Excellent work Best of luck ... Mi hi BBA & MBA kel aahe . Maze Mr organic खते tyar krtat mahtvach mhnje result oriented products aahet amhi goa, कर्नाटक, anki bharpur tikhani sale krto ... sangnyacha उद्देश्य asa ki tumhi organic products cha vapr krun शेती kravi anki changla response bhethel...
सदर लोकांनी माजी मुलाखत घ्या मि सुद्धा एक शेतकर्याचा मुलगा आहे मला बापाने 1 एकर शेती दिली आहे. त्यात मी जे कोनालाच माहिती नाहीये अशा तंत्रज्ञानाच्या आधारावर महिन्यात 80 ते 85 हजारांपर्यंत उत्पन्न मिळवतो आणि हे फक्त शेतकऱ्याच्या पोरांनाच जमते
एकदम बेस्ट काम भावा शेतकऱ्यांचा सर्व मेहनती चा पसे हराम खोर व्यापारी खाऊन घेता होता ,पण तू हा पसे शेतकरी ला मिळवून देशील भावा ,तुझ्या कामात तुला खूप यश मिळो,
Ek number planning काळाची गरज आहे . लोक चप्पल Ac मध्ये आणि भाजी रोड वर विकत घेतात आपण एकदम hygenic भाजी विक्री करता , आणि अभिमान आहे एक शेतकऱ्यांचे मुलं पुढं जाण्यासाठी पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.
Saral sadh bolnyaat bolnyaat sagala business formula and secrets expose kele... Me swataha ek vyavsayik ahe pn mala tich gosht patali nahi... Marawadi gujrati sindhi tyanche interview paha hatacha rakhun bolane mhanje kay he kalel Green farm che abhinandan ani khup khup shubhecha...
खुप खुप शुभेच्छा भैय्या साहेब तुम्हाला उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि खुप छान असे तुमचे देशात व देश्या बाहेर नाव होवो.
खुप छान कल्पना तुम्ही अमलात आणली
भविष्यासाठी खुप खुप शुभेच्छा
खुपच सुंदर विडिओ बनवला आहे आणि तरूण मुल व्यवसायात आवड दाखवतात हे पण भारी आहे
खूप छान तुम्ही सुरवात केली आहे.तुम्हाला पुढील वाटचालीला खूप खूप शुभेच्छा 🙏
मस्त प्लॅन आहे दादा तुमचा.. खूप छान काम करताय तुम्ही.. आवडले मला.. 👍👍
Smart work आहे तुमचं भाऊ .... तुमच्या कामाला तोड नाही मला पण असं काही तरी करू वाटतयं.....
आत्तापर्यंत आपल्याला वाटतच आहे.यांची प्रेरणा घेऊन नक्कीच नवीन उद्योग चालू करता येऊ शकतो
Great bhai......keep it up guys.....everyone should follow such strategies......
एकच नंबर निर्णय घेतला एक दिवस तुम्ही खुप मोठे आसाल नियोजन खुप छान केलय ,🌹🌹
मराठी व्यावसायिकाला खूप खूप शुभेच्छा
खूप छान काम करताय... अभिनंदन
मला खुप अभिमान आहे ,कारण मी पण भाजीपाला विक्रीसाठी चालू केलं आहे खुप सुंदर वाटत आहे भाऊ मला
Thanku
Khuthe kele saheb
Nice struggle green farm workers
Very nice ...all the best
अजित भाऊ आपण लोकांना विषमुक्त नैसर्गिक भाजीपाला आणि फळं देण्याचे प्रयत्न करा ।आपल्या ग्रीन फार्म ला माझ्या खुप खुप शुभेच्छा।💐💐💐💐👌👌
Nakkich sir dhanyawad
@@ajitsukre_3787 hi
रवी भाई
मस्त मॉडेल आहे हे
क्या बात है
खुप छान शुभेच्छा 🌺🌷
Very nice 👌👌😊 all the best 👍🙌
Nice buissnes with best friends keep it up both of you all the best your business 👍👍👍👍
खरच खूप छान उपक्रम आहे
1 no bhavano
खुप छान
ग्रेट वर्क रानघर👌👍
खुप छान बळीराजा
खूप छान नियोजन केलं आहे आम्ही पण व्यवसाय सुरू करू इच्छितो पुण्याला
Really nice video
खूप छान उपक्रम आहे
खूप छान दादा👏
आम्ही कोल्हापूर मध्ये हा व्यवसाय करण्यासाठी इच्छुक आहे .
आपल मार्गदर्शन मिळाला तर खूप सहकार्य होईल.
Sir apn dhoghe kru kolhapur mdhye
केला काय तुम्ही व्यवसाय
Khup chan
Great excellent very nice Sir,👍👍👍
Khup chhan dada
Great start up
Great...👍👍👍
शेतकरी ते ग्राहक खूप छान servic👌👌👌
धन्यवाद जाधव साहेब
Good job👍
Superb
very nice
Nice 👍
Thanku
Sir pls share your contact details
@@rohitbabare4715 7709696386
खूपच आवडला 🙏🙏
All the best bro
Khup chan plan ahe saheb
great brother.....
Good initiative, nice video , wish you all the best for the future success 🙏
Good work for good life
👍Nice work best off 🤞luck
congrats ravi
Good work. Keep it up
छान👌
Mast 👌👌
Excellent work Best of luck ...
Mi hi BBA & MBA kel aahe . Maze Mr organic खते tyar krtat mahtvach mhnje result oriented products aahet amhi goa, कर्नाटक, anki bharpur tikhani sale krto ... sangnyacha उद्देश्य asa ki tumhi organic products cha vapr krun शेती kravi anki changla response bhethel...
Yes nakki
Contact no milel ka?
Contact no milel ka?
खुप छान मुलाखत घेतली आहे. आम्ही सेम व्यवसाय मुंबईत करु इच्छितो.
Mla patner gheta ka
Partnership madhe karu apan jamel ka tumhal
Hi
Partnership madhe karuya ky
भाजीपाला, अंडी, तूप ect हवा आहे का गाव सांगली जिल्हा
Nice
अति सुंदर
खुप छान. आम्हीही कोल्हापूर मधे सेंद्रीय भाजीपाला विक्री सुरू केलीय. मी स्वतः शेती करतो.ईतर ही शेतकरी ना सोबत घेऊन से काम चालू आहे.
कोल्हापुरात कोणत्या गावातून आहात तुम्ही
सदर लोकांनी माजी मुलाखत घ्या मि सुद्धा एक शेतकर्याचा मुलगा आहे मला बापाने 1 एकर शेती दिली आहे. त्यात मी जे कोनालाच माहिती नाहीये अशा तंत्रज्ञानाच्या आधारावर महिन्यात 80 ते 85 हजारांपर्यंत उत्पन्न मिळवतो आणि हे फक्त शेतकऱ्याच्या पोरांनाच जमते
कोणती टेक्नॉलॉजी आहे भावा
@@jayeshbrahmankar4188 Bhava Tuza no. De
@@RajPatil-cv8jf tu pan TH-cam var video banvun tak na tu ky karto te
@@SWAPNILBG भावा मी आत्ता 9वी ला आहे. 10 वी नंतर नक्की ट्राय करणार भावा ✨
@@RajPatil-cv8jf 👍👍👍👍👍
I like it am instead pcmc pramod
Very nice.
शाब्बास! बरे वाटले
Dhanyawad
Sir nice
Nice 👍👍 jobs 😃
All the best for future business
Super.job
खरच खुपच छान सर, आम्ही डहाणु मधे आपल्यासारखाच हा व्यवसाय करण्यासाठी ईच्छुक आहोत , तर आम्हाला आपल मार्गदर्शन मिळाल तर खुप सहकार्य होईल 🙏
🙏🏻।। 🌺श्री स्वामी समर्थ 🌺।। 🙏🏻
Appreciated 👍
Good to see
एकदम बेस्ट काम भावा शेतकऱ्यांचा सर्व मेहनती चा पसे हराम खोर व्यापारी खाऊन घेता होता ,पण तू हा पसे शेतकरी ला मिळवून देशील भावा ,तुझ्या कामात तुला खूप यश मिळो,
Thanku sir
Nakkich
I like...
अभिनंदन मराठी पाऊल पडते पुढे.... ❤️😇👍
Very proud feeling job Dear.. 😍
Chemical fertilizers process vegitable aahe he pan true fact sanga ki rao
Get mitra
Nice sir 👌👍
Nice work
एक नंबर भाऊ
धन्यवाद
Ek number planning
काळाची गरज आहे .
लोक चप्पल Ac मध्ये आणि भाजी रोड वर विकत घेतात
आपण एकदम hygenic भाजी विक्री करता , आणि अभिमान आहे एक शेतकऱ्यांचे मुलं पुढं जाण्यासाठी
पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.
First view & subscribed
थैंक्स भाऊ
Saral sadh bolnyaat bolnyaat sagala business formula and secrets expose kele... Me swataha ek vyavsayik ahe pn mala tich gosht patali nahi...
Marawadi gujrati sindhi tyanche interview paha hatacha rakhun bolane mhanje kay he kalel
Green farm che abhinandan ani khup khup shubhecha...
He basic ahe bhava.
Super bhawa
Best of luck
ग्रीन फार्म ला हार्दिक शुभेच्छा!!!!
🌷🌷CONGRATULATIONS SIR..Khupach sundar GREAT 👏👏👍
Very nice 👌
Kup chan
किसान को अच्छा बिजनेस है
बारामती मध्ये करूं पहात आहे
@@jaykargholave4695 तुमि करनार आहे का चालू सर
Lovely Startup
Chhan
👌👌
खुप छान उपक्रम आहे सर. भाजी तर खुप स्वच्छ आहे. सर ग्रीन फामचा फोन नंबर मिळाला तर फार छान होईल. धन्यवाद 🙏
7709696386
नमस्ते आपलं मनापासून अभिनंदन आमच्याकडे टोमॅटो आहेत कसे किलो घेणार काय भावात घेणार ते आम्हाला कळावे
Hindi ya English pe bhi banaiye video
Very nice.... But try to minimize use of plastic while packing veggies or try to search alternative for plastic.
we are using paper bags now
thank you for your suggestion
Punyamdhe abhinav farmer club cha pn video banva
👌👌🙏🙏
Amchakade tayvan pink peru ahe to mal khenar ka
Hi
Bhava me pan MBA mark. Ahe ek sangto he organic kel tar changl hoil
nakki.... next year planning ahe
Wow
🙏
👍
दादा यांचा नंबर भेटेल का हो मीपण शेतकरीपुत्र आहे मलापण buisness साठी idea लागणार आहे...
हॅलो सर, मी सुद्धा हा business करू इच्छिते. आपण मार्गदर्शन कराल का.
Namdevrao jadhav saranche video bgha
मला पण तुमची कल्पना खुप आवडली.
माझी पण नाशिक जवळ शेती आहे.
मला असे ऑरगॅनिक शेती करायला आवडेल
Amala pn la business chalu karych ahe tumcha margdarshn bhetla ka sir