Dsp दादा तिथले रेट / किंमत चार्ट सुद्धा लोकांना दाखव म्हणजे बाहेरून येणाऱ्या लोकांना समजेल.... बाकी तुमचा व्हिडीओ पाहून परभणीतील जुने दिवस आठवले.... आता मी सध्या 12 वर्षांपासून पुण्यात आहे पण आठवण परभणी आणि मराठवाड्यातील इतर जिल्ह्याची दररोज येते..... असेच नवीन व्हिडीओ नेहमी बनवा...... ❤❤👍🙏🙏
हॉटेल मामा शेवगा फ्राय गोल्डन बेकरीचा पफ शाही मशीद जवळचा चहा पाणीपुरी दाळ फ्राय तुम्ही अजून नवीन नवीन पदार्थ काढा आणि प्रत्येकाचा एक स्पेशल व्हिडीओ बनवा ❤
परभणीचे प्रसिद्ध पोहे 👌👌
🙏🙏😊
मराठी लोकांनी उतरले पाहिजे मामा बरोबर बोलत आहेत ❤
धन्यवाद दादा
लै भारी
Thnk u
Khup chan vichar aahet kaka che👏👏
माझे सगळ्यात आवडते पोहे
🙏👍
Amazing recipe friend! Like it 🦇
Thnk u
गंगाखेड च्या स्टेशनवरील स्टॉल चे वडे खूप चविष्ट असतात व प्रसिद्ध आहेत त्याचा व्हिडीओ बनवा
Dhanyawad dada 🙏 gagnakhhed la al ki nkki visit kru 👍
खूप छान 👌👍🙏
🙏
Superb recipe
Thnk u
हिंगोली मधिल महाराज मूग भजी फेमस आहेत.येक्दा हिंगोली ला जा.
Superb
Thnk u
❤❤एक नंबर दादा
🙏
Dsp दादा तिथले रेट / किंमत चार्ट सुद्धा लोकांना दाखव म्हणजे बाहेरून येणाऱ्या लोकांना समजेल.... बाकी तुमचा व्हिडीओ पाहून परभणीतील जुने दिवस आठवले.... आता मी सध्या 12 वर्षांपासून पुण्यात आहे पण आठवण परभणी आणि मराठवाड्यातील इतर जिल्ह्याची दररोज येते..... असेच नवीन व्हिडीओ नेहमी बनवा...... ❤❤👍🙏🙏
Jagat Germany ...
Bharatat ..... 😊
नाइस
Thnk u
Hii Sidhdhu chat chi recipes dakhwa na
Ragda patties,Oli bhel,pani puni wagaire
Thnk u for ur response 😊 nkkii Bhai lvkrch 👍
❤
गंगाखेड येथील झोलकर चे पोहे आणि नौशाद चां पुलाव यावर vlog बनवा
गंगाखेड ची ग्यानू मामा ची कलम प्रसिद्ध आहे त्याचा ही व्हिडीओ बनवा
Gangakhed la alo ki nkki yeu dada 🙏
Kadam mama che pohe amhi lahan panapasun khato
Thnku for ur response
हॉटेल मामा शेवगा फ्राय
गोल्डन बेकरीचा पफ
शाही मशीद जवळचा चहा
पाणीपुरी
दाळ फ्राय
तुम्ही अजून नवीन नवीन पदार्थ काढा आणि प्रत्येकाचा एक स्पेशल व्हिडीओ बनवा ❤
Dsp dad's tumche khup upkar mi 13 vashy khali khalte pohe mi ajun pan chav visorlo nahi धन्यवाद दादा...
🙏🙏🙏👍
Mazhya mama che hotel aahe hatgav magil 15varsha pasun hatgav madhe femas pair veg restaurant tumhi visit denar ka saheb
Ho dada yeu thodyach divsa mdhe
मराठी पाऊल पडते पुढे
🙏🙏
Paual पडले पूढ़े...❤❤❤
Kadam mama ko bolo pahla kitchen swachh rakhen
🙏
कदम मामा ची खिचडी व्हिडिओ टाका
Ha dada yeil to lvkr 👍
Aise TH-cam TH-cam per Hotel Dikhane Se Achcha Kahin per hair cutting ka dukaan Laga Le
Hotel Itna Ganda Hai Kaise bevkuf log khate Hain
TH-cam per Dikhane wala usse bhi gadha lagta hai