श्री तांदळे उद्योजक यांची जी स्पष्ट व रोकाठोक बोलण्याची शेली आहे तिचं तुमच्या बोलण्यात जाणवली, आपलेपण जाणवले,मराठी माणसाची सहनशक्ती व प्रयत्न बऱ्याच दिवसांनी ऐकायला मिळाले, तुमच्या प्रोजेक्ट ला मनःपूर्वक शुभेचछा
तुमची यशोगाथा ऐकून आम्हाला सुद्धा अभिमान वाटला.. कोशिश करणे वालो कि हार नही होती.. एकदा नक्कीच चव चाखायला आवडेल तुमच्या कॅफे ची.. फक्त संपूर्ण पत्ता दिला असला तर बरं झालं असत.. बाकी उत्तम विडिओ 👌👍
Very nice..Superb..Best luck to both of you for your future..Acc. to me you both got success because you both co-operated each other..That's great... This is a lesson to all couples.. Success is there but we need understanding and co-operation..Once again Best Luck for your future👍🏻👍🏻..God Bless you
मराठी पाऊल पडते पुढे
खूप खूप अभिनंदन दादा आणि वहिणी
तुमच्या भावी वाटचालीस मनापासून शुभेच्छा
Chaan
Kuthe aahe he sare
th-cam.com/video/NVsJcKyhx5Q/w-d-xo.html
Thevar caste
जेंव्हा पतिपत्नी एकमेकांना समजुन घेऊन मार्गक्रमण करतात यश निश्चित मिळते.....आपला उद्योग-व्यवसाय वृक्ष असाच बहरत जावो.... खुप खुप शिवशुभेच्छा.
Correct
👌👌👌👌👍👍
मी शरद तांदळे सरांच भाषण ऐकून त्याच्या अनुभव ऐकुन आणि अनुभव घेऊन राजूर गणपती येथे हॉटेल सुरू केलं खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे
Abhinandan bhau
Mi jalnekar🙏
अभिनंदन भाऊ मी जाफराबाद कर हॉटेल च नाव सांगा
अभिनंदन
Mi bhokardancha
एक जुतीची ताकत तुम्ही दाखून दिली जोडीदार हा मनासारखा असला तर तर कोणतीच गोष्ट अशक्य नसते खूप खूप शुभेच्छा दादा तुम्हाला
*Very True. Hardwork with Co-opration*.
@@avinashbhoir4433 and in my po has to do this is an insignificant in meetinghouse iiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiuiiiiiiiiiiiiiiiiuui kindly
Pinned iiii
@@avinashbhoir4433 ओकम
खूप छान भाऊ मराठी माणसे असच पुढे जातील तुम्ही ताईलासोबत घेतल खूप खूप अभिमानाची गोष्ट आहे 👍👍
A
th-cam.com/video/NVsJcKyhx5Q/w-d-xo.html
श्री तांदळे उद्योजक यांची जी स्पष्ट व रोकाठोक बोलण्याची शेली आहे तिचं तुमच्या बोलण्यात जाणवली, आपलेपण जाणवले,मराठी माणसाची सहनशक्ती व प्रयत्न बऱ्याच दिवसांनी ऐकायला मिळाले, तुमच्या प्रोजेक्ट ला मनःपूर्वक शुभेचछा
th-cam.com/video/NVsJcKyhx5Q/w-d-xo.html
खुपच मस्त. एक मराठी माणूस व्यवसायात पुढे जातोय खुप आनंद होतोय..दोघांचेही खुप खुप अभिनंदन🎉🎊
विशाल भाऊ नमस्कार आपले खूप अभिनंदन तुमची प्रेरणा संपूर्ण महाराष्ट्रात खास करुन मराठी तरुणांना लाभावी
तुमची यशोगाथा ऐकून आम्हाला सुद्धा अभिमान वाटला.. कोशिश करणे वालो कि हार नही होती.. एकदा नक्कीच चव चाखायला आवडेल तुमच्या कॅफे ची.. फक्त संपूर्ण पत्ता दिला असला तर बरं झालं असत.. बाकी उत्तम विडिओ 👌👍
🍳Khilare Eggs Cafe🍳
Kothrud
Khup Chan upkram . Congratulations Vishal sir and Poonam madam.Marathi Tarunnannasathi adarsh vegli vat
नक्कीच येणार आम्ही,तुमच्या कॅफेला.
खूप छान...
Apratim 💐 tumcha sadhepana, aavad jopasnyachi vrutti, vyavasayakade baghnyachya veglya paddhatine mann jinkun ghetle. 🙏😊
Khup shubheccha pudhil karyas 💐💐💐
खूप छान तुम्ही ताईला येऊन बिझनेस करतायत दादा तूम्हाला तूमच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा
Khara udjogak khara mahanati
Pravas
Salam tumcha karyala
खूपच छान माहिती दिली सर तुम्ही तुम्हाला पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा🌹🌹🌹🙏🙏🙏
खूप खूप शुभेच्छा तुमच्या भावी वाटचालीस....खूपच प्रेरणा देणारा प्रवास आहे...
Bbye deep vt
Sir, khupach chan motivated krta...tumchya contractor guidance chi vat pahat aahe.....tumcha book read kel...mi mechanical engineer aslyamule story madhe purnya bhavun gelo.... book vachun samplyavr ekach vatl kahitari different krayche aahe job shivay....
Vishal bhai, self made man!!! Very humble, jolly and great co- worker.
तुम्ही दोघेही एकत्र आसन हेच तुमच्या यशाचं गमक आहे. खास आपल्या दोघांचंही स्वप्न पूर्ण हो ओ हीच सदिच्छा जय शिवराय जय महाराष्ट्र जय हिंद.
विशाल खुप छान एकदा जरूर चव चाखायला येतोय पूढील वाटचाल खुप यशस्वी राहील मनःपूर्वक शुभेच्छा .
th-cam.com/video/NVsJcKyhx5Q/w-d-xo.html
khupach chhan khup khup shubechha tumhala
अभिनंदन व हार्दीक शुभेच्छा ...!!💐💐
th-cam.com/video/NVsJcKyhx5Q/w-d-xo.html
Congratulations vishal sir and poonam mam...all the best for future...
Proud of you guys....
असले टेस्टी अंड्याचे पदार्थ बनवल्याबद्दल आणि खिलावल्याबद्दल खूप खूप धन्यवाद । पुढील वाटचालीस शुभेच्छा
Dada&vahini अभिनंदन
खुप खुप शुभेछ्या 💐. मराठी माणूस सुद्धा धंदा करु शकतो हे तुम्हीं सिद्ध करत आहात 👍
Khilare Dada vahini la pudhil vatchali sathi khup shubbheccha.. Jai maharashtra.
खुप सरय्या शुभेच्छा आपणास
भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.
केदार परिवार
चेंबूर इगतपुरी.
Khup chan dada ani Vahini.......Never give up
Khup bhari bhau..inspirational story..and still down to earth..best wishes for your success!
छान माहिती दिलीत. धन्यवाद
Wowwww.... kiti innocent aahet dokh...
Khupch chan .... asach tumch yasha madhe bhar pado. ani Aai tuljabhavani tumha jodidarana khup shakti deo tasech subh Ashirvad deo. 💐💐
Khup ......chan sir,madam
Khup chhan video💐👍
खुप छान अभिनंदन
आपल काम आपलच असत ❤
खुप सुंदर, नक्कीच तुमचा brand फेमस होईल, पूढील वाढचालीस हार्दिक शुभेच्छा
खरच लोकांना motivation मिळेल
तुमचा व्हिडीओ खूप छान आहे. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव आदराने घ्या.
th-cam.com/video/lnPf4W9lae0/w-d-xo.html(कविता ऐका आणि like करा )
बरोबर
छान.
मराठी मुलांनी उद्योग करणे काळाची गरज आहे
th-cam.com/video/NVsJcKyhx5Q/w-d-xo.html
खूप छान ...आमच्या शुभेच्छा नेहमीच तुमच्या पाठीशी आहेत ...
Khup mast...me aani majha navra fan aahot. Khilare eggs cafe ♥️♥️♥️♥️
Sagle padarth sundar tar aahetch ...pan hya cafe madhye gaani pan etki sundar lawleli astat...maifil jamun jaate ☺️☺️☺️☺️☺️
Bhot khoob 💖💞❤️ mere pyre bhai🙏
Mindset khup chan ahe doghancha pn..... Congratulations
मस्त भाई अभिनंदन,,
तुम्ही दोघेही मेहनती, कष्टाळू आणि जिद्दी आहात. दोघांचे अभिनंदन 🌹
मराठी मुलांना प्रशिक्षण देउन इकडे ता. व जिल्हा स्तरावर.त्याचे गावात धंदा करू शकतील. तुमचे कडेक्षकाम करतील. आभिनंदन.
खुप खुप अभिनंदन 🙏 मराठी मानुस उद्योगात आला आहे.. आम्ही आहोत तुमच्या पाठीमागे वळून. चला सगळे जन पुढे जाऊया..
विशाल खिलारे
आठवतंय विचार चालले असताना झालेली चर्चा..!
हार्दिक अभिनंदन, आणि शुभेच्छा..!💐💐👍😊
हो 😊 Long Ago..
अभिनंदन,पुढिल वाटचालीसाठी शुभेच्छा..!
All the best.. Dada ani vahini
Khup chaan 👌👍Abhinandan tumha doghana🌹
Gteat job Vishal... Appreciated
खुप खुप अभिनंदन.
Khup Chhan abhinandan...
Chaan !
All the best 👍👍👍
Very nice..real motivation
Your commitment and genuineness definitely will take you to more heights.. Congratulations bro
Khup chhan dada all the best.
Great 👌 job
Grt👍👍👍
very very nice best of luck
खुप छान तुमचा व्हिडियो मला खुप आवडला
Very inspirational and motivational video 👍
Efforts Appreciated....
Khup mast Success Story
अभिनंदन विकी 💐💐
Congratulations
खूप खूप अभिनंदन मराठी माणूस काहीतरी धंदा करतोय हे पाहून पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा 🙏
Khup chan DaDa
छान खुप खुप आभीनंदन भाऊ
छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद.
th-cam.com/video/lnPf4W9lae0/w-d-xo.html(कविता ऐका आणि like करा )
खूप खूप छान.
Good story ✌💯
Keep doing,, best luck for future 💙
Good all the best
Khup chan
Proud of you Vishal Dada and Wahini. Good luck👍
Dada vaiene khup chahan
Dedication. Salute
Superb motivational
All the best
Mitra jinklas tula shubhechha
Khup chhan vedio ahe..... Best partnership ahe....
Ekdam zakas...keep it up😊
Abhinandan ✌👍
Marathi Manus nehmich hard worker asto. congratulations sir.
Khupch Chan 👌👌All the best both of you👍
खुप छान दादा वहिनी खुप खुप शुभेच्छा खरंय एक स्त्री चा पाठीवर हात असल्यास कुठलीही गोष्ट शक्य आहे
यशस्वी भव!👍
अभिनंदन
Lai bhaari .. Vishal .. congratulations!
Very nice..Superb..Best luck to both of you for your future..Acc. to me you both got success because you both co-operated each other..That's great... This is a lesson to all couples.. Success is there but we need understanding and co-operation..Once again Best Luck for your future👍🏻👍🏻..God Bless you
Thank you 🙏
💐🙏woww.. Woow woow💐😊congrats..
Khup Chan dada,marathi manus pn tharvl tr khi kru shkto 🙏🙏🙏🙏
Chhan..
Dada khup khup Chan best of luck
Khup Sundar Mahiti👌 👍🙏
Congratulations