मंगळवार पेठ कोल्हापूर । Mangalwar Peth Kolhapur | Food Vlog Part 3 |
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 27 มี.ค. 2021
- नमस्कार !
आपण कोल्हापूरच्या जुन्या आणि प्रसिद्ध भागांपैकी एक 'मंगळवार पेठ', या भागाच्या मुख्य रस्त्याचा फेरफटका मारत आहोत.
आणि हा फेरफटका मारत असताना ,आपण या भागातील माझ्याआवडीच्या तसेच कोल्हापूरच्या प्रसिद्ध आणि वैशिष्टपूर्ण अशा खाद्यठिकाणांची तोंड ओळख करून घेत आहोत.
हा या खाद्यभ्रमंतीचा तिसरा भाग आहे. पहिल्या दोन भागांमध्ये आपण मिरजकर तिकटी पासून शाहू बँक चौकापर्यंतची ठिकाणं पाहिली.
आता या भागात आपण यापुढील ठिकाणं पाहणार आहोत.
पहिले दोन भाग बघितले नसतील तर नक्की बघा.
व्हिडिओमधील हॉटेलांच्या कामकाजाच्या वेळा पुढिल प्रमाणे :
हॉटेल रवितेज : सायंकाळी 7 ते 11. दर गुरुवारी बंद.
हॉटेल शालिनी : सायंकाळी 7:30 ते 11: 30. दर सोमवारी बंद.
हॉटेल कृष्णा : दुपारी 12 ते 3, सायंकाळी 7 ते 11. साप्ताहिक सुट्टी नाही.
हॉटेल न्यू सुदिन : सकाळी 11 ते 3 अर्चित कॉम्प्लेक्स मिरजकर तिकटी.
आणि सायंकाळी 7 ते 11. बजापराव माने तालमी शेजारी. ( या व्हिडिओमध्ये दाखवल्या ठिकाणी ). दर गुरुवारी बंद.
अतिशय सुंदर vlog. हे तीन भाग कलाकृती म्हणता येईल इतके छान आहेत. आता उत्सुकता नव्या व्हिडिओची आहे.
हे वाचून खुप आनंद झाला...मी या क्षेत्रात नवीन आहे तसच सगळ एकट्यानेच केल आहे...त्यामानाने खुपच चांगल झाल आहे...
आता लाॅकडाऊनमुळे पुढचे भाग लगेच करता येतील अस वाटत नाही... पण एक रेसिपी व्हिडीओ अपलोड केला आहे... तो नक्की बघा... खुप खुप आभार...
@@AbhijitNavare,👌 subscribe केलय. त्यामुळे आता सगळेच व्हिडिओ निश्र्चित बघेन.
Best
Thank you very much
लई भारी कोल्हापुरी कोल्हापुरी माणसे प्रेमळ फार
धन्यवाद 🙏😊
Kharch evadi chan hotels ani shopani ahet mahiit nhavat..mala pn char charitch lagt...thanku for great information
धन्यवाद 🙏..... तुम्ही कुठे राहता?....
Me rahato Bhogawati madhe ...pn me job la kop madhe ahe ani amhi jevayla asto kyam vegveglya thikani..tyamule avad ahe
अरे वा...
Ho avad ahe mala local foods and travelling vlogs bgyachi and thanku so much for this comment...🙏🙏😌😌ata me youtuber honar chanle chalu karyacha agodrch comment ali tyamule..😂😂😂😂 jock kela...🤭🤭
Ajun me videos pahilech nhit ...tyamuke comment nhi keliy bgto nantrr ...
मस्त माहिती
धन्यवाद 🙏😊
Mast
धन्यवाद 🙏😊
खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद,. बाहेरील प्रवाशांसाठी छान उपयोग होईल ❤️👍
हो. नक्कीच तो महत्वाचा उद्देश आहे... धन्यवाद 🙏😊
Thanks nice 🙏
Thank you very much 🙏😊
जय भवानी फरसाण दुकानातील खाजा 1 नंबर👌👌👌👌👍👍👍👍👍👍
हो... मस्त
फार उत्कृष्ठ व्ही .डी.ओं . कोल्हापूर हे भारतातील प्रसिद्ध धार्मिक ठिकाण . त्यामुळे परगावामधून येणाऱ्या लोकांना येथील नाष्टा , शाकाहारी , मासाहारी उत्तम शुध्द व घरच्या सारखे जेवण मिळण्याचे स्थळ माहिती असणे गरजेचे आहे आणि आपण हीच माहिती देता हे फार उत्तम आहे . धन्यवाद
हो... साहेब... प्रयत्न केला आहे चांगल दाखवण्याचा.... अजूनही चांगल करता येईल... धन्यवाद 🙏
Kolhapur best city in maharashtra
🙏👍
Khup khup chan video hota.
धन्यवाद 🙏😊
खुपच छान आहे विडीयो #Rekhascookings
धन्यवाद 😊🙏
Khup khup chan mahiti baddal dhanyavad. Bhau namaskar.....pudhacha asach chan vdo pahu.....
धन्यवाद 🙏😊
Sundar Nivedan. Asach asaayla paahije.
धन्यवाद 🙏🙏🙏
Last visit was 3 years back
Ok...
छान आहे हा विडिओ! ✔️
धन्यवाद दादा.. तुमची कमेंट वाचून आनंद झाला...
मस्त, दादा मजा आली, न खाता सुद्धा 😋😜😝👌🙏🙏🙏
अरे वा... एकदा खाऊन जावा....धन्यवाद 🙏😊
आपलं कोल्हापूर म्हणजे या धर्तीवर दुसरा स्वर्गच आहे !!
बाकी सगळ चांगल आहे पण सध्यातरी रस्यांची अवस्था बघून वाईट वाटत...
व्हाई की... कोल्हापुरी लै भारी ❤️👌
धन्यवाद 🙏😊👏
@@AbhijitNavare I subscribed to your channel today... All the best 👍
@@shishirborde2585 thank you very much
Hotel Sunilraj chi Misal.., nangivali chouk
हो.. ते ठिकाण पुढच्या भागात नक्की दाखवणार आहे...
लई भारी कोल्हापूरी
एक नंबर ओ दादा कोल्हापूरला समर्पित चॅनेल
धन्यवाद दादा 🙏🙏🙏
Khupach chaan
धन्यवाद 🙏
समालोचकांचा आवाज खूप भारदस्त आहे.....👍👍👌👌
धन्यवाद साहेब 🙏😊
खुप छान दादा
धन्यवाद 🙏
Fhar chan videos ani mahiti👍👍
धन्यवाद 😊🙏
एवढा सुंदर vdio कितीही पाहिलात तरी मन भरत नाही तीनही भाग उत्तम याच तरहेचे सुंदर व्हिडिओ बनवा
खुप खुप धन्यवाद 🙏🙏🙏
Naad ch khula😋😋
धन्यवाद 😊🙏
नवरे,तुमचे तिन्ही व्हिडीओ पाहिले,एकदम भारी,आमच्या सगळ्या खाद्यप्रेमींना पाठवले आहेत,खूप लोकप्रिय होतील,रंकाळा चौपाटीवरील खाऊ ठिकाण च्या व्हिडीओ बनवा
खुप खुप आभार.. प्रयत्न केला आहे चांगल दाखवण्याचा... रंकाळ्यावरील एका ठिकाणाचा व्हिडिओ केला आहे.. तो नक्की बघा.. धन्यवाद 🙏🙏🙏😊
Amache kolhapuri lai bhari....mala abhiman ahe kolhapurcha...
नक्कीच... अभिमान वाटावा असच आहे आपल कोल्हापुर 🙏
Manse khoop jivabhavachi aahet kolahapoori.. 🙏🙏
@@swapnilpawar1131 🙏😊
लय भारी माहिती.👌👌⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳
धन्यवाद दादा.. प्रयत्न केला आहे....
नमस्कार अभिजीत जी💐💐 मंगळावर पेठ भागातील खाद्य भ्रमंतीचे ३ही भाग बघितले. खूप सुंदर आहेत. खूप लांबण न लावता पटापट होटेल तुम्ही कव्हर करता ही तुमची खुबी आवडली! सर्वच भाग उत्तम आहेत, धन्यवाद 💐💐💐🙏🙏🙏टाकळकर औरंगाबाद
हो... हाच उद्देश होता... तोंडओळख करून द्यायची होती... हौशी खवय्यांना तेवढ बास आहे...हाय-फाय हाॅटेलना चांगले पर्याय देण्याचा प्रयत्न केला आहे...धन्यवाद
Chhan 👍
धन्यवाद 😊🙏
फार छान फक्त माहिती धन्यवाद भाऊ 🙏
धन्यवाद 🙏😊
Dhanyawad Mitra
धन्यवाद🙏😊
Liked 👍
I like kolhapurkar
👍🙏😊
अभिजित ,
खूपच छान पद्धतीने कोल्हापूर खाद्य ठिकाणे आणि ती ही माझ्या भागातील इक्सप्लोर करत आहात , बाहेरील लोकांना यांचा नक्कीच आवर्जून भेट द्यायला उपयोग होईल
धन्यवाद 🙏... हो तोच उद्देश आहे....
मी कोल्हापूर चा आहे, मी सगळे ट्राय केले आहे, सगळे एक नंबर video खरंच खुप छान शूट केला आहे.
खुप खुप धन्यवाद... ऐकून आश्चर्य वाटेल पण हा व्हिडीओ पूर्णपणे मोबाईल फोनवर शूट केला आहे...
@@AbhijitNavare weldone job
Wahhh dada 👍🏻
धन्यवाद 🙏
Thanks for making video
My pleasure...thank you
खूप छान 👍👍👍
धन्यवाद 🙏😊
👌👌👌👌
अतिशय स्तुत्य उपक्रम!
धन्यवाद 🙏😊
खूप छान आहे.कोल्हापूरच्या प्रेक्षणीय स्थळांचे माहितीचे व्लाॕग बनवावेत.
हो... नक्कीच... धन्यवाद 🙏
Excellent video waiting for your next one
Thank you very much 🙏😊
Khupch Chan.... Kolhapuri lassi ..soda ..coldrink varti video banva.... 🙏
हो.. नक्की प्रयत्न करीन...
You have covered nuke n corner ❤️
Tried my best... might have missed something...
I came to kolhapur from bengalore to have darshan if Sri mahalakshmi temple along with my father n grandfather in 1972 it was a sleepy tranquil town☺
quiet a long time since then...many things have changed in last 10 to 15 years..
Dada Devekar panand var pan video karal na
नक्की विचार करीन.. धन्यवाद
आपले vlogs khup aavdale 🙏🙏🙏🙏🙏
धन्यवाद 🙏
अप्रतीम मित्रा.
धन्यवाद 🙏😊
I LOVE KOLHAPUR
🙏
Very nice video... excellent
Never knew these places.
Keep it up 👍👍👍👍
Thank you very much....
Khup chhan vidio Navin lokasathi ha blog chhan aahe TNX for chhan mahiti and chhan aawaz ,sangnya chi paddhat ,shuddha bhasha aavdla vidio.great Kolhapur.Masalyache dukan Mumbait kadha kiwa kuriyane pathwa.👍👍👍
खुप खुप आभार... इतक्या चांगल्या प्रतिक्रिया वाचल्या की खरंच मस्त वाटत आणि चांगल करण्याचा उत्साह येतो... ह्या दुकानदारांना नक्की सांगतो मुंबईत शाखा काढायला 😀... धन्यवाद 🙏
तुम्ही राव लय भारी बोलतय की तुमचे खरोखर आभार
खुप खुप धन्यवाद ☺🙏
Aamch aavadat destination kolhapur n pune. Pn 1 no.bagh kolhspurach. Tumhi khup chan mahiti dilit. Aamhala hi thikane mahitich navhti. Pn hyananter nakkich bhet deu. Ajun video banva pl.🙏👌👍
हो.. नक्कीच अजून चांगल दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे... कोल्हापुर अनेक जणांच आवडीच शहर आहे... आम्ही नशीबवान आहोत की आम्ही इथेच राहतो....धन्यवाद 🙏🙏🙏
🙏
छान माहिती दिली , भाऊसाहेब.
धन्यवाद साहेब 😊🙏
Mastt bhava..keep exploring 👍👍
Thank you so much 👍
@@AbhijitNavare Thanks Abhijit.. Try Laxmi Misal in Udhayamnagar..
Thanks for sharing. Once lock down is over shall definitely visit.
Thank you
# भाऊ...मी डाकवे गल्ली, जरग गल्ली आणि शाहू बॅंक या परिसरात गेली १५ वर्षे राहत आहे...👍👍👍
अरे वा... धन्यवाद साहेब 😊🙏
घरगूती खाणवळची पण महिती द्यावी
नक्की प्रयत्न करीन... धन्यवाद
khup khup chan video aahe bhau...tumcha aawaj khup god aahe ...thanks a lot
खुप खुप आभार 😊🙏
It was a journey through time machine for me.
Wow....thank you very much
Very nice . Keep posting . waiting for your next videos.
Thank you very much... will try my best...
आभिजित दादा खुपच छान माहिती मिळाली एकदा जरुर भेट देवु 👌👌👌👌👍
धन्यवाद 🙏... नक्की भेट द्या... आपल गाव कोणत?
माझे गाव धुळे आहे दादा
अरे वा... खुप लांब आहे... कोल्हापुरला कधी येण होत?
कडक❤️❤️
🙏😊
1 no 👌👌👌 sir parking kothe ahe te pan sangaa
धन्यवाद 🙏😊
बिंदू चौक किंवा खास बागेच्या इथे पार्कींग करू शकता
Your volume voice level good to listen
Thank you very much
Maza Mama asto Kolhapur RK Nagar la maze marraige Atta maze sasar Gadhinglaj javal ahe M mumbai Malad West la aste
@@shraddhakuber1281 अच्छा... धन्यवाद🙏
Video apratim zala ahe.. waiting for next part 👍👍
धन्यवाद 🙏😊
Shivaji peth Varti pan video kara please
नक्की प्रयत्न करीन...
Excellent coverage, so lively.
Thank you very much Sir
sure 🎉
🙏👍👍
Khup chan sir ...apratim video ani mahiti ....
Great sir. ...
Sir Kolhapur chya itihas varti ek video kara tumchya aavaja madhe. .... Khup aavdle saglyana ani aaplya kolhapur cha itihas saglyana aajun changlya prakare kalel ...🙏
धन्यवाद 🙏... नक्की प्रयत्न करीन..
Very nice videos. Now I will have to make two - three more trips to Kolhapur !
You are always welcome... thank you very much
Ajun 2 bhag kara please
हो . नक्कीच... धन्यवाद
Nice information. I subscribed. Thanks dada.
Thank you very much
Good presentation on Mangalwar peth entire market you have covered almost all the things,but it would be better ki aap ?Marathi ke saath English ya Hindi mein bhi commentary kar dete,so that we can understand your all episodes.All the beat.Love from jaipur
Really happy to read this comment..My videos are travelling quiet a long distance😀.....i will try to add subtitles in Hindi/ English language in future...thank you very much...
Pure veg pan dakhava
माझ्या चॅनेलचे बाकीचे व्हिडीओ बघा...मंगळवार पेठ नॉनव्हेजसाठी प्रसिध्द आहे... म्हणून ह्या व्हीडीओत ती ठिकाण जास्ती दिसली... भविष्यात अजून चांगली व्हेज ठिकाण दाखवण्याचा प्रयत्न असेल...धन्यवाद
Abhijeet Sir plz he part saglya pethanche kara Specially shivaji pethecha kela tar khup anand hoil karan anek kolhapurkar he bahergavi ahet te khup khush hotil apli Aavdti peth bghun
हो..नक्कीच तसे व्हिडीओ करण्याचा प्रयत्न करीन...खुप खुप धन्यवाद 🙏☺️
व्हिडीओ खूपच छान आहे फक्त बस स्टँड पासून अंतर वाहन व दिशा सांगावी ही अपेक्षा
कोल्हापुरच्या आंबाबाई मंदिराच्या अगदी जवळचा हा भाग आहे... stand पासून साधारण तिन किमी अंतर आहे... मुख्य शहरात असल्याने बस आणि रिक्षाने सहज जाऊ शकता... धन्यवाद 🙏
महादेव प्रसाद पण दाखवा कोल्हापूर सर्वात मस्त hotel
पाण्याचा खजिना जवळ
हो... नक्कीच... ते पुढच्या भागात असणार आहे...
Opal, Padma, Parak are good but i always look for such small but flavor full food joints. Thanks for sharing. Will surely share your channel.
Same here. Its a different pleasure altogether. Thank you very much...
Watch first two parts also..
Veg Hotels Dhakwa
👍👍👍
हो नक्कीच दाखवणार आहे... मंगळवार पेठ भाग हा नाॅनव्हेज हाॅटेलांसाठी प्रसिध्द आहे...म्हणून यात जास्ती नॉनव्हेज हाॅटेल दिसत आहेत.. धन्यवाद
कोल्हापूर ,पन्हाळा रोड वरील पण खाद्यसस्कृती दाखवा
प्रयत्न करतो.... धन्यवाद
Go for more details and food closeups..
Ok... the idea behind this video was different... but definitely there is lot of scope for improvement....will try my best in future videos...thank you...
@@AbhijitNavare gr8 work keep it up
Thank you very much...
But will visit after normal covid
Definitely
On the way to Bangalore if someone decides to stop at Kolhapur for lunch, now with your videos I am tempted to , no doubts in that.
A suggestion if you can show some nice places near to the highway for people like us to stop , eat, and drive ahead…..
No doubts if someone decides to stay in Kolhapur you have covered some amazing places, thank you 👍
Thank you very much Sir... I will surely try my best to show good places near highway....for any queries you can always message me on Instagram @abhijitnavare...
Go to parakh hotel after cross Kolhapur left sides towards Mumbai
नमस्ते छान शुट करता तुम्ही मला अस्सल कोल्हापूरी तांबडा मसाला कुरीयरने मागवायचा आहे तर काँटँक्ट द्या व नं द्या please
धन्यवाद...हे पदार्थ पातळ तसेच नाशवंत असल्यामुळे कुरियर करता येतील अस वाटत नाही... पण तशी कुणाची सोय असेल तर कळवीन आपल्याला... कोल्हापुरलाच या जेवायला 😀... कुठे राहता आपण?
@@AbhijitNavare धन्यवाद सर
अहो मी कोल्हापूरी अस्सल तांबडा मसाला! !!!!ड्राय मसाला विचारला जो तुमच्या या व्हिडीयो त आहे मसाला मार्ट दाखविले तुम्ही
तर असेल नं तर पाठवा
माफ करा... या व्हिडीओमधे एक केंद्र दाखवलेल आहे...पुजा ओला मसाला.....व्हिडिओमधेच त्यांचा नंबर दिला आहे... तसेच दुसर्या भागात पण एक आहे..लक्ष्मी ओला मसाला केंद्र... कृपया पाॅज करून बघा... आणि कोल्हापुरात खुप चांगले भरपूर ऑप्शन आहेत... तुम्ही सारंग देसाई 9823322433 ह्यांना पण फोन करून बघा... खुप चांगली चटणी आहे ...
@@AbhijitNavare धन्यवाद
सहकार्य केल्याबद्दल
कोल्हापूर.... मधील नाँन व्हेज हाँटेल दाखवा माहिती च्या माध्यमातून
नक्कीच प्रयत्न करणार आहे...धन्यवाद
Make another video and cover rest of the restaurants around the kolhapur
Definitely... thank you very much
@@AbhijitNavare If you could cover all restaurants around Rankala it will great! I loved the 3 sequels. I am from Pune but I am crazily in love with Kolhapur and everything around kolhapur. Please make more videos.
Yes .. I will try my best....I have already made video of food van near rankala... will try to add more...th-cam.com/video/wS9BcS2G_dw/w-d-xo.html
Nivruti Chowk ,hotel gavkari var ek video banva
हो नक्की प्रयत्न करीन...धन्यवाद
NarendrakambliUbhadandaVengurleSindhudurgBestMarketSirkokan
Taleem mandal, Subhrav galli cha ek round sir please
भविष्यात नक्की प्रयत्न करीन.... धन्यवाद
Are all hotels in Mangalwar peth???
Yes...same area and same road.....thank you
Saheb, Dalavi Bandhu yaanche Hotel Devdoot je Datar Bol yethe ahe te mention kara.
th-cam.com/video/QmvdBW3HRvY/w-d-xo.html
पहिल्या भागाच्या या व्हिडिओमधे दाखवल आहे... धन्यवाद
@@AbhijitNavare The Hotel Devdoot is located in Datar Bol. Binkhambi Ganesh Mandil to Ardha Shivaji Pultla...on the right hand. Dalvi Bandhu.. Their test is famous across all over south and whole Maharashtra. People who come to Shri Ambabai from Shri Tirupati, made it famous. Also I am eating there since I was 15 years old. Now I am running 44. 😯😂😃
माफ करा दादा...आल लक्षात...जुन्या बिल्डींगमधे असलेल..हो ते चांगलच आहे... मी मेसेज अर्धवट वाचला... फक्त दळवी बंधू वाचल आणि सांगितल... नक्की प्रयत्न करीन...धन्यवाद
@@AbhijitNavare Thank you Saheb. I hope you will post such videos and make Kolhapur very popular. Your efforts are highly appreciated. Keep it up please.
@@sagarmandape2372 really glad to hear this... I will try my best...thank you very much....
काही पण म्हणा मी भारतात खूप फिरलो पण आपल्या कोल्हापूर मधे जे जेवण नाश्ता मिळतो तो कुठेच नाही आणि ही चव
हो.. कोल्हापूरात सर्व प्रकारचे पदार्थ चांगले आणि स्वच्छ मिळतात...
you need to mention on that Opening Timings of Shops & Hotels
because of most of Viewers are out of Kolhapur
You are absolutely right... I will do that from next video...for this video i will add in description box... thank you very much
@@AbhijitNavare I suggested the same thing earlier. Also mention if a place is closed on a certain day of the week. On my first trip to Kolhapur, I waited till evening and when I went to Hotel Daulat , it was closed.
Sorry Sir... I do remember... will definitely do it from next video.... this time i will update in description...
Sir, I have added this information in description box below video... please check...
Sir, I have added this information in description box below the video... please check...