भगवान गौतम बुद्ध यांचे आई वडील हे हिंदूच होते ना? प्रथम म्हातारा माणूस बघितला आणि नंतर प्रेतयात्रा बघितली आणि मनुष्याला अमरत्व व म्हातारा होऊन मरू देणार नाही म्हणून जंगलात निघून गेले पण या पैकी काहीही. साध्य झाले नाही
thanks sir 🙏 मुझे पहले कंफर्म नहीं था कि राम पहले आए थे कि बुद्ध। लेकिन अब हंड्रेड परसेंट कंफर्म हो गया है पहले बुद्ध फिर उसके बाद रामायण एक काल्पनिक कथा है।
संग्राम पाटील जी के जितने भी फॉलोअर्स है उनसे गुजारिश है कि आप साइंस जर्नी चैनल और नेशनल वर्ल्ड जरूर दिखा करें अपना ही सरल है अपने ही लोगों का है समाज का है भारत का है और भारत के इतिहास का है
सत्य बताने और सत्य बोलने की हिम्मत करने के लिए आपका बहुत बहुत धन्यवाद,।आप का कार्य सराहनीय है।एक समाज सुधारक के एवं सत्य वक्ता के महाकार्य के लिए आपका धन्यवाद,।
हिन्दू धर्म ग्रंथों के बारे में कहने का तो बहुत साहस है आप जैसे महानुभावों में -- अगर ऐसा ही इस्लाम के बारे कहने की हिम्मत है -- ? बहुत बहुत धन्यवाद विदुषक जी आपके खिसियानी बिल्ली खंभा नोचे ज्ञान का--
तुमचे प्रत्येक व्हिडीओ खूप अभ्यासपूर्वक केलेले असतात . ज्यांना खरा इतिहास माहिती करून घेण्यासाठी पुस्तकं वाचायला वेळ नाही मिळत अशा आम्हा सर्वांसाठी तुमचे प्रबोधन खूप मोलाचे आहे 🙏धन्यवाद डॉ. साहेब 🙏
@@mereanubhavrpसत्य सांगणाऱ्या प्रत्येक समाज सुधारकांना तुमच्या सारख्यांनी मुर्खचं ठरवले होते आणि आजही ठरवत आहेत तुमच्या बोलण्याने कोणी त्यांचे काम थांबवून शकत नाही
सत्य माहिती सांगणे,सत्य बोलने,आजच्य उच्च शिक्षण घेतलेल्यांना आजीबात पटत नाही 🙏 त्यांना फक्त तेहतीस कोटि देवज मान्य आहे.हि अतिशय चिंताजनक बाब आहे 🙏 जै गोरं जै सेवालाल 🙏
देशात 300 रामायण लिहिली गेलीत. त्यामुळे फक्त कथा आहेत हया वास्तविकता नाही. 300 रामायणात हनुमान चा उल्लेख एकाच रामायणात आहे. रावणाचा उल्लेख जवळपास नाहीच.
@@RashidShaikh-c4t हकीकत आणि स्टोर्या यात जमीन असमान चा फरक आहे. शिवाजी महाराज औरंगजेबचे मित्र असं कोणीही लिहिलं नाही पुस्तकात. इथे राम सीता भाऊ बहीण किंवा राम नोकर सीता मालकीण सांगितली आहे.
भोली भाली जनता को प्रगती ज्ञान के मार्ग से हटाकर किसी सेवा या पुजा वाटते लगा देना देश के प्रगती के लिए बहूत बहुत खतरे की बात हे. बहुत अच्छी माहीती है सर धन्यवाद 🙏🙏
सर्वच बौध्द साहित्यानुसार भगवान बुद्ध जन्म ईसापूर्व ५०० ते ६०० वर्ष आहे. बौध्द देश व्हिएतनाम येथे सापडलेल्या विष्णू मुर्तीचे वय कार्बन डेटिंग नुसार वय ३५००-४००० वर्षांपूर्वी म्हणजे गौतम बुद्ध जन्मापूर्वी १०००-१५०० वर्षांपूर्वीची भगवान विष्णू मूर्ती अस्तित्वात होती. भारत सरकार वर विश्वास नाही तुमचा म्हणून व्हिएतनाम या बौध्द देशातील संग्रहालयात ती मुर्ती आहे आहे यावर पाटील यांनी बोलाव.🙏🙏🙏
ये डॉक्टर सनातन हिंदू धर्म को निचा दिखाकर अपनी भड़ास निकालने काम में ही अपनी बुद्धि को लगा रहा है , हमेशा ये ब्राह्मण धर्म कहकर ही संबोधित करके अपनी बुद्धि का परिचय देते है , पता नहीं इनको इससे कौनसा आनंद आता है , इसे से भी मालूम नहीं की गौतम बुद्ध अपने अंतिम समय तक सनातन हिंदू ही थे , इसलिए ही उनके संपूर्ण ग्रंथ में हिंदू धर्म की बातों का ज़िक्र है , जिसे उन्होंने जातक कथाओं कहकर पुकारा गया है ,कल को ये इतना भी कह सकतें है की सुर्य के निर्माण से पहले मतलब सृष्टि के निर्माण से भी पहले ये डॉक्टर साहब और गौतम बुद्ध के साथ भी ये जातक कथाओं का अस्तित्व था । जब की मुझे हक़ है गौतम बुद्ध को अपने पुर्वज कहने का । पर मैं अपने को सनातन हिंदू धर्म का अनुयायी कहता हूँ जैसे स्वयं गौतम बुद्ध भी कहा करते थे ।🙏
कोण हनुमान तो कधी जन्माला आला तो कधी मरण पावला? कपोल कथित कल्पनांमुळे ज्या अंधश्रद्धा निर्माण होतात त्यापासून लोकांना जागृत करुन बुध्दिवादाकडे विज्ञानवादी बनवणे ही खरी देशा विषयी कृतज्ञता आहे.
@@Sufferingworld198 माफ करा पण, "कोण हनुमान??" एवढं बोलून माती खाल्लीत आपण आणि ती पण हिंदुस्थानातील गंगेच्या काठाची काळी- कुट्ट माती खाल्ली.... इथेच तुमची बुध्दी मरण पावली.... देव - देवतांविषयी बोलतांना तारतम्य असावे. तो डॉ. जाईल नंतर, आधी तुमचा नंबर लागेल....
@@ramakantpatil8214 गंगेच्या काठावरची काळी कुट्ट माती खाण्यात मला अभिमान आहे कारण यात लोकजागृतीचा तो त्याग आहे त्याशिवाय मी याच मातीत पोसला जात आहे म्हणून मी तीच्याशी कृतज्ञ आहे. राहीला प्रश्न हनुमानाचा खरंच हनुमानाचं अस्तित्व होतं या भुमीवर तर मग तुम्ही त्याची जन्मतिथी व मृत्यू तिथी सांगावी. जय हो गंगामैय्या की
नमस्कार मित्रांनो, या संग्राम नामक माणसा बद्दल शंका येते म्हणून तुम्हाला सावध करण्यासाठी हे लिहीत आहे. काळजी पुर्वक वाचा आणि तुमची मती जे तुम्हाला योग्य मार्ग दाखवेल ते करा. १. मुळात या माणसाचे जे विडीओ आहेत ते सर्व इकडून तिकडून अर्धवट गोळा करून केलेले असतात. तुम्हाला जर सत्य समजून घ्यायचं असेल तर आंबेडकर वाचा, फुले वाचा… जी आपली संस्कृती होती ती समजून घ्या.मोडतोड करून इतिहास शिकवणारे बहूतांशी समाज कंटक असतात. समाज सुधारण्या पेक्षा समाजात दूफळी करणे हे त्यांचे काम असते. संग्राम पाटील हा प्राणी या समाज कंटक या जातीचा प्राणी आहे. त्याचे कितपत ऐकायच किंवा दूर्लक्ष करायचं हे तुम्ही स्वतः ठरवा. २. भारतीय संस्कृती ही नेहमीच सर्व समावेशक व पुरोगामी होती. म्हणूनच आपण फक्त वेदां मध्ये न अडकता बौद्ध, जैन, शिख, लिंगायत, अशा अनेक प्रवाहाना जन्म दिला. रामायण लिहीणारा वाल्या हा जन्माने भिल्ल असून तो आपल्या कर्माने वाल्मिकी ऋषी झाला! कृष्ण हा यादव कुळातला, म्हणजे OBC, पण भगवद् गीता ही त्याने सांगितली व व्यासांनी ती लिहीली… म्हणजे विद्येवर ब्राम्हणांचे नाही तर SC/ST/OBC यांचे वर्चस्व होते. या रामायणात “हिरो” राम हा क्षत्रिय तर व्हिलन हा “ब्राम्हण रावण”..! आणि या पुरुषोत्तम रामाचे गुणगान हेच ब्राम्हण करतायत..! आता मला सांगा, जर हिंदू धर्म हा ब्राम्हण धर्म होता तर … गीता यादवा ऐवजी एखाद्या ब्राम्हणाने नसती का लिहीली? राम हा ब्राम्हण करून रावणाला क्षूद्र नसते का केले? दूर्दैव असं की आंबेडकरांनी देखील हे प्रश्न कधी विचारले नाहीत. पण तुम्ही सर्व शिकलेले आहात, अशा समाज कंटकांच्या गोष्टी मनावर घेण्या आधी जरा विचार करा. ३. या समाज कंटकाचा हेतू चांगला नाही हे निश्चित आहे, पण फक्त दूफळी माजवणे, हिंसेला प्रवृत्त करणे एवढंच उद्दिष्ट आहे का? तर नाही, अशा विडीओमुळे सामाजिक मनाची हानी होते, आपला वेळ वाया जातो. हा एक प्रकारचा मानसिक कर्करोग आहे. आता तिस्ता सेटलवाडचेच उदाहरण घ्या. तिच्या नालायक पणामुळे आपल्या देशाची व संस्कृतीची गेली २० वर्षे बदनामी चालू आहे. हा संग्राम याचं प्रकारात मोडतो. काही लोक देशा बाहेर जातात व देशाचे नाव उज्वल करतात. CEO होतात, संशोधक होतात, व्यावसायीक होतात… आणि संग्राम सारखे लोक आपल्या आईची भर चौकात बदनामी करण्यात धन्यता मानतात. मित्रांनो, आपण आदर्श कोणाचा ठेवायचा हे स्वतः ठरवा. मला याचीही शंका येते की या माणसाला कुठल्यातरी संस्थेचे पाठबळ आहे जे आपल्याला माहीत नाही. नाहीतर कोणी डॅाक्टर आपले काम सोडून अशा फालतूगिरीत पडणार नाही. म्हणून ही शंका आली. तुमच्या काळजी पोटी हे लिहीले. धन्यवाद. जय हिंद, जय श्रीराम, नमो बुद्धाय 🙏🏼
अगदी बरोबर...सुपारी घेऊन बोलतो हा माणूस..म्हणून तर बाहेरच्या देशात बसलाय...काही देशविरोधी लोक असच बाहेर बसून कट रचतात तसच हा पण हरामी बसलाय...एक दिवस सापडणार हा..
पाटील साहेब रामायण त्रेतायुगात घडलेले आहे आणि बुद्धानी सर्व कथा कोपी केल्ये आहेत सविशे वर्ष पुर्वीच्या आहेतना तर या कलियुगात आहेत बुध्द कोनत्या युगात होते
मतलब ब्राह्मणों ने बुद्ध का ज्ञान फैलाया लेकिन तुम क्या कर रहे हो या किया कुछ नहीं क्योंकि तुम्हारा बुद्ध से धर्म से देश से कोई लेना देना नहीं ये देश ब्राह्मणों के बलिदान से चल रहा ओर महा शक्ति बना है
@@himmatsingh2004 ब्राम्हणानोने कोई बलिदान नही किया भाई... उलटा उन्होने हम पर दबाव बनाके रखा है... हमारा देश तो पहले इन ब्राम्हणोने ही आक्रमण किया.. हमारे मुलनिवासी राजा ओ को मारकर ये इन्होने अपनी बिसात बिछाई है
@@कृष्णकमळ kon se school pde jo bhaiya . Brahmn khi se nhi aaye door nhi jao brahmn 5000saal pahle mhabharat kal or usse purv ramayan kal se bharat me me hi he tb bharat Iran se lekar Thailand combodia Indonesia tk tha brahmn charo varno ka guru tha jisne sanskar diye matra bhoomi ki raksha ke liye yudh ki ye Pahle videshi aakraman se lekr jjb chankya ne chandra gupt morya ko raja bnaya .ye to angrejo ne khud ko bharat pr shashn krne ke liye tark gde ki Arya bahar se aaye. Brahmn to guru ka naam he musalmano me molvi brahmn he Christian me pop devtao me brahspti asuro me shukracharya Aacharya hi brahmn he Bhagwan bhi guru ka samman krte he .sikhon me das guru unka bhi samman he brahmn na hote to ye desh hi na hota iski pahchan hi he ab tk islamic country bn jata hinduo ko ek Krna dharm ki dor se ye unka kaam he .brahmn to prayuaksh Devta he dharti pr lekin usme vo hi brahmn jo ved ko janta ho aachran pavitra ho Saman drasti ho .
@@कृष्णकमळ brahmno ne koi bisat nhi bichai unhone koi shashn nhi kiya be to tapasvi the shashan to shatriyon ko sopa chahte to shashn krte lekin vo to jungle me rahte the Aap ko galat jankari he or afsos is baat ka he ki bharat me rahkr hi bharat ki sadiyon purani sanskriti ka gyan nhi aapko Mhabharat serial dekhon chankya dekho door darshan pr aata tha .abhi to bharat ke dushmano ne ulte sidhe serial bnakr sanskkriti kharab kr rhe he
डॉक्टर साहेब आपण वैद्यकिय शिक्षण घेताना नेहमी standard books वापरतो... कितीतरी लेखक आपापल्या बुद्धि आणि कुवतीनुसार काही तरी लिहित असतात त्यांना आपण reference book म्हणुन नाही वापरत... अभ्यास करताना कुठलाही निष्कर्ष आधी न काढता तो संपूर्ण विषय समजल्यावर काढतो... आशा आहे ही माहिती तुम्ही standard reference मधूनच घेतली असणार... बुद्ध अवतार हा रामा नंतर चा आहे.. भारता ला राम आणि बुध्द दोनही वंदनीय आहेत .
सर तुम्ही जे मांडताय ते एका फोकस way मध्ये आहे, तुमच्या या विश्लेषणाच्या किंवा बोलण्याच्या मागे काहीतरी मोटिव्ह दिसतोय तुम्ही काही गोष्टी मुद्दाम टार्गेट करून बोलताय असो तो तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे आणि तो तुमच्या व्यक्ती स्वातंत्राचा देखील भाग आहे 🙏
he is communist motivated political ?so called intellectual.. every week /month trying to post something twisted nonhistorical with no evidence and misinterpreting as per his own political narrative..
व्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे हिन्दू देवता करीताच लोकांना बडबड व व्देष पसरविणे आहे, बाकी धर्माबद्दल बोलण्याची कोणाचीही हिम्मत होत नाही,असे विद्वान भारतात फक्तं जन्माला आले आहेत असे वाटते
या पाटील संग्राम ल काही घंटा माहित नाही साला काहीही करतोय तिथे बसून... भारतात आला की लाथा खाल्ले म्हणून समज नीच साला संग्राम.... त्याला म्हणा रामायण वेवस्थीत वाच म्हणा... तुझी लायकी नाही म्हणा...
पाटील साहेब तुम्ही खूप छान विश्लेषण केल आहे. पण हे अंध श्रदाळू लोक तुमचाच खून करतील आणि म्हणतील की हिंदूंच्या देवांना नाव ठेवतो. म्हणून देवानानेच केल हे सर्व, जस की तुकाराम महाराज, द्यानेश्वर महाराज यांच्या बाबतीत झाल आहे.
Sarv jag budhhana manat te lights of ashiya aahet ani light of world pan aahet fakt tula mahit nahi karan tu andbhakt aahe bavalat aahes murkh aahes sonavane
ह्या झवण्या ला कोण विचारत..हा दिसला की हसतात लोक..तुमच्यासारखी अडाणी अर्धवट लोक ढुंगण हुंगत फिरतात असल्या डॉक्टर ची..मग हे पण चांगल हाणतात तुमच्या बोच्यावर...काल्पनिक कथा😂😂😂
Nilesh Pawar ji kahi gobar bhakthanna tyanchi khari olakh dakhavali ki ase chidatat karan gobar khane evadhach hya lokanna puranatun shikavale ahe so sangram sir is shown real fact 👌 👏
@viru ingole Are bhai hindu koi dharm hi nahi hai.....Shiv sena ke Balasaheb Thackeray ke pita Prabodhankar Thackeray ki "DEULACHA DHARMA ANI DHARMACHI DEULE" YE BOOK padhlo.....
बुद्धाला ईश्वर मान्य नव्हता... मात्र त्याचे म्हणणे असे की, जो दिसत नाही, अनुभवाला येत नाही आणि जो असल्या-नसल्याचा आपल्यावर परिणाम होत नाही त्याचा विचार करायचाच कशाला? हीच भूमिका त्याने पुनर्जन्म, पूर्वजन्म, मृत्यूनंतरचे जीवन इत्यादींबाबतही स्वीकारली होती.
भाऊ तुला एवढं ही ज्ञान नाही का.श्रीराम हनुमान त्रेतायुगात झाले.एका युगाचे आयुष्य हजारो वर्षे.त्यानंतर द्वापार युग नंतर कलीयुग सुरू होऊन पाच हजार वर्षं झाली आहेत.भगवान बुद्ध इ.स.पू.काही आणि हे 2022.चे.टिपण्या देणार्यानी निदान हिंदूंनी तरी विचार करावा.हिंदु देव देवतांच्या ज्ञानासाठी वेद उपनिषदे रामायण महाभारत श्रीमद्भगवद्गीता इ.चे ज्ञान पाहून तसे पुरावे दाखले पाहिजे.आणि जास्तीत जास्त टिप्पण्या कुणाच्या आहेत हेही लक्षात घ्या.हे एक षडयंत्र आहे.त्यासाठी आधी छ.शिवाजीमहाराजांची वंशावळ सांगून हिंदूंच्या भावना उचलून दिल्या.व आपणही सरसर करायला लागलो.चांगल्या ज्ञानाचा जरूर आदर करावा. पण त्यामागची भूमिका लक्षात घेऊन मग लिहावे.एवढीच तमाम हिंदू बांधवांनकडून अपेक्षा.जय श्रीराम जय हनुमान जय श्रीकृष्ण.
@@zeemtv3899पहले जो अपने है उसेही दलदल मै फसते समय हात दीया जाता है ,, धर्म घर मै तो ठीक था , धर्म पर राजनिति , हिंसा , सभी दलाल न्यूज़ से द्वेष , धर्म के नांम देश को लुटना गुलाम बनाने का काम कोन कर रहा है ,, जो कर रहे है वह कैसे सदियोसे देशवासियो को चुत्या बना के आरहे है वही बता रहे है वो भी प्रूफ के साथ , की भय्या सावधान हो जाओ नही तो गुलामी , भिकारी , अशिक्षिकता के अलवा कुछ नही मिलेगा ,, देश को खतरा मुस्लिम से भी है और जो हमारे मै जो एक समूह है उससे भी है ,, बाकी सबको शांती प्रगति और आपणा भारत देश चाहिये ,,
@@bharatnews1049 bhai main bhi yesahi tha .bhagwan ko jyada nhi mnata par shradda sabki hoti hai jaise kuch galt ho raha to bhudh ka nam lete main hanuman ka .dharm ghar ke andharhi rakhte hai lekin jo gala kate ja rahe dharm rod par la rahe aur.bakri katna gay ko katna khana.konsa bharat main ka ek bhi dharm nhi sikhta bhudh jo kabhi mass nhi khaya.jain bhi nhi khata hindu.lekin ye jo nbi gustaki saja jar tan se juda ye kya hai.aur tum ise rajniti kahte ho to tum abhibhi andhere main ho bhaii keuu jab tak bala ghar par nhi ati tab tak admi sudhrta nhi yaad rakhna.medai jo sach bahar la rahi baki kuch nhi.aur o budhism kahte baba dab savidhan ka nam lete hai.unko malum ye agr palat gaye to humara rahna mushkil isilye savidhan ka nam lete.agr apko pata karna ho yo nabi ke uapr bolo alla ke upar bolo apko kya reply ata hai bolo.apko samj aa jayenga asliyet kya hai.main sirf modi ko vot deta sirf keuu halat yesi hai ki agr modi gaya to kya hoga yaad rakhna
तुम्हाला जर हनुमान काय आहेत हे समजून घ्यायचे आसेल तर एकवेळ कैंची धाम नीम करोली बाबा या तीर्थ क्षेत्र जरूर भेट द्या तुम्हाला प्रचिती येईल चार पुस्तके वाचली म्हणजे तेच खरे अस मानू नका स्वतः जाऊन अनुभव घ्या
डॉ सग्राम पाटील साहेब आपन केव्हाही जय हिंद बोलु नये जय भारत बोलावे ही विनंती आपण प्रबोधन चांगले करता परंतु जय हिंद बोलले की त्याच्यावर पाणी फिरते जय संविधान जय भारत जयभीम जय शिवराय जय शंभुराजे जय ज्योती जय मूलनिवासी
या सर्व भाकड कथा आहेत.... आपण आपल्या सद्सदविवेक बुध्दी चा वापर करून या कथावर विचार करा तेव्हा लक्षात येईल की किती नाटकीय कथा आहेत ... ज्या चा काहीही पुरावा नाही आहे...😡😡
Ram prasad; On the basis of hearsay without any evidence you believe Buddha is a real god of the world. Is it insanity or stupidity? probably both. Think, using some common sense might help you.
@@HULK-nq6ziSalaam, Christians believe in the resurrected Jesus Christ, NOT a buddu, who believed in being human without any human characteristics. what a fool he was. Khuda Hafiz.
हिंदू धर्म नसुन जिवन जगण्याची संस्कृती आहे बुद्धाच्या जन्मा अगोदर हिंदू संस्कृती होती नंतर ही आहे आनी चन्द्र सूर्य असेपर्यंत राहनार
हिन्दू नाम मुगलों का दिया हुआ है। भाई साहब
शेतकरी राजा विडिओ देखो और सुनो
फालतू में बाते ना करे
भगवान गौतम बुद्ध यांचे आई वडील हे हिंदूच होते ना? प्रथम म्हातारा माणूस बघितला आणि नंतर प्रेतयात्रा बघितली आणि मनुष्याला अमरत्व व म्हातारा होऊन मरू देणार नाही म्हणून जंगलात निघून गेले पण या पैकी काहीही. साध्य झाले नाही
हिंदू मोघेलांनी दिलेली शिवी आहे ती आधी कधीच नव्हती कोणत्याही वेदांत व पुराणात हा हिंदु शब्द सापडत नाही तुला कधी सापडला संस्कृतीच्या रूपात
Dynasaur cha kalat manushya hota kai ?
thanks sir 🙏
मुझे पहले कंफर्म नहीं था कि राम पहले आए थे कि बुद्ध। लेकिन अब हंड्रेड परसेंट कंफर्म हो गया है पहले बुद्ध फिर उसके बाद रामायण एक काल्पनिक कथा है।
दसरथ जातक कथा को विकृत करके रामायण लिखा गया हैं
@@riteshmanav6639 जी भैया 🙏
राम पहेले आये थे ऊनका पुत्र कुश अनेक वंशज बुद्ध है
Ram kalpanik Hai aur unka vansh BHI. 😊
Namo Buddhay 💙🙏
संग्राम पाटील जी के जितने भी फॉलोअर्स है उनसे गुजारिश है कि आप साइंस जर्नी चैनल और नेशनल वर्ल्ड जरूर दिखा करें अपना ही सरल है अपने ही लोगों का है समाज का है भारत का है और भारत के इतिहास का है
Science journey is very good for truthful information.
@@ShankarBhosale5192 sanatan Samiksha you tub chaneel 👈👈
Human with science is also a good channel
@@Bloo_Eye SANATAN SAMIKSHA YOU TUB CHANEEL 👈👈
Ji me dekhta hu par log samajh nhi rhe unko. Galat bataate hai me bas yahi kehna chahunga unko neutral rehke dekho
सत्य बताने और सत्य बोलने की हिम्मत करने के लिए आपका बहुत बहुत धन्यवाद,।आप का कार्य सराहनीय है।एक समाज सुधारक के एवं सत्य वक्ता के महाकार्य के लिए आपका धन्यवाद,।
Ryt 🙏🙏
हिन्दू धर्म ग्रंथों के बारे में कहने का तो बहुत साहस है आप जैसे महानुभावों में -- अगर ऐसा ही इस्लाम के बारे कहने की हिम्मत है -- ? बहुत बहुत धन्यवाद विदुषक जी आपके खिसियानी बिल्ली खंभा नोचे ज्ञान का--
Sachai suni nhi jaati
विदेशी cultur hi इस्लाम 😂😂😂😂 प्रूफ ho chuka hi आर्य baki hi 😂😂😂😂
😂😂😂 fat jati hai Islam ke bare me boln par
cht
Ye to sach bat hai jara baki ka bano video
Sir ji aapne bahut mahatvpurna jankari di Thanks Namo Buddhay ❤❤❤
पाटील साहेब आम्हाला चांगली म्हायती दिली आहे जयभिम
Sir तुम्हाला खूप खूप धन्यवाद तुम्ही रिसर्च करून आणि अभ्यापूर्ण माहिती देता🙏पालीचा अभ्यास करताना हे जातक आम्ही वाचले होते
सगळ्या जातक कथा रामायण आणि महाभारत मधून चोरल्या आहेत
Bahot bahot shukriya Satya bolne ke liy
काल्पनिक कथा लोकांना कशा काय पचतात???
डॉक्टर साहेब,खूप सुंदर मांडणी केली....
बहुत ही अच्छी स्टोरी बताई आपने हनुमान जी की जो सत्य ही जान पड़ती है।
तुमचे प्रत्येक व्हिडीओ खूप अभ्यासपूर्वक केलेले असतात . ज्यांना खरा इतिहास माहिती करून घेण्यासाठी पुस्तकं वाचायला वेळ नाही मिळत अशा आम्हा सर्वांसाठी तुमचे प्रबोधन खूप मोलाचे आहे 🙏धन्यवाद डॉ. साहेब 🙏
Nice information sir 👍
nice information jai SHREE RAM
दीपा ताई पुस्तके वाचत नाही तुम्ही म्हणुन तुम्हाला असे मूर्ख हुशार वाटायला लागतात
Deepa ji 🙏Jaibhim ji🙏 Nagpur
@@mereanubhavrpसत्य सांगणाऱ्या प्रत्येक समाज सुधारकांना तुमच्या सारख्यांनी मुर्खचं ठरवले होते आणि आजही ठरवत आहेत तुमच्या बोलण्याने कोणी त्यांचे काम थांबवून शकत नाही
फूल नॉनसेंस हो तुम
जातक व काल्पनिक कथा पुराने विज्ञानाच्या कसोटिवर उतरत नाही सर आपला अभ्यास विपुल आहे सत्य घटता मागुन समाज प्रबोधन करून आपण ज्ञाणवंत होणे हि सदिच्छा
सत्य माहिती सांगणे,सत्य बोलने,आजच्य उच्च शिक्षण घेतलेल्यांना आजीबात पटत नाही 🙏 त्यांना फक्त तेहतीस कोटि देवज मान्य आहे.हि अतिशय चिंताजनक बाब आहे 🙏 जै गोरं जै सेवालाल 🙏
दोन डझन डोकेदुखीच्या गोळ्या घ्या - एकदाच गरम पाण्याबरोबर.
सगळ्या चिंता कायमच्या गायब होतील बघा!!
फालतु बकवास करू नकोस..वरील मुद्यावर समर्पक उत्तर आहे का तुझ्याकडे? @@prasadjoshi5084
त्यात चिंताजनक काय आहे, सेवालाल महाराज पण जगदंबेची उपासना करत होते,
पाटील साहबने बहुत अच्छा समझाया है.
देशात 300 रामायण लिहिली गेलीत. त्यामुळे फक्त कथा आहेत हया वास्तविकता नाही.
300 रामायणात हनुमान चा उल्लेख एकाच रामायणात आहे. रावणाचा उल्लेख जवळपास नाहीच.
Shivaji maharajawar annek वेगवेगळी पुस्तके आहेत
@@RashidShaikh-c4t
हकीकत आणि स्टोर्या यात जमीन असमान चा फरक आहे. शिवाजी महाराज औरंगजेबचे मित्र असं कोणीही लिहिलं नाही पुस्तकात. इथे राम सीता भाऊ बहीण
किंवा राम नोकर सीता मालकीण सांगितली आहे.
Ramayan kalpnik aahet
@kiransaw😂ant2251
Hindi likha Karo ye. Hindi rashtra bhasa
डाॅ...साहेब मी तुमचे सर्व व्हीडीओ बघतोय..मला आवडतात धन्यवाद साहेब...
जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपिस तीहू लोकउजागर . बजरंग बली की जय हो !
डॉक्टर साहेब तुम्ही जे सांगत आहात. ते काही पाखंडी लोकांना पटत नाही. कारण काही लोकांमध्ये सत्य पचवण्याची शक्ती नाही.
सर माहिती उत्तम आहे सर एक सांगा येशू आणि अल्ला पण बुद्ध आहेत का त्या बद्दल माहिती द्याउत्तर अपेक्षित आहे
रामायण हे एक काल्पनिक कथा आहे असे 1990 मध्ये भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने घोषीत केले
अच्छा
Ji bilku sir ji@@Spirituality4all-n2p
ये कब किया?
Tumcha kuran kuni lihila mg ambedkar ni ka owesi ni karan doghe bharat virodhi ahet hijde😂
Jai mim ho kya
Nice information
सर जी आपने बहुत ही महत्वपूर्ण बहुत अच्छी जानकारी दी जय हो आपका
भोली भाली जनता को प्रगती ज्ञान के मार्ग से हटाकर किसी सेवा या पुजा वाटते लगा देना देश के प्रगती के लिए बहूत बहुत खतरे की बात हे. बहुत अच्छी माहीती है सर धन्यवाद 🙏🙏
डॉक्टर पाटील साहेब आपल्या व्हिडिओ खूप छान असतात!! आपल्याला अशोक विजयादशमीच्या खूप खूप शुभेच्छा🙏🌹🙏
❤
मै सुना हु महाराष्ट्र के भीमाशंकर नाम का गाव है वहा भगवान हनुमान जी का जन्म हुआ अंजनी माता वहा पुत्र प्राप्ती के लिये तपश्चर्या कर राही थी
Hanuman ke pita ka nam kya tha ?
@@ranjananikam7390 You need Burnol 🔥 Idiots can't understand Greatness of Hinduism
@@ranjananikam7390 Ambedkar chor kyu bana
@@ranjananikam7390 Kesri Nandan
Wrong. हनुमानजी का जन्म ब्रम्हगिरी पर्बत पर हुआ था, यह स्थान नाशिक के नजदीक है
सर्वच बौध्द साहित्यानुसार भगवान बुद्ध जन्म ईसापूर्व ५०० ते ६०० वर्ष आहे. बौध्द देश व्हिएतनाम येथे सापडलेल्या विष्णू मुर्तीचे वय कार्बन डेटिंग नुसार वय ३५००-४००० वर्षांपूर्वी म्हणजे गौतम बुद्ध जन्मापूर्वी १०००-१५०० वर्षांपूर्वीची भगवान विष्णू मूर्ती अस्तित्वात होती. भारत सरकार वर विश्वास नाही तुमचा म्हणून व्हिएतनाम या बौध्द देशातील संग्रहालयात ती मुर्ती आहे आहे यावर पाटील यांनी बोलाव.🙏🙏🙏
सर आपल्या ज्ञानाला शतशः नमन
पाटील सर आपणास ज्ञान दर्शक ग्रंथ वाचावा. सर्व जगाचा आपल्या मुळे उध्दार होईल. पुनश्च नमन.
राम कृष्ण शिव बौध्द सब युपी बिहार ईशान्ये भारत मे हुये लेकीन यही राज्य सामाजिक आर्थिक रुप से पिछडे है वर्तमान मे जिए भविष्य की सोचो
जय श्रीराम डॉ.साहेब.....
हनुमानावर व्हिडिओ करून तुम्ही, "माकडचेष्टेचे" मानकरी झालात....
विदेशातील देशी "कृतघ्न वाण"....
ये डॉक्टर सनातन हिंदू धर्म को निचा दिखाकर अपनी भड़ास निकालने काम में ही अपनी बुद्धि को लगा रहा है , हमेशा ये ब्राह्मण धर्म कहकर ही संबोधित करके अपनी बुद्धि का परिचय देते है , पता नहीं इनको इससे कौनसा आनंद आता है , इसे से भी मालूम नहीं की गौतम बुद्ध अपने अंतिम समय तक सनातन हिंदू ही थे , इसलिए ही उनके संपूर्ण ग्रंथ में हिंदू धर्म की बातों का ज़िक्र है , जिसे उन्होंने जातक कथाओं कहकर पुकारा गया है ,कल को ये इतना भी कह सकतें है की सुर्य के निर्माण से पहले मतलब सृष्टि के निर्माण से भी पहले ये डॉक्टर साहब और गौतम बुद्ध के साथ भी ये जातक कथाओं का अस्तित्व था ।
जब की मुझे हक़ है गौतम बुद्ध को अपने पुर्वज कहने का ।
पर मैं अपने को सनातन हिंदू धर्म का अनुयायी कहता हूँ जैसे स्वयं गौतम बुद्ध भी कहा करते थे ।🙏
कोण हनुमान तो कधी जन्माला आला तो कधी मरण पावला?
कपोल कथित कल्पनांमुळे ज्या अंधश्रद्धा निर्माण होतात त्यापासून लोकांना जागृत करुन बुध्दिवादाकडे विज्ञानवादी बनवणे ही खरी देशा विषयी कृतज्ञता आहे.
@@Sufferingworld198 माफ करा पण, "कोण हनुमान??" एवढं बोलून माती खाल्लीत आपण आणि ती पण हिंदुस्थानातील गंगेच्या काठाची काळी- कुट्ट माती खाल्ली....
इथेच तुमची बुध्दी मरण पावली....
देव - देवतांविषयी बोलतांना तारतम्य असावे. तो डॉ. जाईल नंतर, आधी तुमचा नंबर लागेल....
@@ramakantpatil8214 गंगेच्या काठावरची काळी कुट्ट माती खाण्यात मला अभिमान आहे कारण यात लोकजागृतीचा तो
त्याग आहे त्याशिवाय मी याच मातीत पोसला जात आहे म्हणून मी तीच्याशी कृतज्ञ आहे.
राहीला प्रश्न हनुमानाचा खरंच हनुमानाचं अस्तित्व होतं या भुमीवर तर मग तुम्ही त्याची जन्मतिथी व मृत्यू तिथी सांगावी.
जय हो गंगामैय्या की
@@Sufferingworld198 ... मग राहुलने छाति फाडल्यावर राहुल जिवंत कसा राहिला ??
Great sir
जॊ स्वतःच्या बापाचा इतिहास विसरला यो दुसऱ्याचा ईतिहास सांगायला निघाला
सत्य माहिती ( पुराव्यानिशी ) धन्यवाद साहेब
राम सेतु वैज्ञानिक रूप से 7000 साल पुराना प्रुफ हो चुका है।
हनुमान जी भगवान है और श्रीराम के अनन्य भक्त है।
😅
सत्यता जांच करलो भाई
Bewkf
लेकिन वह सामुद्रिक जैव द्वारा निर्मित रचना है जिसको स्टोरी मे घुसेड दिया...जिसके कोई प्रमाण नही है...
Sab jatak Katha he Buddhism ki usko tor maror ke devi devta bnaye he Bharat ek mahan Desh tha pr aaj😢
नमो बुद्धाय जय मूलनिवासी डॉक्टर पाटिल साहब को बहुत-बहुत धन्यवाद
Ubbbnbbnbbbbbbnbbbbbbbbbn
Jnbbbbbbbbbbbbbbbbbbbbbbbbb
Bbbbbbbbbbbbbb
Uhnbbbbbbbbbbbbbbbbbbbbbb
Bbbbbbbbbbbbbbb
खूप अनमोल माहिती ❤
मंजजे संग्राम अन् कंपनी जे म्हणील तेच सर्व खर आणि हिंदू ऋषी मुनी नी लिहिलं ते खोटं
खूप छान मांडणी. धन्यवाद सर. जय महाराष्ट्र जय भीम जय शिवाजी जय भवानी.
नमस्कार मित्रांनो,
या संग्राम नामक माणसा बद्दल शंका येते म्हणून तुम्हाला सावध करण्यासाठी हे लिहीत आहे. काळजी पुर्वक वाचा आणि तुमची मती जे तुम्हाला योग्य मार्ग दाखवेल ते करा.
१. मुळात या माणसाचे जे विडीओ आहेत ते सर्व इकडून तिकडून अर्धवट गोळा करून केलेले असतात. तुम्हाला जर सत्य समजून घ्यायचं असेल तर आंबेडकर वाचा, फुले वाचा… जी आपली संस्कृती होती ती समजून घ्या.मोडतोड करून इतिहास शिकवणारे बहूतांशी समाज कंटक असतात. समाज सुधारण्या पेक्षा समाजात दूफळी करणे हे त्यांचे काम असते. संग्राम पाटील हा प्राणी या समाज कंटक या जातीचा प्राणी आहे. त्याचे कितपत ऐकायच किंवा दूर्लक्ष करायचं हे तुम्ही स्वतः ठरवा.
२. भारतीय संस्कृती ही नेहमीच सर्व समावेशक व पुरोगामी होती. म्हणूनच आपण फक्त वेदां मध्ये न अडकता बौद्ध, जैन, शिख, लिंगायत, अशा अनेक प्रवाहाना जन्म दिला. रामायण लिहीणारा वाल्या हा जन्माने भिल्ल असून तो आपल्या कर्माने वाल्मिकी ऋषी झाला! कृष्ण हा यादव कुळातला, म्हणजे OBC, पण भगवद् गीता ही त्याने सांगितली व व्यासांनी ती लिहीली… म्हणजे विद्येवर ब्राम्हणांचे नाही तर SC/ST/OBC यांचे वर्चस्व होते. या रामायणात “हिरो” राम हा क्षत्रिय तर व्हिलन हा “ब्राम्हण रावण”..!
आणि या पुरुषोत्तम रामाचे गुणगान हेच ब्राम्हण करतायत..!
आता मला सांगा, जर हिंदू धर्म हा ब्राम्हण धर्म होता तर … गीता यादवा ऐवजी एखाद्या ब्राम्हणाने नसती का लिहीली?
राम हा ब्राम्हण करून रावणाला क्षूद्र नसते का केले?
दूर्दैव असं की आंबेडकरांनी देखील हे प्रश्न कधी विचारले नाहीत. पण तुम्ही सर्व शिकलेले आहात, अशा समाज कंटकांच्या गोष्टी मनावर घेण्या आधी जरा विचार करा.
३. या समाज कंटकाचा हेतू चांगला नाही हे निश्चित आहे, पण फक्त दूफळी माजवणे, हिंसेला प्रवृत्त करणे एवढंच उद्दिष्ट आहे का? तर नाही, अशा विडीओमुळे सामाजिक मनाची हानी होते, आपला वेळ वाया जातो. हा एक प्रकारचा मानसिक कर्करोग आहे. आता तिस्ता सेटलवाडचेच उदाहरण घ्या. तिच्या नालायक पणामुळे आपल्या देशाची व संस्कृतीची गेली २० वर्षे बदनामी चालू आहे. हा संग्राम याचं प्रकारात मोडतो. काही लोक देशा बाहेर जातात व देशाचे नाव उज्वल करतात. CEO होतात, संशोधक होतात, व्यावसायीक होतात… आणि संग्राम सारखे लोक आपल्या आईची भर चौकात बदनामी करण्यात धन्यता मानतात.
मित्रांनो, आपण आदर्श कोणाचा ठेवायचा हे स्वतः ठरवा.
मला याचीही शंका येते की या माणसाला कुठल्यातरी संस्थेचे पाठबळ आहे जे आपल्याला माहीत नाही. नाहीतर कोणी डॅाक्टर आपले काम सोडून अशा फालतूगिरीत पडणार नाही. म्हणून ही शंका आली.
तुमच्या काळजी पोटी हे लिहीले. धन्यवाद.
जय हिंद, जय श्रीराम, नमो बुद्धाय 🙏🏼
तुम्ही म्हणता ते अगदी बरोबर आहे .
Sanskruti samjayla books vachavi lagtat..ani dr patil swatachya manache sangat astil tar amhi aiknar nahi...pan sandarbh sahit bolat astil tar kahi problem nahi..shradha chya alikade satya ahe...satya je ahe samjun parkhun ghetle pahije...
Ani Phule nche book vachlit ka..tyat वर्ण शुद्र ब्राह्मण var kay lihile he vachle aste tar shriram cha sandarbh nasta dila apan..
अगदी बरोबर...सुपारी घेऊन बोलतो हा माणूस..म्हणून तर बाहेरच्या देशात बसलाय...काही देशविरोधी लोक असच बाहेर बसून कट रचतात तसच हा पण हरामी बसलाय...एक दिवस सापडणार हा..
great man 😍😍🤝🏻
बहुत सुंदर विश्लेषण किया सरजी आपने आपको बहुत बधाई !
🙏🇮🇳🙏
🤍 नमो बुद्धाय 🤍
Ye budha kon the
@@zoyaansari2419 goutam budh
@@MJ-hn5gt
Kon hai ye
आपने ने झूठ की लाइन लगा दी.
@@acharyadr.ajayanand2659 research on it man Research, you find truth and became one.
पाटील साहेब रामायण त्रेतायुगात घडलेले आहे आणि बुद्धानी सर्व कथा कोपी केल्ये आहेत सविशे वर्ष पुर्वीच्या आहेतना तर या कलियुगात आहेत बुध्द कोनत्या युगात होते
साहित्यिक बातों पर चर्चा ही व्यर्थ है
Jay Bhim Nmo Budhay.
मला वाटत नाहीं हा पाटील आहे,
आणि हा हिंदू पण नाही,,,,, जय श्रीराम,
Bhimtyani jasa dharma sodala tasa hyani nava nahi sodali. Karan poraga kitihi motha zala tari baapach naav nighat nasta
इसका ढोल हनुमानजी जरूर बजाएंगे।
जय श्री राम
जय हनुमान जी
Ye gai ko maa mane wale bailbudi nahi hai
भिमट्या असाल 😡😡
पाटील साहेब जयभीम नक्की नाहीत...
Well done Patil Sir....🎉
Salute to your dedication to acquire the knowledge.., salute to your reading .., salute to your courage..
खूपच अभ्यासपूर्ण विश्लेषण करून माहिती दिल्याबद्दल धन्यवाद, सर.
बुद्ध भी एक मनघडन कहानी है। वो कोई देवता नहीं बल्कि बुद्ध तो एक नरसंहार करने वाला राजा था।
राम चोर था... जो कि पुत्र कामेष्टी यग्य करके पैदा हुआ था...😂😂😂
मतलब जो कुछ भी है सब भगवान बुध्द के जातक कथा पर ही आधारित ब्राम्हणानोने अपनी बिसात बिछाई है... और ये हमे हिंदुत्व सिखा रहे..
मतलब ब्राह्मणों ने बुद्ध का ज्ञान फैलाया लेकिन तुम क्या कर रहे हो या किया कुछ नहीं क्योंकि तुम्हारा बुद्ध से धर्म से देश से कोई लेना देना नहीं ये देश ब्राह्मणों के बलिदान से चल रहा ओर महा शक्ति बना है
@@himmatsingh2004 ब्राम्हणानोने कोई बलिदान नही किया भाई... उलटा उन्होने हम पर दबाव बनाके रखा है... हमारा देश तो पहले इन ब्राम्हणोने ही आक्रमण किया.. हमारे मुलनिवासी राजा ओ को मारकर ये इन्होने अपनी बिसात बिछाई है
@@कृष्णकमळ kon se school pde jo bhaiya . Brahmn khi se nhi aaye door nhi jao brahmn 5000saal pahle mhabharat kal or usse purv ramayan kal se bharat me me hi he tb bharat Iran se lekar Thailand combodia Indonesia tk tha brahmn charo varno ka guru tha jisne sanskar diye matra bhoomi ki raksha ke liye yudh ki ye
Pahle videshi aakraman se lekr jjb chankya ne chandra gupt morya ko raja bnaya .ye to angrejo ne khud ko bharat pr shashn krne ke liye tark gde ki Arya bahar se aaye. Brahmn to guru ka naam he musalmano me molvi brahmn he Christian me pop devtao me brahspti asuro me shukracharya Aacharya hi brahmn he
Bhagwan bhi guru ka samman krte he .sikhon me das guru unka bhi samman he brahmn na hote to ye desh hi na hota iski pahchan hi he ab tk islamic country bn jata hinduo ko ek Krna dharm ki dor se ye unka kaam he .brahmn to prayuaksh Devta he dharti pr lekin usme vo hi brahmn jo ved ko janta ho aachran pavitra ho
Saman drasti ho .
@@कृष्णकमळ brahmno ne koi bisat nhi bichai unhone koi shashn nhi kiya be to tapasvi the shashan to shatriyon ko sopa chahte to shashn krte lekin vo to jungle me rahte the
Aap ko galat jankari he or afsos is baat ka he ki bharat me rahkr hi bharat ki sadiyon purani sanskriti ka gyan nhi aapko
Mhabharat serial dekhon chankya dekho door darshan pr aata tha .abhi to bharat ke dushmano ne ulte sidhe serial bnakr sanskkriti kharab kr rhe he
@@himmatsingh2004 ब्राह्मण मानसिक अपंग होकर जेटली सुषमा पर्रिकर अटलू टुच्चे जैसे सड़ातनी मानसिक अपंग होकर मर रहा है यह बौद्ध ज्ञान है रख ले
खूप छान माहिती दिली आहे हनुमान याबद्दल धन्यवाद.
डॉक्टर साहेब आपण वैद्यकिय शिक्षण घेताना नेहमी standard books वापरतो... कितीतरी लेखक आपापल्या बुद्धि आणि कुवतीनुसार काही तरी लिहित असतात त्यांना आपण reference book म्हणुन नाही वापरत... अभ्यास करताना कुठलाही निष्कर्ष आधी न काढता तो संपूर्ण विषय समजल्यावर काढतो... आशा आहे ही माहिती तुम्ही standard reference मधूनच घेतली असणार... बुद्ध अवतार हा रामा नंतर चा आहे.. भारता ला राम आणि बुध्द दोनही वंदनीय आहेत .
Short notes vaprun pn pass hotat kahi lok 😂
रामायण हे काल्पनिक असुन सुप्रीमकोर्ट ने पण जाहीर केले आहेत व ह्याला बुद्ध धर्माप्रमाणे काल्पनिक पुराने आढळत नाही...
अवतार बाजी सारी कपोलकल्पित बतडंगबाजी आहे...ह्याला कुठेही पुराने नाही...
बुद्ध वंदनीय म्हणुन हडपण्याचा प्रयत्न करून नये...😅
Bare thik ahe pan panyat budaleli dwarka jashichya tashi tya panyat ahe te tari bagh tyala kase nakarnar 😂@@sanjaykokne7591
Ekdam mast saheb👌🏻👌🏻👍🏻👍🏻🙏🙏🙏
Jay Bheem sar khubchand lecture dilat
शानदार
एशिया में सभ्यता की शुरूआत बुद्ध से होती है।
Niharika u r 100% True🙏 Jaibhim ji🙏🙏🙏🌹🌹 Nagpur🌹
सभ्यता का मतलब बताना 🥴
सर तुम्ही जे मांडताय ते एका फोकस way मध्ये आहे, तुमच्या या विश्लेषणाच्या किंवा बोलण्याच्या मागे काहीतरी मोटिव्ह दिसतोय तुम्ही काही गोष्टी मुद्दाम टार्गेट करून बोलताय असो तो तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे आणि तो तुमच्या व्यक्ती स्वातंत्राचा देखील भाग आहे 🙏
he is communist motivated political ?so called intellectual..
every week /month trying to post
something twisted
nonhistorical with no evidence
and misinterpreting
as per his own political narrative..
व्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे हिन्दू देवता करीताच लोकांना बडबड व व्देष पसरविणे आहे, बाकी धर्माबद्दल बोलण्याची कोणाचीही हिम्मत होत नाही,असे विद्वान भारतात फक्तं जन्माला आले आहेत असे वाटते
@@meghrajwaratkar9650 आणि आश्चर्याची बाब म्हणजे बोलणारे किंवा प्रश्न उपस्थित करणारे आपलेच लोक आहेत
@@mayurpatil8409 ji gosht Satya asen Tila target kas bolta yein? Tumhi tyana boltay tumhi tari tumchya margavar aahat?
या पाटील संग्राम ल काही घंटा माहित नाही साला काहीही करतोय तिथे बसून... भारतात आला की लाथा खाल्ले म्हणून समज नीच साला संग्राम.... त्याला म्हणा रामायण वेवस्थीत वाच म्हणा... तुझी लायकी नाही म्हणा...
हनुमान आज भी है मैंने चमक्तार देखे है पाटील साहेब
Bharat vo vishwaguru kab bana rahe hai Hanuman?
@@fazer79bas tu ekbar guru dharan karne ke bad 😂😂
Now my mind is clear thank you
Absolutely right sir
अंधभक्तांना खरं कधीच पटत नाही पण बुद्धिजीवी लोकांना हे सर्व समजत त्यामुळे असे video खूपच महत्वपूर्ण आहेत ❤❤❤
बुद्धीजीवी लोकांना बुद्धी असते का
Thank You for Sharing Sir !
सर आप महान है. हिंदू धर्म के बारेमे बोहत जाणकारी है. आप को कोटी कोटी प्रणाम. जय हनुमान. 🙏
Great sir,Thanks
पाटील साहेब तुम्ही खूप छान विश्लेषण केल आहे. पण हे अंध श्रदाळू लोक तुमचाच खून करतील आणि म्हणतील की हिंदूंच्या देवांना नाव ठेवतो. म्हणून देवानानेच केल हे सर्व, जस की तुकाराम महाराज, द्यानेश्वर महाराज यांच्या बाबतीत झाल आहे.
सत्य सीमित होता है और असत्य की कोई सीमा नहीं होती है।
आप भारत में आकर यह सब बताएंगे तो पता चलेगा हनुमानजी कौन थे कुछ भी दिल मै आया कह दिया जय श्री राम ,जय जय हनुमान
भाई वो भारत से ही है आप सारी दुनिया देख लो पुरे विश्व में बुद्ध ही बुद्ध है भारत का मुळ बुद्ध धम्म से है.
जय भिम जय बुद्ध जय सम्राट
True is true brother
Mai aapko avoidance de skata hu
@@shyamsonavane4913पुरे दुनिया मे कहा पर बुद्ध है कुछ भी😂😂😂
Sarv jag budhhana manat te lights of ashiya aahet ani light of world pan aahet fakt tula mahit nahi karan tu andbhakt aahe bavalat aahes murkh aahes sonavane
चूतियों की नजरों में है बुद्ध। एक पगले राजा के मन मे बिचार आया उसने नया धर्म इजात कर दिया।
Very comprehensive and integrative.thanks.
Interesting information
Thanks
Apne bahut acchi jankari di hai gentleman ! Is se pakhand karne walon aur pakhand me jine walon ke dimagh khulenge ! Thanks !
पाटील साहेब छान ठासत आहेत तुम्ही विदेशात बसून बामंबोळ्यांची
ह्या झवण्या ला कोण विचारत..हा दिसला की हसतात लोक..तुमच्यासारखी अडाणी अर्धवट लोक ढुंगण हुंगत फिरतात असल्या डॉक्टर ची..मग हे पण चांगल हाणतात तुमच्या बोच्यावर...काल्पनिक कथा😂😂😂
Nilesh Pawar ji kahi gobar bhakthanna tyanchi khari olakh dakhavali ki ase chidatat karan gobar khane evadhach hya lokanna puranatun shikavale ahe so sangram sir is shown real fact 👌 👏
@@archanakulkarni3388gobar khayla ani gomutr pyayla
@@TheGaneshkool Bahu tu pn kalpanik ahe na mag 🤣🤣🤣🤣🤣🤣
@@prawinakhade2716 tu maja muth pi amar hoshi na 🤣🤣🤣🤣
सर आपका काम बोहत ग्रेट हैं........🙏🙏
जुग सहस्त्र योजन पर भानु, लीनों जान मदुर फल जानू
बस इसका मतलब बता दो डॉक्टर साहब सारी साइंस यही है सनातन ही सत्य है
सत्य मेव जयते
Media and news channels has their own ramayan 😆.
Sir I really appreciate your work.
Thank you for sharing this information. 🙏
बहुत बढ़िया सर 🙏🙏
हिंदू मतलब कोही धर्म नाही...... बस बुद्ध को मिटा के वोहा राम कृष्ण बिठा या.
Tum jiski puja arte ho o bhud o hindu ha
Tha
@viru ingole Are bhai hindu koi dharm hi nahi hai.....Shiv sena ke Balasaheb Thackeray ke pita Prabodhankar Thackeray ki "DEULACHA DHARMA ANI DHARMACHI DEULE" YE BOOK padhlo.....
@@viruingole1914 th-cam.com/video/zdte_IM88tQ/w-d-xo.html
@@viruingole1914 और ये किस gapode टुन्नी कहा भाई
इतिहास अगदी बरोबर आहे
Very nice sir
बुद्धाला ईश्वर मान्य नव्हता... मात्र त्याचे म्हणणे असे की, जो दिसत नाही, अनुभवाला येत नाही आणि जो असल्या-नसल्याचा आपल्यावर परिणाम होत नाही त्याचा विचार करायचाच कशाला? हीच भूमिका त्याने पुनर्जन्म, पूर्वजन्म, मृत्यूनंतरचे जीवन इत्यादींबाबतही स्वीकारली होती.
पण बुद्ध मानणाऱ्या नी च जातक कथा आणि त्रिपिटका मधे पूर्वजन्म, 'पाप पुण्य आणि चमत्काराची भरमार करून ठेवलीआहे...
भाऊ तुला एवढं ही ज्ञान नाही का.श्रीराम हनुमान त्रेतायुगात झाले.एका युगाचे आयुष्य हजारो वर्षे.त्यानंतर द्वापार युग नंतर कलीयुग सुरू होऊन पाच हजार वर्षं झाली आहेत.भगवान बुद्ध इ.स.पू.काही आणि हे 2022.चे.टिपण्या देणार्यानी निदान हिंदूंनी तरी विचार करावा.हिंदु देव देवतांच्या ज्ञानासाठी वेद उपनिषदे रामायण महाभारत श्रीमद्भगवद्गीता इ.चे ज्ञान पाहून तसे पुरावे दाखले पाहिजे.आणि जास्तीत जास्त टिप्पण्या कुणाच्या आहेत हेही लक्षात घ्या.हे एक षडयंत्र आहे.त्यासाठी आधी छ.शिवाजीमहाराजांची वंशावळ सांगून हिंदूंच्या भावना उचलून दिल्या.व आपणही सरसर करायला लागलो.चांगल्या ज्ञानाचा जरूर आदर करावा. पण त्यामागची भूमिका लक्षात घेऊन मग लिहावे.एवढीच तमाम हिंदू बांधवांनकडून अपेक्षा.जय श्रीराम जय हनुमान जय श्रीकृष्ण.
काल्पनिक गोष्टी आहेत ह्या सर्व पुरावे नाहीत...
बुद्ध माननार्यांच्या नव्हे ह्या बुद्धाने ज्ञान समजवण्या साठी गोष्टी रुपातील कथा आहेत ज्या रामायण,महाभारतात घुसडल्या...
तु हे ज्ञान कुठून आणले त्याला काही पुराना आहे काय...?
हनुमान जी भगवान है उनके बारे में अपमान मत कर
अच्छे से बात कर
जय श्रीराम, 🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
सत्य बताना अपमान नही ,, लोग अनफड से हौशार बनते है
Kabhi muslim ki bhi karhaye bataye to manu sirf ek kom ku target karna ye bhi galat bata hai ek barr muslim katha bataye sir plz.
@@zeemtv3899पहले जो अपने है उसेही दलदल मै फसते समय हात दीया जाता है ,, धर्म घर मै तो ठीक था , धर्म पर राजनिति , हिंसा , सभी दलाल न्यूज़ से द्वेष , धर्म के नांम देश को लुटना गुलाम बनाने का काम कोन कर रहा है ,, जो कर रहे है वह कैसे सदियोसे देशवासियो को चुत्या बना के आरहे है वही बता रहे है वो भी प्रूफ के साथ , की भय्या सावधान हो जाओ नही तो गुलामी , भिकारी , अशिक्षिकता के अलवा कुछ नही मिलेगा ,, देश को खतरा मुस्लिम से भी है और जो हमारे मै जो एक समूह है उससे भी है ,, बाकी सबको शांती प्रगति और आपणा भारत देश चाहिये ,,
@@bharatnews1049 bhai main bhi yesahi tha .bhagwan ko jyada nhi mnata par shradda sabki hoti hai jaise kuch galt ho raha to bhudh ka nam lete main hanuman ka .dharm ghar ke andharhi rakhte hai lekin jo gala kate ja rahe dharm rod par la rahe aur.bakri katna gay ko katna khana.konsa bharat main ka ek bhi dharm nhi sikhta bhudh jo kabhi mass nhi khaya.jain bhi nhi khata hindu.lekin ye jo nbi gustaki saja jar tan se juda ye kya hai.aur tum ise rajniti kahte ho to tum abhibhi andhere main ho bhaii keuu jab tak bala ghar par nhi ati tab tak admi sudhrta nhi yaad rakhna.medai jo sach bahar la rahi baki kuch nhi.aur o budhism kahte baba dab savidhan ka nam lete hai.unko malum ye agr palat gaye to humara rahna mushkil isilye savidhan ka nam lete.agr apko pata karna ho yo nabi ke uapr bolo alla ke upar bolo apko kya reply ata hai bolo.apko samj aa jayenga asliyet kya hai.main sirf modi ko vot deta sirf keuu halat yesi hai ki agr modi gaya to kya hoga yaad rakhna
Bhagwan hai ? Kaise ? Vaise bhi sare bhagwan mar chuke hai
Sir ko bahut bahut dhanyawad 🙏🙏🙏
Great Information Sir, superb. Today nobody having time to did the study, but you're nice study.
You are on the right path sir, explore the hidden knowledge.
very excellent motivational activity
Dr. Patil khupach छान विश्लेषण ,संदर्भ,छान.अभिनंदन सर.
What is right in this story
Sir ne 1:40 min k bad kaha h ki ...ye mythology story h .....or story pr believe nhi karte.... evidence
th-cam.com/video/_hIniodgdDI/w-d-xo.html
तुम्हाला जर हनुमान काय आहेत हे समजून घ्यायचे आसेल तर एकवेळ कैंची धाम नीम करोली बाबा या तीर्थ क्षेत्र जरूर भेट द्या तुम्हाला प्रचिती येईल चार पुस्तके वाचली म्हणजे तेच खरे अस मानू नका स्वतः जाऊन अनुभव घ्या
Bhau kuthe aahe he sthan
@@vitthalteke नीम करौली बाबा कैंची धाम, उत्तराखंड
बुद्ध से पहेले वाल्मिकी रामायण लिखी थी. जातक कथा बाद मे लखी थी
Thank u Sir ....Logo ko sehi itihas dikhane ne k liye❤
Dear sir,
Excellent explaination. God Bless you.
डॉक्टर साहब ने हिस्टोरिकल आधार बहुत सही जानकारी दी जिसके प्रमाण भी उपलब्ध है
हल्ली कुणीही उठतो मनात येईल तो इतिहास बरळतो 😂😂😂
आणि अडाणी लोक खरेच मानतात😂
😂😂😂😂
😂😂😂😂😂
हे स्वतःला डॉक्टर कमी आणि इतिहासकार संशोधक जास्त समजतात😂😂
@@gadgetgeek087हा जनावराचा डॉ असेल ऽऽ
Jite rho sher
Thank You So Much Sir
डॉ सग्राम पाटील साहेब आपन केव्हाही जय हिंद बोलु नये जय भारत बोलावे ही विनंती
आपण प्रबोधन चांगले करता परंतु जय हिंद बोलले की त्याच्यावर पाणी फिरते
जय संविधान जय भारत जयभीम जय शिवराय जय शंभुराजे जय ज्योती जय मूलनिवासी
Jay hind ne kay traas aahe
या सर्व भाकड कथा आहेत.... आपण आपल्या सद्सदविवेक बुध्दी चा वापर करून या कथावर विचार करा तेव्हा लक्षात येईल की किती नाटकीय कथा आहेत ... ज्या चा काहीही पुरावा नाही आहे...😡😡
sarv purave ahet bramhan lokasarkhe fake nahi
Sir thank you for sharing the real facts about hanuman....very well explained.
नमो बुद्धाय❤
जानकारी अच्छी लगी है धन्य बाद
BAHUT HI SAHI OR PERFECT EVIDENCE KE SANTH JANKARI DI SIR AAPNE ❤❤❤❤🎉🎉
Really truth'full speach and information thanks 🙏 namo Buddhay, lord Buddha is real God of world 🌎
Ram prasad; On the basis of hearsay without any evidence you believe Buddha is a real god of the world. Is it insanity or stupidity? probably both. Think, using some common sense might help you.
🤣🤣 muslim Cristian hindu wo bi aisay he bolte hay Buddha god hay?
@@HULK-nq6ziSalaam, Christians believe in the resurrected Jesus Christ, NOT a buddu, who believed in being human without any human characteristics. what a fool he was. Khuda Hafiz.
😂😂😂😂kuch bhi
आपल्या भुतकाळाला शिव्या देउन स्वतःला मोठे साबित करु नका.
Barobar bollas bhau. Jay Bhim Jay Bhim mhanun loka hyala support kartat. Shame
Salute Sir, Namho Namho Bhudhay Jai Bheem