर ( सी रामचंद्र) यांनी गायिले आहे.
प्रत्येक वस्तुची रेट सांगत जा लोक रेट विचारण्यासाठी महाराष्ट्राच्या ईतर भागातुन तुमच्याकडे येनार नाही
आणि खरे खरे सांगत जा.
khup sunder collection ahe...
जून ते सोनं...अप्रतिम
Khup mast
Very bad experience.. I purchased lot of Material during diwali 2023 and even day before yesterday. Today for same material shopkeeper is charging excess amount. 😢
पुण्यात पितळ ची दुकान वाले मूर्ती कॅश मध्ये घेतली तर डिस्काउंट देतात आणि ऑनलाईन पेमेंट असेल तर डिस्काउंट नाही
How much is the cost of Shree Balaji idol shown by the anchor?
Khupach chan vatle 😊
Where is the shop located in camp.
फोटोग्राफी अजून छान हवी iहोती.
हेवी आहे आणि जड आहे दोन्ही पण म्हणत आहे
ज्ञानेश्वरांची मूर्ती उपलब्ध आहे काय ?
9:45 That's not TRISHUL 🔱 lol That's called Balaji TILAK
हळदी कुंकवाची तीन खणाची कुयरी आहे का पितळी ची
Mahavir bhagwan murti ah yes ka
सुर्यदेवां ची रथा मधील छोटी मूर्ती आहे का?
कांस्याची कढई किंवा पातले आहे का
किंमत सांगा
Hari om Shri Ram.....चैत्र गौरीचा पाळणा आहे का. ?
Location exact. Rings. I will visit. Vv. Thanks. Sahakar nagar. No. 1. Poona.maharashtra. reply
मराठी बोलणार्यां कडेच खरेदी करा 🚩
Thx a lot...i m in search of it
Sunder 👌👌
Address kuthe aahe
Jejuricha Khandoba chi Murti aahe ka
दादा आमच्याकडे एक स म ई आहे. त्याला पॉलिश करून मिळेल का? तुमच्या दुकानातील सर्व नाइस आहेत.
Deep Lakshmi price
तुमच्या दुकानाचा पत्ता मिळेल का
Nagmma devi chi murti aahe kai
तांब्याचा बंब मिळेल का
मला समई घ्यायच्या आहेत-- काय किंमत आहे
होलसेल पेक्षा यांचा रिटेल कडे जास्त लक्ष असतं.
पितळेचा. खलबत्ता
मिळेल ?
प्रत्येक वस्तूची किंमत सांगत जा
Deep lady नाही dada deep laxmi म्हणतात
Address
बुद्ध आहेत का❤
Marathi vyakaran barobar Kara.
Manas Bhetatat Ani vastu milatat.
Gautam buddha chi murti ka skip kelat world la शांती cha Marg dakhal
किंमत सांगा
किंमती प्रत्येक वस्तु ची सांगत नाहीत..
घंटा नाहीत का ??
Vadache zad nahi -kalpavriksh ahe
Give exact location. Mobile no..if possible. V. Good luck. Saturday.
मुझे नंबर दीजिए और एड्रेस पुरा
Bandal dukan ahe
Contact no द्याचा na.
व्हिडिओच्या शेवटी दिलेला आहे.
Retail available
श्री ज्योतिबाची मूर्ती आहे का?