आजचे महाराष्ट्राचे काळजीवाहू मुख्यमंत्री यांना नमस्कार. महाराष्ट्राचे पहिले नागरिक. संपूर्ण महाराष्ट्राचे पालक. यांच्या सत्कार्याचा आम्ही वैयक्तिक अनुभव घेतला आहे. त्यासाठी सुद्धा त्यांना खूप खूप धन्यवाद. त्यांना अनेक शुभेच्छा.
एकनाथ शिंदे साहेबांना हात जोडून विनंती आहे पाया पडून या अपंग बांधवांना शासकीय मदत द्या नाही भेटली तर सहकार्याची सुद्धा मदत द्या पण न्याय द्या हा त्यांना देवांनी देंगे आशा बांधवांना बांधवांना मदत करा हात जोडून विनंती आणि सर्वसामान्य माझ्यासारख्या गोरगरिबांनी सुद्धा पाच 10 100 200 रुपयांची मदत करा आपल्या ऐप त्यानुसार जवाहर बांधव दोन टाईमचा जेवण तरी देऊ शकेल मला हा व्हिडिओ पाहून खूप वाईट वाटलं म्हणून मी कमेंट केली जालना काहींना पटलं नसेल त्यांनी मला वाईट समजावून पटल्या असेल त्यांनी कमेंट करा
मा. मुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदे साहेब, आपली राजकीय वाटचाल चुकली मॅडम च्या बोलण्यातून गरीबी तून मोठे झालात हे सर्व सांगितले. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेब यांचे आशीर्वाद आहेत पण त्यांच्या परीवाराला तुम्ही उघड्यावर सोडलात येथे चुकल.
सर्व सामान्य लोकांना भेटणार पहिला मुख्यमंत्री, अनाथांचा नाथ एकनाथ
आम्हांला मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे च पाहीजेत
Fadnavis hovil te foda fadi karita Uddhav saheba chi shiv sena fodniya karita katt karasthan shadyantra karnyat ala hota tyach fadnavis success zhala baki EVM chi Krupa 🙏 ani paisha cha drupyog adani kahi karnyas tayyar
आजचे महाराष्ट्राचे काळजीवाहू मुख्यमंत्री यांना नमस्कार. महाराष्ट्राचे पहिले नागरिक. संपूर्ण महाराष्ट्राचे पालक. यांच्या सत्कार्याचा आम्ही वैयक्तिक अनुभव घेतला आहे. त्यासाठी सुद्धा त्यांना खूप खूप धन्यवाद. त्यांना अनेक शुभेच्छा.
छान माहिती
ग्रेट मुख्यमंत्री शिंदे साहेब ❤️🚩🚩🚩
मायेचा सागर एकनाथ भाऊ शिंदे गरीबाच्या वेदना जाणणारा असा हा मुख्यमंत्री
Nic👍
Cm एकनाथ शिंदे साहेब
ग्रेट मुख्यमंत्री एकनाथ जी शिंदे साहेब 🙏
देवमाणूस आहे एकनाथ शिंदे साहेब 🚩🏹
लय भारी 👌👌
त्या दिव्यंग ला चांगली मदत करा
अभिनंदन खुप छान
देवमाणूस 🙌
अत्यंत सुंदर माहिती दिली
साहेबांच्या कारकिर्दीत अनेक तरुणांना रोजगार मिळालेला आहे... साहेबांच व्यक्तिमत्व एक ग्रेट व्यक्तिमत्व आहे. सामान्य माणूस कधीही त्यांना भेटू शकतो
खूप छान ❤
खूप छान माहिती..ताई.. dhanyawad..
Khup Chan story
Anathathacha Nath Fakth Eknath Saheb🎉🎉
खुप छान काम आहे एकनाथ शिंदे साहेब ❤
Bhai 🚩🙌❤
एक सर्व सामान्य मुख्यमंत्री आहेत साहेब पुन्हा आपणच मुख्यमंत्री पदावर विराजमान व्हाव हीच इच्छा आहे साहेब तुमच्याकडे बघून जनतेने कौल दिला आहे ❤
जनतेतील मुख्यमंत्री
Nice❤❤❤❤
एक नंबर शिंदे साहेब ❤️
Fact shinde bhai❤❤
एकनाथ शिंदे साहेब पुन्हा मुख्यमंत्री व्हायला हवे
❤❤❤❤
Guni mukhyamantri.❤
गावं गाठलं खरं पण तिथं फक्तं यांना सुख सोयी आहेत गावात ना दवाखाना ना नीट शाळा
Hotil na baba haluhalu
Evdh kam krt ahet Maharashtra sathi
Aplya gavasathi kahich krnar nahit ka ? Dheer theva thoda
Devmanus Eknathji Shinde saheb.
Very very nice information.
एकनाथ शिंदे साहेबांना हात जोडून विनंती आहे पाया पडून या अपंग बांधवांना शासकीय मदत द्या नाही भेटली तर सहकार्याची सुद्धा मदत द्या पण न्याय द्या हा त्यांना देवांनी देंगे आशा बांधवांना बांधवांना मदत करा हात जोडून विनंती आणि सर्वसामान्य माझ्यासारख्या गोरगरिबांनी सुद्धा पाच 10 100 200 रुपयांची मदत करा आपल्या ऐप त्यानुसार जवाहर बांधव दोन टाईमचा जेवण तरी देऊ शकेल मला हा व्हिडिओ पाहून खूप वाईट वाटलं म्हणून मी कमेंट केली जालना काहींना पटलं नसेल त्यांनी मला वाईट समजावून पटल्या असेल त्यांनी कमेंट करा
शिंदे साहेब मुख्यमंत्री व्हावेत ही जनसामान्यांची भावना आहे.आता विधानसभेला मुख्यमंत्री पण जनतेतून निवडावा.
छान माहिती सांगितली
नायक मुख्यमंत्री ❤
हे जी iuhh
छान वार्तांकन
Proud To Be Satara ❤😊
शिंदे साहेब मुख्यमंत्री यांचे अभिनंदन 🙏🙏
छान
मदत करताना एका हाताने केल्यावर दुसऱ्या हातालापण माहीत झाले नाही पाहिजे असे ऐकले होते कधीतरी.
आम्हाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबच पाहिजेत टरबुजाला मुख्यमंत्री करू नका अजिबात
Only eknath shinde ❤❤❤❤ sahena 100 varsh aayush devyave devla vinati
मा. मुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदे साहेब, आपली राजकीय वाटचाल चुकली मॅडम च्या बोलण्यातून गरीबी तून मोठे झालात हे सर्व सांगितले. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेब यांचे आशीर्वाद आहेत पण त्यांच्या परीवाराला तुम्ही उघड्यावर सोडलात येथे चुकल.
Khup motha fan ahe apan sahebancha❤
❤
अनाथांचे नाथ एकनाथराव शिंदे साहेब ❤
मॅडम शिंदे साहेब बोलले असतात तर बर झालं असते, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आहे ते.
आरे व्वा शिंदेंची विश्रांती आणि रिपोर्ट सांगते विश्रांती शिंदे😂😂😂 काय योगायोग जोडलात.
खूप चागलं आहेत एकनाथ शिदे साहेब मुख्यमंत्री जनतेसाठी
Good
अनाथाचा नाथ एकनाथ 💯🙏
Coman man shinde saheb❤🎉🎉❤
लोकनाथ एकनाथ साहेब देवमाणुस आहे❤❤❤
Great Chief minister Shinde saheb 🌹🌹🌹
मुख्यमंत्री साहेब 🙏
आम्हाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे च पाहिजेत 🙏
मुख्यमंत्री हेच व्हावेत एकनाथ साहेब गरिबेची जाण असणारा माणूस हाच एक मुख्यमंत्री व्हावा
Great neta 🎉
Shende sir khup changle man aheth...punha tech मंत्री पाहिजे होते
Ek number manoos, asheech loka pahojet😂
निसर्गाचा वरद हस्त आहे. व्हिडीओ खूप आवडला
ग्रेट मुख्यमंत्री नाहीतर आमदाराला देखील मोठा atitude असतो ....ग्रेट शिंदे
Gavat helipad ahe pan hospital nahi😢😢
👍👍
एकनाथ शिंदे किंग मेकर 💯✅
वाघ आहे आमचा... एकनाथ शिंदे साहेब
संपूर्ण महाराष्ट्राला मुख्य मंत्री एक नाथ सिदेच पाहिजे
Eknath Shinde he mukhymantri honar
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब 👍👍👍👍
चागल वाटत
आनाथांचे नाथ एक नाथ ❤
विश्रांती तु पण कधी कधी विश्रांती घेत जा😂😂
शिंदे साहेब ❤ देवमाणूस
मुख्यमंत्री शिंदे साहेब झाले पाहिजे
असा देव माणूस होणे नाही
ग्रेट मुख्यमंत्री शिंदे साहेब परत या मुख्यमंत्री विराजमान झाले पाहिजेत
ग्रेट CM शिंदे saheb
एकनाथ शिंदे हे आदर्श मुख्यमंत्री.
शिंदे साहेबांनी एक वेळेस भाजप झटका देऊन, स्वतः मुख्यमंत्री व्हावेत.
Masta
🙏🏻
Raja manus
खूप छान वार्तांकन
No dought he is very.... Very... Hard worker Good person helping common chief Minister proud to be Matatha🙏
Aeknmbar. Aeknatha saheb
ना शाळा, ना रस्ता ना रुग्णालय ही कौतुकाची गोष्ट आहे ???? 😂😂😂😂
फक्त शिंदे साहेब मुखमंत्री
देव माणूस
सांगा जरा आम्हास एकदाचे काय ते खरे. का जातात आमचे चांगले शिंदे नेहमी मुंबई ते दरे?
Royal manus
EKNATH JI SHINDE SAHEB HE ASAMANYA VYAKTI AAHET KHUP KHUP MANASVI MAANUS CH.SHIVRAAI YANCHA MARGAVAR VATCHAAL SURU AAHE AVIRAT KARYASHAM CM SHINDE SAHEB...🙏🙏🙏
Great achievement Shinde saheb
साहेब
शिंदे साहेब गावाला पुल करा की नदी वरतून
जनसामान्यांचा नेता शिंदे साहेब
Only eknath shinde saheb cm
Very good CM banao
Amhala eknath shindech mukhyamantri have ahet❤
अजुन पण जायला रस्ता नाही मग काय केळी लावली का मुख्यमंत्री यांनी तीथे जाऊन,गावचा विकास तर करायचान
Maharashtrala ya veli khar garaj ahe shinde sahebanchi