Royal cafe hya hotel ch chicken masala kiva mutton masla recipe dakhva na .....achari khup bhari sangtat....ek number receipe dakhvli..... Atta chicken masala thali.... Ani thali pulav dakhva .... Please
खूप सुंदर video होता. Just a suggestion - address मध्ये street name ( रस्त्याचे नाव ) आणि एखादा landmark ( जवळपासचे प्रसिद्ध ठिकाण ) चे details add kele तर hotel शोधायला सोपे जाईल. धन्यवाद 🙏
मस्त प्रिपरेशन छान किचन स्वच्छता पदार्थ एकदम तोडाला पाणी सुटेल असे चैतन्य भावा एकदा आमच्या हाॅटेलला भेट द्यावी रक्ति मुंडी स्पेशालिस्ट बाकी चाॅप्स थाळी एक नंबर चिकन फ्राय मटण फ्राय ओनर : सचिन रा. वडणगेकर (कुंभार) माझ्या मामेभावाचे आहे..! हर्ष हाॅटेल बी टी काॅलेज समोर शाहुपुरी हर्ष हाॅटेल शाहुरी सहावी गल्ली मध्य भागी आणि हर्ष हाॅटेल शाहुरी सहावी गल्ली नाईक अॅन्ड कंपनी शेजारी कुठेही भेट द्यावी अस्सल कुंभारी चव मिळेल..! सचिन वडणगेकर +919890550666
आत्तापर्यंत दाखवलेल्या व्हिडिओ मधला सगळ्यात एक नंबर व्हिडिओ रक्ती मुंडी बनवणारा आचारी पण एक नंबर याला म्हणायचं अस्सल कोल्हापुरी भावा
खरं आहे भावा
जगात भारी आमचं कोल्हापूर लय भारी. 😍😋😋
@@chaitanyafoodvlog chaitanya, tumhi veg aahe kay?
दादांच्या बोलण्यावरून खरंच जेवण अप्रतिम असणार😋 खूप छान माहिती दिली
मालक खुप छान आहेत सर्व रेसिपी समजावून सांगत होते आपली रेसिपी सर्वांन समोर सांगायला पण धाडस लागतय तुमच्या चानल व हॉटेल ला खुप खुप शुभेच्छा
एक नंबर अस्सल कोल्हापूरी.
पाटील साहेबांनी भारी माहिती दिली. एकदम झणझणीत 😋😋.
Address. ...
Mobile no....
Khup Chan hotel malak,kiti Chan paddhatine sangitale,ase koni sangat nahi.. video Chan kadhala..aaj paryant chi sarvat Chan dish..waah.
हाॅटेल रेसिपी मध्ये प्रथमच रक्ती मुंडी ची रेसिपी स्वता मालक आचारी आहेत छानच
एक नंबर 👌🏻👌🏻😋😋 आमच्या पुण्यात सहसा कुठं नाही मिळत रक्ती मुंडी
Ek number hai kolhapuri jivan
दादा मी गोवा मधून येतो महिन्यांमधून एकदा रक्ती मुंडी खायला ....खूप छान आहे जेवण
सगळ्यात छान व्हिडिओ मला फार आवडला थँ्क 🌹🌹🙏👌
खिमा ची रेसिपी दाखवा,मालक स्वतः कूक असल्याने क्वालिटी एक नंबर च असणार यात वाद नाही👌👌👌
आचारी हे मालक आहेत काय ?
Khup Chan recipe sangitali..... thank you
आचारी एकच नंबर दादा💯💯💯🤞🤞🤞🤞👌👌👌👌👌👌
Khupach mst ahe awadli mala test..
Chhan mahiti...
रक्ती वजडी snack 1no
जबरदस्त 👌👌👌
Mast nadkhula
My like is for chef
नाद खुळा... रक्ती मुंडी फॅन ...😋😋😋😋
Kolhapuri masala bhetel ka
मस्त आहे रक्ती मुंडी
Royal cafe hya hotel ch chicken masala kiva mutton masla recipe dakhva na .....achari khup bhari sangtat....ek number receipe dakhvli.....
Atta chicken masala thali.... Ani thali pulav dakhva .... Please
Pan sir aapan sarkiche oil waperta
LAI BHARI. KHEEMA TASTY DISTOY
Chan khup chan
Jai Maharashtra 🚩🚩🚩🚩🚩
Ahmi gelelo pan mundi thali संपली होती
👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻❤️
Best recipy
Excellent
Ek number cook dada...
मस्त आहे जेवण
Nyc
हॉटेल कधी सुरु असतं,
Description madhe map location chi link asel tar bhet den sopa hoil
सगळ्यात चांगला व्हिडिओ झालेला आहे
Thanks
कोल्हापूर राधानगरी रोड वरील हळदी येथील हॉटेल गोकुळ ला भेट द्या एकदा 1 नंबर जेवण असते
Sarkar tya achari ne pishvitali mundi tashich n dhuta takli patelyat ks khaych te sanga tela rao swachta theva
Te adhi dhuvun thevlela asty bhava
Nice
Very good recipes😂😂😂😂😂
Malkanche boln aani jewn krn ..sgl mst..
Mast thali aahe ani cost pan kami aahe.banvinyachi padhat dekhil khup mast vatali.nakkich testy asanar pahillya nantr vatat
नेहमी अवलेबल मिळेल का ही माहिती देणे याच कारण आम्ही औरंगाबाद हुन येणार दुसरे म्हणजे रक्ती वडी व सूप मिळण्याच ऐक ठिकाण आपण विडिओ दाखवला होता
Must video pan नया होटल है प्रमोशन करने के लिए बोल रहे हैं डेड सो रुपए में इतनी क्वांटिटी और क्वालिटी कोई नहीं देता
जप तक हॉटेल पुराना नही होता तब तक खाने का,😁
@@chaitanyafoodvlog 😀😀😀😀😀😀
Raktimadhe 2 tilya ghatalya tr 1no hote rakti mundi ghalun bagha
Banva, hey hotel aamcha mitra cha ahe
Patta sangaa krupaayaa
खूप सुंदर video होता. Just a suggestion - address मध्ये street name ( रस्त्याचे नाव ) आणि एखादा landmark ( जवळपासचे प्रसिद्ध ठिकाण ) चे details add kele तर hotel शोधायला सोपे जाईल. धन्यवाद 🙏
जुना वाशी नाका फॅमिली फार्मसी च्या शेजारी च
रंकाळ्यावर संध्या मठ कडून पुढे जाणाऱ्या रस्त्यावर म्हशी धुण्यासाठी घेऊन येतात त्याच्या समोर एक मेडिकल आहे त्याच लाईन मध्ये हॉटेल बघायला मिळेल
@@chaitanyafoodvlog thanks a lot Sir 👍
रंकाळा तलाव तांबट कमानी जवळ, सरनाईक ,( नागावकर )
रंकाळा तलावा शेजारी वाशी नाका रोड ला आहे साहेब
दादा एक प्रश्न विचारते,की सरकी तेलाने रश्याला कट म्हणजे तर्री येते का? मी असे ऐकले आहे की शेंगदाणा तेलालाच कट चांगला येतो,
ase kahi nahi
👌👌
1 नंबर भावा
Mast
Thanks 🤗
👍
😋😋😋😋😋
At 08:51 what was that?
It is goat brain blood
Its pink color
फोन नंबर द्या पत्ता कुठे आहे ते सांगा म्हणजे येता येते
खूप छान, पत्ता सेंड करा,
हॉटेल रॉयल जुना वाशी नाका राजकपूर पुतळा नजिक छ. शिवाजी पेठ कोल्हापूर
फोन नंबर पाहिजे होता किंवा ठिकाणी तरी
Ha patil nhi vata
खिमा सेरिपी दाखवा
पत्ता सांगा साहेब
Dupari suru astay ky bhava ?
Nahi
Surjya aplya mama ch ah budhvari ani ravivari mundi astya yeaun ja
पत्ता
रक्ती वजरी दाखव
मी चव घेतली आहे
मला लोकेशन सेंड करा यायला आवडेल
😢😢😢😢😢❤❤❤❤❤
Hi
मला यांचा फोननंबर मिळेल का
Belgaum me.,Mundi Thali. Rs 120 hai... aur mutton Thali Rs 150.......chiken Biryani Rs 60 hai
👍
Mundi= डॉस्क
Number patwa
Itha jevayla jaycha vichar pan Karu naka khoop vait Jevan aahe itka vait Jevan me kolhapurat kadhich khala nahi
How come muslim should eat in ths restaurant in ur ingredint ur adding brain blood , As eating blood is hatam for muslim rakht means blood ryt
Number send kara.hotel cha
मस्त प्रिपरेशन
छान किचन स्वच्छता
पदार्थ एकदम तोडाला पाणी सुटेल असे
चैतन्य भावा एकदा आमच्या हाॅटेलला भेट द्यावी रक्ति मुंडी स्पेशालिस्ट बाकी
चाॅप्स थाळी एक नंबर
चिकन फ्राय
मटण फ्राय
ओनर : सचिन रा. वडणगेकर (कुंभार)
माझ्या मामेभावाचे आहे..!
हर्ष हाॅटेल बी टी काॅलेज समोर शाहुपुरी
हर्ष हाॅटेल शाहुरी सहावी गल्ली मध्य भागी
आणि
हर्ष हाॅटेल शाहुरी सहावी गल्ली नाईक अॅन्ड कंपनी शेजारी
कुठेही भेट द्यावी अस्सल कुंभारी चव मिळेल..!
सचिन वडणगेकर +919890550666
Thank