या देशाला नटवल || जागर समतेचा || धम्मरक्षित रणदिवे || कवी संदीप शिंदे ||
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 8 ก.พ. 2025
- सर्व सामान्य माणूस लोकसंगितातून आनंदी राहावा व मानवतावादी मूल्य जना मनात रुजावीत हा आमच्या कलेचा हेतू आहे माणसाचं जगणं आनंदी राहावं आणि प्रत्येकाला सुंदर जगण्याचा अर्थ कळावा आणि प्रत्येकाची नाळ मातीशी जोडून राहावी म्हणून मातीची कला मातीतल्या माणसासाठी
#शाहिरीजलसा #ambedkarite #भीमगीत #लोकगीत #jalsa #Nirmikarts
Camera - Sahil kasare
Editing - Rahul Bachate
शाहीर भाऊ एक नंबर.
जयभीम जय संविधान जय रमाई जय शिवराय जय शंभूराजे जय जिजाऊ 🎉🎉🎉🎉🎉🎉
L
aa ni
😢 the ok@@prakashwaghmare596
@@prakashwaghmare596L म्हणजे काय लवड्या
समतेची चळवळ पुढे नेणाऱ्या शाहीर च्या कार्याला सलाम. जय भीम... जय शिवराय 🙏🙏🙏🙏🙏
शाहू,फुले,शिवाजी,आंबेडकर, चळवळी च्या विचारांना मानाचा मुजरा
जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभुराजे,जय भीम जय संविधान🎉❤
खुप छान जागर गीत गायले ... शिंदे भाऊ तुमच्या टीमचे देशप्रेम दिसून येते.. असे सर्व बहुजन जागृत होऊन शिव, शाहू,फुले, आंबेडकर यांच्या वारसा जतन करून ठेऊ... सर्वांना जयशिवराय... जयभीम
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. शाहू महाराज. महात्मा फुले याचे विचार समाजात पसरविणाऱ्या शाहिर शिंदे जयभीम.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब यांचे "बहुजन हिताय, बहुजन सुखाय " समतेची चळवळ पुढे नेणाऱ्या शाहिरांना खूप खूप शुभेच्छा
खुप खुप छान आवाज आणी सादरीकरण. मार्मिक प्रबोधन आहे आपले भावा बहिणींनोधन्यवाद;जय शिवराय, जयभीम .
खुप छान जागर केला होता आम्ही त्या वेळी महाड मध्येच होतो समोरुन बघीतला कार्यक्रम जयभिम नमोबुध्दाय
खुप छान सादरीकरण संदीप शिंदे सर 👊
जय शिव,फुले,शाहु,आंबेडकर👍
❤ Very nice. .... जय भीम नमो बुद्धाय जय सविधान जय मूलनिवासी❤
गावोगाव प्रबोधन ची गरज आहे दादा
झोपलेली निर्जीव बहुजन जागे होण्यासाठी
आबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते, शाहीरी कवनातुन चळवळीतून समाजात जागृती निर्माण करुन विचार पेरणाऱ्या सर्व संचाचे अभिनंदन जयभीम🎉
खूपच दादा छान गायले दादा
साहेब जबरदस्त विषय सादर केला अगदी सत्य आहे ते कधीच दडू शकत नाही क्या बात है 👌👌👍👍💐💐❤❤ जयभिम
अतिशय सुंदर सादरीकरण. सर्वांना मानाचा जय भीम 🙏जय शिवराय 🙏🙏
सर्वजन समाज प्रबोधनात्मक अप्रतिम माडणी केलात गायक कवी महोदय जयभीम जयशिवराय🎉🎉🎉 .
जय भिम नमोबुदाय बहुजन हिताय बहुजन सूखाय आधारा कडून प्रकाशा कडे खूप धन्यवाद
Khhupch sundar aahe sr. Karyakram agdi adani vyakticha hi prabodhhan hi hoil khhup khhup abhhinandan🎉🎉🎉🎉🎉
जय भीम नमो बुद्धाय
🌹🙏🌹💙🌹🙏🌹
फार गोड आवाज आहे.बहुजन जागृती साठी असे कार्यक्रम होने आवश्यक आहे.
कडक जय भीम दादा आणि ताईनों नं कुठे आहे तुमचा आणि हा व्हिडिओ कुठला आहे
Jay bhim
Ati. Sundhar. Sam.... Swa... Bandu... ,samata. Jagruti... Sundar. Gitamadhun. Prabho..., jay bhim jay shivray.
" बहुजन हिताय ! बहुजन सुखाय ! " ... ... 🙏जय शिवराय ! जय भीम ! जय ज्योती ! जय शाहू ! जय संविधान !
👍
जय भिम जय संविधान खुप खुप सुंदर 👌👌👌❤️🙏
❤❤❤❤❤Jagar Samatech 🎉🎉🎉🎉Namo Budhay, Namo Dhamay 🎉🎉🎉 JAYBHIM 🌹 chhan chhan
जय भीम जय संविधान नामोबुध्दाय
प्रबोधन हेच माणसाला शुध्दीकरण म्हणून जागर हा समाज साठी आवश्यक आहे आपण जागरण करत नाही.. नमो बुद्धाय जयभीम🌹🌹🙏
Very good song Namo Buddhay Jai Bhim
माऊली ! जय शिवराय ! जय भीम ! सत्य मेव जयते ! भीम टोला ! सुंदर ! सुंदर ! अति सुंदर ! साधू ! साधू ! साधू !
खुपच सुंदर सादरीकरण , आवाज तर खुपच गोड जय भिम जय शिवराय ❤❤
Jai bhim bhau शाहिरीत खूप ताकद आहे.म्हणुन समाज टिकून आहे. नेत्यांनी तर वाट लावली. क्रांतिकारी जय भीम 🙏🏻🙏🏻🙏🏻
Thank You Very Much
अप्रतिम. खूप छान. सादरीकरण. उत्तम आवाज, उत्तम गायक , उत्तम वादक. Hats off to you all. Jai Bhim. Namo Buddhay.❤❤
, जय शिवराय,जय भिम जय लहुजी, जय मूलनिवासी दादा❤❤असेच हे जागरण निरंतर चालू सर्वांनी सुरू केलातर देश प्रगतीवर जाण्यास कोणी मायचा लाल रोखणार नाहीं
संदीप दादा खूप छान गायन केले. आपल्या गीत गायनातून माझ्या अंगावर काटा उभा राहिला.. ज्या माणसाच्या अंगी माणुसकी असेल त्यालाच या गाण्याच बोल कळतात.... जय भीम साहेब. जय भीमराय जय शिवराय जय संविधान जय भारत❤❤❤❤❤❤
शिवराय फुले शाहू आंबेडकर यांचे महान विचार जनतेपर्यंत पोहोचवण्याचा खूप सुंदर प्रयास या शाहीर व त्यांच्या सहकाऱ्यांना मानाचा जय भीम
दादा क्रांतिकारी jay bhim jay shivray
जय आदिवासी जय एकलव्य जय संविधान जय शिवराय जय संभाजी जय भिम ❤❤❤❤❤❤❤❤❤❤
खुप छान अभिनंदन खुप सारया शुभेच्छा शुभेच्छुक गीतकार संगीतकार गायक तुकाराम रणदिवे
धडधडता....जागर....शाहिर... सादरीकरण
VBA Jay bhim Jay shivray ❤
वा अप्रतिम शाहीर धम्मा कांबळी यांचं सादरीकरण 🥰🥰😘
जय भीम दोस्ती जिंदाबाद ❤️❤️✊🏻✊🏻
शिवराय ,शाहू ,फूले आंबेडकर या महामानवांचा विचार अगदी तनमन धनाने शाहीराने सर्वां समोर सादर केला ।जय भिम जय शिवराय।
जय भिम जय शिवराय जय जिजाऊ जय ज्योतीबा जय सावित्रीमाई जय रमाईचा
खूपच छान गायलं दादा
सुंदर गीत आणि या सुंदर गीतामधून सुंदर प्रबोधन आणि संदेश. सर्व गायक आणि वाद्य कलाकारांनी सुंदर प्रस्तुती केली. गीतकार, कवी आणि सर्व कलाकारांचे मनापासून अभिनंदन आणि क्रांतिकारी जयभीम.... "शिवराय, फुले, शाहू आंबेडकरांनी या देशाला नटवल." अप्रतिम शब्द... जय भीम, नमो बुध्दाय, भवतु सब्ब मंगलम 👍🌹🙏.
जय भीम सर अप्रतिम सादरीकरण
🙏🙏🙏JAYBHIM 🙏🙏🙏
❤❤ Jay Kranti Surya Mahatma Jyotiba fule ji ❤❤
जय ज्योती जय क्रांती जय भीम संत गाडगेबाबा महाराज कर्मवीर भाऊराव पाटील शाहू महाराज छत्रपती शिवाजी महाराज ज्ञान ज्योती सावित्रीबाई फुले क्रांती सूर्य ☀️ महात्मा ज्योतीबा फुले डॉ बाबासाहेब आंबेडकर जय महाराष्ट्र
जय मल्हार 💛 राहील भाऊ
❤❤ excellent ❤❤ Jay Bheem ❤❤
Very nice, Jay Bhim, Namo Buddhay.Jay Savidhan Jay Bharat.
समतेचे विचार घेऊन आपण प्रबोधन करत आहात धन्यवाद तुम्हा टीमला जयभिम 👌👌👌
जय भिम जय शिवराय जय संविधान जय भारत सर्व गायक मंडळी यांना धनंवाद
जय भीम 🙏🙏
सुंदर समाज प्रबोधन जय भिम
शाहिर मानाचा जयभीम जयभीम
जय भिम जय शिवराय 🎉🎉🎉
सुंदर समाज प्रबोधन नंबर एक जयभिम जयशिवराय
🙏🙏
Jay Bheem dada ek number
फारच छान सादरीकरन जय शिवराय जयभिम
Jay Bheem shayari ek number
❤❤ rajashree Chhatrapati Shahu Maharaj ji ❤❤
Khupch sundr, khup chan, Jay bhim 🙏
खूप छान गीत आवाज पण छान आहे. जय भीम
खुप सुंदर प्रबोधन 💛💙💛💙💛💙🧡🧡🙏🙏🙏
जय भीम सर्वांना, हे गीत माझे वडील ख्यातनाम कवी, गायक, संगीतकार भिमशाहीर संदीपजी शिंदे सोलापूर यांनी लिहलेलं, गायलेलं संगितबद्ध केलेलं आहे 🙏🏼🙏🏼
क्या बात हैं गाणं जबरदस्त बनवलं आहे. शाहिरानी.... अनेक वर्ष हे गाणं आम्ही गात आहोत.... शाहिराचं मनापासून अभिनंदन... खूप छान लिखाण... जय भीम 💙
दादा धन्यवाद, तुमचा नंबर शेअर करा जय भीम
@@sa_ni_dhacreations3267😂😂🎉🎉❤🎉🎉😂❤😂❤🎉❤❤😂❤❤😂❤😂🎉😂🎉😂😂😂🎉😂❤😂😂😂😂❤😂😂❤😂❤🎉😂
,
Khup chhan dada... Jay Bhim
Good 👍
Five stra🎉 सादरीकरण ❤❤❤
जय शिवराय 🎉
जय भिमराव 🎉🎉
जय भिम🙏
अप्रतिम सादरीकरण शाहीर.
शाहीरअप्रतिम
Jay shivray jay bhimray
सर्वांचेच हित ह्यालाच म्हणतात बहूजन हिताय बहूजन सुखाय
जय शिव, शाहू, फुले, आंबेडकर🙏
Khup chhan jay bhim
एकत्र नाही यैत हा समाज जय भिम🙏🙏
Superb quality
खूच छान जय शिवराय जय शंभूराजे जय भीम ❤❤❤
Jay Bhim jay lahuji
Ekdam kadakkk...
Jay bhim...jay Shivray...🙏🏻🙏🏻
Namo Budhhay, Jay Bhim, Jay shivray
खूप छान समाज प्रबोधन करत आहेत आपण 🙏👍
Lay bhari Saheb Jay bhim
Jai bhim jai shivray ❤❤❤❤❤
Jay bhim🙏💐 namo buddhay
Jay bhim jay sanvidhan 💙💙💙🇪🇺🇮🇳♥️♥️
जय भिम जय ज्योती जय शिवराय 🙏🙏🙏
शाहीर जयभीम अंगावर काटा येतो समतेचा जागर पाहून
🌹अतिशय सुंदर, गीताची कल्पना आणी आवाज ्ही आती सुंदर 👌🏿🙏🏿🙏🏿🙏🏿👍🏿👍🏿👍🏿👍🏿
❤❤ Jay Bheem ❤❤ Jay raje Chhatrapati shivray ❤️❤
एकदम कडक प्रबोधन भाऊ
Jay bhim🦁🌍🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
जागर समता, बंधुता लोकशाहीचा जय भीम🙏
Jay annbhau sathi jay bhim
Jay bheem Jay shivray
खूप छान समाज प्रबोधन केले आहे.
Jay bhim
Khup chhan dada💙 Jay bhim
जय भीम,दादा नो❤❤❤
Very good Jagar Samtecha Jaibhim Namobudhya
जय भीम जय शिवराय