प्रा. सुकुमार कांबळे साहेब तुम्ही च खरे बौध्द आहात,कारण साहेब हे आचरणात पहिल्या क्रमांकावर आहेत...त्यांची बुध्दी,हुशारी,तत्वज्ञान व विचार करणारे आहेत... धन्यवाद साहेब..जयभीम...🎉
आपली कमेंट अगदी बरोबर आहे. प्राध्यापक कांबळे हे फक्त खरे बौद्ध आहेत. बाकीचे फक्त बौद्ध धर्म स्वीकारून त्याची तत्त्वे न पाळता इतर धर्मावर टीका करतात. बौद्ध धर्म काय शिकवतो तेच त्यांना कळत नाही. बौद्ध धर्माची तत्वे न पाळल्यामुळे सर्व बौद्धांची प्रगती खुंटलेली आहे.
आदरणीय सर 🙏🙏🙏 जयभीम नमोबुध्दाय › अतिशय महत्वपुर्ण आणि वास्तविक सत्याचे विवेचन केलेत. › प्रतित्यसमुत्पाद सामाजिक जीवनातील प्रत्येक जातीतील सत्य विश्लेषणात्मक भाषण.
सर मी माळशिरस जिल्हा सोलापूर या ठिकाणचा रहिवासी आहे आपणास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समिती 2006 या साली माळशिरस मध्ये, प्रमुख व्याख्याते म्हणून आमंत्रित केले होते आणि त्यावेळी आपण डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि बौद्ध धम्म याबद्दल जे प्रवचन भाषण केले त्या भाषणाने आम्ही इतके प्रभावित झालो की तेव्हापासून ते आजपर्यंत आम्ही धम्माच्या विचाराने चालत आणि यामध्ये आम्ही फार फार समाधानी आनंदी आहोत सर आपले मनःपूर्वक आभार मानतो जय भीम नमो बुद्धाय
प्राध्यापक. मा.सुकुमार कांबळे सर तुम्हाला लाख-लाख शुभेच्छा नमो-बुद्धाय-जयभिम सर तुमचे कार्य मला आवडलेले आहे. मी दररोज बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार करतो.
खरोखर या पुढे मातंग समाज कागदोपत्री बौध्द धर्म स्विकारला तयार आहे बौध्दां मुळे न्याय मिळेल तर सर्व समाजातील लोक धर्मांतर होत आहे ..आम्हाला दगड दोंड परडी शेंदूर भविष्य हे सर्व सोडण्यास तयार आहे जय लहुजी. जय भिम नमो बुध्दाय ❤❤❤❤❤❤❤❤❤
फक्त मातंगच नव्हे तर भारताबरोबर संपूर्ण जगाला आज बुद्धाची गरज आहे. कारण........... बुद्ध ही सत्य हैं. ! सत्य ही बुद्ध है.! सर्व मातंग भावांचे आणि भगीनींचे बौद्ध धम्मामध्ये हार्दिक स्वागत आहे. सब्ब पापस्स अकरणं, कुसलस्स उपसंपदा. ! सचित्त परियो दपणं, यतं बुद्धान सासनं.! बुद्धं सरणं अच्छा मी.! धम्मं सरणं गच्छामी.! संघं सरणं गच्छामी.! 🙏🙏🙏
❤ मी पण मांगाचाच हाय ❤ मी धर्म न बदलता बाबा साहेबांना व सर्व महापुरुषांना मननार कारण बाबासाहेबांन मुळे आज च्या काळात प्रतेक समाजाला न्याय ⚖ आहे सनमान आहे जय भिम 🙏 जय लहुजी
@@satishkalgavkar8237 धर्मांतराचे बोलत आहे रे भटाला. भामट्या बामनाच्या पोरी सोबत लग्न करून दाखवा बरं.. अंधश्रद्धा टाळावी म्हणून . सिंबोल ऑफ हलगी कोण खाईल आजकाल. हातावर परडी घेऊन भीक मागायला लावायची काय ? अंबुजा
सर, आपण वास्तव सत्य अत्यंत साध्या सोप्या सरळ शब्दात प्रभावीपणे मांडता. आपले हे शब्द थेट काळजाला भिडणारे आणि परिवर्तन घडविणारे आहेत. आपले मनापासून अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा!!
सुकुमार सरास मांगा ,महरामुळे जिवन जगता ना ञास दिला पण त्यांचे मुलांना ,मुलींना कागदोपत्रांवर बौद्ध धम्मीय झालेत म्हणून सरांचे नात ,नातू हे सुध्दा बुध्दीवान मानव म्हणून ताठ मानेने जिवन जगण्यास पाञ आहेत हेच सत्य आहे. जय लहुजी वस्ताद जय शिवराय जय शाहूमहाराज जय आण्णाभाऊ जय पेरियार जय ज्योति जयभीम नमोबुध्दाय. जय संविधान जय भारत.
@@avadhutmohite2564 बरोबर आहे ज्या धर्माने मातंग समाजाची हि अवस्था केली आहे , शिक्षा तर सोडा साधा पानी पिण्याचे, स्वाभिमाने जगन्याचा अधिकार दिला नही त्याच धर्माचा उदोउदो करायला पाहिजे
Jaibhim Saheb, your thoughts on Buddha are great and critical for improving our religion.All the best wishes for today's conversation of caste and religion.Jaibudha🌹🌹🌹
बौद्ध धर्मात यायचं का नाही हा प्रत्येकाचा वैकतिक प्रश्न आहे ,... महार लोकांनी खरा बौध्द धर्म खराब केला आहे आपण येऊन आजुन खराब नका करू .. बौध्द होणे क्रांती नाही तुम्हाला श्रद्धा असेल तर व्हा बौध्द व्हा आणि विशेत श्रीलिकान बौध्द भिखूना फॉलो करा तोच खरा बौद्ध धर्म आहे Namo budhhay 🧡🧡
एससी एसटी ओबीसी समाज यांचा इतिहास जर पहिला तर यांचे पूर्वज हे बुद्धाला जोडले गेलेले होते. आज हिंदू लोक जे देवी देवतांना मानत आहे ती बुद्धाची महायान शाखा आहे. फक्त देवी देवतांची नावे बदली आहेत. देव आणि देवी हे भिक्षू भिक्षूनिना म्हटल गेलं आहे. भगवान हे फक्त बुद्धलाच म्हटलं गेलं आहे.
800 वर्ष आमच्या पूर्वजांनी यातना सहन करून आम्हाला हिंदू म्हणून राखलं,मग त्यांचे बलिदान वाया नाका घालू भावांनो , बुद्ध च्या मी विरोधात नाही आहे , पण जो हिंदू विरोधी आहे तो माझा विरोधी आहे जय लहुजी🚩
Kambale sir lahan tonndi Mota ghas mansikata badla v vichar dharm badlachi kahi garj nahi.jay lahuji jay aanabhau jay bhim jay shivaray jay bhart🙏🙏🙏🙏🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
बहुत बढ़िया ,ऐसा ही प्रबोधन रहा तो हर कोई बुद्ध की और आएंगे ,लेकिन जो 1956में बुद्ध हुए वो लोगों ने बुद्ध अपने ही पास रखा दूसरो को बताने का काम नहीं किया।
@ Gana lokhande sahi aap hindu dhamvir , koi kitna bhi aukati bil bilat karne de mang maratha , st , obc kattar hibdu dgarm ke kadve sanghtan hi chhatrapati shicray ka hindavi swarajya hai . jay hindavi swarajya .
ज्यांनी आपल्या आया बहिणी कापड घालायचे सुद्धा संधी दिली नाही नग्न फिरवलं गेलं😢 आपल्याला साधा पाण्याचा तांब्या दिला नाही किंवा गावात राहायला जागा दिली नाही पायात चप्पल साधी घालू दे ना आपल्या मुलाबाळांना असल्या हितेच आरएसएस आणि बजरंग दलवाले आहेत मातंग समाजाच्या मुलांना लाज वाटली पाहिजे यांच्यासोबत काम करायला
प्रा. सुकुमार कांबळे साहेब तुम्ही च खरे बौध्द आहात,कारण साहेब हे आचरणात पहिल्या क्रमांकावर आहेत...त्यांची बुध्दी,हुशारी,तत्वज्ञान व विचार करणारे आहेत... धन्यवाद साहेब..जयभीम...🎉
आपली कमेंट अगदी बरोबर आहे. प्राध्यापक कांबळे हे फक्त खरे बौद्ध आहेत. बाकीचे फक्त बौद्ध धर्म स्वीकारून त्याची तत्त्वे न पाळता इतर धर्मावर टीका करतात. बौद्ध धर्म काय शिकवतो तेच त्यांना कळत नाही. बौद्ध धर्माची तत्वे न पाळल्यामुळे सर्व बौद्धांची प्रगती खुंटलेली आहे.
कांबळे तुमच्या माहिती साठी अमरावती खासदार बळवंत वानखडे.. मुंबई च्या वर्षा गायकवाड कट्टर बुद्धिस्ट आहेत
जातीयवादी अन जळत्या घरात राहणारे कट्टर?बुध्दीस्ट!@@VishalSawant-nw8fw
आदरणीय सर
🙏🙏🙏
जयभीम नमोबुध्दाय
› अतिशय महत्वपुर्ण आणि वास्तविक सत्याचे विवेचन केलेत.
› प्रतित्यसमुत्पाद सामाजिक जीवनातील प्रत्येक जातीतील सत्य विश्लेषणात्मक भाषण.
खरे बौद्ध होण्यासाठी आपली जात व जातीय भावनेचा पुर्ण पने नष्ट करावी लागते.
सर मी माळशिरस जिल्हा सोलापूर या ठिकाणचा रहिवासी आहे आपणास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समिती 2006 या साली माळशिरस मध्ये, प्रमुख व्याख्याते म्हणून आमंत्रित केले होते आणि त्यावेळी आपण डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि बौद्ध धम्म याबद्दल जे प्रवचन भाषण केले त्या भाषणाने आम्ही इतके प्रभावित झालो की तेव्हापासून ते आजपर्यंत आम्ही धम्माच्या विचाराने चालत आणि यामध्ये आम्ही फार फार समाधानी आनंदी आहोत सर आपले मनःपूर्वक आभार मानतो जय भीम नमो बुद्धाय
आपले बौद्ध धम्मात सहर्ष स्वागत आहे
पुढील वाटचालीसाठी मंगलमय शुभेच्छा
आयुष्यमान प्रा. सुकुमार कांबळे साहेब, तुमचा खरेच तुमचा आदर्श घेतलाच पाहिजे👍👍👌👌💐💐
खूप सुंदर हुशार विचारआहेत सर आपले स्वागत आहे आपले बौद्ध धर्मामध्ये जय भीम
दादा, तुमचा आदर्श सर्व माझा मातंग बांधव स्वीकारेल अशी आशा वाटते..
मातंग भावांनो महारा ची माय बहीण मुसलमाना पुढे झोपतात. पण आपण आपला हिंदू धर्म जपला पाहिजे ❤
@@viralviews4086
तुझा बाप कोण माहीत आहे का तुला
@@viralviews4086हिंदुधर्म कसा जपणार, बैल खाऊन ?
नमो बुद्धाय साथियौं...💐
प्राध्यापक. मा.सुकुमार कांबळे सर तुम्हाला लाख-लाख शुभेच्छा नमो-बुद्धाय-जयभिम सर तुमचे कार्य मला आवडलेले आहे. मी दररोज बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार करतो.
कसा प्रचार व प्रसार करता
खरोखर या पुढे मातंग समाज कागदोपत्री बौध्द
धर्म स्विकारला तयार आहे बौध्दां मुळे न्याय
मिळेल तर सर्व समाजातील लोक धर्मांतर होत
आहे ..आम्हाला दगड दोंड परडी शेंदूर भविष्य
हे सर्व सोडण्यास तयार आहे जय लहुजी. जय
भिम नमो बुध्दाय ❤❤❤❤❤❤❤❤❤
फक्त मातंगच नव्हे तर भारताबरोबर संपूर्ण जगाला आज बुद्धाची गरज आहे.
कारण...........
बुद्ध ही सत्य हैं. !
सत्य ही बुद्ध है.!
सर्व मातंग भावांचे आणि भगीनींचे बौद्ध धम्मामध्ये हार्दिक स्वागत आहे.
सब्ब पापस्स अकरणं, कुसलस्स उपसंपदा. !
सचित्त परियो दपणं, यतं बुद्धान सासनं.!
बुद्धं सरणं अच्छा मी.!
धम्मं सरणं गच्छामी.!
संघं सरणं गच्छामी.!
🙏🙏🙏
❤ मी पण मांगाचाच हाय ❤ मी धर्म न बदलता बाबा साहेबांना व सर्व महापुरुषांना मननार कारण बाबासाहेबांन मुळे आज च्या काळात प्रतेक समाजाला न्याय ⚖ आहे सनमान आहे जय भिम 🙏 जय लहुजी
कांबळे सर तुमच्या प्रवचनाला तुमच्या भाषणाला त्रिवार वंदन
अप्रतिम मांडणी , पूर्वाश्रमी बौद्ध समाजाने जरूर विचार करावा .. जयभीम -
अतिशय सुंदरभाषण, छान विचार ज्याला ज्याला माणूस म्हणून जगायचं त्याला त्याला बुद्धाचाच मार्ग खुला आहे. मग जात हळू हळू निघून जाईल.
आपलं प्रबोधन ऐकण्यासाठी कान आतुर असतात सर... जयभीम नमो बुद्धाय...🙏🙏🌺🌺💐💐❤❤❤❤
जय मुलनीवासी💛💙❤️
मातंग समाजाने श्रध्दा ठेवावी अंधश्रद्धा टाळावी विज्ञानवादी व्हावे, बाकी धर्मांतराची काहीही गरज नाही, जय लहुजी 🚩
@@satishkalgavkar8237 धर्मांतराचे बोलत आहे रे भटाला. भामट्या बामनाच्या पोरी सोबत लग्न करून दाखवा बरं.. अंधश्रद्धा टाळावी म्हणून . सिंबोल ऑफ हलगी कोण खाईल आजकाल. हातावर परडी घेऊन भीक मागायला लावायची काय ? अंबुजा
मातंग भावांनो महारा ची माय बहीण मुसलमाना पुढे झोपतात. पण आपण आपला हिंदू धर्म जपला पाहिजे ❤
@@viralviews4086 tuza number send kr
तु खुप नीच प्राणी आहे तुला खुप शिव्या देऊन तुझा गौरव केला असता पण बौध्ध्ममाचे संस्कार परर्वांगी देत नाही अल्पशा बुध्दीला तुझ्या ज्ञान झेपत नाही बाला
सर्व जाती भेद बाजुला ठेवून, सत्याच्या मार्गाने गेल्यावर आपणास खरच आपल्या जीवनाचे सार्थक झाल्यासारखे वाटनार हे नक्कीच. जय भीम नमो बुध्दाय
नमो बुद्धाय
Kamble Saheb Good Speech and Good knowledge... Jai Bhim Jai Lahuji..
सर,
आपण वास्तव सत्य अत्यंत साध्या सोप्या सरळ शब्दात प्रभावीपणे मांडता. आपले हे शब्द थेट काळजाला भिडणारे आणि परिवर्तन घडविणारे आहेत. आपले मनापासून अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा!!
म अतांग..समाजाने .लवकर.बौद्ध धर्म.आपला धर्म .म्हणून..सस्विकरला पाहिजे ..सर्व भारतीयांनी स्विकरल्पहिके
सुकुमार सरास मांगा ,महरामुळे जिवन जगता ना ञास दिला पण त्यांचे मुलांना ,मुलींना कागदोपत्रांवर बौद्ध धम्मीय झालेत म्हणून सरांचे नात ,नातू हे सुध्दा बुध्दीवान मानव म्हणून ताठ मानेने जिवन जगण्यास पाञ आहेत हेच सत्य आहे.
जय लहुजी वस्ताद जय शिवराय जय शाहूमहाराज जय आण्णाभाऊ जय पेरियार जय ज्योति जयभीम नमोबुध्दाय.
जय संविधान जय भारत.
बौद्ध धर्म म्हणजे सर्व धर्मांना सन्माननीय करणारा धर्म आहे बौद्ध धर्म सर्व देशांमध्ये प्रगट झालेला धर्म आहे
सुकुमार कांबळे सर, तुम्ही तन मन धनाने बुध्दीष्ट आहात... तुम्ही आचार व विचाराने सुध्दा खरेखुरे बौद्ध आहात..... तुमच्या कार्याला सलाम.....
हो खात्रीने बौध्द धम्म स्वीकारल्याने प्रगती झाली.
अजुन किती पिढ्या कल्पनेतील देवाच्या चमत्काराला नमस्कार करायचा प्रत्यक्ष सत्य जीवनप्रणाली स्विकारणे हीच सर्व लोकांची गरज आहे
क्रांतिकारी जयभीम साहेब, खुपच मार्मिक ,परिवर्तन वादी विचार
आम्ही महार राहिलो तुम्ही बुद्ध झाले. तुमच अभिनंदन केले तेवढ कमी आहे.
सुकूमार काबंळे साहेब आपण सत्य बोलत अहात.
कांबळे साहेब मनापासून नमो बुद्ध जय भीम 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏💙💙💙💙💙💙💙💙💙🇪🇺 गुड एक नंबर समाचार दिल्याबद्दल 👌👌👌👌👌👌👌👌👌👌🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹💙💙🇪🇺
सर आपण वस्तूस्थिती मांडली .आपणास मनापासून धन्यवाद .जयभीम .
Sir, khup chan bhashan dile. Pariwartan wadi bhashan.
Subhechya sir, jaibhim sir.
Excellent Speach Kamble Sir. Dhanyawad 🎉
बौद्ध धर्म खूप चांगला आहे. पण प्रत्येकाला आपल्या मना प्रमाणे धार्मिक आचरण करण्याचा स्वातंत्र्य असले पाहिजे.
कागदावरला बौद्ध हाच खरा बौद्ध नमोबुध्दाय जय भीम 🙏🙏🙏
बुद्धिमान माणूस विचारवंत कांबळे सर मी आपणास नमन करतो साधु साधू साधू
उत्तम विचार, खुप काही शिकण्यासारखे, बेधडक, सबका मंगल हो
विचार करण्यासारखे विवेचन केले सर.जयभीम नमो बुद्धाय 🙏🙏🙏
Hon.kamble sir salute, Jay Bheem
खूप मार्मिक मार्गदर्शन कांबळे साहेब
मातंग समाजाने आपला धर्म बदलू नका. आंबेडकरांची चळवळ पुढे फक्त
मातंग समाज च घेऊन जाऊ शकतो.
पण त्या साठी धर्म बदलण्याची गरज नाही.
जय लहुजी
बबन कांबळे.
Kattar Hindu matang ❤❤Jay Shree ram Jay lahuji ❤❤
जय. लहूजी 🎉
@@avadhutmohite2564 बरोबर आहे ज्या धर्माने मातंग समाजाची हि अवस्था केली आहे , शिक्षा तर सोडा साधा पानी पिण्याचे, स्वाभिमाने जगन्याचा अधिकार दिला नही त्याच धर्माचा उदोउदो करायला पाहिजे
Right ❤
@@avadhutmohite2564Bhau aplyala Deva pekha jast Babasaheb ni jaganyacha adhikar kel.. ani deva ni Kay kel br aas..?
खुप छान विश्लेषण. धन्यवाद. जयभीम
Sadhuvad to you Sukumar Kamble Saheb.
🌹भवतु सब्ब मंगलम 🌹
*कांबळे साहेब खुप छान.*
Proud of you sukumar kamble sir
Msttttt namo budhay 🙏🙏
कांबळे सरांच्या कार्यास सलाम व शुभेच्छा
सर,
अप्रतिम..!👍🏻👌🏻
Kamble Sir excellent speech carry on🎉🎉🎉🎉🎉
Really l salute to Kamble Sir
नैसर्गिक गुणतत्त्वानुसार जीवन जगण्याचा जीवन मार्ग म्हणजेच बौध्द धम्म.
ग्रेट सर 💐🙏
Jay bhim sukumar kamble saheb swagat sarvanch bouddh dhmmat
Great personality Sukumar ji Ambedkar waadi mission.
You are great, you are true Buddhist, your speech can change the life and mind of all lower caste people, go ahead, all ambedkarvadi are with you,
Most welcome sir
खुपचं छान विचार मांडले
Thanku for great & inspirational speech sukumar saheb🎉❤❤
अभिनंदन
Apratim vichar...sir❤
Jaibhim Saheb, your thoughts on Buddha are great and critical for improving our religion.All the best wishes for today's conversation of caste and religion.Jaibudha🌹🌹🌹
सुकुमार सर जय भीम नमोबुध्दाय 🙏
अतिशय सुंदर भाषन
Sir jaybhim
बौद्ध धर्मात यायचं का नाही हा प्रत्येकाचा वैकतिक प्रश्न आहे ,...
महार लोकांनी खरा बौध्द धर्म खराब केला आहे आपण येऊन आजुन खराब नका करू ..
बौध्द होणे क्रांती नाही तुम्हाला श्रद्धा असेल तर व्हा बौध्द व्हा आणि विशेत श्रीलिकान बौध्द भिखूना फॉलो करा तोच खरा बौद्ध धर्म आहे
Namo budhhay 🧡🧡
एससी एसटी ओबीसी समाज यांचा इतिहास जर पहिला तर यांचे पूर्वज हे बुद्धाला जोडले गेलेले होते. आज हिंदू लोक जे देवी देवतांना मानत आहे ती बुद्धाची महायान शाखा आहे. फक्त देवी देवतांची नावे बदली आहेत. देव आणि देवी हे भिक्षू भिक्षूनिना म्हटल गेलं आहे. भगवान हे फक्त बुद्धलाच म्हटलं गेलं आहे.
Great 💐🇮🇳🌾
💐जय भीम सर, 🙏💐
Kamble sir jay Bheem namo buddhay mangal ho
आपल्याला फक्त प्राध्यापक सुकुमार कांबळे दिसतात का साहेब असे कित्येक जण कुठल्या ना कुठल्या पक्षाच्या दावणीला बांधले गेले आहेत
Good
बौध्द धम्म म्हणजे फक्त प्रगती आणि प्रगतीच
100%
Pragati dharma mule nahi tar arakshana mule hote.!
काय शेट्ट प्रगती ...
लोक जीव देतील पण नाव बुध्द बनणार नाही ...
@@arunsarvagod1405बरोबर ... तरी रडायच आहेत.
जय भिम जय शिवराय जय फुले शाहू जय संविधान नामोबुध्दाय... 🙏🏻💐👍🏻
नमोबुध्दाय
Jaibhim
मातंग समाज ने विचार केला पाहिजे आणि बोध धम्म घेतला पाहिजे
Tu kr svikar
आम्ही कट्टर हिंदू मातंग आहोत 🚩💛
काय शेट्ट... बाप बदलून औरंगझेब बनवला.
Jag badal ghadvuni ghav sangun gele bhimrao,jaibhim
तु लय शाना हायस काय
800 वर्ष आमच्या पूर्वजांनी यातना सहन करून आम्हाला हिंदू म्हणून राखलं,मग त्यांचे बलिदान वाया नाका घालू भावांनो , बुद्ध च्या मी विरोधात नाही आहे , पण जो हिंदू विरोधी आहे तो माझा विरोधी आहे जय लहुजी🚩
सुकुमार सर खूप सुंदर
अभिनंदन
संभाजी गायकवाड
पीपल्स रिपब्लिकन पक्ष
प्रदेश उपाध्यक्ष
Jay Bheem Namo buddhay
Kambale sir lahan tonndi Mota ghas mansikata badla v vichar dharm badlachi kahi garj nahi.jay lahuji jay aanabhau jay bhim jay shivaray jay bhart🙏🙏🙏🙏🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
सुकुमारजी सर धन्यवाद जय भीम
कांबळे साहेब आमचा केज तालुक्यातील मातंग समाज खुप मागे आहे आन्यानी आहे जय भिम
Abhinandan Sir..
Great Work..
Namo Buddhay. Jai Samraat Ashok. Jai Bhim. Jai Samvidhan. Jai Mulnivashi.. Jai Nagvanshi.
Sir..
Sadhu.. Sadhu.. Sadhu..
बहुत बढ़िया ,ऐसा ही प्रबोधन रहा तो हर कोई बुद्ध की और आएंगे ,लेकिन जो 1956में बुद्ध हुए वो लोगों ने बुद्ध अपने ही पास रखा दूसरो को बताने का काम नहीं किया।
अंधश्रधा दगडाला देव समजने इत्यादी प्रथा सोडून बुद्धीमान बननै या साठी बुध्द धर्म सवीकारने म्हणजे प्रगती होय जयभीम
मातंग समाजाने जैन धर्म स्वीकारावा... विठ्ठल साठे
कट्टर हिंदू मांग नाही जात बदलणार नाही धर्म बदलणार म्हणुन आम्ही स्वतला कट्टर हिंदू मांग म्हणतोय
बाप बदलून औरंगझेब बाप बनवला ह्यांनी.
@ Gana lokhande
sahi aap hindu dhamvir , koi kitna bhi aukati bil bilat karne de mang maratha , st , obc kattar hibdu dgarm ke kadve sanghtan hi chhatrapati shicray ka hindavi swarajya hai .
jay hindavi swarajya .
अहो मिरज मध्ये या सर्व मातंग माग समाज ख्रिचन झाला आहे
मिरजेतील 90टक्के मांग समाज ख्रिचन झाला आहे कारण त्यांना ख्रिचन धर्मात सन्मान मिळाला आहे
@@vikramsatpute8540they are correct. These hindu mangs are bootlickers.
खूप सुंदर 🌹🌹
Jaybhim namo Budhay❤
Sir super naman tumala
प्रा सुकुमार कांबळे सरांना सपेम जयभिम नमो बुधदाय
रमेश रामटेके अमरावती महासचिव महाराष्ट्र प्रदेश रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खोब्रागडे
अहो साहेब आजकाल मातंग आणि चांभार समाजात खूप आत्मसामान आलाय स्वाभिमान आलाय आणि ते त्यातच खुश आहेत
Baudh Dharm vidnyan Vadi aahe
Baba sahebancha " budh Ani tyacha dham" wachla ka.? Tyamdhe , budhacha hat bhintitun arpar gela , dnyan prapta zalya war budhane nadit sodlele bhande prawahachya wirudha wahat gele ase lihile ahe.kiti widnyan wadi dharm ahe na.?
हिन्यान की महायान 😂
गुलामाला त्याच्या गुलामीची जाणीव करून द्या तो आपोआप बंड करेल व फायनली बौद्ध धर्म घेतील व त्यांच संपूर्ण जीवन बदलून जाईल.
Jayant nagrale
कोणताही धर्म आणि जात वाईट नसतो, माणसांचे विचार घातक असतात...
खुप छान साहेब, जयभीम
पुण्यातील बरेच मातंग समाजातील तरुण मुले RSS बजरंग दलाची कार्ये व प्रसार करतात त्यानां मार्गदर्शन करा कांबळे सर...
Ho
😢😢
ज्यांनी आपल्या आया बहिणी कापड घालायचे सुद्धा संधी दिली नाही नग्न फिरवलं गेलं😢 आपल्याला साधा पाण्याचा तांब्या दिला नाही किंवा गावात राहायला जागा दिली नाही पायात चप्पल साधी घालू दे ना आपल्या मुलाबाळांना असल्या हितेच आरएसएस आणि बजरंग दलवाले आहेत मातंग समाजाच्या मुलांना लाज वाटली पाहिजे यांच्यासोबत काम करायला
Mag त्यात चूक काय .औरंगझेबाच्या पाया पडायचे का.
@@vbh4315म्हणून काय नथ्याच्या पाया पडायला लावतो का?
उचल्या कार लक्ष्मण माने ला बोद्धानी डोक्यावर घेतले साहेब,मोठमोठे धम्मसोहळे झाले😊
मग बरोबर केलं की
Bhahujano jage vha, Jay Bhim Jay savidhan,Namo Budhay 💙💙💙💙💙💙