हाय डिअर !! आजचा ब्लाॕग सुपर डुपर हिट .कित्ती सुंदर किट्टोच्या शाळेत पाद्यपूजन सोहळा केला गेला .फार सुंदर.म्हणजे मुलांना या कार्यक्रम द्वारे मुलांच्या मनावर चांगले संस्कार शाळा बिंबवितेय .फार छान.तुझी साडी नि तु एक नंबर.श्री स्वामी समर्थ ❤❤
मातृपितृ पाद्यपूजन सोहळा खूप छान पध्दतीने किट्टो आरु यांच्या शाळेत साजरा केला आहे आमचे ताई दादा आदर्श आईवडिल आहेत आजचा कार्यक्रम बघून खूप सुंदर,छान वाटला आपल्या आईवडिलांचा आदर प्रेम आपण कायम जपला पाहिजे 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🌹🌹 ताई तब्येतीची काळजी घे गं ♥️♥️💖 🌹🌹🙏🏻🙏🏻श्री स्वामी समर्थ🙏🏻🙏🏻🌹🌹ओम नमः शिवाय।🙏🏻🙏🏻
Hi tai nice blog अरे वा चविलीच्या शेंगा कोवळया मस्त आहे मला खूप आवडते याची भाजी कोरडी पण आणि पातळ पण 😋👌🏻शाळेचा कार्यक्रम खूप छान झाला ......💖Love you all 💖🙏🏻🌺जय सद्गुरु🌺🙏🏻
Kiti Chan distes Tai school chi shikavani sobat sansakar mala far awadla Chan Tai 😘 Tai tisari pidhi madhe kahi zal tersutak palatat ka ? Amhi tithi nusar pitranchi Puja karto ata kas karave sarvjan vegal zalyaver ass kahizal ter Kay karave ??
ताई तु कानात झुमके घालायला पाहिजे होतेस खूप मस्त दिसले असते. साडी शालू टाईप आहे. खूप मस्त. ताई तुला एक सांगायचं आहे . मातीची परात आण आणि त्यात मुलांना तुझे पाय दुधाने आणि पाण्याने धुवायला सांग महिन्या तून एकदा दोनदा कसंही. ताई ते दूध भटक्या कुत्र्याला प्यायला द्यायचे. त्याच पुण्य अगणित आहे ताई. मुलांच्या मागची सगळी इडा पिडा निघून जाते. खूप खूप महत्त्व आहे. शनिची साडेसाती कमी होते. ताई हे नक्की च करायला लाव मुलांना. पण भांड मात्र मातीचच पाहिजे पाय धुणयाकरिता दुसरं कोणतंही नाही. बाकी विडीओ खूप मस्त. शाळेलख खूप धन्यवाद खूप सुंदर कार्यक्रम घेतला शाळेमध्ये. असे काहीतरी संस्कार पाहिजे ते मुलांना. शाळा मस्तच आहे.
ताई त्यांच्या मॅडमचे बोलून जरा व्हिडिओ पाठवून दे कार्यक्रम झालेला परमिशन दिली तर पाठवून दे कार्यक्रम खूप छान झाला आहे मला पण आवडला असं काहीतरी असायला पाहिजे शिकवलं पाहिजे मुलांना
ताई स्कूलचं काही नाही स्कूलची परमिशन आहे शेअर करायला पण मीच बाकीचे शेअर करत नाही कारण मुलांची स्कूल माहिती पडते ना म्हणून ताई आपल्या फॅमिली साठी सगळं शेअर करू वाटतं पण कधी काही गोष्टी आडव्या येतात ताई त्यामुळे बाकीच्या डिटेल्स नाही शेअर केल्या ग तुझे मनापासून मी आभारी आहे ताई
हाय डिअर !! आजचा ब्लाॕग सुपर डुपर हिट .कित्ती सुंदर किट्टोच्या शाळेत पाद्यपूजन सोहळा केला गेला .फार सुंदर.म्हणजे मुलांना या कार्यक्रम द्वारे मुलांच्या मनावर चांगले संस्कार शाळा बिंबवितेय .फार छान.तुझी साडी नि तु एक नंबर.श्री स्वामी समर्थ ❤❤
🙏🌹 ॐ श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌹🙏
मातृपितृ पाद्यपूजन सोहळा खूप छान पध्दतीने किट्टो आरु यांच्या शाळेत साजरा केला आहे आमचे ताई दादा आदर्श आईवडिल आहेत आजचा कार्यक्रम बघून खूप सुंदर,छान वाटला आपल्या आईवडिलांचा आदर प्रेम आपण कायम जपला पाहिजे 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🌹🌹
ताई तब्येतीची काळजी घे गं ♥️♥️💖
🌹🌹🙏🏻🙏🏻श्री स्वामी समर्थ🙏🏻🙏🏻🌹🌹ओम नमः शिवाय।🙏🏻🙏🏻
श्री स्वामी समर्थ ताई❤
छान कार्यक्रम झाला रेशिपी खूप छान आहे 👌🌺🙏🏻 श्री स्वामी समर्थ दादा व सोनाली
Shree Swami samartha ❤❤
🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
खूप छान दिसतेस दृष्ट काढ तुझी
श्रीस्वामी समर्थ ताई माझी पहिली comment❤
Hi tai nice blog अरे वा चविलीच्या शेंगा कोवळया मस्त आहे मला खूप आवडते याची भाजी कोरडी पण आणि पातळ पण 😋👌🏻शाळेचा कार्यक्रम खूप छान झाला ......💖Love you all 💖🙏🏻🌺जय सद्गुरु🌺🙏🏻
Shri Swami Samarth
Shree swami Samantha tai 🙏🌹🙏
Shri Swami Samarth 🎉
शाळेचे संस्कार खूप छान आहे
Shree Swami Samarth 🙏🥰
Shree Swami Samarth
Shri Swami Samarth Tai, please reply
ताई तू कर्जात होतीस तेव्हा काय उपाय करावेत काय करत होतीस सांग प्लीज
श्री स्वामी समर्थ
Shree Swami Samarth 🥰👌 &sadi 1 no दिसते ❤ खूप छान 🎉
ताई आज खूप छान दिसत आहे पण तू या साडीमध्ये. भाजण्याची रेसिपी दे ताई. धपाटे खूप छान झालेले दिसत आहेत
सोना साडी कलर खूप खूप छान
❤❤Shree swami samarth tai❤❤
Aaj ci sadi khup chan ahe ❤ ani distes pn khup chan kunkun thod lahan lavja
ही साडी तुला खूपच छान दिसते सोनाली❤❤कुठलं पोथ आहे हीच
Shree swami samarth tai
खूप छान 👍👍👌👌👌
Amhi bhnvto thalipith pudinchi chtni vagere ❤❤❤❤❤❤❤❤mi bhaji sudha galte❤
Ag hi chavali chi sheng ahe ,khup sundar lagte bhaji chavi la😊
अगं ताई आजचा व्हिडिओ खूप छान होता
Saree खूप छान
ताई माझ्या मुलाच्या शाळेत हा कार्यक्रम दरवर्षी असतो.
खूप छान दिसत आहे स ❤
Khup sundar video sonali
Khup chan gana hota
खुप छान ताई
Nice video 👍😍
Kharach Tai hi Sadi Tula khup bhari disat aahe ❤you Tai
खूप छान दिसते साडी
Ashaneulana chali shikvan milte g mala khupch avdle g❤❤❤❤❤❤
छान दिसत आहे सोनाली😊❤
Sadi mast ahe khup
Kiti Chan distes Tai school chi shikavani sobat sansakar mala far awadla Chan Tai 😘
Tai tisari pidhi madhe kahi zal tersutak palatat ka ? Amhi tithi nusar pitranchi Puja karto ata kas karave sarvjan vegal zalyaver ass kahizal ter Kay karave ??
Tai tumi tadrache pit kse krtat saganjan please
First like Tai
Tai sadi kuthun ghetali khup chan ahe
Sonali sadi chan disat aahe🎉🎉🎉
Sonali tai Dongargav kadhi yete g
ताई या दादा ची भाजी साफ करतात त्याला ओल्या चावल्या पावसाळ्यातल्या बोलतात
Aapke kunchan pattra ka saman batoo
ताई तु कानात झुमके घालायला पाहिजे होतेस खूप मस्त दिसले असते. साडी शालू टाईप आहे. खूप मस्त. ताई तुला एक सांगायचं आहे . मातीची परात आण आणि त्यात मुलांना तुझे पाय दुधाने आणि पाण्याने धुवायला सांग महिन्या तून एकदा दोनदा कसंही. ताई ते दूध भटक्या कुत्र्याला प्यायला द्यायचे. त्याच पुण्य अगणित आहे ताई. मुलांच्या मागची सगळी इडा पिडा निघून जाते. खूप खूप महत्त्व आहे. शनिची साडेसाती कमी होते. ताई हे नक्की च करायला लाव मुलांना. पण भांड मात्र मातीचच पाहिजे पाय धुणयाकरिता दुसरं कोणतंही नाही. बाकी विडीओ खूप मस्त. शाळेलख खूप धन्यवाद खूप सुंदर कार्यक्रम घेतला शाळेमध्ये. असे काहीतरी संस्कार पाहिजे ते मुलांना. शाळा मस्तच आहे.
Hi
पहिली कमेंट
सोनाली हे मात्रू पित्रू पूजन आहे! आणि हे परम पूज्य संत श्री आसारामजी बापूंनी याची सुरुवात केलेली आहे!❤❤❤
Ghatsthapna video dakhav tai 3 tarkhela
Tai mazya mulachya shalet pan asech aste pan fakt vadilansathi
Ka
Tai Tu replay det nahi mala tuja shi bolayacha hai
So sorry Tai ❤️
Bol na Tai ❤️
ताई त्यांच्या मॅडमचे बोलून जरा व्हिडिओ पाठवून दे कार्यक्रम झालेला परमिशन दिली तर पाठवून दे कार्यक्रम खूप छान झाला आहे मला पण आवडला असं काहीतरी असायला पाहिजे शिकवलं पाहिजे मुलांना
ताई स्कूलचं काही नाही स्कूलची परमिशन आहे शेअर करायला पण मीच बाकीचे शेअर करत नाही कारण मुलांची स्कूल माहिती पडते ना म्हणून ताई आपल्या फॅमिली साठी सगळं शेअर करू वाटतं पण कधी काही गोष्टी आडव्या येतात ताई त्यामुळे बाकीच्या डिटेल्स नाही शेअर केल्या ग तुझे मनापासून मी आभारी आहे ताई
@@pranjalShindevlogs ok
Shree Swami Samarth 🙏🥰
Shri Swami Samarth
Ghatsthapna video dakhav tai 3 tarkhela