त्या मुलीला न्याय तेव्हाच मिळेल ज्यावेळी या प्रकरणाशी संबंधी असलेल्या सर्व गुन्हेगारांना शिक्षा होईल, एकट्या त्या अक्षयला मारून बाकीचे गुन्हेगार वाचवले.🤦
याला शिक्षा मिळालीच पाहिजे होती पण अशी नाही ते कोर्टाचे काम असे केले तर उद्या कोणालाही उचलून थेट एन्काऊंटर करतील आणि मोठ्या लोकांना वाचवतील आणि कोर्टात देखील प्रकरण लवकरात लवकर पूर्ण झाली पाहिजेत
@@ganukadam96kk82काही मुर्खांना कमेंट करायच माहीत आहे पण दूरदृष्टीने विचार करण्याची क्षमता नसते. अक्षय शिंदे ला न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली असती तर ते योग्य होते. म्हातारी मेल्याचे दु:ख नाही पण काळ सोकावता नये.
@@ganukadam96kk82 कारण खरे गुन्हेगार संस्थाचालक आपटे, काटकर, चपराशी आणि अजून 3 माणसे आहे. ते बाहेर आहेत. आता तुझ्या 🧠 विचार हा त्या मुलीला न्याय आहे की खेळ? 🙏
त्याने गुन्हा करताना तु पाहिलं होते का? तुझ्याकडे सीसीटीव्ही फुटेज आहेत का, मग पोलिस म्हणतात म्हणुन काय? अरे बाबा कलकत्त्याच्या dr पोरीचा रेप करून हत्या केली आहे. त्यामध्येपण एकच आरोपीला अटक करण्यात आली आहे. न्यायाधीश महोदय त्या पोरीच्या शरीरातून वीर्य जमा केले . ते आरोपीच्या शरीरातून सहा महिन्यांत पण मिळणार नाही. मग तो आरोपी कसा! कुणाचं असेल ते वीर्य? का नाही पोलिस त्या लोकांना अटक करत? मग कोणातरी गरिबाच्या पोरावर आळ घेऊन त्याच्या नावानं तक्रार दाखल करायची. न्यायालयात खरं सांगेल म्हणुन पोलिस कस्टडी मागायची अन् मध्येच पैसेवाल्यांची बॅग मिळाली की त्या गरिबाचा जीव घ्यायचा. साक्षीदार संपला की फाईल आपोआप बंद होते.
@@ganukadam96kk82आपण सर्वजण बलात्कारातील एन्काऊंटर चा विषय निघाला की हैदराबाद येथील एन्काऊंटर प्रकरणाचं उदाहरण देतो पण जेव्हा हे प्रकरण तिथल्या उच्च न्यायालयात गेलं तेव्हा यामधे सर्व पोलिसांना दोषी ठरवून याबद्दल शिक्षा झाली होती.
काही होणार नाही...ही फक्त दिशाभूल आहे... मा. सुप्रीम कोर्टाने राज्यपाल, निवडणूक आयोग, विधानसभा अध्यक्ष या सर्वावर ताशेरे ओढले पण निर्णय काय आणि कसा दिला हे आपल्याला माहीत आहे.
ज्या पोलीस ला गोळी लागली ti,,, चेक करा,,, त्याच्या पायावर गोळी लागली,,, अशी गोळी च लागली नाही,,, असा लोकांना सशय त्याचे सत्य समोर yeu द्या,,,, भविष्यात हे कोणाला गोळ्या घालतील न्यायव्यवस्था आहे कीं nahi
अक्षय शिंदे आरोपी होता मेला... खूप छान... पण अजून आरोपी असतील आणि ते निर्दोष बाहेर असतील तर हे खूप वाईट आहे... ज्याने ज्याने गुन्हा केला आहे त्यांना सगळ्यांना समान शिक्षा व्हायला पाहिजे....👍👍
प्रश्न आरोपीचा नाही. तर सत्याचा आहे. फेक Encounter jar असाच सोडून दिला. तर उद्या फेक encounter फॉफवतील मग अगदी चोरीतील आरोपीपसून, निर्दोष आरोपी, आंदोलनातील आरोपी कोणाचाही encounter करतील आणि बोलतील पिस्तूल हिसकावत होता. सत्य बाहेर आले पाहिजे.
Ti case tr news madhun gayab zaley. And tya IAS porichi. Sagle police, news channels sagla fake aahe. Paisa matters only. Bas mag. Ajun 20 years nantr police station madhe ladies bar open hoel tari kuni object nahi karu shaknar public. 😂 bcoz maraycha thodi aahe aaplyala.
अफजल कसाब ला जागा मिळू शकते तर मग अक्षय शिंदे ला जागा का मिळू नये..... आणि आरोप सिद्धच झाले नाही.. जो पर्यंत आरोप सिद्ध होत नाही तो पर्यंत आरोपी हा निर्दोषच असतो कायद्याप्रमाणे जय भीम... जय भारत... जय संविधान 🙏🏼🙏🏼🙏🏼💐💐
मतांसाठी हे केले जाते? (1) धार्मिक आणि जातीय तेढ (2) धार्मिक आणि जातीय दंगे (3) सरकारी तिजोरीतून पैसे वाटणे (4) गोरगरीबांच्या घरावर बुलडोजर चालवणे (5) अपराध्यांचे नियोजनबध्द खून (6) पोलीसांचा आणि मीडियाचा दुरुपयोग.
आरोपीला शिक्षा दिली.. १००नव्हे ११० टक्के द्या.. हेच नियम सर्वासाठी असावे ...... शिक्षा देण्याची पद्धत चुकीची आहे चौकात आणून दिली तरी कोणी काही म्हणणार नाही... कायद्याची भीती असायलाच हवी
अहो साहेब जरासा विचार करा गोरगरिबांचा शोधा कुणासाठी कुणाला बळी देऊ नका कुणाचं वाचवायचं असेल तर वाचवा तुम्ही बिनधास्त राजकारण करा गुलामगिरी करा काय वाटेल ते करा गोरगरिबांवर अन्याय होत असेल तर त्याची दखल घेणे हे गरजेचे आहे आम्ही सरळ सरळ आहे कुणालाही बंदूक चालवता येत नाही माझ्या हातात जरी दिल्लीचा तरी बंदूक मला माहीत नाही ती कशी चालवायची
कोणीही कितीही जे घडल ते चुकीचं घडल किंवा अस नाही घडल पाहिजे बोलुदे... पण कुठेतरी स्वतःला एक प्रश्न विचारून बघा की हे सर्व जर आपल्या घरातल्या चिमुकली सोबत झालं अस्त तर जे त्याचयासोबत केलं किंवा घडल हे कधीच चुकीचं केलं पोलिस ने वाटल नसत आपल्याला
Mg ha pn prashan swatala vichrl ki kharch to aropi hota ka ani hota tr tyala shiksha nkki bhetli asti tyacha encounter ka kela karna khara aropi ajun mokat ahe
खुप छान, सत्य समोर आले पाहिजे, शिंदे गुन्हेगार होता पण सत्य समोर येण्याआधी त्याचा जीव घेतला, कोर्टाने शिक्षा दिली असती,भाजपा काळात मुख्यमंत्री च शिक्षा देतात म्हणजे सामान्य माणूस सुरक्षित नाही
झालेल्या फेक एन्काऊंटर चा कोणीही विरोध करत नाही. फक्त सर्वांचे एकच म्हणणं आहे की एन्काऊंटर हा शाळा व्यवस्थापन व पोलीस प्रशासन यातील दोषी समोर आल्यानंतर व्हायला पाहिजे होता. यावेळी एन्काऊंटर करून या सर्व दोषींना वाचवण्यात आलेले आहे.
लहान चिमुकली सोबत नीच्कृत्य केलेल्याला मारला तर विरोधी पक्ष आणि आमच्या देशातील महान विरोधक व्यक्ती ना त्या चिमुकली ल न्याय भेटला याचा काही पडलेलं नाही पण त्या नराधमाला का मारलं या गोष्टी चा जास्त important वाटतंय....वा रे माझ्या देशातील जनता ....
Me ek advocate ahe he encounter fake ahe he sagal purva niyojit kat ahe me nahi bolat ki tyala shiksha deu nakka dya pan ti kaydyacha choktit Karan trial madhe ajun bharpur janache nav samor ale aste he politicaly majlele school che management walyana vachvaycha praytn ahe
त्या मुलीला न्याय तेव्हाच मिळेल ज्यावेळी या प्रकरणाशी संबंधी असलेल्या सर्व गुन्हेगारांना शिक्षा होईल, एकट्या त्या अक्षयला मारून बाकीचे गुन्हेगार वाचवले.🤦
हे मात्र आज सिद्ध झाले आहे की फिल्म मध्ये एक पोलीस 10-10 जणांना एकटाच मारतो.. पण प्रत्यक्षात 1आरोपी 4-4 पोलिसांना भारी पडतो 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂 ह्या देशात काँग्रेस, भाजप आणि राष्ट्रवादी पक्षाने खरे बोलायची प्रॅक्टिस केली पाहिजे... देश लवकर सुधरेल 😂😂😂😂😂😂😂😂😂 नाहीतर अजून पण 100 वर्ष लागतील जय भीम.. जय भारत... जय संविधान 🙏🏼🙏🏼🙏🏼💐💐
पिढीतीला न्याय मिळालाच पाहिजे, हायकोर्टाने नोंदवलेली निरीक्षणं अत्यंत महत्त्वपूर्ण असून त्या दिशेने तपास होऊन चौकशी होऊन दोषींना शिक्षा झालीच पाहिजे. नाही तरी या व्यवस्थेवरचा सगळा विश्वास उडून जाईल.
या पुर्वी डोक्यात गोळी मारून कीती इनकाउनटर केले आहेत आणि ते निर्ढावलेले गुन्हेगार होते की नवखे गुन्हेगार होते हे त्यांच्या रेकॉर्ड वरू कोर्टात सादर करण्यात आले पाहिजे. हे जे काही केलेले आहे ते सत्तेचा दुरुपयोग करून गृहमंत्रालयाने मँनेज केलेले आहे हे उघड स्पष्ट झाले आहे. जय शिवराय जय भीम जय महाराष्ट्र 🙏 🙏 🙏
अक्षय शिंदे गरीब होता म्हणून मेला....
संजय राठोड श्रीमंत आहे म्हणून मंत्री 😂
वा रे लोकशाही........
संज्या राऊत सुद्धा स्वप्ना पाटकर प्रकरणात वाचलेला आहेच की 😂😂😂
@@amitbhauआणि दिशा सालियान केसमधे.
@@ujjwalavirle5598Aditya thakare
Yes,... ya bhdwyanchi goli garibawarch chalte
@@amitbhau गटारात टाका त्याला
फॉरेन्सिक रिपोर्ट सुद्धा मॅनेज केला जाईल
आरोपी ने गुन्हा केला हे चुकीचे पण त्याला शिक्षा देण्याची पद्धत तिही चुकीची?
tujya ghartlyanbarobar jal tr
Aai galya chup bas tuja pori var zala tar ascha bolnar kaaa
@@sk-rl6kgbharpur rajnaik lokanvar balatkar murder che arop aslele ahet tyana shiksha dya bar asich shiksha goli marun tithe kara ki mag ashi karvayi
तुम्ही त्या ठिकाणी हजर होते का मग हाच आरोपी होता असं कस म्हणता टीप मी आरोपी ची बाजू घेत नाही पण सर्व पोलीस इमानदार आहेत का
त्या मुलीला न्याय तेव्हाच मिळेल ज्यावेळी या प्रकरणाशी संबंधी असलेल्या सर्व गुन्हेगारांना शिक्षा होईल, एकट्या त्या अक्षयला मारून बाकीचे गुन्हेगार वाचवले.🤦
याला शिक्षा मिळालीच पाहिजे होती पण अशी नाही ते कोर्टाचे काम असे केले तर उद्या कोणालाही उचलून थेट एन्काऊंटर करतील आणि मोठ्या लोकांना वाचवतील आणि कोर्टात देखील प्रकरण लवकरात लवकर पूर्ण झाली पाहिजेत
ब्रिजभूषणच एन्काऊंटर कधी करणार आहेत मोदीजी.
Vinesh phogat congress candidate in haryana 😂
Vinish phoggat vr kadhi manhani cha khatla chalnar ahe toolkit ❤di sali
@@BangladeshStudentRightsBangladesh me kaisa hai ab sab..student right ka wrong ho jaoge 😂😂
कट कारस्थान आहे दुसर काय
चांगल केल मग पण तुझी का जळते
MLA vathy to aropi nahi ch ahe..ugich bhichrla la adkval ahe mudam
तुझ्या आई बहीण बायको सोबत झालं असत अस कस झालं असत तू काय त्याला खायला घालत का
@@ganukadam96kk82काही मुर्खांना कमेंट करायच माहीत आहे पण दूरदृष्टीने विचार करण्याची क्षमता नसते. अक्षय शिंदे ला न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली असती तर ते योग्य होते. म्हातारी मेल्याचे दु:ख नाही पण काळ सोकावता नये.
@@ganukadam96kk82 कारण खरे गुन्हेगार संस्थाचालक आपटे, काटकर, चपराशी आणि अजून 3 माणसे आहे. ते बाहेर आहेत. आता तुझ्या 🧠 विचार हा त्या मुलीला न्याय आहे की खेळ? 🙏
सैतान मेला याचं दुःख असण्याचं कारण नाही मात्र इतर सैतान वाचू नयेत याची चिंता आहे.
Shaitan mhanje kai ?
त्याने गुन्हा करताना तु पाहिलं होते का? तुझ्याकडे सीसीटीव्ही फुटेज आहेत का, मग पोलिस म्हणतात म्हणुन काय?
अरे बाबा कलकत्त्याच्या dr पोरीचा रेप करून हत्या केली आहे. त्यामध्येपण एकच आरोपीला अटक करण्यात आली आहे.
न्यायाधीश महोदय त्या पोरीच्या शरीरातून वीर्य जमा केले . ते आरोपीच्या शरीरातून सहा महिन्यांत पण मिळणार नाही. मग तो आरोपी कसा! कुणाचं असेल ते वीर्य? का नाही पोलिस त्या लोकांना अटक करत?
मग कोणातरी गरिबाच्या पोरावर आळ घेऊन त्याच्या नावानं तक्रार दाखल करायची. न्यायालयात खरं सांगेल म्हणुन पोलिस कस्टडी मागायची अन् मध्येच पैसेवाल्यांची बॅग मिळाली की त्या गरिबाचा जीव घ्यायचा. साक्षीदार संपला की फाईल आपोआप बंद होते.
एन्काऊंटर मध्ये जर पोलीस दोशी असतील तर त्यांना पण शिक्षा झाली पाहिजे
इतिहासात असं कधीही झालेले nhi
@@ganukadam96kk82आपण सर्वजण बलात्कारातील एन्काऊंटर चा विषय निघाला की हैदराबाद येथील एन्काऊंटर प्रकरणाचं उदाहरण देतो पण जेव्हा हे प्रकरण तिथल्या उच्च न्यायालयात गेलं तेव्हा यामधे सर्व पोलिसांना दोषी ठरवून याबद्दल शिक्षा झाली होती.
तुझ्या बहिणीसोबत असे झालं आहे असा विचार कर आणि बघ तुला काय वाटतंय
खरोखरच हाय कोर्ट जज यांना सलाम 🙏🙏🙏
काही होणार नाही...ही फक्त दिशाभूल आहे... मा. सुप्रीम कोर्टाने राज्यपाल, निवडणूक आयोग, विधानसभा अध्यक्ष या सर्वावर ताशेरे ओढले पण निर्णय काय आणि कसा दिला हे आपल्याला माहीत आहे.
फक्त दाखवयाला तू मार मी रडतो काहीच होणार नही स्क्रिप्ट लिहणारा दिल्ली बसलेत
जो पर्यंत ते खरा न्याय करत नाहीत तो पर्यंत ,,,,,फक्त निरीक्षण ,, अभिनंदन नंतर
न्यायाधीश आज जे बोलत आहेत पुढील सुनावणीत सुर बदलतील
❤dya jara agarwal case madhye court chi bhumika bagh
मुख्य आरोपी अजून जिवंत आहे आणि भलत्यालाच मारला पैसे घेतले की सगळं होत
ज्या पोलीस ला गोळी लागली ti,,, चेक करा,,, त्याच्या पायावर गोळी लागली,,, अशी गोळी च लागली नाही,,, असा लोकांना सशय त्याचे सत्य समोर yeu द्या,,,, भविष्यात हे कोणाला गोळ्या घालतील न्यायव्यवस्था आहे कीं nahi
Akshay shinde tuzha baap hota ka? Tyachi baju gheun boltoyes?? Nyay milala aahe amhala baas zaal! Nyay vyavstha ch tr bolu ch naka tumhi tyala kadhich court ne fashi dili nasti je zal barach zal mela ekdacha
भले तो आरोपी आहे त्याला न्याय दयायच काम कोर्टाच आहे, पोलीसांना कोनी सांगितले एन्काउंटर करायला
मनसुख हिरेन ला सुद्धा असाच कट करून मारला महाराष्ट्र पोलिसांनी
Tya mulichya thikani tuzi bahin kinva mulagi asayla pahije hoti
Barobar
Rait
अक्षय शिंदे आरोपी होता मेला... खूप छान... पण अजून आरोपी असतील आणि ते निर्दोष बाहेर असतील तर हे खूप वाईट आहे... ज्याने ज्याने गुन्हा केला आहे त्यांना सगळ्यांना समान शिक्षा व्हायला पाहिजे....👍👍
दुसर्या आरोपी यांना वाचविण्यासाठी बळी दिला
नशीब, मा. न्यायधीशांनी हे प्रश्न विचारले आहेत, सामान्य जनता हेच प्रश्न चँनेलच्या माध्यमातून विचारत आहे ? त्याकडे दुर्लक्ष करु नका.
फ़रार आरोपिना वाचवायला खोट नाट encounter केल आहे पोलिस झोपले होते का
Singh असून चांगलीं मराठी बोलतो रे...
@@HINADVISWARAJYA1990tyacha kharya bapache naav lavlay tyane 😂
@@RealityCheck787-c9i 😅😅
Ho police jhople mhnun tu paida jhala😂
Khar tatar polisanni encounter kela nahi tar konachitari supari ghetli ahe.courtane akshayla shiksha dili asti
लहान मुलींवर अत्याचार करणारा हिरो ठरलाय. हे फक्त पुरोगामी महाराष्ट्रातच होवू शकतं. मी पुरोगामी नाही म्हणुन मला आनंद झालाय तो नराधम मेला म्हणून.
👍👏
ऊद्या तुमच्या पोरावर किंवा तुमच्यावर कोणत्या मुली ने rape case केली आणि तुम्ही आरोपी म्हणून तुम्हाला गोळ्या घातल्या without court तर चालेल का
खर आहे
प्रश्न आरोपीचा नाही. तर सत्याचा आहे. फेक Encounter jar असाच सोडून दिला. तर उद्या फेक encounter फॉफवतील मग अगदी चोरीतील आरोपीपसून, निर्दोष आरोपी, आंदोलनातील आरोपी कोणाचाही encounter करतील आणि बोलतील पिस्तूल हिसकावत होता. सत्य बाहेर आले पाहिजे.
आमचं दुर्भाग्य आहे ज्या महाराजांनी फक्त एका स्री चा अपमान केला तर त्याचे हाथ छाटले त्या महाराष्ट्र अशा नराधमाला मारले तर येवढे प्रश्न उठवताय...
What about Sanjay Rathod ?
सर्व पोलिसांना 300 शब्दात निबंध लिहायला लावा
Ti case tr news madhun gayab zaley. And tya IAS porichi. Sagle police, news channels sagla fake aahe. Paisa matters only. Bas mag. Ajun 20 years nantr police station madhe ladies bar open hoel tari kuni object nahi karu shaknar public. 😂 bcoz maraycha thodi aahe aaplyala.
Za.. N ghe
लवड्याना वाचता येत नहीं मराठी काय निंभंध लिहातील ये bhadaku
अफजल कसाब ला जागा मिळू शकते तर मग अक्षय शिंदे ला जागा का मिळू नये..... आणि आरोप सिद्धच झाले नाही.. जो पर्यंत आरोप सिद्ध होत नाही तो पर्यंत आरोपी हा निर्दोषच असतो कायद्याप्रमाणे
जय भीम... जय भारत... जय संविधान 🙏🏼🙏🏼🙏🏼💐💐
राजकारणी लोकांच्या नादाला लागून काही पोलीस लोक माजले आहेत
एकदम बरोबर प्रश्न विचारला आहे हाय कोर्टाने
Wel dan hai court
पोलीस चे आभार
महाराष्ट्रत पोलिसराज चालू झाला.
Bjp.gaddar gunda raj 😂
फक्त 4ते5 दिवसासाठी दाखवा , अक्षय शिंदे आरोपी आहे, पण एन्काऊंटर मागे सत्ता धाऱ्यांचे हात
अन्याय, अराजकता..
इतर आरोपी सुटले या एन्काऊंटर मुळे😡
आपटे ला वाचवनाय चा प्रयत्न.
दोन तीन दिवस बातम्या राहिल नंतर सर्व विसरून जातील. पण मेण आरोपी यातून सुटले असे दिसते.
महाराष्ट्र आता युपी बिहार होण्याच्या मार्गावर आहे. नॉन बायो लॉजिक बाबा चा कमाल आहे.
नाटक...नाटक... फक्त नाटक... आपटे ला वाचवले..खरा आरोपी तोच आहे का आरोपी अजून बाहेर च आहे...
मतांसाठी हे केले जाते? (1) धार्मिक आणि जातीय तेढ (2) धार्मिक आणि जातीय दंगे (3) सरकारी तिजोरीतून पैसे वाटणे (4) गोरगरीबांच्या घरावर बुलडोजर चालवणे (5) अपराध्यांचे नियोजनबध्द खून (6) पोलीसांचा आणि मीडियाचा दुरुपयोग.
येणाऱ्या विधानसभा निवडणुकीचा बळी गेला हा
BJP ला वाचवायला
BJP tarihi vachnar nahiye. Dusrya shindecha encounter kela tarach vachel BJP.
आरोपीला शिक्षा दिली.. १००नव्हे ११० टक्के द्या.. हेच नियम सर्वासाठी असावे ...... शिक्षा देण्याची पद्धत चुकीची आहे चौकात आणून दिली तरी कोणी काही म्हणणार नाही... कायद्याची भीती असायलाच हवी
गुन्हेगाराला शिक्षा व्हायला पाहिजे परंतु झालं हे संशयास्पद आहे.
पोलीस अधिकारी जबाबदार आहेत का? ते कायदा हातात घेतात कसे?
अहो साहेब जरासा विचार करा गोरगरिबांचा शोधा कुणासाठी कुणाला बळी देऊ नका कुणाचं वाचवायचं असेल तर वाचवा तुम्ही बिनधास्त राजकारण करा गुलामगिरी करा काय वाटेल ते करा गोरगरिबांवर अन्याय होत असेल तर त्याची दखल घेणे हे गरजेचे आहे आम्ही सरळ सरळ आहे कुणालाही बंदूक चालवता येत नाही माझ्या हातात जरी दिल्लीचा तरी बंदूक मला माहीत नाही ती कशी चालवायची
Murder केला आहे त्याचा.....
काही मोठे लोक वाचणार यात हे निश्चित
रेगे
हे प्रकरण सर्व गौडबंगाल आहे..
Kasa kay?
कोणीही कितीही जे घडल ते चुकीचं घडल किंवा अस नाही घडल पाहिजे बोलुदे... पण कुठेतरी स्वतःला एक प्रश्न विचारून बघा की हे सर्व जर आपल्या घरातल्या चिमुकली सोबत झालं अस्त तर जे त्याचयासोबत केलं किंवा घडल हे कधीच चुकीचं केलं पोलिस ने वाटल नसत आपल्याला
Mg ha pn prashan swatala vichrl ki kharch to aropi hota ka ani hota tr tyala shiksha nkki bhetli asti tyacha encounter ka kela karna khara aropi ajun mokat ahe
खुप छान, सत्य समोर आले पाहिजे, शिंदे गुन्हेगार होता पण सत्य समोर येण्याआधी त्याचा जीव घेतला, कोर्टाने शिक्षा दिली असती,भाजपा काळात मुख्यमंत्री च शिक्षा देतात म्हणजे सामान्य माणूस सुरक्षित नाही
तुझे म्हणने का आहे
आरे हा काय हिरो आहेत ह्याच्या व्हिडिओ फेमस करताय 😡😡😡😡😡
जे झाल ते चांगलच झाल तो आरोपी मेला त्या आनंद आहे..विषय बंद करा
मेलेल्या माणसाच्या टाळूवरचे लोणी खाणारे हे राजकरनी आपल्या देशात कमी नाहीत
उशिरा गुन्हा दाखल करणारे दोषी पोलिस अधिकारी व कर्मचारी आणि तुषार आपटे सह दोषी ना शिन्दें प्रमाणे न्याय कधी करणार ग्रहमंत्र्यांनी जनतेला सांगावे
न्यायाधीशांनी केलेला प्रश्न नक्कीच point to be noted असाच आहे,हो ना ?
Khar ahe
शेम्बडे पोर पण सांगेल पोलिसानी काय केलाय ते कोणाला मोठ्या ढेडाला वाचवायचंय एवढं नक्की
अगदी खरं😑😑
आतापर्यंत वातावरण असे केले गेले आहे की जनतेला कुठल्याच न्यायव्यवस्थेवर विश्वास राहिलेला नाही तेथे फॉरेनसी लॅब काय करेल
पहिला निबंध लिहिला काय..... मगच पुढची प्रक्रिया......
अक्षय कदाचित बॉंब घेऊन बसला असावा म्हणून नाइलाजस्तव त्याचा एन्काऊंटर केला असावा आमच्या बहादुर पोलीसांनी...
Good हायकोर्ट योग्य मार्गाने तपास करतयं
जे झाले ते चांगलं झाले आहे...
🔥आरोपी मारला, कुणी निर्दोष नाही मारला, अशा षंढ न्याय व्यवस्थे हुन पोलिसांनी केलेला न्याय योग्य आहे, 1 नाही 5 गोळ्या घालायला हव्या होत्या 🔥
तुझं मनन बरोबर आहे पण
अजुन बाकी शामिल आहे त्यांचं काय आहे
Tula kalayla Tu tevha motha zala nahis vayane zala asachil pn buddhi ne nakkich matha zala nahis mhnu as bolt ahes.
Baki BJP che lok vachle na ya encounter mule tyach ky🤨
अरे हिजडया , आरोपी कोर्ट ठरविते , पोलिस नाही ठरवू शकत .
Sajay rathod mantri aahe thyacha pan encounter karnar ka
सत्य घटना प्रसारीत करा जनतेला सर्व माहिती आहे नाटक बनवा बनवी नको येस तो येस
एबीपी माझा आता आरोपी साठी गळा काढून रडत रहाणार
या मध्ये तर दुसरंच कोणी दोषी वाटतं
Jaj. Sir. 👍👍💪💪
संजय राठोड मंत्री होता म्हणून न्याय मिळवून दिला
Kahi honar nahi....court fakt order detat...
घटनाबाह्य सरकारचा घटनाबाह्य कारभार.
Shinde फडणवीस फेल प्लॅन फसला
Ye sab dramebazi hai court ki.... Pure Maharashtra ko malum hai kisne order diya encounter ka aur kyun encounter kiya hai....
मिंदेंना वाचवण्यासाठी शिंदेंनी, शिंदे करवी, शिंदेचा गेम केला
आता तर्कवितर्क लावून चैनल ची TRP नका घेऊ... तू काय देशप्रेमी होता काय इतक्या न्यूज देत आहे त्याच्या.. योग्य नाही झाला
❤
कोर्टाने १गोष्ठ लक्षात घेतली पाहिजे आरोपी हा आरोपी च असतो.
Are murkha mg uddya tuja vr he vel ali tr tula pn tuja pn encounter kartil tula mahit ahe ka to aropi hota ka nahi te ajun proof navt zhal
झालेल्या फेक एन्काऊंटर चा कोणीही विरोध करत नाही. फक्त सर्वांचे एकच म्हणणं आहे की एन्काऊंटर हा शाळा व्यवस्थापन व पोलीस प्रशासन यातील दोषी समोर आल्यानंतर व्हायला पाहिजे होता. यावेळी एन्काऊंटर करून या सर्व दोषींना वाचवण्यात आलेले आहे.
लहान चिमुकली सोबत नीच्कृत्य केलेल्याला मारला तर विरोधी पक्ष आणि आमच्या देशातील महान विरोधक व्यक्ती ना त्या चिमुकली ल न्याय भेटला याचा काही पडलेलं नाही पण त्या नराधमाला का मारलं या गोष्टी चा जास्त important वाटतंय....वा रे माझ्या देशातील जनता ....
भ्रष्टाचाऱ्यांच्या एन्काऊंटर करणार का?
बर वाटत एन्काऊंटर झाला
हो ना आता फरार आरोपी आपटेचा पण एन्काऊंटर होणार आहे तेव्हा त्याच्या चिमुकल्यांना योग्य न्याय मिळेल
Correct आहे High court 🙏🙏
सुपारी बहाद्दर पोलीस तर नाही, ना?
Foransic should be done by other 3 labs
सरकारने सर्व मॅनेज केले आहे फॉरेन्सिक रिपोर्ट सुद्धा मॅनेज केला आहे
चुकीला माफी नाही
Me ek advocate ahe he encounter fake ahe he sagal purva niyojit kat ahe me nahi bolat ki tyala shiksha deu nakka dya pan ti kaydyacha choktit Karan trial madhe ajun bharpur janache nav samor ale aste he politicaly majlele school che management walyana vachvaycha praytn ahe
त्यांनी काय चांगल काम केलेय का, त्याचा अंतिम संस्कार करायला पाहिजे
शिक्षण संस्थेवर कारवाही कधी करणार अक्षय शिंदे एन्काऊंटर करून विषय संपत नाही त्याच्या समवेत लोकांना पण शिक्षा व्हावी ही विनंती🙏 एक सामान्य माणूस म्हणून
Police.salut
भाजप हटाव देश बचाव
एन्काऊंटरला नेहमीप्रमाणे नेहरु जिम्मेदार.
अक्षय शिंदे ला न्यायालयाने शिक्षा दिली असती पण पोलिसांनी केस लवकर संपवावी म्हणून कांड केला असणार.
त्या मुलीला न्याय तेव्हाच मिळेल ज्यावेळी या प्रकरणाशी संबंधी असलेल्या सर्व गुन्हेगारांना शिक्षा होईल, एकट्या त्या अक्षयला मारून बाकीचे गुन्हेगार वाचवले.🤦
भारतात न्याय मिळतो, का?
पिस्तुल च लवन येवढं सोपं नसत राव पोली स गोळ केला राव
तुम्हाला काय त्रास होत आहे तुमचा भाऊ होता का तो
हे मात्र आज सिद्ध झाले आहे की फिल्म मध्ये एक पोलीस 10-10 जणांना एकटाच मारतो.. पण प्रत्यक्षात 1आरोपी 4-4 पोलिसांना भारी पडतो
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
ह्या देशात काँग्रेस, भाजप आणि राष्ट्रवादी पक्षाने खरे बोलायची प्रॅक्टिस केली पाहिजे...
देश लवकर सुधरेल 😂😂😂😂😂😂😂😂😂
नाहीतर अजून पण 100 वर्ष लागतील
जय भीम.. जय भारत... जय संविधान 🙏🏼🙏🏼🙏🏼💐💐
सुनावणी बंद करा. बस करा.
एनकाउंटर की खून? पोलीसच कायदा हातात घ्यायला लागले?
न्यायव्यवस्था पाहून त्याच्यावरचा विश्वास उडालेला आहे
Kay chalale Maharashtra madhey fadanvis rajinama dya Tumhi gruhamantri mhanun yogya nahi roj kahi na kahi chalale
Donot send your innocent children in this school...if anything wl be wrong...no justice...pls pls
शिक्षा देणे चूकीचे आहे मुख्य आरोपी ला वाचवण्या साठी मुद्दाम पोलिसांनी encounter केले असावे पोलिस दोषी असतील त्यांनाही शिक्षा झाली पाहीजे
पिढीतीला न्याय मिळालाच पाहिजे, हायकोर्टाने नोंदवलेली निरीक्षणं अत्यंत महत्त्वपूर्ण असून त्या दिशेने तपास होऊन चौकशी होऊन दोषींना शिक्षा झालीच पाहिजे. नाही तरी या व्यवस्थेवरचा सगळा विश्वास उडून जाईल.
श्रीमंत ना वाचवण्यासाठी गरीबचा बळी
अस म्हणायच का
😅😅😅😅😂❤
मला तर वाटते की बंदूक लॉक आहे की अनलॉक है देखील सामान्य माणसाला कळत नसेल .....
Pround of MH Police