आज गेलो माहेरी | आजीने सांगितले १०० % मूतखड्यावर औषद | फौजिनी मच्छर जाण्यासाठी केला उपाय

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 22 ก.ย. 2024
  • आज गेलो माहेरी | आजीने सांगितले १०० % मूतखड्यावर औषद | फौजिनी मच्छर जाण्यासाठी केला उपाय
    #sakkhhyabahinisakkhhyajava
    #dailyvlog
    #kidnistoneupay

ความคิดเห็น • 161

  • @nikitapatil5762
    @nikitapatil5762 2 ชั่วโมงที่ผ่านมา +24

    Ushir zala khup kevha chi vat baghat hoti

    • @Sakya_Bahini_Sakya_Jawa
      @Sakya_Bahini_Sakya_Jawa  2 ชั่วโมงที่ผ่านมา +10

      ताई पाऊस चालू होता त्यामुळे नेटवर्क प्रॉब्लेम असल्यामुळे उशीर झाला

    • @ShitalRakh-wm4xl
      @ShitalRakh-wm4xl ชั่วโมงที่ผ่านมา

      हो स्वाती ताई आणि भारतीताई ताई मी पण 12:30 वाजल्यापासून व्हिडिओ ची वाट बघत आहे

    • @PHOENIX-dw7cy
      @PHOENIX-dw7cy ชั่วโมงที่ผ่านมา +1

      Lpl

  • @dipalipandit3659
    @dipalipandit3659 25 นาทีที่ผ่านมา +7

    स्वाती तुझ्या आज्जीची, आईची ,तुझी आणि ध्रुवची चेहरेपट्टी एकसारखीच आहे...😊😊❤❤

  • @smitabarve6703
    @smitabarve6703 59 นาทีที่ผ่านมา +4

    🙏किती छान माहिती कळाली.
    जूनी बुजुर्ग मंडळी स्वतःकडील दुसऱ्यांना ज्ञान देण्यात खूप आनंद वाटत असे. औषधी वनस्पती तर उपयुक्त माहिती 👌 सांगितली आहे. तुम्ही सगळे निस्वार्थीपणाने सगळ सांगता आणि वागता देखील म्हणून तुम्हाला काही कमी पडणार नाही.

  • @sakshii6242
    @sakshii6242 2 ชั่วโมงที่ผ่านมา +31

    मी फौजीना बघण्यासाठी पुन्हा व्हिडीओ मागे घेऊन पाहिलं

  • @sunitakadam1933
    @sunitakadam1933 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    हो ताई फौजी दिसले टिव्ही मध्ये 😂😂 आणि फौजी जीवन प्रवास नक्कीच ऐकायला आवडेल, पण त्यांच्या वेळेनुसार!!

  • @shitaldhadge3349
    @shitaldhadge3349 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    खरंच स्वाती आणि भारती तुमच्या व्हिडीओ मुळे इतकी प्रेरणा मिळते म्हणून तर तुम्हाला वारंवार विनंती करतेय की प्रतिकूल परिस्थिती मध्ये कसा मोठं व्हायचं याची मोटिवेशन जे जीवनात नकारात्मक विचार करतात त्यांना मिळेल loveyou both 😍❤️😍

  • @Savita-p7w
    @Savita-p7w 43 นาทีที่ผ่านมา +9

    दादा तुम्हाला व्हिडीओ मधे पाहायला आम्हाला आवडत ,येतं जा तुम्ही व्हिडीओ मधे ,तुमच्या आर्मी मधल जीवन कसे असते काय ते आम्हाला सांगा दादा प्लीज ,असे लाजत नका जाऊ तुम्ही तर खूप मोठे आहात , संपूर्ण भारत देशातील सगळ्या बहिणी ने भाऊ आहात तर प्लीज या व्हिडीओ मधे🙏

  • @renukapatil675
    @renukapatil675 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    तुम्ही दोघे पण मिणीगडनला छोटे डोरले घ्या कारनं डिजाइन कोनी पण घालत डोरले फक्त सुखासीन बायका घालत तात

  • @UshaDinde-g2u
    @UshaDinde-g2u 2 ชั่วโมงที่ผ่านมา +12

    हो मी रिटर्न व्हिडिओ घेऊन बघितला.😂 राजू दादा खूप मजेशीर आहेत.

  • @pushpakunde7170
    @pushpakunde7170 ชั่วโมงที่ผ่านมา +9

    चेहऱ्यावरच्या वांग साठी आजींना विचार काय उपाय आहे

  • @jayashripatil6054
    @jayashripatil6054 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    गुढगे दुखीवरचे औषध सांगा please

  • @SushilaBhor-z9s
    @SushilaBhor-z9s ชั่วโมงที่ผ่านมา +9

    ताई मुळव्याधी वरती औषध सांगा ना मी मागे पण टाकलं होतं पण तुम्ही रिप्लाय दिला नाही

  • @nandapatil4195
    @nandapatil4195 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    तुमच एकदम बरोबर आहे माझेहि आजोबा भात खावु देत नव्हते नाॅनव्हेज आसल तरी .घरचे तांदुळ होते तरी .भात खीचडी मला सासरी येवुन माहिती झाल .

  • @pratibhapatil8488
    @pratibhapatil8488 ชั่วโมงที่ผ่านมา

    खूपच सुंदर वातावरण आहे. घराजवळ. खूप फ्रेश वाटते. 👌🏼👌🏼सुंदर व्हिडिओ 👍🏼

  • @supriyawaikar875
    @supriyawaikar875 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    खुप वाट पाहावी लागली आज वीलोग् . राजु दाजींच खर रूप टीव्ही मध्ये दिसल😂 आज्जी नी मोलाची माहिती दिली. ध्रुव राजु दाजींची कॉपी आहे 😊 किती ग जीव लावता मुक्या प्राण्यांना शब्द कमी पडतात तुमचं कौतुक करायला 😊

  • @VanitaPawar-x4u
    @VanitaPawar-x4u ชั่วโมงที่ผ่านมา +1

    खूप आभारी आहे तुमची मुतखडा याच्यावरमाहिती दिली

  • @jyotisurvaseफॅशनडिझायनरमराठी
    @jyotisurvaseफॅशनडिझायनरमराठी ชั่วโมงที่ผ่านมา +5

    राजू ताजी इतके मजाक करतात तर व्हिडिओमध्ये का नाही येत व्हिडिओ मध्ये पण बोलायला आवडतं त्यांना😂 ताई मी मागं किती वेळा कमेंट केली यूट्यूब पेमेंट बद्दल सांगा तर तुम्ही का नाही सांगत❤

  • @ashwinilabade9195
    @ashwinilabade9195 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    गुढगे दुःखीवर उपाय सांगा सविस्तर प्लीज....

  • @londhepiyush
    @londhepiyush 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    स्वाती माझी बहीण तुझ्या सारखी बोलकी आहे तीच पण नाव स्वातीच आहे मी तुमच्या विडीओ ची वाट पाहत असते ❤❤❤❤❤

  • @SachainKavide
    @SachainKavide ชั่วโมงที่ผ่านมา +7

    ताई तुमचेसासरेकुठेआहेत

  • @GaneshSargar-bt2ou
    @GaneshSargar-bt2ou 39 นาทีที่ผ่านมา

    ताई तुमची बहिणीचे प्रेम आणि दोघे बहिणीची जोडी बघून प्राण्यांना बी वाटते की तुमच्या फॅमिलीमध्ये यावं म्हणून सगळे प्राणी तुमच्या घरात जोडी जोडीन आहेत

  • @vaishalipawar4252
    @vaishalipawar4252 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    हो ताई सगळे जोडीने च आलेत पण हरण्याची पिल्लू च एकटं आलं होत म्हणून राहाल नाही.. जंगल वीला मध्ये सगळे जोडीने च सोबत.. सख्या बहीण सख्या जावा सारखं... मस्तच..👌👌😂

  • @ManishaGiri-hm4ln
    @ManishaGiri-hm4ln 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    ताई तुमचे व्हिडिओ खूप छान आहे😊

  • @UshaDesai-j9j
    @UshaDesai-j9j 20 นาทีที่ผ่านมา +1

    खूप छान आजी आई स्वाती एक चेहरा आहे तुम्ही दोघी बहिणी तसं प्राणी जोडी आले गावी मच्छर धुर करता मुंबई ला कुठे करायचे मुळं व्याध औषध सांगा

  • @mehandiartarchana2913
    @mehandiartarchana2913 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    मी माहेरी चालले कि तुम्हाला भेटायला यायची इच्छा होते....माझे माहेर पटवर्धन चौक आहे. ..डागवाले यांच्या घराजवळ...पण तुमचे घर नेमके कुठे आहे माहित नाही मी सुपा चास गावापासून जाते 😢

  • @SowrajNagavde
    @SowrajNagavde ชั่วโมงที่ผ่านมา +1

    स्वाती ताई तुम्ही रेगुलर वालीच हेअरस्टाईल करत जा ती छान वाटती हि नाही छान दिसत तुम्हाला 🙏

  • @arpitaR2193
    @arpitaR2193 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Hii bharati tai ani swati
    Tumche vlogs khup mast astat
    Gauri ganapati che videos pan mast hote....
    Lots of love from GOA❤

  • @SaritaGhogale
    @SaritaGhogale ชั่วโมงที่ผ่านมา +3

    मूळव्याधवर औषध सांगा प्लीज

  • @mrunknownarts6691
    @mrunknownarts6691 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    स्वातीताई मम्मी सारखी दिसते सेम😊

  • @gretadessai3983
    @gretadessai3983 12 นาทีที่ผ่านมา

    Raju is active in house work garden maintaining it's very good habit. Elder brother is taking care of all the house hold so younger brother. Most of the subscribers men of the house can learn from how to be responsible towards the family. God bless you all.

  • @VandanaTajane-c6x
    @VandanaTajane-c6x ชั่วโมงที่ผ่านมา

    श्री स्वामी समर्थ दोघी पण ताई ना😊 छान माहिती दिली ताई

  • @vilasshelke8789
    @vilasshelke8789 39 นาทีที่ผ่านมา

    ओ ताई मी पण रिटर्न व्हिडिओ बघितला आहे 50 वेळा बघितलाफर्स्ट दिसत आहे टीव्ही मध्ये राजु भाऊ एक नंबर कॉमेंट्री केली आहे

  • @aradhanagujarathi5072
    @aradhanagujarathi5072 ชั่วโมงที่ผ่านมา

    ताई व्हिडिओ पाहतांना खूप भारी वाटत ❤❤❤❤❤

  • @SuryakantMhetre-o3t
    @SuryakantMhetre-o3t ชั่วโมงที่ผ่านมา

    शुभ दुपार दोघी गोड ताईंना❤

  • @aishwaryapatil9879
    @aishwaryapatil9879 ชั่วโมงที่ผ่านมา

    Kevhachi vaat baghat hoti. Video Khup chhan❤

  • @amolshinde9270
    @amolshinde9270 43 นาทีที่ผ่านมา +1

    खूप छान

  • @ganeshgokule1361
    @ganeshgokule1361 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    सगळ्या सस्क्राईब ने पाहिले फौजिना बर का.

  • @dineshvaidya8608
    @dineshvaidya8608 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Tumhi doghi lai bhari aahat mala tumhi prachand aawadata Dipika Dinesh vaidya from kandivali Mumbai

  • @akshaypatil5255
    @akshaypatil5255 49 นาทีที่ผ่านมา +2

    बरोबर आहे स्वाती ताई जातो नाही म्हणायचं येतो ❤❤

    • @akshaypatil5255
      @akshaypatil5255 37 นาทีที่ผ่านมา +1

      हो ताई तुम्ही दोघि आहात म्हणून भारती बरोबर आहे

  • @mehandiartarchana2913
    @mehandiartarchana2913 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    भारती ताई डोक्यावर चा gogal तर काढ😂

  • @sunitakadam1933
    @sunitakadam1933 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    ताई कपड्यांचं स्टॅण्ड पाईप मेन पाईप ला लाॅक होतात. लाॅक केले कि ते झूकत नाही.

  • @dattadhore9527
    @dattadhore9527 ชั่วโมงที่ผ่านมา

    Tai khup chhhan mahiti sangitali.mazya mister la khup trass ahe.kidney stone cha.thank u so much.

  • @nirmalaakse1350
    @nirmalaakse1350 ชั่วโมงที่ผ่านมา

    तुमचे व्हिडिओ खूप छान असतात

  • @dishapatil6561
    @dishapatil6561 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Hi di
    Ag tumhi te कपड्यांचे स्टॅन्ड ahe na te chukich lavl ahe as vatat mala karn te as khali zukat nhi straight ast mi 2 3 video madhe baghital te mala chukich vaty te tr khrch ahe ki nahi tas bgh karn mazya kade pn ahe tasch tr te straight ahe mhnun mhntal😊
    Aani comment la uttar det ja plz
    Mi khup veda keli kadhich det nhi tumhi
    Aata udya tri dya video madhe tumch daily routine khalchi varchi all cleaning asa video banva

  • @pradnyapatil7440
    @pradnyapatil7440 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    रक्त मुळव्याधीवर पण सांगा ना ताई

  • @seemashinde263
    @seemashinde263 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    Tumchya vahini nahi dislya

  • @vandanasalunke363
    @vandanasalunke363 33 นาทีที่ผ่านมา

    बरोबर ताई दोन वाट्या गळ्यात पाहिजे

  • @Dhanashree5791
    @Dhanashree5791 47 นาทีที่ผ่านมา

    मूळव्याध वरचे औषध सांगा ताई घरच्या बाबांना विचारून त्यांनी एका व्हिडिओ मधे सांगितलं होत माहित आहे म्हणून त्यांनां

  • @SushmaDeshmukh-ne9rp
    @SushmaDeshmukh-ne9rp ชั่วโมงที่ผ่านมา +1

    ताई तुम्ही पंढरपूरला आला तर आमच्याकडे या

  • @JyotiTakwale
    @JyotiTakwale ชั่วโมงที่ผ่านมา

    शुभ दुपार भारती स्वाती ❤

  • @dineshmestry7649
    @dineshmestry7649 ชั่วโมงที่ผ่านมา

    Thank you ताई औषध सांगितलं

  • @VaishaliDhengale-g4u
    @VaishaliDhengale-g4u ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Navin member ch nav change kara tai confusion hota tai sweety kon nakki dogy ki cat

  • @Samikshafashioncreation
    @Samikshafashioncreation 51 นาทีที่ผ่านมา

    Khup chan video😊😊

  • @meenakshichavan8664
    @meenakshichavan8664 30 นาทีที่ผ่านมา

    दोनही फौजीचा जिवन पवास ऐकायला नकीच आवडेल वेळ अशेल तर ऐकवा

  • @kamalpatil2171
    @kamalpatil2171 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    प्रणव कोण लागतो कोणाचा मुलगा आहे

  • @nirmalaakse1350
    @nirmalaakse1350 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    हाय ताई माझ्या दोन बहिणी एकाच घरात आहे संभाजीनगरला माझ्या बहिणी खूप छान राहतात तुमच्यासारख्या

    • @nirmalaakse1350
      @nirmalaakse1350 ชั่วโมงที่ผ่านมา

      तुमचे व्हिडिओ रोज बघते मी

  • @cookingwithkanchan3481
    @cookingwithkanchan3481 ชั่วโมงที่ผ่านมา

    मी रोज विडिओ पाहत आसते पण कमेंट्स कधीतरीच करते लिंबाच्या पानाचा धुर आपल्या शरीरीसाठी चागला नाही

  • @pratibhadarade8616
    @pratibhadarade8616 42 นาทีที่ผ่านมา

    ताई मी पहिली पण तुम्हाला कमेंट केली होती तळपाय फुटणे खाजवणे यावर काही उपाय असेल तर सांगा प्लीज

  • @savitapatil6465
    @savitapatil6465 นาทีที่ผ่านมา

    Khup chan

  • @aparnaamriite8155
    @aparnaamriite8155 18 นาทีที่ผ่านมา

    Shri swami samarth

  • @yogitadesai1195
    @yogitadesai1195 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    पित्त चे खडे आहे त्यावर उपाय सांगा

  • @pratibhaghemud2008
    @pratibhaghemud2008 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Tumachyakade ek sweety ahe tar Navin member che name vegale thevave

  • @sujatakanse8630
    @sujatakanse8630 ชั่วโมงที่ผ่านมา

    खूपच छान व्हिडियो ❤

  • @ShitalRakh-wm4xl
    @ShitalRakh-wm4xl ชั่วโมงที่ผ่านมา

    थायरॉईड आणि सांधे वातावर इलाज सांगा ताई

  • @KamalDighe-j6r
    @KamalDighe-j6r ชั่วโมงที่ผ่านมา +1

    ❤❤❤❤

  • @कार्तिकBirajdar
    @कार्तिकBirajdar 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Hiiii

  • @nehakhobragade4047
    @nehakhobragade4047 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Tai ,tumhi tumche video ajun interesting bnvayla kah vegal Karu shkta..jast ki challenge video, prank video, ata 4 ahat tr couple challenge as kah Kara...ajun Chan hoil..tumcha growth sathi Ani as pn

  • @Shivani-cc9by
    @Shivani-cc9by 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    हाय भारती ताई व स्वाती ताई

  • @sandipgoshte8672
    @sandipgoshte8672 ชั่วโมงที่ผ่านมา

    Tai kapalyavaril gondan remove sathi kahi upay aahe ka. Please

  • @kiranbarge6045
    @kiranbarge6045 48 นาทีที่ผ่านมา

    16 somvar chalu astana jr chukun egg wala cake khalla gela mhanje jr purn khalla nahi fkt tondat takla aani samjl part thukun dila tr ky kele pahije

  • @archanakawade1313
    @archanakawade1313 ชั่วโมงที่ผ่านมา

    Nice vlog dear ❤❤

  • @AnandiKumbhar-ok7qh
    @AnandiKumbhar-ok7qh 39 นาทีที่ผ่านมา

    Shri Swami Samarth tai

  • @deshanauparwat1418
    @deshanauparwat1418 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    Very nice video all

  • @pratibhapatil8488
    @pratibhapatil8488 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    मेंढरं तर धनगर लोकं पाळतात मग तुम्ही मराठा आहात तरी पण पाळत होते का? सहज विचारावेसे वाटले म्हणून. राग मानू नका. मी रोज तुमचे विडिओ बघते आणि तुम्ही दोघींची खूप फॅन आहे.

    • @pratibhaghemud2008
      @pratibhaghemud2008 ชั่วโมงที่ผ่านมา +3

      Ase kahi nahi ki pranyanbaddal he prani hech palu shaktat kiva nahi te tyavarun cast tharu shakat nahi.....majhya mamachya ghari pan mendhare hote nd amhi pan marathach ahot

  • @AnkitaMahadik-k2q
    @AnkitaMahadik-k2q 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    हो ताई पाहिलं आम्ही

  • @KadamShailesh
    @KadamShailesh ชั่วโมงที่ผ่านมา

    Tai aaji na saga na hair growth sati आयु्वेदानुसार medicine

  • @kamalpatil2171
    @kamalpatil2171 ชั่วโมงที่ผ่านมา

    👌👌

  • @acdsb
    @acdsb ชั่วโมงที่ผ่านมา

    Coil ne tras hoto changl nhi te limbacha pala chan

  • @BhagirathGatir-p8l
    @BhagirathGatir-p8l ชั่วโมงที่ผ่านมา

    Bharati tai Swati tai mi tumachaya video rog bagte mi tumaci khup pyan aahe

  • @KadamShailesh
    @KadamShailesh ชั่วโมงที่ผ่านมา

    Ho tai karun dakha aamhla hi aushad

  • @iampremveer7
    @iampremveer7 28 นาทีที่ผ่านมา

    Nice vlog 💜🖤

  • @PranitaAwale-y1i
    @PranitaAwale-y1i 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    Smooth ani silky hotat

  • @Thetwoboysarefunnyvideos
    @Thetwoboysarefunnyvideos ชั่วโมงที่ผ่านมา

    Shankar pravati tyancha rupat iodine yetayat

  • @deepalisutar884
    @deepalisutar884 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Ag किती वाट् पाहची भारती स्वाती

  • @samikshawankhede4461
    @samikshawankhede4461 ชั่วโมงที่ผ่านมา

    Dogi la Sweety naka manu dusr kahi tari nav theva tai confution hote😮😮😮... स्वेता vagree mana tai😅😊😊😊😊

  • @BhartiGokhe-y7c
    @BhartiGokhe-y7c 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    Super ❤

  • @varshachaudhari5293
    @varshachaudhari5293 ชั่วโมงที่ผ่านมา

    Tai dabya pykha ghamilay maday dhur chgla hota uchlnays sopay padtay lokhandi ghya amhi nayhmi karto

  • @SangitaWaghchoure
    @SangitaWaghchoure 14 นาทีที่ผ่านมา

    ताई apple & orenge tree please दाखवा

  • @shwetachate788
    @shwetachate788 ชั่วโมงที่ผ่านมา

    ताई माझा मुलगा बोलायचं म्हणून खूप रडला आहे आता तुमचा व्हिडिओ पोस्ट केलेला पहिला त्याने तो 3 इयर चा आहे . प्लिज काही तरी करा ..तो परत परत तेच मंतोय की मला मऊला बोलायचं आहे व्हिडिओ मधल्या.

  • @Maharashtrian_Mulga72
    @Maharashtrian_Mulga72 ชั่วโมงที่ผ่านมา

    हो मी बघतलो.

  • @BhagirathGatir-p8l
    @BhagirathGatir-p8l ชั่วโมงที่ผ่านมา

    Tai mi pan video mage geun pahila video khup chan aahe

  • @sujatasakore4200
    @sujatasakore4200 28 นาทีที่ผ่านมา

    Dama(asthma) yavr asel tr sanga Tai plz khup tras hoto mazya sisterla

  • @vilasshelke8789
    @vilasshelke8789 32 นาทีที่ผ่านมา

    ताई प्लीज बवासीर औषध सांगा आम्हाला माझ्या भावाला खूप तकलीफ होत आहे पहिला व्हिडिओ तुझ्यावर गाणं

  • @KailasAgone
    @KailasAgone 35 นาทีที่ผ่านมา

    धुवलापनजोडियेवुद्

  • @SuryakantMhetre-o3t
    @SuryakantMhetre-o3t ชั่วโมงที่ผ่านมา

    होना मी पण विडीओ मागे घेऊन घेऊन पाहीले😂😂

  • @JagrutiMogal_08
    @JagrutiMogal_08 8 นาทีที่ผ่านมา

    Kes vadnya sathi upay sanga na tai🙏

  • @shubhangithombare822
    @shubhangithombare822 29 นาทีที่ผ่านมา

    Tai तुमचं gold कलेक्शन दाखवा ना

  • @DipaSuryawanshi-w6u
    @DipaSuryawanshi-w6u 39 นาทีที่ผ่านมา

    ❤❤❤❤❤❤😊

  • @pradeeptupe8994
    @pradeeptupe8994 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Hiii tai❤❤❤

  • @surekhakarkhanis9067
    @surekhakarkhanis9067 21 นาทีที่ผ่านมา

    Prosted var medicine sang