ह्या आधी ही मी बरेच वेळा तुम्हाला कमेन्ट दिल्या आहेत, आज पण देत आहे, अप्रतिम,... मोजक्या वेळेत, मोजक्या शब्दात तुम्ही जी शास्त्रीय माहिती सांगता ना मॅडम त्याला खरच तोड नाही. खूप खूप आभार आणि शुभेच्छा 🙏❤️
खजूर आतापर्यंत भरपूर व्हिडिओ पाहिले पण आज खरी माहिती मिळाली आता रोज नक्की दोन ते तीन खजूर खाणारच कारण हे सर्वशक्तिमान टॉनिक आहे असेच वाटले स्मिताताई तुमचे खूप खूप आभार आणि अभिनंदन धन्यवाद
आज मी पहिल्यांदा आपल्या चेनेलला ऐकलं, अगदी व्यवस्थित मुद्दे मांडून , जे बोलता ते पटकन सगळं लक्षात येते व ऐकल्या चा मनसोक्त आनंद मिळतो..व प्रयोग करण्याचा संकल्प निर्माण होते... परमेश्वराने आपणास भरपुर सिद्धी द्यावी हे मन: पूर्वक प्रार्थना व शुभेच्छा ❤
अभिनंदन डाॅक्टर स्मिता मॅडम खजूर खाण्याबद्दल अतिशय सुंदर मार्गदर्शन केले.आपले आरोग्य सुधारण्यासाठी खूप उपयुक्त आहे.आपल्या जीवनात सर्व क्षेत्रात मेंदूचे नियंत्रण असते. शरीर शक्तिशाली बनवते.शरीर, मन,विचार, आनंददायी जीवन होते.
नमस्कार स्मिता बहन, आपण जे आरोग्य आणि आहार, विहार विषयी माहिती देता,ती अतुल्य आणि महत्त्वाची असून मी,माझे कुटुंबीय आणि मित्रपरिवार यांना शेअर करून ऐकण्यास आग्रही असत़ो. आता उन्हाळ्यात बाजारात विविध फळे जसे,आंबा,करवंदे, जांभूळ,धमनीहन्न, काजूगर, कोकम, तोतापुरी आंबा, कच्चा काजू, कलींगड टरबूज , इतर हंगामात येणारी फळे यांची सविस्तर माहिती देऊन आम्हास उपकृत करावे.यामुळे बागायतदार शेतकरी यांना खप वाढून हा नाशवंत माल खराब होणार नाही. ग्राहक आणि शेतकरी उत्पादक यांना फायदा होईल. एका दगडात अनेकांना उपयुक्त होईल असे वाटते. परत एकदा धन्यवाद जय जिनेंद्र
डॉक्टर स्मिता ताई आपन खुप छान आणि सविस्तर पद्धति ने आयुर्वेदिक शास्त्रीय अरोग्यवर्धक माहिती देता .जी बहुउपयोगी आणि आवश्यक आहे.योग्य सल्ला तुम्ही देता .आजच्या परिस्थिति मध्य ह्याची खुप गरज आहे. खुप खुप धन्यवाद.
मला आनंद झाला की तुम्हा सर्वांना आमचे माहितीपूर्ण व्हिडिओ आवडले, सपोर्ट करत रहा ,पहात रहा आणि हा उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओ शेअर करा- टीम ARHAM आज आमच्या यूट्यूब चॅनेलवर थेट सत्र आहे, 1 ऑगस्ट दुपारी 3 वाजता तुम्ही आमच्यात सामील होऊ शकता आणि तुमच्या शंका थेट dr.smita bora ला विचारू शकता.- team ARHAM
Namaste madam mi Satara yethun tumche video nehmi bagte...Om Dhanvantraynamah...😊😊 Aj ch vishay khup chan mahitipurvak Zala mi nehami khanun ahart ghete v Family members napn sangte ...Aj ch video mi khup friends na share Kel karn tumi Dr .manun sagitele mahtva sagltana samjel .. Thanks all team... God bless you...😊😊🎉🎉
मी आपण सांगितल्याप्रमाणे एरंडेल तेलाचा वापर केला आणि उत्कृष्ट फायदा झाला. माझी तीन चार महिन्यापासून पचन क्रिया चांगली नव्हती मला एका दिवसात फायदा झाला. आपले खूप खूप धन्यवाद.
Hello Dr. Smita Bora mam... Suprabhat !!! Aaj chi khAjurachi mahiti mlaa khup intresting waataliye... Anni NXT tumcha vedio kashyavr aasel hyaa goshtichi Oddh lagleli aahe... I hope, mam tumhi lvkraat lvkr NXT vedio aaplyaa channel vr takaal... Okk... Byee... Hav a good day !!!
ह्या आधी ही मी बरेच वेळा तुम्हाला कमेन्ट दिल्या आहेत, आज पण देत आहे, अप्रतिम,... मोजक्या वेळेत, मोजक्या शब्दात तुम्ही जी शास्त्रीय माहिती सांगता ना मॅडम त्याला खरच तोड नाही. खूप खूप आभार आणि शुभेच्छा 🙏❤️
Pppp❤❤pppp❤❤❤❤❤❤❤❤❤
Uh
शुगर असल्यावर खजुर चालतो का
स्मिता ताई तुंम्ही किती समजाऊन ससांगता दातांचे आरोग्य व हिरड्या यावर आपण सल्ला द्यावा ही विनंती धन्यवाद
लिंबाच्या काडीने दात घास रोज सकाळी आणि संध्याकाळी न चुकता
डॉ खुप सुंदर उपयोगी माहिती दिली धन्यवाद ❤
ऐक नंबर खजूर ची माहिती छान दिली
खजूर आतापर्यंत भरपूर व्हिडिओ पाहिले पण आज खरी माहिती मिळाली आता रोज नक्की दोन ते तीन खजूर खाणारच कारण हे सर्वशक्तिमान टॉनिक आहे असेच वाटले स्मिताताई तुमचे खूप खूप आभार आणि अभिनंदन धन्यवाद
ताई फार सुंदर माहिती दिली धन्यवाद ताई 🌹🙏
डॉ.तुमची सांगण्याची पध्दत फारचं सुंदर आहे जे सहज समजते कंटाळा येत नाही .. मुद्देसूद व आरोग्य वर्धक माहिती देता फारच उत्तम 🙏
Thank You
खूपच सुंदर, सांगण्याची पद्धत अप्रतिम, खुप शुभेच्छा
सुपर एक्सप्लेन
thank you, keep watching and share this useful video- team ARHAM
उपयुक्त महिती सांगितली. वयोमानानुसार दंत दुःखी v उपाय प्लीज या वर माहिती द्या
आज मी पहिल्यांदा आपल्या चेनेलला ऐकलं, अगदी व्यवस्थित मुद्दे मांडून , जे बोलता ते पटकन सगळं लक्षात येते व ऐकल्या चा मनसोक्त आनंद मिळतो..व प्रयोग करण्याचा संकल्प निर्माण होते... परमेश्वराने आपणास भरपुर सिद्धी द्यावी हे मन: पूर्वक प्रार्थना व शुभेच्छा ❤
खूपच उपयुक्त माहिती दिली आहे धन्यवाद. कृपया उन्हाळ्यात दिनचर्या कशी असावी आणि कोणता आहार घ्यावा तसेच उष्माघातााबद्दल व्हिडिओ नक्की बनवा .
खूप खूप धन्यवाद डॉक्टर साहेब
खुपच छान माहितीपूर्ण विडिओ आहे ❤❤❤धन्यवाद
खजुर बाबतीत माहिती उत्तम दिली Veri good
खरच ताई तुम्ही खुप आरोग्यदायी माहिती दिली आहे. धन्यवाद
ताई खजूरची आरोग्यावीशयीचि फार उपयुक्त माहिती मिळली. हा उपक्रम असंच चालू राहू दे! धन्यवाद.
खूपच छान माहीती मिळाली धन्यवाद मॅम 👍🌹
माझ्या साठी खुप ऊपयुक्त माहीती आहे धन्यवाद डाॅक्टर
नमस्कार,मला आता अगदी उपयुक्त व्हिडिओ धन्यवाद डॉक्टर .
खूप सुंदर मुद्देसूद माहिती देता. एकही शंका उरात नाही. खूप छान धन्यवाद धन्यवाद
खूप छान उपयुक्त माहिती दिल्याबद्दल धन्यवाद डॉक्टर स्मिता
Nice information madam. Thanks & God bless you.
फारच छान माहिती दिली आपण धन्यवाद
खूप छान पद्धतीने समजावलं तुम्ही 🙏🏿🙏🏿🌹🌹
देवा ह्यांची भरभराट होऊ दे, ❤ खूपच महत्त्वाची माहिती दिली आहे, धन्यवाद
ज्ञानवर्धक माहिती दिली आहे
खजूर आणि खारिक यांचे गुणधर्म समान आहेत का?
काळा सिडलेस खजूर वापरावा किंवा लाल बिया असलेला खजू डाॕ.तुम्ही खूप छान माहिती देतात अंबाज्ञ
Very nice explanation Thaks Smita
धन्यवाद ताई खुप अनमोल माहिती दिली
Khup chan mahiti dile Thank you
स्मिता ताई तुम्ही आयुरवेदावर अतीशय छान माहीती सांगता ❤
खुपच छान माहिती दिलीत. 🙏
श्री स्वामी समर्थ.... 🙏🚩
मोजक्या शब्दात पण अतिशय सुंदर माहिती सांगता आपण स्मिताताई, खुप छान 👍🏻
Tumche videos khup chhan informative astat
खरच खूप छान उपयुक्त माहिती मिळाली
शुभम भवतू🎉
डॉ स्मिताजी बहोत अच्छी जानकारी दी आपने धन्यवाद!
अतीशय उपयुक्त माहितीमॅडम.❤धन्यवाद.
अभिनंदन डाॅक्टर स्मिता मॅडम खजूर खाण्याबद्दल अतिशय सुंदर मार्गदर्शन केले.आपले आरोग्य सुधारण्यासाठी खूप उपयुक्त आहे.आपल्या जीवनात सर्व क्षेत्रात मेंदूचे नियंत्रण असते. शरीर शक्तिशाली बनवते.शरीर, मन,विचार, आनंददायी जीवन होते.
नमस्कार स्मिता बहन,
आपण जे आरोग्य आणि आहार, विहार विषयी माहिती देता,ती अतुल्य आणि महत्त्वाची असून मी,माझे कुटुंबीय आणि मित्रपरिवार यांना शेअर करून ऐकण्यास आग्रही असत़ो. आता उन्हाळ्यात बाजारात विविध फळे जसे,आंबा,करवंदे, जांभूळ,धमनीहन्न, काजूगर, कोकम, तोतापुरी आंबा, कच्चा काजू, कलींगड टरबूज , इतर हंगामात येणारी फळे यांची सविस्तर माहिती देऊन
आम्हास उपकृत करावे.यामुळे बागायतदार शेतकरी यांना खप वाढून हा नाशवंत माल खराब होणार नाही. ग्राहक आणि शेतकरी उत्पादक यांना फायदा होईल. एका दगडात अनेकांना उपयुक्त होईल असे वाटते. परत एकदा धन्यवाद
जय जिनेंद्र
फारच सुंदर माहिती दिली
खूप छान समजावून सांगितले धन्यवाद मॅडम
Khup sundar mahiti dilit tumhi thanks
डॉ तुम्ही खूप छान माहिती दिलीत ,मार्गदर्शन मिळाले धन्यवाद ,
Absolutely appropriate health awareness feedback Bravo monster keep sending various health awareness feedback 🎉🙏💯
Khup chan mahiti
खूप छान माहितपूर्ण आहे 🎉
धन्यवाद, पहात रहा आणि हा उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओ शेअर करा- टीम ARHAM
फारच. उपयोगी माहिती सांगितली
छान सांगितले धन्यवाद 😊
Khup Khup Thanks Dr Smita tai
❤ खूप छान माहिती सांगितली धन्यवाद ताई, मी नेहमी तुमचं vdo पहाते
डाॅ, छान माहिती दिलीत धन्यवाद,
मॅडम खूप छान माहिती दिली.
Mam tumi khup sunder sangta mam majhi skin kalvante tyasathi upay
Excellent Reppresentation. A lot of Thanks.
thank you, keep watching - team ARHAM
Khup chan samjaoun sangata.
खुपच छान माहिती 😊😊
Greately obliged by your explanation!
Khoop khoop aani upyukt mahiti. Dhanyawad Tai
खरच डॉ आपण सगळिच कोणतीहि प्रकारची माहिती अगदी समजुन सांगता 😊
Madam khupch important information thanks madam 👍👍👍👌👌👌
Khupch chhan mahiti 😊👌🏻👍🏻.. Thank you so much ma'am 😊.. kaale khajur n chocolaty yaat konte changle?
Good prediction.. On khajoor thanks madam🎉🎉
खुप खुप उपयुक्त माहिती धन्यवाद .
Khup chhan abhyaspurn mahiti
उपयुक्त माहिती मिळाली धन्यवाद
Shree swami samarth
खूपच छान माहीत. मॅडम तुमचे खूप खूप आभार
Khupach mast mahiti dili aahes
खुप छान सांगितले आहे
ताई तुम्ही खूप छान माहिती दिली
आणि अतिशय सुंदर सांगितला
खजूर खाण्याने किती दिवसात फरक जाणवतो ते पण सांगा
Mam tumhi kharch khup Chan exapin krta❤👍
अतिशय सुंदर विश्लेषण 👍💐
Thank you madam very nice information 👌👌
Kup.chan.tai.Dr.Tai.
Khup chan mahiti.mi tumcha chavanprash aanla aahe.ayurvedik aushadhi kontya dhatu patrat banavane yogya aste krupaya mahiti dyavi.
खूप छान सांगितले
डॉक्टर स्मिता ताई आपन खुप छान आणि सविस्तर पद्धति ने आयुर्वेदिक शास्त्रीय अरोग्यवर्धक माहिती देता .जी बहुउपयोगी आणि आवश्यक आहे.योग्य सल्ला तुम्ही देता .आजच्या परिस्थिति मध्य ह्याची खुप गरज आहे.
खुप खुप धन्यवाद.
मला आनंद झाला की तुम्हा सर्वांना आमचे माहितीपूर्ण व्हिडिओ आवडले, सपोर्ट करत रहा ,पहात रहा आणि हा उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओ शेअर करा- टीम ARHAM
आज आमच्या यूट्यूब चॅनेलवर थेट सत्र आहे, 1 ऑगस्ट दुपारी 3 वाजता तुम्ही आमच्यात सामील होऊ शकता आणि तुमच्या शंका थेट dr.smita bora ला विचारू शकता.- team ARHAM
Very good suggestion for rural area person than city person. 🙏
खूपच छान टिप्स दिल्याबद्दल आभार
Khup chhan mahiti Madam....
खुप छान माहीती दिली
छान माहिती
धन्यवाद ताई
😮😅🎉😊😂❤
खूपच छान माहीत
आभारी आहे
Very Very good information madam thank you very much
Thanks for liking. keep watching
Namaste madam mi Satara yethun tumche video nehmi bagte...Om Dhanvantraynamah...😊😊 Aj ch vishay khup chan mahitipurvak Zala mi nehami khanun ahart ghete v Family members napn sangte ...Aj ch video mi khup friends na share Kel karn tumi Dr .manun sagitele mahtva sagltana samjel .. Thanks all team... God bless you...😊😊🎉🎉
"I'm glad you enjoyed the video! Thanks for watching and commenting" -team arham
Madam tumhi khup chan mahiti sangtat Ani savister sangta
Atishay chan mahiti dilie tumhi
Khip aabhar tumche 🙏❤
Thanku meenatai
Very nice Dr.madam Thanks
मी आपण सांगितल्याप्रमाणे एरंडेल तेलाचा वापर केला आणि उत्कृष्ट फायदा झाला. माझी तीन चार महिन्यापासून पचन क्रिया चांगली नव्हती
मला एका दिवसात फायदा झाला.
आपले खूप खूप धन्यवाद.
खूप छान माहिती ताई
Chan mahiti.👌👍👌
Tai khup beneficial information
Thanks 🙏
Hello Dr. Smita Bora mam... Suprabhat !!! Aaj chi khAjurachi mahiti mlaa khup intresting waataliye... Anni NXT tumcha vedio kashyavr aasel hyaa goshtichi Oddh lagleli aahe... I hope, mam tumhi lvkraat lvkr NXT vedio aaplyaa channel vr takaal...
Okk... Byee... Hav a good day !!!
खूपच चांगली माहिती आहे
माहिती छान दिलीत धन्यवाद 👏
छान ,माहितीपूर्ण