RanGhar
RanGhar
  • 87
  • 3 841 805
शेतकऱ्यांचे पिवळे सोन #झेंडू_लागवड | #Zendu_Lagawad | Marigold_Farming
आज आपण रानघर परिवाराच्या माध्यमातून झेंडू लागवड या विषयाची माहिती घेणार आहोत.
झेंडू लागवड,झेंडू लागवड कधी करावी,झेंडू लागवड कशी करावी,झेंडू लागवड संपूर्ण माहिती,झेंडू लागवड माहिती,झेंडू लागवड तंत्रज्ञान,झेंडू लागवड खर्च,पावसाळी झेंडू लागवड,झेंडू लागवड कालावधी,झेंडू लागवड पद्धत,झेंडू लागवड हंगाम,झेंडू लागवड कोणत्या महिन्यात करावी,झेंडू फवारणी,झेंडू,झेंडू लागवड वेळापत्रक 2023,झेंडू बाजारभाव,झेंडू शेती,झेंडू खत व्यवस्थापन,झेंडू लागवड नियोजन,झेंडू लागवड यशोगाथा,झेंडू लागवड कधी करतात,पिवळा झेंडू,झेंडू चे पीक,झेंडू बियाणे,zendu lagwad,zendu,zendu lagwad mahiti in marathi,zendu lagwad mahiti,zendu lagwad in marathi,zendu lagwad kashi karavi,zendu lagwad tantradyan,zendu lagwad tantradhan,astaghandha zendu lagwad,zendu lagvad mahiti,zendu ropwatika,zendu lagwad mahiti marathi,zendu ful,zhendu lagwad mahiti in marathi,august saptember mahinyat zendu lagwad,zendu futva,zendu flower,zendu ki kheti,zendu chi sheti,zendu sheti story,zendu ka bag,zendu fulkali
มุมมอง: 146

วีดีโอ

कोथिंबीर लागवड करते लाखोपती | #kothimbirbazarbhav |#Kothambir_lagwad in marathi | कोथिंबिर #ranghar
มุมมอง 9K2 หลายเดือนก่อน
रानघरच्या माध्यमातून आपण #प्रगतशील_शेतकरी हर्षल जगताप #बारामती यांची मुलाखत घेऊन #कोथांबीर_लागवड संबंधी माहिती घेणार आहोत.. #kothambirvadi #baramati #ranghar #kothimbir_lagwad . . . kothimbir lagwad,kothimbir lagwad in marathi,kothimbir lagwad kashi karavi,unhali kothimbir lagwad,kothimbir lagwad mahiti in marathi,unhali kothimbir lagwad in marathi,kothimbir sheti,kothimbir bhav,kothimbir,kothi...
#सांगोला गाय बाजार इतिहास |#sangola_bazar | #सांगोला_बाजार 2024 | Buffalo Market #cowmarket
มุมมอง 1639 หลายเดือนก่อน
#सांगोला गाय बाजार इतिहास |#sangola_bazar | #सांगोला_बाजार 2024 | Buffalo Market #cowmarket
पांजरपोळ गौशाळा | Panjarpol | पुणे पांजरपोळ ट्रस्ट , भोसरी | भाग 2
มุมมอง 30410 หลายเดือนก่อน
पांजरपोळ गौशाळा | Panjarpol | पुणे पांजरपोळ ट्रस्ट , भोसरी | भाग 2
पांजरपोळ गौशाळा | Panjarpol | पुणे पांजरपोळ ट्रस्ट , भोसरी | भाग १
มุมมอง 30810 หลายเดือนก่อน
पांजरपोळ गौशाळा | Panjarpol | पुणे पांजरपोळ ट्रस्ट , भोसरी.
काजूच्या शेतीमध्ये किती कमाई होती? Cashew How Does it Grow? Kaju Sheti | Farming in Maharashtra
มุมมอง 20610 หลายเดือนก่อน
काजू शेती हे व्यापकपणे माहितीपूर्ण व सर्वत्र व्याप्त असलेले विषय आहे. काजूची शेती विशेषतः भारतात, महाराष्ट्र आणि गोव्यात सुरू केली जाते. या वनस्पतीची खडी साहाय्यत या भागांत प्राप्त केली जाते, ज्यामुळे त्यांना विशेष प्रकारे प्रांतिक विनामूल्य वावाजूती उपलब्ध होते. #kaju #kajufarming #cashew #farming #agriculture #काजूशेती #काजूकिसान #काजूशेतीमाहिती #काजूशेतीव्यवस्थापन
#sangola_bazar | कोट्यवधींची उलाढाल करणारा #सांगोला_गाय_बाजार | sangola cow bazar
มุมมอง 33611 หลายเดือนก่อน
#sangola_bazar | कोट्यवधींची उलाढाल करणारा #सांगोला_गाय_बाजार | sangola cow bazar sangola cow bazar,sangola bazar,sangola news,sangola bail bazar,sangola bazar live,सांगोला गाय बाजार,सांगोला गाय बाजार 2023,सांगोला बैल बाजार,hf gay bajar,hf gay bazar maharashtra,mukt sanchar gotha,mukt sanchar gotha kasa asava,gay kharedi vikri,dudh utpadak shetkari status,dudh utpadak shetkari,dudh utpadak busi...
#सांगोला गाय बाजार इतिहास |#sangola_bazar | #सांगोला_बाजार 2023 | Buffalo Market #cowmarket
มุมมอง 53411 หลายเดือนก่อน
#सांगोला गाय बाजार इतिहास |#sangola_bazar | #सांगोला_बाजार 2023 | Buffalo Market #cowmarket नमस्कार आज आपण रानघर चॅनेल च्या माध्यमातून सांगोला येथील प्रसिद्ध म्हैस बाजार याची माहिती घेणार आहोंत #ranghar #मुक्त_संचार_गोठा #दूध_उत्पादक_शेतकरी #dairyfarming #jerseycow #holsteincow #hfcow #cowfarm #dairycow #dairyfarmnearme #jerseycowmilkperday #milkfarmnearme #farmanddairy #hfcowprice #largestmilk...
@shetkari#शेतकरी_Talks | Organic_Farming
มุมมอง 4.3K11 หลายเดือนก่อน
शेतीमधील खर्च कसा कमी करायचा...? #शेतीविषयक_माहिती #शेतकरी_Talks | Organic_Farming गेली बावीस वर्षे सेंद्रिय शेतीमध्ये काम करणारे श्री. तानाजीराव जयवंतराव घाटगे एम्. एस्सी (कृषी ) यांची मुलाखत घेऊन आपण शेतीमधील उत्पन्न खर्च कसा कमी होईल याची माहिती घेणार आहोंत. तानाजीराव घाटगे - 91 94220 49727 शेतीविषयक_माहिती,शेती_विषयक_माहिती,शेतीविषयक माहिती,शेती विषयक माहिती,शेती माहिती,आले शेती माहिती,खते_...
#चिरा खाण कधी पहिले का.? किती असते #चिरा_दगड_किंमत | chira_bandhkam #laterite_stone
มุมมอง 4K11 หลายเดือนก่อน
#चिरा खाण कधी पहिले का.? किती असते #चिरा_दगड_किंमत | chira_bandhkam #laterite_stone
कोकणातील काजू फॅक्टरी शेतकऱ्याला केले करोडपती । kaju factory in konkan | cashew nut processing
มุมมอง 2.6K11 หลายเดือนก่อน
कोकणातील काजू फॅक्टरी शेतकऱ्याला केले करोडपती । kaju factory in konkan | cashew nut processing
दूध_उत्पादक_शेतकरी | म्हैस_पालन_व्यवसाय 🐮 करत बनवला ब्रँड - श्रद्धा फार्म #Shraddha_Dhawan
มุมมอง 1.3K11 หลายเดือนก่อน
दूध_उत्पादक_शेतकरी | म्हैस_पालन_व्यवसाय 🐮 करत बनवला ब्रँड - श्रद्धा फार्म #Shraddha_Dhawan
नवरात्री उपवासात रताळ्याने केले लखपती | Sweet potato | रताळे बाजार #ranghar
มุมมอง 2.6K11 หลายเดือนก่อน
नवरात्री उपवासात रताळ्याने केले लखपती | Sweet potato | रताळे बाजार #ranghar
पाऊस कमी झाला तर ही #शेती_विषयी_माहिती आपल्या आहे का..? #शेतकरी _Talks |
มุมมอง 3.8K11 หลายเดือนก่อน
पाऊस कमी झाला तर ही #शेती_विषयी_माहिती आपल्या आहे का..? #शेतकरी _Talks |
#मुक्त_संचार_गोठा पैसे वाचवनारे जुगाड #mukt_sanchar_gotha #jugad
มุมมอง 22Kปีที่แล้ว
#मुक्त_संचार_गोठा पैसे वाचवनारे जुगाड #mukt_sanchar_gotha #jugad
#दूध_उत्पादक_शेतकरी #मुक्त_संचार_गोठा करताय आधी हे पहा...! #mukat_sanchar_gotha
มุมมอง 3.5Kปีที่แล้ว
#दूध_उत्पादक_शेतकरी #मुक्त_संचार_गोठा करताय आधी हे पहा...! #mukat_sanchar_gotha
खिल्लार गाय दूध किती देते..? | देशी गाय | Khilar_gai | khillar_cow
มุมมอง 2.6Kปีที่แล้ว
खिल्लार गाय दूध किती देते..? | देशी गाय | Khilar_gai | khillar_cow
#कांदा_बाजार_भाव वाढतील..? पण बियाणे योग्य आहे का ! #कांदा #onionnews #barcelonavssevilla
มุมมอง 9Kปีที่แล้ว
#कांदा_बाजार_भाव वाढतील..? पण बियाणे योग्य आहे का ! #कांदा #onionnews #barcelonavssevilla
Tomato Farmer | Tomato Price #टोमॅटो_लागवड करून झाले करोडपती पण..
มุมมอง 8Kปีที่แล้ว
Tomato Farmer | Tomato Price #टोमॅटो_लागवड करून झाले करोडपती पण..
#चारा_व्यवस्थापन करता का नुसते पैसे घालवता ..? Gay_Chara Vyavasthapan #ranghar #मुरघास
มุมมอง 1.8Kปีที่แล้ว
#चारा_व्यवस्थापन करता का नुसते पैसे घालवता ..? Gay_Chara Vyavasthapan #ranghar #मुरघास
#Khillar_Cow 🤔🤩खिल्लार गाय पालन श्रीमंत करतेच ..! #khilar gay | खिल्लार गाय
มุมมอง 40Kปีที่แล้ว
#Khillar_Cow 🤔🤩खिल्लार गाय पालन श्रीमंत करतेच ..! #khilar gay | खिल्लार गाय
महिना दीड लाख कमाई 🧐पण दूधाची विक्री नाही #मुक्त_संचार_गोठा #Gai _Palan _Marathi
มุมมอง 3.8Kปีที่แล้ว
महिना दीड ला कमाई 🧐पण दूधाची विक्री नाही #मुक्त_संचार_गोठा #Gai _Palan _Marathi
पेरू लागवड आर्थिक गणित नक्की पहा Peru Lagwad Marathi Mahiti | पेरू शेती | Peru sheti
มุมมอง 15Kปีที่แล้ว
पेरू लागवड आर्थिक गणित नक्की पहा Peru Lagwad Marathi Mahiti | पेरू शेती | Peru sheti
बैलांचा नाद लाखोंची उलाढाल 🐂🐃 lakdi ghana oil business in marathi #ranghar
มุมมอง 3.1Kปีที่แล้ว
बैलांचा नाद लाखोंची उलाढाल 🐂🐃 lakdi ghana oil business in marathi #ranghar
माजी मुख्याध्यापकांचा शिस्तबद्ध मुक्त गोठा - Mukat Sanchar Gotha | y t dairy farm training
มุมมอง 15Kปีที่แล้ว
माजी मुख्याध्यापकांचा शिस्तबद्ध मुक्त गोठा - Mukat Sanchar Gotha | y t dairy farm training
४ गायीच्या केल्या ४५ गायी #दूध_उत्पादक_शेतकरी Mukt Sanchar Gotha | Patil Dairy Farm #Ranghar
มุมมอง 40Kปีที่แล้ว
४ गायीच्या केल्या ४५ गायी #दूध_उत्पादक_शेतकरी Mukt Sanchar Gotha | Patil Dairy Farm #Ranghar
३ गाईच्या ७५ गाई महिना ७ लाख कमाई मुक्त गोठा नियोजनातून 🐄🐮 Mukt Sanchar Gotha
มุมมอง 24Kปีที่แล้ว
३ गाईच्या ७५ गाई महिना ७ ला कमाई मुक्त गोठा नियोजनातून 🐄🐮 Mukt Sanchar Gotha
#टोमॅटो_बाजार_भाव पडले तरी चिंता नाही 🍅🪔 टोमॅटो सेंद्रिय शेती कशी करावी तर अशी #Sendriya_Sheti
มุมมอง 1.2Kปีที่แล้ว
#टोमॅटो_बाजार_भाव पडले तरी चिंता नाही 🍅🪔 टोमॅटो सेंद्रिय शेती कशी करावी तर अशी #Sendriya_Sheti
लिंबू शेतीतुन लाखोंची उलाढाल 🍋💯 #Limbu _Lagwad A to Z | lemon farming
มุมมอง 16Kปีที่แล้ว
लिंबू शेतीतुन लाखोंची उलाढाल 🍋💯 #Limbu _Lagwad A to Z | lemon farming
#पावर_विडर । छोटा ट्रॅक्टर मोठं काम #Power_Weeder । #Power_tailor
มุมมอง 4.5K2 ปีที่แล้ว
#पावर_विडर । छोटा ट्रॅक्टर मोठं काम #Power_Weeder । #Power_tailor

ความคิดเห็น

  • @mohammadpardawala7073
    @mohammadpardawala7073 3 วันที่ผ่านมา

    Aap ghee bechte hai kya khillar gai ka? Price kya hai 1kg ghee ka

  • @JivanMore-w6g
    @JivanMore-w6g 4 วันที่ผ่านมา

    कसली वेवसता.काय करायचं ते सागा नहीती सगताय.सेंद्रीय मध्ये काय करायचं

  • @dhanyakumarpatwa5691
    @dhanyakumarpatwa5691 4 วันที่ผ่านมา

    खूप सत्य सत्यामध्ये उतरणारी माहिती आपल्याला या मीडियाच्या माध्यमातून मिळाली या मीडियाचे आणि या पशुपालकाचे मनापासून खूप खूप शुभेच्छा आज काळाची गरज आहे आम्हाला अशा गोपालकाला करणाऱ्या देशी गाईचे यातूनच आमचे आरोग्य आमच्या परिवाराचे आमच्या गावाचे आमच्या राज्याची आमच्या देशाचे आरोग्य टिकेल आमच्या काळी आईचे शेतीचे आरोग्य टिकेल काळी आईची माती सुपीक होईल देशी गाय म्हणजे चालता-फिरता वैद्य आहे शक्ती आहे बुद्धी आहे आरोग्य आहे या देशी गाई मध्ये हे पाहून सर्वांनी आपण प्रत्येक शेतकऱ्याने पाच दहा पाच दहा गाई देशी सांभाळल्या पाहिजे व देशी गायीचे गोवंश म्हणजे नंदी शेती कामासाठी उपयोगात आणले पाहिजे हे पर्यावरणाची साथ आहे पर्यावरणाचे रक्षण आहे प्रदूषणापासून मुक्तता आहे देशी गाईचा नंदी पाळल्यामुळे आपले वजन चे काम देखील हे सर्व करू शकतात शेतातले काम करू शकतात आपल्या हाताला एक आपल्या कामाला बिझनेस म्हणून याची जोड आहे धन्यकुमार राजमल पटवा प्राणिमित्र अऍनीमल वेल्फेअर ऑफिसर महाराष्ट्र राज्य बारसी बार्शी जिल्हा सोलापूर. खूप खूप शुभेच्छा मीडियाला व या पशुपालकांना आपण सर्वांनी आशा पशुपालकांकडे जावे देशी गाईचे गोठा पहावे देशी गाई पहाव्यात व त्याचा अनुभव कथन करून ऐकून त्यावर आपण आचरण करावे आधी प्रत्यक्ष करावे मग बोलावे हाच परिस्थिती आज आम्हाला तुमच्यातून पाहायला मिळाली आहे अनेक लोक आता देशी गाईचे पालन पोषण करत आहेत देशी गायीच्या गोमूत्र सेना पासून उत्पादन करत आहे देशी गायीच्या दुधापासून सर्व उत्पादने घेत आहेत

  • @AniketTarase
    @AniketTarase 11 วันที่ผ่านมา

    दुधाला दर किती आहे

  • @jayhind..2406
    @jayhind..2406 11 วันที่ผ่านมา

    Thank you Dada guidance kelya Badal..❤🙏🙏

  • @chalobamohite1222
    @chalobamohite1222 16 วันที่ผ่านมา

    शेतकरी मित्राचा फोन नंबर मिळेल का आम्ही पण रताळी करतो

  • @krushnaJadhao94
    @krushnaJadhao94 21 วันที่ผ่านมา

    घेवडा बी एकरी किती लागते/ एकरी उत्पादन किती होते

  • @krushnaJadhao94
    @krushnaJadhao94 21 วันที่ผ่านมา

    घेवड्या मध्ये कोणते प्रकार असतात कोणता घेवडा लावला पाहिजेत

  • @shrikantdeshmukh2925
    @shrikantdeshmukh2925 27 วันที่ผ่านมา

    मी लावली होती। रोपे विकली। नंतर गायब झाले। मोठे नुकसान झाले।

  • @shamkumaryesare2822
    @shamkumaryesare2822 29 วันที่ผ่านมา

    एकच नंबर👏✊👍 भाऊ

  • @ShashikantShinde-mm9qw
    @ShashikantShinde-mm9qw หลายเดือนก่อน

    खूप छान माहिती सांगितली

  • @basavrajbabanagare7148
    @basavrajbabanagare7148 หลายเดือนก่อน

    Taiwan pink good

  • @vish5718
    @vish5718 หลายเดือนก่อน

    lay barik gaddi ahe

  • @sandipmali5371
    @sandipmali5371 หลายเดือนก่อน

    Mastttttttttttttt

  • @trishullatke3594
    @trishullatke3594 หลายเดือนก่อน

    Contact no द्या

  • @profpradipshelar6929
    @profpradipshelar6929 หลายเดือนก่อน

    Mobile number ani address kay ahe. Sir

  • @shilpakadam1721
    @shilpakadam1721 หลายเดือนก่อน

    . हर्षल जगताप यांचा फोन नंबर मिळेल का

  • @VaibhavGunware
    @VaibhavGunware หลายเดือนก่อน

    नाही मिळत राव

  • @adhunikkisan
    @adhunikkisan หลายเดือนก่อน

    tan nashak kont tonik kont ?

  • @vijaybhamare4414
    @vijaybhamare4414 หลายเดือนก่อน

    दादा 25 26 दिवसात प्लॉट येतच नाही

  • @RameshPatil-rn5vb
    @RameshPatil-rn5vb หลายเดือนก่อน

    ❤❤

  • @goukrnabiradar20
    @goukrnabiradar20 หลายเดือนก่อน

    ताई तुम्ही खूप नशीबवान आहेत राजीव भाई चे शब्द प्रत्येक्ष कानांनी येइकले,, राजीव भाई ना तुम्ही जेवण वाढलं,, इतकं नशीब मला प्राप्त नाही झालं पण तुम्हाला येईकण्याचं नशीब मिळालं,, खूप आनंद झाला,, 🇮🇳

  • @AnjaliAdagale
    @AnjaliAdagale หลายเดือนก่อน

    जय गोमाता कि जय

  • @AmanWagmare014
    @AmanWagmare014 หลายเดือนก่อน

    Malappuram Shri palang kare chai December mein antar

  • @amar9225601952
    @amar9225601952 หลายเดือนก่อน

    1972 ला द्राक्ष 20 रुपये किलो होती असे जे म्हणत आहेत , ते चुकीचे आहे , ओघात असे विधाने टाळली पाहिजेत

  • @svghaisas
    @svghaisas หลายเดือนก่อน

    एच टेक बायो ऑर्गॅनिक फार्मिंग काय आहे, कुठे माहिती मिळेल ह्याची सर. मला माझे रान (आंब्याची बाग) आपण वर्णन केल्याप्रमाणे भुसभुशीत करण्याची तीव्र इच्छा आहे. कॄपया मार्गदर्शन करावे ही विनंती.

  • @RamGhadge-s9r
    @RamGhadge-s9r หลายเดือนก่อน

    छान मुलाखत उत्तम माहिती

  • @TanajiKhirsagar-l2o
    @TanajiKhirsagar-l2o หลายเดือนก่อน

    Congratulations 😊

  • @jothikadam4672
    @jothikadam4672 2 หลายเดือนก่อน

    खूप सुंदर माहिती दिली

  • @deepaskitchen8755
    @deepaskitchen8755 2 หลายเดือนก่อน

    जगताप साहेबांचा फोन नंबर मिळू शकेल का

  • @AnkushKamthe-pr6xm
    @AnkushKamthe-pr6xm 2 หลายเดือนก่อน

    अंकुश कामठे यमाई शिवरी रिटायर पोस्ट मास्तर

  • @harshaldambhare9660
    @harshaldambhare9660 2 หลายเดือนก่อน

    Dada ghevadychi variety konti ah

  • @CinemaVibes7450
    @CinemaVibes7450 2 หลายเดือนก่อน

    कुठल्या महिन्यात लागवड करायची.

  • @pravinkanade4575
    @pravinkanade4575 2 หลายเดือนก่อน

    Bhau Shtkri cha Number dyaaa na

  • @guruprasadguruprasad8862
    @guruprasadguruprasad8862 2 หลายเดือนก่อน

    Plz tell variety name....I need to know them

  • @guruprasadguruprasad8862
    @guruprasadguruprasad8862 2 หลายเดือนก่อน

    Brinjal variety name?

  • @rajuchormare6771
    @rajuchormare6771 2 หลายเดือนก่อน

    हया. धंदा. शिवाय. मजा.नही.भावा

  • @vishalnikam70
    @vishalnikam70 2 หลายเดือนก่อน

    खूप छान माहिती आहे

  • @sunilithape9966
    @sunilithape9966 2 หลายเดือนก่อน

    मस्त माहिती सांगितली दादाने❤❤

  • @pankajkakade1532
    @pankajkakade1532 2 หลายเดือนก่อน

    अगदी छान लहान वयात शेतीमधून संसार फुलवणारा शेतकरी राजा 💐

  • @maheshjagtap429
    @maheshjagtap429 2 หลายเดือนก่อน

    👍👍👍👌👌👌

  • @shobhajagtap896
    @shobhajagtap896 2 หลายเดือนก่อน

    बागायतदार🌹🌹🌹🌹

  • @kalpnarasal5251
    @kalpnarasal5251 2 หลายเดือนก่อน

    प्रगतशील शेतकरी😎🔥

  • @kalpnarasal5251
    @kalpnarasal5251 2 หลายเดือนก่อน

    बागायतदार 🔥

  • @abhishekjagdale9920
    @abhishekjagdale9920 2 หลายเดือนก่อน

    👌👌👍👍

  • @abhishekjagdale9920
    @abhishekjagdale9920 2 หลายเดือนก่อน

    Growing Dreams, Harvesting Success ✨️

  • @divyapawar7588
    @divyapawar7588 2 หลายเดือนก่อน

    प्रगतशील बागायतदार...🔥🔥

  • @NitinBhagwat-p9q
    @NitinBhagwat-p9q 2 หลายเดือนก่อน

    Nice आमचे मित्रवर्य हर्षल जगताप (सहयाद्री प्रतिष्ठान हिंदुस्तान)Cha दूर्गसेवक ज्याने बारामती वरून आपल्या रोहिद्याची सेवा केली

  • @RamGhadge-s9r
    @RamGhadge-s9r 2 หลายเดือนก่อน

    छान मुलाखत

  • @pradipsuryawanshi3500
    @pradipsuryawanshi3500 2 หลายเดือนก่อน

    कॉन्टॅक्ट नंबर पाठवा