kolhapur famous masala toast recipe in marathi कोल्हापूर बघा कसा बनतो फेमस मसाला टोस्ट food vlog
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 29 ก.ย. 2024
- #khakikha #foodvlog #kolhapur
kolhapur famous masala toast recipe in marathi कोल्हापूर बघा कसा बनतो फेमस मसाला टोस्ट food vlog
palak bhaji - maharashtrian style ,palak bhaji, ,palak besan bhaji marathi ,palak bhaji recipe,
palak bhaji information in marathi , palak ke pakode ,street food of kolhapur , पालक भाजी रेसिपी मराठी , kolhapur khau galli , kolhapur vada pav recipe , kolhapur street food, maharashtra street food, street food, vada pav street food, vada pav, bhaji, vada, marathi vada pav, marathi street food , पाव वडा रेसिपी मराठी ,वडा पाव की हरी चटनी , वडा पाव चटनी ,Vada pav,वडा पाव मसाला
,Vada pav recipe
अभिनंदन शेखर दा आणि वहिनी, दोघेही खूप कष्ट घेतात सकाळपासून.सर्व पदार्थ फ्रेश आणि एक नंबर मिळतात खास करून मसाला टोस्ट ,वडा पाव,भजी आणि शाबु वडा.
Khup Chan shekhar kaka and Shital kaki... Khup Chan taste aste sglyach khadya padarthanchi 😍
कोल्हापुरात देवकर पानांड जवळ छोले भटूरे मिळतात त्याचा पण एक व्हिडिओ बनवा
kothe
Devkar panand madhye kuthe aahe?
@@anitapatil574 तलवार चौक पासून लळा हॉस्पिटल फूटपाथ साई नाश्ता सेंटर
कोल्हापूर मधील सर्वात quality असणारा मसाला टोस्ट आणि चटणी तर एक नंबर असते काकांची...😋
🥹❤thank you chaitanya dada so proud of my parents
कालच शोधलं नेहमी च्या ठिकाणी कोल्हापूर मध्ये आलो की खातोच हा टोस्ट कारण पुण्यात मिळतं नाही हा पत्ता आता कळला
This couple is so humble. U were staying in hostel near police line .. and we used to eat breakfast here everyday.. happy to see them . We saw their struggle .. really happy for them.. best luck kaka kaku👍
मस्त प्रत्येक recipe detail दकवता thanku
दोघंही लोकांशी खुपच आपुलकीने वागतात... शेखरदांचं आणि वहिनीच्या अभिनंदन...!
Thank you chaitanya vlog mazya kaka che hotel aahe.. saglyani nakki visit kara..
Mast zalay.... mi nakki try karen bhava❤😊
जगात भारी आम्ही कोल्हापूरी
आमच तात्या आणि आई यांचा हॉटेल मधील प्रत्येक मसालेदार पदार्थ मध्ये त्यांचा प्रेम पण असत..
अस्सल कोल्हापूरची माणुसकीची भिंत🫶🏻 म्हणजे आमचे तात्या आणि आई ...🙏
Kup changla ahe Vada ek number me roj khyco I am miss kaka's vada😢❤❤❤
दादा कोल्हापुर मधील वडगणे गावामध्ये एक हॉटेल आहे तिथे पण छान वडापाव मिळतो मी खास सांगलीहून त्यांच्याकडे वडापाव घायला जातो मिरची भजीही छान असतात एकदा भेट द्या
वजडि रेसिपी पण दाखवा कोल्हापूर स्पेशल
वजडी खाताय बिचाऱ्या बोकडाच कस होत विचार केला का काका दादा तुम्ही त्यांना पण जगायचं असत दुसऱ्याच जीव घेऊन kadi सुखी नई राहत कोण
❤👍
कोल्हापुरात टोस्ट कडकक
दादा एकदा आई खानावळ .शाहू पुरी वामन गेस्ट हाऊस मागे try करा
Mast👍🏻
Thanks 😊
Dada Kolhapur madhe best ani tasty momos kuthe miltat yavr video banva
वा खूपच छान आता मसाला टोस्ट
मी अकलूज जिल्हा सोलापूर येथून हा व्हिडिओ पाहिला , अंत्यत सुंदर रित्या व प्रामाणिक मेहनतीने हे पदार्थ बनताना पाहिले , कुठेही त्यांनी कांहीं लपवले नाही , स्वतः चे मेहनती वर विश्वास ठेवणारे लोकच जनतेच्या विश्वासाला पात्र ठरतात आणि आदरास ही , ज्यांनी हा व्हिडिओ बनवला त्यांचे ही आभार , एक उत्कृष्ट व्हिडिओ पहावयास मिळाला धन्यवाद
खूप खूप धन्यवाद असेच व्हिडिओ बघत रहा
Google map link pn takat ja...bahercha lokana soyich hoel tyamule....
अभिनंदन शेखर दादा पुढील वाटचालीस खूप शुभेच्छा
मस्त आहे की❤❤❤❤❤
एकदम भारी 👍
भावा Google map ची लिंक टाकत जा.
Khup Chan.
👍👍👌👌
एकदम मस्त 🎉
Point ch nav nahi सांगितलं
अभिनंदन काका काकी ❤
जगात भारी कोल्हापुरी
👌👌👌👌
सगळ्या famous खायच्या गोष्टी कव्हर कर भावा....😊
ho nakki
Pls ingredients in english or hindhi
खूप छान 👌🏻👌🏻
Next time plz add subtitle
Indranil is best 💘🤌🏻
अभिनंदन शेखर दादा आणि वहिनी
Nice video 🎉
Mahalaxmi temple pasun kiti dur aahe?
5 min chya antaravar dasara chauk pasun javal
Khup mst.... Kaka n kaki🥳🥳🎉
Batata vadyavhi bhaji Kashi banvaya
Ak number ❤
👌👌
1 Number ahe👌👌
Mast
❤❤❤❤❤❤❤❤
👌👌👌👌👌
छान 👌👌
👌
👌👏👍😊🙏🚩
Kalch madhuras recipe la masala tost dakhvle..
Mahit nhavte Mala
Sir pls give measurements in description in English we r unable to understand the language pls r give titles in English recipes r so nice so that we can prepare in our house too
Sesame,ginger garlic paste, chopped coriander,red chilli powder,salt, gram flour
आपलेपणा🧇आपली माणसं 🧇
Chatni recipe pn dakhva