बहुजन समाजातील महिलांची सद्यस्थिती व उपाय या विषयावर Adv. Vaishali Dolas यांचे व्याख्यान, भाग 2
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 6 ต.ค. 2024
- लातूर प्रतिनिधी :
दि. 21 जानेवारी 2024
बहुजन समाजातील महिलांची सद्यस्थिती व उपाय या विषयावर ॲड. वैशाली डोळस यांचे व्याख्यान, भाग 2
प्रतिनिधी -
कॅमेरा - आदित्य व्हसाळे
टीम - महाराष्ट्र जीवन न्यूज नेटवर्क
संपर्क - 9764142097
ई-मेल - dainikmaharashtraj111@gmail.com
विविध बातम्यांचे अपडेट पाहण्यासाठी आमच्या संकेतस्थळांना भेट द्या.
#speech | Vaishali Dolas | #latestspeech #marathi
ताईच्या भाषणातून खूप प्रेरणा मिळते 🙏
खुप खुप छान मॅम विद्वान व्यक्ती चे भाषण ऐकून खुप छान वाटत.तुमचं प्रतेक भाषण एकच नंबर आहे.खुप खुप धन्यवाद.जयभीम
ताई, छान मार्गदर्शन केले आहे, जय जिजाऊ जय शिवराय जय शाहु फुले आंबेडकर,
अतिशय सुंदर असे भाषण असते ताईंचे पण आम्ही महिलांनी नुसते ऐकुन घेऊन चालणार नाही तर प्रत्येक स्त्री ने स्वतः मध्ये बदल करणे गरजेचे आहे वैशाली ताई धन्यवाद 🙏🙏 जय जिजाऊ 🙏🙏 जय जय शिवराय 🙏🙏 जय भिम 🙏🙏 जय संविधान 🙏🙏💐💐💐👌👌👍👍
ताई आपण खूपच छान विचार मांडले आहेत.शिक्षणाची तर खूपच वाईट अवस्था केलेली आहे,याचे समाजाला काही घेणे देणे नाही,समाज फक्त देव आणि देवच करत आहे.
खूप छान लय भारी
खूपच छान tai.jay जिजाऊ जय सावित्री माई जय रमाई
Great madam
खुप सुंदर ताई
Jaybhim madam
खुप छान भाषण केले
खूप छान ताई आपले प्रत्येक व्याख्यान मी ऐकत असते तुमच्या प्रत्येक व्याख्यानातून आम्हाला प्रेरणा मिळत असते आणि असे प्रेरणादायी व्याख्यान प्रत्येक स्त्रीने ऐकणे आजच्या काळाची गरज आहे धन्यवाद ताई 🙏🙏🙏
Good
Khup khup hardik abhinandan
Think,,you,,medam,, jay bhim nano bhudhay jai85 jai mulniwasi 🇷🇴 prabhudha bharat 🇷🇴🇷🇴🇷🇴🇷🇴 most like jankari janjagruti hardly good like
खूप महान् विचार
Really studied speech, proud of you madam, great person 💐💐💐💐
मॅडम तुमची दोन्ही भाषणे माझ्या अशिक्षित पत्नीने ध्यानपूर्वक ऐकली आहे
छान मार्गदर्शन ताई.
खूप छान सागितलं मी 2भाग एकले
खूपच छान विश्लेषण अभ्यासपूर्ण विचार मार्मिक, आणि सत्य वर्णन करताना मंनात अनेक विचार आले आणि आज आम्ही कुठे आहोत, मॅडम आम्ही आपल्या फॉलो करत आहे,आपले बहुजन स्त्री हे व्याख्यान मराठा, कुणबी ओ बी सी समाजाला डोळ्यात अंजन घालणारा आहे,खूपच छान,आम्ही तरी जागलो इतरांच काय ते त्यांनीच ठरवावं
Lay bhari aahe mam.
Dhanvadh. ताई.आपले khop abhar mi aaplala.nehami atkate ❤ फार फर.dhanvadh मॅडम ताई जी जय.भिम जय शिवराय जय शंभूराजे जय संविधान जय भारत❤❤❤❤❤
😢
Khup mahatvache vichar
Reality
Dhanyawad
🙏👍🙏
शील प्रज्ञा सत्य करुणा***
Aagdi barobar
जय भिम जय संविधान
Khup sundar
🙏🙏🙏
जय भीम ताई मला अभिमान आहे बहुजनसमाज जागा होत आहे
Salute mam for your incredib'e guidence thanks
महिलांचे खरं सत्य मांडलंय मॅडम..👌👌
एक नंबर ताई 🙏🏻जय जिजाऊ जय शिवराय ताई 🙏🏻
एक नंबर विचार मांडले
Jai Jijau Jai Savitri Jai Ramai khup Chan Fule Shahu Ambadkar Vichar Mandle Tai Jai Bhim Jai Savidhan
याला म्हणतात फुले-शाहु-आंबेडकरांचा वारसा जपणे.नाहीतर आम्ही फक्त कौतुकाच्या रांगेतलेच.
Good
Verry verry fine messages to the educated people 41:33
मॅडम खूप छान ऐकायला मिळाले धन्यवाद🙏
Jay bhim🙏mam
Very very very ab salutely right speaching madam I am proud of you Tai Jay Jijai Jay Jyoti Jay savitri Jay Rami Jay bhim Jay savidhan 🌺🌺🌺🌺🌺💙💙💙💙💙💐💐💐💐💙🌹🌹🌹🌹🌹🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺
Madam mast vyakhan
बहुत बहुत बहुत धन्यवाद मैडम 👍 ईतकं छान भाषन देता की ऐकतच राहव ओबीसी महीला सुधरनार नाही त्या कधी सुधनार मला खूप वाईट वाटते मैडम 🙏 जयभीम 🙏 जयसंवीधान 🙏 नमो बूध्दाय 🙏❤️🙏❤️🙏❤️🙏❤️🙏
खुप छान मांडणी केलीत ताई.पण खरेच अजून ही अनेक महिला अंधश्रद्धेच्या जोखडातून बाहेर पडत नाहीत.
जर माझा कंमेट जे वाचत असेल त लाईक करा मी म पृ चा आहे मला समझतो पण बोलता येत नाही मम नी अती सुंदर बोलला अण सत्य वचन बोलले हामी महा मानव ला विसरले हामी सिखले पाहिजे 🙏🙏👌
Tumchya vyakyan eknya sathi kami pdla ho madam mla khup aavdala
Sattepuristithi
बहुजन महिलांना अंधश्रद्धा तुन मुक्त करायला पाहिजे
मॅम तुम्ही जय भीम नंबर पाठवा बंर
मॅडम यांच्या नंबर पाठवा बंर
Tai tumcha mo number sanga
Capitalism zindabad Communism murdabad
मॅम जय भिम तुमचा चालू मोबाईल नंबर पाठवा 🙏
सावधान रहा समाज मनजे काय हे या बयेला माहीत नाही पन ती भाशन देनार आनी तमी सशासारखे कान वर करून ऐकत बसनार ,समाज नावाची वसती या मातीवर नाही पन अशा बाया समाजाचा नावाने तुमचा छातीवर बसून आपल दळन दळून मजेत ,
खूप छान ताई