भारताचा खरा इतिहास जाणून घेण्यासाठी बुद्ध साहित्याचा योग्य प्रकारे अभ्यास करण्याची गरज आहे. 👍👍👍👍👍👍 शिल्प कला, संस्कृत भाषा, देव देवता मूर्ती, पंचतंत्र गोष्टी, लेण्यांची देवळात रूपांतर, दागोबा चे शिवलिंग रूपांतर याचा अभ्यास झाला पाहिजे
सभी SC . S T . OBC . को खुद के पूर्वजों से उन के सच्ची इतिहास से रुबसब करने का सफलता और जागृत करने का पुरजोर प्रयास को कौटी कोटी धन्यवाद शतश: नमन जय मूलनिवासी भारत
गाढवा गाढवा करून अज्ञान लपवू नको जरा विज्ञान वादी बन तुझ्या डोक्यातले कल्पना वादी विचार काढुन टाक, विपस्सना कर, भोळसटपणा सोडुन दे, अभ्यास कर. खरे काय ❓तु
सविधान बनवण्याचा सर्व कच्चा मसुदा हा डॉक्टर बी एन राव यांनी बनवला होता. तरीही त्यांचा उल्लेख देखील होत नाही आणि सर्व श्रेय फक्त आंबेडकर यांनाच दिले जाते हे बरोबर आहे का th-cam.com/video/sTL8v07yoiQ/w-d-xo.html
नमोबुध्दाय,जय शिवराय, जय भिमराय.सर आपण बुध्द,शिव,फूले, शाहू, डॉ.आंबेडकर साहित्याचे चांगल्याप्रकारे अभ्यासक आहात,साम जातक कथा व श्रावण बाळ यांचा आपण छान पैकी संदर्भ दिला.छान माहिती दिली.
आपले कर्म कसे आपल्याला भोगावे लागतात याचा पूरावा देण्यासाठी वरील सत्य ऐतिहासिक कथा बूद्धानी सांगितली अशीच एक सत्य कथा(अभंग) संत चोखामेळा यांची शुद्ध चोखामेळा । करी नामाचा सोहळा ॥१॥ मी यातीहीन महार । पूर्वीं निळाचा अवतार ॥२॥ कृष्ण निंदा घडली होती । म्हणोनि महार जन्म प्राप्ती ॥३॥ चोखा म्हणे विटाळ । आम्हां पूर्वींचें हें फळ ॥
भारत बुद्ध की भुमी हैं l बुद्ध शुद्ध और सत्य हैं l बुद्ध के विचार शाश्वत , समतामुलक और विज्ञानवादी हैं l मानवी समाज केंद्रबंदू मे हैं ,ऊसी के उत्थान, प्रगती की चिकित्सक, विवेकवादी बात बुद्ध विचार करते हैं l मानवी जीवन के दुःख मुक्ती और सुख की ओर जानें के विचारो को स्थापित करने , प्रचार और प्रसार करना हमारी जम्मेदारी हैं l बुद्ध और हमारे महान सम्राटो की , पूर्वजो के विरासत को बचाना,उसका संवर्धन करना ये हमारी जम्मेदारी हैं l सारे प्राचीन मंदिर ये विश्वव्यापी बौद्ध मठ, बौद्ध स्तूप, बौद्ध विहार, बौद्ध अध्ययन -अध्यापन केंद्र ही थे l जय भारत जय बुद्धाय जय भीम जय मूलनिवासी 🙏🙏🙏 मुंतज़र खान का आप सभी को सप्रेम जय भीम 🙏
Excellent Sir!👌👌Covid chya kalat ek bhantejin🙏 kadun hi khata aikli hoti ani ata tumcya kudan....khup chhan padhatine presentation dilat sir...you are doing a wonderful job by doing awarness in the society....Best wishes to you Sir.👍👍
प्रथमतः आपणास धन्यवाद इतरांच्या इतिहासातील रूपकांच्या कथा चोरून त्या आपल्या पुराणकथा मध्ये समाविष्ट करणे हा ब्राह्मण कथांचा हातखंडा धंदा आहे.त्याला ते इतिहास म्हणून प्रदर्शित करतात पण सत्य हे केव्हा ना केव्हा बाहेर पडते तेव्हा ब्राह्मण कथांमधील फोलपणा जाणवतो. सत्य उघड केल्याबद्दल धन्यवाद
thanks doctore for giving us right knowledge.most of jatak kathaye were dubbed or copied. Buddhism history is our real history.we all indians have to know about this
Doc Patil, thanks for sharing this valuable information. It's high time that a Buddhist IT cell is created and similar stories be circulated on WhatsApp and Instagram.
सविधान बनवण्याचा सर्व कच्चा मसुदा हा डॉक्टर बी एन राव यांनी बनवला होता. तरीही त्यांचा उल्लेख देखील होत नाही आणि सर्व श्रेय फक्त आंबेडकर यांनाच दिले जाते हे बरोबर आहे का th-cam.com/video/sTL8v07yoiQ/w-d-xo.html
चाेरटयांना ऊघडं पाडल्या बद्दलं आणि आमच्या टाळक्यावर जाेडा मारल्या बद्दलं मनापासुन धन्यवाद!
खर आहे
Done!
Power of truth
भारताचा खरा इतिहास जाणून घेण्यासाठी बुद्ध साहित्याचा योग्य प्रकारे अभ्यास करण्याची गरज आहे.
👍👍👍👍👍👍
शिल्प कला, संस्कृत भाषा, देव देवता मूर्ती, पंचतंत्र गोष्टी, लेण्यांची देवळात रूपांतर, दागोबा चे शिवलिंग रूपांतर याचा अभ्यास झाला पाहिजे
बौद्ध साहीत्यात घुसळा घुसळ करतील परत
कृष्ण कथा पन बौद्ध साहीत्यातील आहे.
खुप छान, डॉक्टर...जातक कथे सह खर्या गोष्टी समोर आणल्या...thank you
सर आपण सत्य माहिती जनतपर्यंत पोहचवत आहात ... आपल्या कार्याला सलाम ... सर्व सुशिक्षित तरुण आपले अमूल्य मार्गदर्शनातून प्रेरित होतील. अशी आशा
सभी SC . S T . OBC . को खुद के पूर्वजों से उन के सच्ची इतिहास से रुबसब करने का सफलता और जागृत करने का पुरजोर प्रयास को कौटी कोटी धन्यवाद शतश: नमन जय मूलनिवासी भारत
@Siddharth singh Shakya not kunbi
@Siddharth singh Shakya kunbis are mool nivasi
Are bhai waise bhi Gautam Buddha kshatriya prince hai.aur waise isme bhi king dasrath ka clear mention hai. Gautam Buddha koi navbauddh thode hi the.
@@Thephilosopher319सर .. मनुवादी ब्राम्हण कुणबी को भी क्षुद्र कहते है.
@@VasundaraJagtap shudra hai to usko shudra hi bolenge na😁😁😁
Great Doctor, प्रणाम आपको और आपकी चिंतनशक्ति को और संशोधन, सृजनशीलता को भी शत शत नमन।
द्वितीय बुद्ध शासना ची जोरात सुरूवात, सर, भारताचे खरे रूप तुमच्या मुळे लवकरच सर्वांना कळो, नमोबुध्दाय🙏🙏🙏
Deepak Ghaytadak
अरे गाढवा गौतम बुद्ध हिंदू क्षत्रीय राजकुमार होते 💅
@@unknown-ur7yl म्हणजे तु एखादी राजकुमारी तर नाही स ना
@@deepakghaytadak764 गाढवा निट उत्तर दे
गाढवा गाढवा करून अज्ञान लपवू नको जरा विज्ञान वादी बन तुझ्या डोक्यातले कल्पना वादी विचार काढुन टाक, विपस्सना कर, भोळसटपणा सोडुन दे, अभ्यास कर. खरे काय ❓तु
साधु साधु साधु।
बहुत साधुवाद आपको। इतनी बढ़िया जानकारी प्राप्त हुई आज।
भवतु सब्ब मंगलम।
बौद्ध धर्म सर्वात महान आहे .
जय जिजाऊ !
👍
🌹नम्मोबुध्दय 🌹
Thanks doctors for presenting the reality. Good studied knowledge and research. 🙏🏾🙏🏾
Sir खुप अभ्यासपूर्ण विश्लेषण धन्यवाद 🙏
कामगार शेतकरी दलितवर्ग यांचा देव आसनारा काळा विठठल कोन आहे ....याच्या वर वीडियो बनवा डॉ साहेब....ही नम्र विनंती आह🙏
ते बुद्ध आहेत; पण भटांनी तिथे सध्या कब्जा केलेला आहे.
Barobar aahe ,satya sarvana kalale pahije.
Jain lok dekhil vitthal hi Jain tirthankarsnchi murty damajtat
@@ranjananikam7390 😅🤣😅😂
आदरणीय संग्राम पाटील साहेब .आपण सर्वासमोर आपण पूर्वीची सत्य परिस्थिती जनतेपर्यत पोहचवत आहात. मनपुर्वक धन्यवाद
बहुत महत्वपुर्ण जाणकारी..डाँक्टर साहब ...बहुत बढीया!!
सत्य हे कधी ना कधी बाहेर येतच,hats off sir 👍🙏
Weri. Fine. Emformenshen ojagar Kiya hai Dhnyavad thank you so much dear friends I am Praod off you. JAY BHIM NAMO BUDDHAY iam. Happy
So informative , thank you Dr for your effort for giving us the right data .
Hat's off 💐🙏
Buddhism exposed.
th-cam.com/video/or2Iw5qOYvY/w-d-xo.html
👌💐💐
सविधान बनवण्याचा सर्व कच्चा मसुदा हा डॉक्टर बी एन राव यांनी बनवला होता. तरीही त्यांचा उल्लेख देखील होत नाही आणि सर्व श्रेय फक्त आंबेडकर यांनाच दिले जाते हे बरोबर आहे का
th-cam.com/video/sTL8v07yoiQ/w-d-xo.html
Excellent Discussion Warch th-cam.com/video/8ZfCIe2CLuQ/w-d-xo.html
👍
नमोबुध्दाय,जय शिवराय, जय भिमराय.सर आपण बुध्द,शिव,फूले, शाहू, डॉ.आंबेडकर साहित्याचे चांगल्याप्रकारे अभ्यासक आहात,साम जातक कथा व श्रावण बाळ यांचा आपण छान पैकी संदर्भ दिला.छान माहिती दिली.
100%शुद्ध सत्य बात है ये सर चोटीसी एक रिक्वेस्ट है आपसे आप जय हिंद बोलनेकी बजाय जय भारत कहिए अगर आपको ऐतराज न होतो
Jay Bharat
सर खरच खूप छान माहिती देता तुम्ही खरा इतिहास लोकांपुढे मांडतात तुम्ही सॅल्यूट आहे तुमच्या ज्ञानाला
आपले कर्म कसे आपल्याला भोगावे लागतात याचा पूरावा देण्यासाठी वरील सत्य ऐतिहासिक कथा बूद्धानी सांगितली
अशीच एक सत्य कथा(अभंग) संत चोखामेळा यांची
शुद्ध चोखामेळा । करी नामाचा सोहळा ॥१॥
मी यातीहीन महार । पूर्वीं निळाचा अवतार ॥२॥
कृष्ण निंदा घडली होती । म्हणोनि महार जन्म प्राप्ती ॥३॥
चोखा म्हणे विटाळ । आम्हां पूर्वींचें हें फळ ॥
खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद सर 🙏🙏🙏लवकरच सर देश बुध्छांचा हो ओ
जयभीम🙏🙏🙏
भारत बुद्ध की भुमी हैं l
बुद्ध शुद्ध और सत्य हैं l
बुद्ध के विचार शाश्वत , समतामुलक और विज्ञानवादी हैं l
मानवी समाज केंद्रबंदू मे हैं ,ऊसी के उत्थान, प्रगती की चिकित्सक, विवेकवादी बात बुद्ध विचार करते हैं l
मानवी जीवन के दुःख मुक्ती और सुख की ओर जानें के विचारो को स्थापित करने , प्रचार और प्रसार करना हमारी जम्मेदारी हैं l
बुद्ध और हमारे महान सम्राटो की , पूर्वजो के विरासत को बचाना,उसका संवर्धन करना ये हमारी जम्मेदारी हैं l सारे प्राचीन मंदिर ये विश्वव्यापी बौद्ध मठ, बौद्ध स्तूप, बौद्ध विहार, बौद्ध अध्ययन -अध्यापन केंद्र ही थे l
जय भारत जय बुद्धाय जय भीम जय मूलनिवासी 🙏🙏🙏
मुंतज़र खान का आप सभी को सप्रेम जय भीम 🙏
नमो बुद्धाय 🙏🌷 होय ही जातक कथा मधली स्टोरी यामधूनच काही जोडून तोडून कर्मकांड केलेले आहे 😏 छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद 🙏🌷
REALLY GREAT 👍👍👍 JAI BHIM NAMO BUDDHAY JAI SANVIDHAN JAI BHARAT 🙏🌹🙏🌹🙏
Excellent Discussion Warch th-cam.com/video/8ZfCIe2CLuQ/w-d-xo.html
मा, डा, पाटील साहेब जी बहुत साधूवाद शुक्रिया।
Sir your thought like comrade Sharad Patil absolutely correct speech
पुराणकथा, महाकाव्य, किंवा इतिहास समजून घेताना.....जिथे चमत्कार तिथे घोळ आहे, असं समजायचं.🙏 भट रचित ब्राह्मण धर्म.
बरोबर आहे ब्रो🙏🏻🙏🏻🙏🏻
हजला जाऊन दगडफेक करने ते काय?
@@dpmad6933 तो पण गाढव पणाचं; Ex-Muslims che videos bagh mitra TH-cam var.
@@dpmad6933 सराना यावर विडिओ बनवण्यासाठी सांगा, छान माहिती देतील सर, ती माहिती सहन झाली पाहिजे आणि मान्य पण झाली पाहिजे
@@ex-muslimworldwide824 Tuza Dharm sudharw ki aadhi
अशा सर्व काल्पनिक गोष्टी मध्ये बहुजन समाज भरकटला गेला आहे.
खुप छान माहिती दिली सर
१००% खंर आहे.
डॉक्टरसाहेब आपण खूप छान माहिती देता धन्यवाद
Thanks sir for sharing valuable knowledge 🙏🙏
Sir आप बहुत अच्छा काम कर रहे हो. आप के द्वारा सच्चा इतिहास हमे ज्ञात हो रहा. 🙏🙏
सर तुमच्या पासून खुपच सुंदर माहीती मिळत आहे.धन्यवाद जयभीम निर्बुद्ध.
सर खरच 👌👌 खूप छान माहिती देता
तुम्ही
सांगितलं बद्दल मनापासून धन्यवाद
ये है भारत का असली इतिहास
सर नमस्कार आपण जे सत्य भारतीयांच्या समोर आणत आहेत आपल्या कामाला धन्यवाद. सर मी प्रमोद मालुसरे . खानदेश जळगांव येथील स्थाईक आहे.
Krishna cha janma va hajarat musa alaisalam ka janma bhi samya hai
@@mehboobsatkhed3339 तू आता काहीतरी नवीन शोध सांग.
ज्या पुस्तकाच्या आधारावर आपण बोलतो ती कितपत खरी आहेत आपण एक विषय आहे ...
खुप छान माहिती दिली डॉक्टर साहेब, खुप खूप आभार....
खूपच छान समजवून सांगितलं सर 🙏
खूप खूप छान सर, मनमोहक वाटलं ऐकून 👌🏻👌🏻👌🏻🙏🏻🙏🏻
जयभीम🙏 सर खूप छान माहिती दिली
सुखो बुद्धानुसासनम ।
फारच छान सुंदर, विश्लेषण..धन्यवाद
☸️👌जातक कथाओ से बुध्द संदेशो को समझने मे आसानी होती है !🇮🇳❤🙏
Buddhism exposed.
th-cam.com/video/or2Iw5qOYvY/w-d-xo.html
Very nice information sir thanku🙏
बढीया स्टीम डॉ.साहेब
sir वंदन 🙏🙏🙏 नमो बुद्ध जय भीम
Dr.saheb who was the first person , he is responsible for delivering people to anather themes of stories of hinduism.
th-cam.com/video/_hIniodgdDI/w-d-xo.html
साहेब खूप खूप शुभेच्छा.छान चांगली देत असता तुम्ही.तुमच्या बऱ्याच व्हिडिओ मी पहिल्या आहेत.चांगली जनजागृती करता त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद.
Khoop chaan mahiti....
Namo Buddhay
Sadhu Sadhu Sadhu 🙏🌹
खुपचं सुंदर माहिती दिली आहे सर तुम्ही
नमो बुध्दाय
👍 खुप सुन्दर!
Thank sir i understand the story of Sarvan bal. GGK
खुप छान विश्लेषण केलात तुम्ही सर 👌धन्यवाद 🙏
Excellent Sir!👌👌Covid chya kalat ek bhantejin🙏 kadun hi khata aikli hoti ani ata tumcya kudan....khup chhan padhatine presentation dilat sir...you are doing a wonderful job by doing awarness in the society....Best wishes to you Sir.👍👍
Being a doctor keeping so much interest in history, excellent sir, very nice information, Thank you sir - Raghunath Gargote Bangalore
What non sense ? Before COVID, thousands years back , this story started by Walmiki , mulniwasi Indian. Every one copies it including Buddhists also
The Jainas also included these storyies
Excellent Discussion Warch th-cam.com/video/8ZfCIe2CLuQ/w-d-xo.html
Dr साहेब , धन्यवाद खूपच महत्वपूर्ण माहिती दिली आपण
Super sir... खरा इतिहास सांगितल्या बद्दल...
Very very very nice खुप छान माहिती धन्यवाद सर
Very nice teaching to dhamm Mitra
Jaybhim Dr. Saheb ," Namobuddhay" deep study & good explanation,very very nice information sir
th-cam.com/video/_hIniodgdDI/w-d-xo.html
Namo Buddhay Dr. sangram👍 very nice information .👌
Respected Sir, you are doing the important work jai jijaee,Namo Buddhay Saprem Jaibhim
Very nice. Very important information. Salute!!!
खुप सुंदर सर. धन्यवाद!
धन्यवाद सर, वस्तुस्थिती समजली
डाॅक्टर साहेब,खुप अभ्यासपुर्ण चांगली माहिती दिलित.धन्यवाद!
प्रथमतः आपणास धन्यवाद
इतरांच्या इतिहासातील रूपकांच्या कथा चोरून त्या आपल्या पुराणकथा मध्ये समाविष्ट करणे हा ब्राह्मण कथांचा हातखंडा धंदा आहे.त्याला ते इतिहास म्हणून प्रदर्शित करतात पण सत्य हे केव्हा ना केव्हा बाहेर पडते तेव्हा ब्राह्मण कथांमधील फोलपणा जाणवतो.
सत्य उघड केल्याबद्दल धन्यवाद
thanks doctore for giving us right knowledge.most of jatak kathaye were dubbed or copied. Buddhism history is our real history.we all indians have to know about this
Very informative video. Thank you for sharing 🙏
सरल भाषा मे अपने बहुत अच्छा बताया सर thank you so much this knowledge
🙏🌹जय भीम नमो बुद्धायः🌹🙏
जयभीम सर छान माहिती मिळाली आमच्या ज्ञानात भर पडली धन्यवाद
Namo Buddhay 🙏
Great 👌
Doc Patil, thanks for sharing this valuable information.
It's high time that a Buddhist IT cell is created and similar stories be circulated on WhatsApp and Instagram.
Great Thanks sir very nice information to be continue sir
संग्राम पाटिल साहिबानी फार चांगली जानकारी दिली आहे।
Very Nice Informarion...Sir Your Are Spreading Real Awareness In Buddist People...Thanks Lot For Your Efforts
th-cam.com/video/_hIniodgdDI/w-d-xo.html
Namobuddhy
सविधान बनवण्याचा सर्व कच्चा मसुदा हा डॉक्टर बी एन राव यांनी बनवला होता. तरीही त्यांचा उल्लेख देखील होत नाही आणि सर्व श्रेय फक्त आंबेडकर यांनाच दिले जाते हे बरोबर आहे का
th-cam.com/video/sTL8v07yoiQ/w-d-xo.html
Excellent Discussion Warch th-cam.com/video/8ZfCIe2CLuQ/w-d-xo.html
जय भारत पाटील साहेब।
खुप छान सर 🙏🏻🙏🏻
नमो बुंद्धाय
Good explanation "jatak katha"👍☸️🙏🌹Namo buddhaya!
Thanks sir aisehi,sach ko samne laya kare ..
Dr Saheb khup khup sadhuwad very nice jaibhim namobuddhay ji 👍👌🙏
बौद्ध धर्म के पहिले बुद्ध कोनसे धर्म के थे. हो समता रामायण से प्रेरीत होकर बौद्ध रामायण लिखा हो.
धन्यवाद साहेब 🙏🙏
Dr. Sangraam Sir, thank you🌹🙏 for giving us valuable information.
फारच सुंदर आ!वडले
Thank you sir for real information...🙏🙏🙏
Very important information sir👍
Prabodhan kar Thakre has rightly said that all good and beautiful concepts from Hinduism are directly coppied from Buddhist literature
Sundar.
Aap aisehi gungunate rahna.
Dhanywad!
Khup chaan mahiti dili tya baddal dhanyvad sir
I feel really sorry that realistic and intellectual person like you is not with us in India.
th-cam.com/video/zLSJBDANHp4/w-d-xo.html
So what ? The owner of you tube is also not with you in india.
He is an anti Brahmin and anti Hindu hate monger
सच्चाई कडवी लगती हैं ⁉️😅🤣😅🤣
@@southpole9450जैसे बामन तो पैर धो धो कर पीते है दूसरो के🎉🎉
वो तो नफरत ही नहीं करते किसी से।
Bohot hi achi jaankari sir🙏🙏🙏 ji
Jai bhim sir.l feel very proud to see and hear like you.
डॉक्टर साहेब तुम्हाला मानाचा क्रांतिकारी जय भिम. तुम्ही जे कार्य करत आहात त्यासाठी इतिहासाच्या सुवर्ण पानात तुमचे नाव कोरले जाईल
Great job , great research
Very good dr sahab keep it up best luck
👍
खूपच महत्वपूर्ण व्हिडीओ सर ❤️💥🔱☸️🙏
🌹🌹🌹Jai Bhim Namo Buddhai 🌹🌹🌹
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
You're great sir Thanks