IT मधला जॉब सोडून चालू केली राऊ मिसळ पितळ्याच्या ताटातील मिसळ misal in brass plate karad misal
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 11 เม.ย. 2022
- #kolhapurmisal #misal #raumisal #karad
IT मधला जॉब सोडून चालू केली राऊ मिसळ पितळ्याच्या ताटातील मिसळ misal in brass plate karad misal
Rau - Misal House 9370506356
NH 4 Highway, Belvade Haveli, Maharashtra 411110
maps.app.goo.gl/cV2PEdSV24Qn5...
like Facebook page :
/ chaitanyafoo. .
follow on Instagram :
/ chaitanyafo. .
other video link :
तिरुपती श्री बालाजी मंदिर महाप्रसादाचा पुलीहोरा भात रेसेपी pulihora rice recipe in marathi
• तिरुपती श्री बालाजी मं...
बघा कसा बनतो मिठाईवरचा चांदीचा वर्क (वर्ख) making of Chandi Warq hyderabad famous food vlog
• बघा कसा बनतो मिठाईवरचा...
एकदम भन्नाट!!! असंख्य वेळा या रस्त्यावरून येऊन गेलो पण हे हॉटेल लक्षात कधी आलेच नाही. या व्हिडिओमुळे मात्र आता पक्के लक्षात राहील. पुढील वेळेस आल्यास नक्कीच राऊ ला भेट देणार.
आम्हीं गेलो आहे राऊ वाडा मदे खूप अप्रतिम जेवन आहे 💕आणि त्या वाड्याची जुनी परंपरा जपण्यासाठी जो प्रयत्न करतात त्या ताई आणि दादा ना आम्ही भेटलो पण आहे 💕💕खूप खूप छान आहे👏👏
आपले मनापासून आभार. पुन्हा या
खुपचं सुंदर देशमुख साहेब..
यापुढे सातारला जाताना नक्की येत जाणार.. कारण १२० रुपयांत पोटभर जेवण आपण ग्राहकांना देतात याबद्दल तुमच्या कार्याला मनापासून मुजरा..
महाराष्ट्रातील मराठमोळ राऊचा वाडा 😍👍🏼🚩
खूप खूप धन्यवाद.
खूपसे कॉमेंट्स पाहिले जसे की - अप्रतिम......छान...... मस्त......ग्रेट ....ही उपमा मिसळीची होती की त्या केलेल्या विडीओची....!!?? संभ्रम होतो आणि प्रत्यक्षात मिसळ खाणारी व्यक्ती अस्सल खवय्यी असावी.....!! 😊 बारा मिसळींच्या चवीचा किंवा त्या कोणत्या प्रकारच्या आहेत ते नाही समजलं....!!उपासाच्या मिसळीचा तरी किमान उल्लेख व्हायला हवा होता....!!
स्वचछता खूप छान आहे , तुमचे presentation आणि दिखावा खूप छान आहे परंतु चव मात्र खूपच टुकार आहे
तुमचे प्रत्येक व्हिडिओ छान असतात. मागच्या व्हिडिओ पेक्ष पुढील व्हिडिओ कंटेंट वेगळा व दर्जेदार असतो.
अभिनंदन
Asli bhari misal ahe he...chav ajun geli nahi tondachi
थोडासा भात आणि भाकरी दिली असती तर पूर्ण जेवण झाला असतं, मिसळीच्या नावाखाली काय काय प्रकार चालू केलेत.
खूप छान कल्पना आहे. नक्कीच करू, आणि हो आम्ही मिसळ भाकरी पण देतो.
या एकदा चव घ्यायला.
खूप लोकांना सकाळ च्या वेळेस breakfast brunch ची सवय असते, त्यांच्या करता हि मिसळ चालू केली आहे. पण आमच्याकडे फक्त मिसळ पाव सुद्धा मिळते, मिसळ भाकरी, मिसळ पुरी, मिसळ पराठा, कोल्हापुरी मिसळ, दम मिसळ , चीज बटर मिसळ, तसेच आमरस पुरी, कुर्मा पुरी, पुरण पोळी, थालीपीठ सुद्धा आहे.
Change is the only constant thing...
@@raumisalwada1378 नक्की येतो मी कोल्हापूरचा आहे त्यामुळे कोल्हापूरची चव पाहिजे 🙏
Hotel छान केले आहे, पन चव शुन्य, पैशाच्या मानाने चव नाही.
हे खर आहे.. आम्ही जवळच राहतो...😏😏रस्सा मटना सारखा लागतो 😏
खुप छान आहे...आम्ही पुण्याला जाताना इथे खाल्ली मिसळ...उपवासाची मिसळ मस्त
आभारी आहे मॅडम, पुंन्हा नक्की या.
@@raumisalwada1378 nakki
Marathi tadka is all ever best
अप्रतिम.. 🙏🙏👏👏👍
Khubaj chhan
Khup chhan misal ani jevan milat ithe... mothya hotel peksha ithe jevan changal asat...must visit.
छान मिसळ असते टेस्ट १नंबर
Khup chan mast
Khup mast
Sir khup Chan
khup chan mahiti aahe😊
Ek number
खूपच छान 👍👌
Wa yar best idea to invoate that's such beautiful place
Quality 👌
Khup chan 🤩🤩🤩🤩
खुप छान असते.
सुंदर...
Aflatoon...kadakkk laal bhadakkk
Mi tr roj ithunch class la jato 🥰🤩🤩
Greatest video
Mastch,
Mast👌👌
Mast
👌
👌👌👍
Wow that looks awesome 😎
Khup Chan👍👍👍
मनापासून धन्यवाद
Ek Number Vivek....👌
Thanks
राहतोय कराडला एकदा नक्की जाणार आहे ते
नक्की भेट देणार.
Hotel khup mast ahe, pn tasty pahije ajun
Traditional food wit traditional method is just awesome 😋😋😋😋😋
खूप खूप खूप सुंदर वाडा आहे
अगदीं महाला सारखं
सर्वात महत्वाचे म्हणजे ईथे पुरातन, मराठी संस्कृती जपलेली आहे , सोबत खाद्य पदार्थ अप्रतिम व रुचकर व चविष्ट आहेत
मी कराडला गेलो की ह्याचं ठिकाणीं जेवायला थांबतो
Chaitanya,pls cover satara also.
Lay tarich kay. Juni daru navin bottle.
mast
एक no महागड आहे
Yumm tondala paanich sutal
Misal mhanje aplya marathi lokkancha khajanach
या एकदा राऊ ला.
Thanks
Nice
पितळ्याच्या भांड्यातील मिसळ 1 नंबर झकासच..
Thanks
१४० मधी तुम्ही मस्त जेवचाल
Your map link is incorrect, pls check it goes to indore
Bhava tuza vlog kharokha r ..Aplya Maharashtra chi chav chakhavto...Mastta.👍
Mast pan goad khaun jevnala surwat karavi. 🙏
Khup chan
आभारी आहे विद्या मॅडम
आपले उपहार गृह चा ला नक्की भेट देऊ.
Where is this place exactly
Would love to visit this place.
And is this place Pure Veg.
Very tempting 😋❤👍
Kalai is important for pital other wise it's toxic
Dada 120 rs madhe khup kahi aahe
ते ताट पण खायचं हाय का ? का घरी न्यायचं ?
१२०/- ह्या कायतरीच !
Aamhi geloy ith
From karad
Punyetc lutht bsaycna gawakd kshala mhagay wadvta 40 rs la 120
😀mastch
Chan ahe misal
Thanks
Thanks Sir
मी मिसळ खाल्ली आहे चव नाहीये ... दिसत तस नसत
Tasach asta te
khar ahe.. mala ani mazya frnds na pan nahi avadli test
Jain misal milate ka
Misal Madhe pohe
Ek no yaar ❤️
Thanks
Best place and quality food 🥰🤩
Thanks
Address?
अशीच वेज थाळी पण इथे मिळते का
Good Vlog.Tasty disatye misal.As good as complete lunch hoil.
Yes we believe in quality and quantity food. Please do come.
किचन मधील रस्सा पातेलं देखील पितली हवे.
Exact khute aahe
तळबिळ मधील चुलती आहे
न्हायतर सरळ एक लहान ब्रेड स्लाईसचा पुडा तब्येत खुष १५/२० जास्त घ्या हवतर
Mi gelo hoto pn mala nahi jaml
खुप छान आहे पण आम्हाला नाही खाता येणार ही मिसल आमच्या रूट वर्ती नाही है
Rut badlaych ek divas
Rate jast ahe bhava
Unlimited aahe ka?
Yanchi puranpoli tar sarvat best aahe
मनापासून आभार. पुन्हा नक्की या संतोष जी
Happy Wednesday dada. Shree swami samarth 🙏.
Thanks
खूप मस्त 🥰🥰
Brother where r u from
Kolhapur
नक्की भेट देऊ 👌👌👌👌👌😀
चव तर आजिबात नाही
वाह्ह NH4 हायवेवरुन गाड्यांच्या टायरांचा आवाज येतोय बाबा वांगवांगवांगवांवांवांवां आणि मिसळमध्ये ४ पाव द्यायला पाहिजे १२० दर ठेवलय म्हणल्यावर
Mul misal sodun bakicha sagala bajar mandalay
अरे अरविंद साहेब, मूळ मिसळ तर आहेच कि. काही लोकांना brekafst brunch चि सवय असते. त्यांचा करिता आहे.
या ना तुम्ही एकदा
Misaliche 12 prakar nahi dakhiwile
नाही
फरसाण मध्ये फक्त तिखट मुरमुरे आन पोहे हे मिसळ चे कॉम्बिनेशन नाही वाटत. पोहे स्किप करून शेव आन पापडी जार ट्राय केली तर उत्तम कॉम्बिनेशन बनू शकते. तुम्ही कराडात मिसळ विकत आहात. त्यामुळे पुण्यातल्या पेठेसारखी चव देऊन काही फायदा नाही.
बरोबर आहे तुमचे, एकदा खाऊन तरी बघा.
आपन भारतात कुठेही फिरलात तरी कोल्हापुरी मिसल ची झन झनित चव कुठेही बघायला मिलनार नाही एक कट म्हणजे रस्सा सोडला तर याला काय मेहनत लागत नाही बाकी स्टैंडर्ड क्वॉलिटी चे फरसान वापरून आपनच घरी बन ऊन खाऊं शकतो रेट ही प्रमाणाच्य बाहेर आहे 120 रू सजावटी चा खर्च काढत आहे वाटत्ते आहे 50 ते 60 रू ही फार झाले साउथ इंडियन असो वा गुजरात हाइवे येथे 100 रू मध्य भरपेट जेवन मिलते आपल्या राज्यात च नाश्ता असो वा जेवन फार च महाग आहे कमी दर क्वॉलिटी उत्तम दिली तर ग्राहक चा ओघ वाढता राहतो
देवाच्या कृपेनें खूप खूप चांगला ओघ आहे राऊ मध्ये. आणि हो महत्वाचे म्हणजे ७० रु पासून ते १२० रु. पर्यंत अशा मिसळ आहे.
एक मात्र खरे, कोल्हापूर ची मिसळ जगात 1 न्.
या एकदा राऊ ला
४ पाव पाहिजे राव
1num. Pan120lay ahet bhau
वनिता ताई, मिसळ आपल्याकडे ७० रु पासून ते 130रु. पर्यंत आहे. काळजी नसावी ७० रु. मध्ये सुद्धा पोट भर होते. या एकदा ताई.
Kuthe ahe he patta takha plz
कराड च्या पुढे
राऊ मिसळ आणि राऊ वाडा
तळ बीड फाटा, बेलवदे हवेली
कराड
NH 4 Pune Bangalore HW
10 km from Karad
Great food and rate is also low
Thanks Sir
Kuup mahag ahe bcc
Too much cost as per breakfast
Sir this is the break fast brunch misal. You can go for regular misal which will coat you 80 rs.
गरीबी चेयालायकिचेनाहीकिंमतआतिआहेलुटआहे
गरिबीत आणि भिकारचोट सवयीत फरक असतो..!!
पाण्यात कोणतीही पोषणद्रव्ये / पोषणमूल्ये नसतात... पाणी शरीराला चांगले असते किंवा फायदेशीर असते... असं म्हणा... मराठीमध्ये चॅनेल आहे म्हणून... बाकी व्हिडीओ छान असतात... तेवढं फक्त मराठीला ठार मारू नका...
चैत्यन्य चांगला पोरगा वाटतो राव,तो कोल्हापूर कंदील असल्याने थोडी मराठी मिक्स बोलतोय।पण एकंदर त्याचे विडिओ छान असतात
@@adsatishsatpute1239 नक्कीच... पण आपणच आपली मराठी जपली पाहिजे आणि फजिती होऊ नये महणून... व्हिडीओ नक्कीच छान असतात...
आभारी आहे सर नक्की प्रयत्न करेन
Pitacha glass mdl red colour drink ky ahe .....
Solkdi
@@jyeshthah1 means what...khi kdl nhi...I am from vidrbh region ...so ask...🙏👍
@@shubhamgiri7605 it's a Konkani drink made from aamasul
@@roman5782 ok...amcha kde as khi midt nhi ....srd mango juice midto.....❤️🙏👍
@@shubhamgiri7605 I know. Aamchya ithe pan tumchya saglya/sagdya dishes nahi milat. For example, saavji, tarri poha, aloo nadde, etc. Each area has its specialities.